पद्याव्हान - आकृतिबद्ध पद्य
सहज डोक्यात विचार आला. मिसळपाववर अनेकांनी वृत्तविषयक लेख लिहिले आहेत. पण साधारणत: वृत्त हे पद्याच्या ओळीशी निगडीत असतं, पूर्ण कवितेच्या आकृतिबंधाशी नाही.
.
गझलचा आकृतिबंध (poetic form) बर्यापैकी परिचयाचा आहे. हायकू आहे. पूर्वी लोक सुनीत लिहायचे (मुख्यत्वे शार्दूलविक्रीडित वृत्तामध्ये). पण याव्यतिरिक्त आकृतिबद्ध कविता मराठीत विशेष दिसत नाहीत.
जगातील साहित्य परंपरांमध्ये अनेक रोचक आकृतिबंध आहेत. मला वाटलं आपण मिसळपाववर आव्हानमाला चालू करायला हवी.
मिसळपाव