असाही ऊपदेश
फार पुर्वी माबो वर टाकली होती ही कविता. आता हे परत वेगवेगळे विषय घेऊन पुढे वाढवावे असे वाटतेय. ही कविता मित्राचे लग्न ठरले होते तेंव्हा त्याला सल्ला देण्यासाठी लिहिली होती. नंतर सासरे मंडळींची बाजू घेऊनही याच कवितेचा दुसरा भागही लिहिला होता. हळू हळू पुढेही लिहिलच.
मिसळपाव