बुधवारची कविता: (टारोबा तुज शहीद केले)
आमच्या कवितेची प्रेरणा
मिसळपावावरच्या तर्रीत तिखट कांदा
खाडकन उडवतो रेवडी करतो वांदा
त्या झालेल्या वांद्याची चुगली झाली न्
टारोबा , तुज शहिद केले
हलक्या हलक्याश्या खसखशी पिकवणारे,
सहीतच हाणोनी विडंबन करणारे
ते प्रतिसाद लोपूनी दुर्मिळ झाले
टारोबा , तुज शहिद केले
बाईवत वरवर भासवणारी आयडी,
गजबजलेल्या खवत खरड पाडी,
तू हिणकसलेल्या संतापाने त्यांस ठोकले
टारोबा , तुज शहिद केले
तू हवाहवासा, शान टार्यासमर्थकांची
तू नडशी के व ळ मस्त कॅलेंडर्वडीशी
तुजला जे नडले सगळे चुलीत गेले
टारोबा , तुज शहिद केले
तू एक दिनी आलास टेंपरवारी
तू पुरावेच ठेवलेस माल
काव्यरस
मिसळपाव
दगडांनी पक्के बांधलेले हे मैदान आहे. थेट समोर दिसतो, तो सेंट हेडविग चर्च, हा जर्मनीमधील सर्वात पुरातन कॅथोलिक इमारतींपैकी एक आहे. मी उभा आहे तिथून मैदानाच्या डावीकडे बर्लिन ऑपेराची इमारत आहे, तर उजवीकडे इतिहासप्रसिद्ध हंबोल्ड्ट विद्यापीठाची इमारत आहे.