भटकंती - हरिहरेश्वर (२)
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/4761
नंतर मग आमचे पाय वळले ते त्या रम्य अशा समुद्र किनारी.
(क्रमशः )
पण आभाळात फारच ढगांची गर्दी व्हायला लागली आणि आम्ही परत रूमवर आलो. गप्पा मारता मारता ठरवलं की उद्या सकाळीच मंदिरात जायचं दर्शनाला.ठरल्याप्रमाणे दुसर्या दिवशी सकाळीच आम्ही मंदिरात जायला निघालो.
मंदिरापाशी पोचताच आम्हाला खुणावलं ते त्या मनोहर अश्या समुद्रानं -
हरिहरेश्वरचं मंदिर हे शिवाचं मंदिर आहे.ते केव्हा बांधलं याचा अंदाज करणं जरा कठिण आहे पण बहुदा ते शिवकालीन असावं.
हरिहरेश्वरचं मंदिर हे शिवाचं मंदिर आहे.ते केव्हा बांधलं याचा अंदाज करणं जरा कठिण आहे पण बहुदा ते शिवकालीन असावं.- Read more about भटकंती - हरिहरेश्वर (२)
- 21 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
Blur effect यावा म्हणून हे शटर स्पीड कमी करून काढलेले काही फोटो.

म्योदेन हे त्या रेल्वे स्टेशनचे नाव आहे.