या वर्षी दहीहांडीचा उत्सव पाहता येईल की नाही अशी जरा शंका होती...पण तस काही झालं नाही.ऑफिसातुन घरी आल्यावर बॅग ठेवली आणि लगेच दहीहांडी पाहण्यासाठी आणि तीचे फोटो तुमच्यासाठी काढण्यासाठी खाली पळालो. :)
१)ट्रक भर भरुन गोविंदांचे पथक येताना...
२)बांधलेली हांडी.
३)मी फोटो काढतोय हे पाहुन काही गोविंदांनी मला त्यांचा फोटो काढावा असा आग्रह केला, मला त्यांचा आग्रह मोडता आला नाही.
४)इथे गोंविंदांचा उत्साह जोमात होता, टॅंकरच्या पाण्याच्या फवार्यात बच्चे कंपनी आणि गोविंदा नाच करत होते.
५)हल्ली दहीहंडी हा उत्सव राहिला नसुन तो इव्हेंट झाला आहे, हे तुम्हा सर्वांना माहित आहेच, मग काय डिजे,नाच-गाणी होणारच ! कोळी पोशाखातले पंटर आणि त्यांच्या सखुबाई ! :)
गाणं झाल... ओ नाखवा बोटीने फिरवाल का ? ;)
६)समोर जल्लोश सुरुच होता...
७)आता हा थर तर पहा.
८)सर्वात वरच्या थरावर पोहचलेली ही चिमुरडी अगदी बिनधास्त न-घाबरता सलामी देताना अशी दिसते.
९)विजयाची ढाल !
१०)प्रचंड जल्लोश सोबत डिजेचा ताल... आणि त्यावर नाचणारे गोविंदा...त्यांना आता पुढच्या वर्षी परत पहायच असं ठरवले आणि शेवटचा फोटो क्लीक केला.
कॅमेरा :- निकॉन डी-५१००
रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केलेले आहेत.
(हौशी फोटो ग्राफर) :)
मदनबाण.....

वाचने
8941
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद !!!
मस्त
अगदी हेच म्हणणार होतो
In reply to मस्त by मीनल
अगदी..
केव्हढीशी पोरगी आहे!
सही रे बाणा.
आवडेश
मस्तच!!
मस्त...
फोटो भारी. उजवीकडची कोपर्
खुन्नस रे किस्ना खुन्नस.
In reply to फोटो भारी. उजवीकडची कोपर् by किसन शिंदे
सर्व
त्या
मस्त फोटू रे बाणा...
In reply to त्या by मिसळलेला काव्यप्रेमी
मदनश्री
मस्त वाटले फोटो बघून.
बाणा लय म्हंजे लय भारी......................
झकास!
मामु क्या फोटो निकाला हे तुने
ठांकु मंडळी !
मस्त आहेत फोटोज. कोणत्या
ठाण्यातली आहे, ठाणे शहर आता
In reply to मस्त आहेत फोटोज. कोणत्या by क्रेझी
मस्त, सुरेख
नंतर गणपतीही बघायला मिळू दे
In reply to मस्त, सुरेख by अमोल केळकर