मांडणी
Fabulous Las Vegas
FABULOUS LAS VEGAS
मिपाकर भगिनींना नम्र विनंती..
प्राजू, चित्रा, शाल्मली, रेवती, भाग्यश्री, शितल, चकली, चित्रादेव, स्वाती दिनेश, इत्यादी मिपाकर भगिनींना एक नम्र विनंती..
आंब्याची डाळ, पन्हं, अजून एखादा खाद्यपदार्थ आणि जो आयटम लुटणार आहात/लुटू इच्छिता तो आयटम, अश्या गोष्टी असलेला एखादा छानसा फोटू लौकरात लौकर विसोबा खेचर या पत्त्यावर पाठवावा.
त्या त्या भगिनीच्या नावाने (उदाहरणार्थ - आजचे हळदीकुंकू प्राजूकडून!) असे शीर्षक असलेला पाठवलेल्या पदार्थांचा फोटू त्या त्या सुवासिनीच्या नावासहीत मुखपृष्ठावर चढवला जाईल.
मनाच्या कुपितले - स्टेज आणि मी
मनाच्या कुपितले या सदरातला हा पंधरावा आणि अंतिम लेख
मी आणि स्टेज
(माझा आत्तापर्यंत झालेला स्टेजप्रवास)
तशी अंगात स्टेजवर जावुन बडबडायची होउस दांडगी ,त्यामुळे दिसली स्पर्धा की घे भाग अस नेहमीच व्ह्यायच(नंबर यायचा नाही हा भाग सोडा,पण बोंबलायचो)अगदी बालवाडी पासुन .तेव्हाचे फोटो अजुन आहेत, आता ते पाहिल्यावर माझे मलाच हसु येते पण चालायचेच स्वतःवर हसण्यात जी मजा असते ती दुसर्याला हसण्यात नाही हे मात्र खरे ..असो , तर असे करत मी ४थीत आलो ,आणि कधी नव्हे ते मला शाळेसमोर भाषण करायची संधी मिळाली विषय होता लमनाच्या कुपितले-सिंदबाद आणि परिक्षा
मनाच्या कुपितले या सदरातला हा १४वा लेख
(गुढी पाडव्यानिमित्य प्रकाशित)
रामराम
सर्वाना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
या वर्षाच्या कशा शुभेच्छा द्याव्यात ते समजत नव्हते
म्हणून म्हणले एक लेखच लिहु
त्यातला त्यात सर्वाना आवडलेला माझा लेख म्हणजे सिंदबाद कोल्हापुरात
म्हणूनच आज सिंदबादला सफरीवर घेवुन जातोय पुन्हा एकदा ..........सिंदबाद शाळेत
तर सिंदबाद कोल्हापुरात खुप दिवस राहिला होता साहजीकच या काळात दहावी बारावीच्या परीक्षा ,इतरांच्या वार्षीक परीक्षा इत्यादी आलेच .
नेहमी प्रमाणे कर्मधर्म संयोगाने तो तेथे प
निबंध- प्रवास -एक आनंद यात्रा
आपला,
विन्या विद्यार्थीनॉस्टेल्जीया
चायला आजचा दिवस काही वेगळाच गेला
आज सकाळी रेग्युलर कॉलेज वगैरे करुन आलो आणि अभ्यासाला बसलो तेवढ्यात लक्षात आले की आमचा नजीकचा भुत़काळ व नजीकचा भविष्यकाळ(दहावी आणि बारावी) यांची परिक्षा संपत असल्याचे लक्षात आले .वेळ बघतो तर दुपारचे एक वाजलेले ,बर विषय आला तो आला तो काही डोक्यातुन जाइचना. सारखे माझे गेल्या वर्षीचे दिवस आठवु लागले .दहावीची परीक्षा झाल्यावर आम्ही केलेली मजा ,जवळजवळ वीस जणानी एकत्र जावुन पाहीलेला वन टु थ्री हा बोगस चित्रपट .लेट खेळलेली रंगपंचमी वगैरे वगैरे . अचानक जणु काही २८ मार्च २००८ हा दिवस डोळ्यासमोर उभा राहिला.
मनाच्या कुपितले-जर्नल
मनाच्या कुपीतले या सदरातला हा सलग बारावा लेख.
हे सर्व लेख तुम्ही इथेही वाचु शकता
जर्नल
हाय लोकानो काय चालु हाय ,अहो मला ओळखले नाहीत का! हा कसे ओळखणार म्हणा, तुम्हा सगळ्यांची शिक्षण होवुन लय दीवस झाले, आणि त्या काळात आमच्या भावंडानी तुम्हाला लय पीडलेला मग तुम्ही मला कसे ओळखाल. बाकी म्या जर्नल आणि माझा मालक म्हणजे ह्यो विन्या टारगट मी आपला त्याचा पामर .ए कोण ते म्हणले रे टॅब बंद करतो त्या विन्या मुर्खाचा नवा निबंध कशाला वाचत बसु,गप्प बस आज म्या बडबडणार आहे.मनाच्या कुपितले - बराक ओबामा
मनाच्या कुपीतले या सदरातला हा अकरावा लेख
या सदरातील सर्व लेख तुम्ही येथे पाहु शकता.
बराक ओबामा - पासवर्ड फुटलाय.
बराक ओबामा, गेले वर्षभर अख्या जगभर ज्याची आणि फक्त ज्याचीच चर्चा चालू होती, ते हे व्यक्तिमत्व या काळात प्रत्येकाला या व्यक्तीबद्दल किती लिहू आणि किती नको असे झाले होते. पण, या व्यक्तीची संपूर्ण माहिती कुठेच मिळत नव्हती. त्यांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले गेले. पण, थोडक्यात योग्य माहिती मिळेल असं कोणतच साधन नव्हतं.
मिसळपाव