Skip to main content

कथा

खुशबू (भाग ७)

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 25/02/2015 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ आज एक नवीन दिवस उजाडला,ती आज लवकरच उठली होती कारण आज तो दिवस उजाडला होता ज्या दिवसाची ती वाट पाहत होती.

खुशबू (भाग ६)

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 24/02/2015 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ ५ वर्षापूर्वी सकाळच्यापारी मिरज जंक्शनमधे नेहमीप्रमाणे वर्दळ... रेल्वे कर्मचाऱ्यांची व विविध कामानिमित्त येणाऱ्या प्रवासी नागरिकांची गडबड...

मोबाइल रिचार्ज

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 24/02/2015 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
 'बघ तो नबंर ...नाइन. .टू. .थ्री फोर...सेवन' 'बरोबर  अगदीच बरोबर, हे तीच्या चुकीचा नबंर ?', 'छे हो मी आसे करणारच नाही..', 'होतात हो चुका होतात. ..काका. .पण आसे घाबरू नका', 'घाबरू नका काय?

राँग नंबर : अंतीम

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 24/02/2015 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
रॉंग नंबर : मागील कथानक तीने फार मोठी घोडचुक केली होती. अर्थात चुक टकल्याची होती, चैतन्यबद्दलची सगळी माहिती तिला द्यायला हवी होती. पण चैतन्य अविवाहीत आहे हे तिला माहीत नव्हते आणि फोनवर पलिकडच्या बाजुला मुंबई पोलीसांचा एक अतिशय धुर्त आणि चाणाक्ष पोलीस अधिकारी आहे याचा तिला संशय येणेही शक्य नव्हते. चैतन्यचा फोन चालु ठेवणे ही टकल्याची मोठी चुक होती.

खुशबू (भाग ५)

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 23/02/2015 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ 'अरे हरदीप आज नयी बाइक' 'हा पाजी, आज वो कनद्दा से आई सुसान, मेरे नाल आई, अपनी बाइकको ग्राउंड पे छोड, उपरसे अपनी टीशार्ट, जीन्स, सारे कपडे उतार कर ग्राउंड पे फेक देके, बोली, हरदीप- I am offering you ANYTHING you want !' 'तो तुने क्या किया' 'क्या करता पाजी, बाइक उठाके चला आया ' 'अच्छा किया हरदीप, वैसेभी वो जीन

गुंतागुंत - (पार्ट -२)

लेखक Maheshswami यांनी सोमवार, 23/02/2015 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
पार्ट -१ इथे वाचा.Part-1 "सत्याएन्शी रुपये साठ पैसे झाले साहेब", या वाक्याने जाग आली अभयला. रिक्षात झोपी गेला होता तो. स्टेशनहून ससूनपर्यंत रिक्षा पोचली, तेव्हाच झोप लागली बहुतेक आपल्याला. शंभराची नोट रिक्षावाल्याचा हातात देत म्हणाला "राहू द्या काका वरचे चहा पाण्याला", आणि घराकडे वळला. प्रवासानी अंग शिणून गेलं होतं. काश्मीर पासून पुणे, कितीही नाही म्हटलं तरी थकवणारा प्रवास होता. नेत्राला वाटेत डेक्कन वर ड्रोप करून आला होता. संध्याकाळी भेटायचं पण ठरलं होतं त्याचं. घरी जाऊन आता एक मस्त झोप काढणार होता तो . अकरा वाजता जाग आली.

गुंतागुंत - (पार्ट -१)

लेखक Maheshswami यांनी शनिवार, 21/02/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच , काश्मीरला स्वर्ग म्हणतात ते अजिबात खोटं नाहिये. आरामखुर्चीत बसून अभय विचार करत होता. त्या थंडगार हवेत , बर्फानी आच्छादलेल्या पर्वतांकडे बघत , गरमागरम चहाचे घुटके घेताना किती छान वाटत होतं. निसर्गाचं हे सौंदर्य पाहून, काल दिवसभर केलेल्या प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळून गेला होता. अभयला तर पहाटेपासून झोपच येत नव्हती. सगळी मित्रकंपनी अजून झोपूनच असेल म्हणून तो एकटाच हॉटेलच्या बाहेर येवून तिथल्या गार्डन कैफ़े मध्ये येवून बसला होता. काल रात्रीच बाकी मित्रांसोबत तो जम्मूला आला होता.

खुशबू (भाग ४)

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 20/02/2015 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ 'मुस्लिम व भारतनिष्ठा याबाबत तुझं काय मत आहे मुली ?'… कॉफीचा घुटका घेता घेता अडखळत ती म्हणाली 'एक्सक्यूज मी … ?' रागाची ऐक सूक्ष्म छटा तिच्या चेहेर्यावरती उमटून गेली … 'सर माझ्या मुस्लिम असण्याबद्दल, हा टॉन्ट होता का ?' 'अजिबात नाही पोरी, तुला माहित नसेल, पण तुझ्या बापाला जवळून ओळखायचो मी, ऐक सच्चा सपूत होता तो मातीचा' 'बर मग, मी ऐकतेय, पुढे बोला', तिच्या कपाळावरची नस अजूनही पूर

छगनलालांचे सापळे (भाग ९)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 20/02/2015 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग :http://www.misalpav.com/node/29329 हा भाग शेवटचा,त्यामुळे छगनलाल विषयी काही गोष्टींचा फक्त उल्लेख करतो. छगनलाल आणि माझे संबंध हे मालक-नौकर ह्या पुरतेच मर्यादित असल्याने, खूद्द छगनरावांनी मला कधीच त्यांच्या बद्दल माहिती दिली नाही. किरण हा साहेबांचा प्रथम पत्नी पासून झालेला मुलगा. ह्याची आई जिवंत आहे का म्रुत, ह्याचा उलगडा मला झाला नाही आणि मी तो शोध घ्यायचा पण कधी प्रयत्न पण केला नाही. अशोक आणि साहेबांचे नक्की नाते काय?

खुशबू (भाग ३)

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 19/02/2015 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ कॅप्टन, मला मिळालेल्या इंस्त्रक्शननुसार, तुम्ही व तुमचे दाढीवाले रोमिओची युनिट आजपासून डिसमेंटल करण्यात येत आहे, तुम्ही आता १६ ग्रेनेडीअर च नेतृत्व करायचं आहे, तुमचे दाढीवाले रोमिओज, G (घातक) प्लाटून म्हणून ग्रेनेडीअरस मधे विलीन होतील.