मै सोला बरसका
लॅच काढुन मी हॉल मधे प्रवेश केला.
स्वयंपाक घरातुन आवाज येत होता.
कुटुंबाचे मैत्रीणीबरोबर फोन वर बोलणे चालु होते.
वाक्य कानावर आलो.
तिथेच थबकलो.
.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
"अग ह्यांच्याबरोबर कुठे जायचे म्हणजे संकटच असते"
.......
"अग, काल एका लग्नाला गेले होते. हे ऑफिसमधुन थेट आले. जरा उशिराच आले. आल्या आल्या ह्यांच्या फॅन क्लब ने घेराव घातला. साधारण १५ जणांचा ग्रुप होता. त्यातल्या एकाने प्रश्न विचारला. ह्यांनी उत्तर दिले. त्यातले ६ जण डोळ्यात पाणी येइपर्यंत हसले.
मिसळपाव