Skip to main content

एका चतुराची छायाचित्रे

लेखक पांथस्थ यांनी मंगळवार, 11/11/2008 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
खंडाळ्या मधे हा चतुर मला एक मुंगी खातांना आढळला. (हे डिटेल्स तुम्हाला ह्या मध्यम आकाराच्या छायाचित्रांमधे दिसणार नाहित, त्यासाठी माझ्या फ्लिकर् अल्बम ला भेट द्या आणि फोटो मुळ आकारात बघा) ---
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2463
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

सुंदरच , लहनपणी ह्या चतुराला दोरा बांधुन उडवायचो हे आता आठवले की स्वतःचा राग येतो बघा. +++ प्रसाद +++ तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची... http://papillonprasad.blogspot.com/

वा! छान! चतुर फोटो :) अवांतरः ही चतुर मंडळी मोडक्या/वाळक्या काट्यांवर काय करतात? तिथे ना गंध, ना रस.. -('मिसळ'लेला) ऋषिकेश