मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रण

भटकंती - हरिहरेश्वर (२)

मिंटी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/4761 नंतर मग आमचे पाय वळले ते त्या रम्य अशा समुद्र किनारी. (क्रमशः ) पण आभाळात फारच ढगांची गर्दी व्हायला लागली आणि आम्ही परत रूमवर आलो. गप्पा मारता मारता ठरवलं की उद्या सकाळीच मंदिरात जायचं दर्शनाला.ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही मंदिरात जायला निघालो. मंदिरापाशी पोचताच आम्हाला खुणावलं ते त्या मनोहर अश्या समुद्रानं - हरिहरेश्वरचं मंदिर हे शिवाचं मंदिर आहे.ते केव्हा बांधलं याचा अंदाज करणं जरा कठिण आहे पण बहुदा ते शिवकालीन असावं.

भटकंती - हरिहरेश्वर (१)

मिंटी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
यंदाच्या पावसाळ्यात हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला होता.अगदी अचानकपणे एका शनिवारी आपण हरिहरेश्वरला जाऊया असं ठरलं.मग फटाफट सगळ्या गरजेच्या वस्तु प्रामुख्यानं कॅमेरा घेऊन आम्ही भटकंतीला निघालो. जाताना ताम्हिणी घाटातुन जायचं होतं. ताम्हिणी घाटातच पावसाळ्यातलं सौंदर्य तर अप्रतिम असतं.तसं हरिहरेश्वर पुण्यापासुन १३०कि. मी आहे. मुंबईहुन साधारण २२० कि. मी आहे हरिहरेश्वर. रेल्वेनी जायचं असल्यास कोकण रेल्वेनी माणगावला उतरुन मग एस. टी बस घेऊन पुढे हरिहरेश्वरला जाता येतं.

कनकालेश्वर - ऐतिहासिक मानबिंदू

भास्कर केन्डे ·
लेखनप्रकार
औरंग्याने महाराष्ट्रातल्या वास्तव्यात हजारो मंदिरे उध्वस्त केली. त्यातली बरीच मशिदींमध्ये बदलवली गेली, काही नामशेष झाली, काही आजही डगडुगीच्या/जिर्नोद्धाराच्या प्रतिक्षेत आहेत तर थोडी पुन्हा नव्याने उभारी घेऊन उभी राहिली.

माझीही फोटोग्राफी - अजंठा - वेरुळ

श्रीमंत दामोदर पंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही दिवसांपुर्वी अजंठा वेरुळला गेलो होतो....तिथले काही फोटो तुमच्या सोबत शेयर करतो..तुम्हाला आवडतील अशी आशा आहे... कैलास मंदिर - वेरुळ

माझी लोणावळा-खंडाळा भेट - काहि फोटो

पांथस्थ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दिवाळीच्या सुट्टित पुण्याला गेलो असता लोणावळा-खंडाळ्याला भेट दिली.

माझीही फोटोग्राफी

लंबूटांग ·
मला फोटोग्राफीमधील जास्ती काही कळत नाही. मॅन्युअल सेटिंग्ज वापरून काढलेले काही फोटो. Trial and Error करून ही छायाचित्रे काढली आहेत. Blur effect यावा म्हणून हे शटर स्पीड कमी करून काढलेले काही फोटो.

गुड मॉर्निंग म्योदेन

गणा मास्तर ·
लेखनप्रकार
मिपाकरांसाठी एक छायाचित्र म्योदेन हे त्या रेल्वे स्टेशनचे नाव आहे.