पॅनिंग...
लेखनविषय:
लेखनप्रकार
जालावर फोटुग्राफी संदर्भात वाचन करत असताना...मला पॅनिंग हा प्रकार कळला !
वेगवान विषयावर फोकस ठेवुन त्याच्याच गतीने कॅमेरा फिरवायचा...आणि क्लीक करायचे...
मग काय होतं ?
- Read more about पॅनिंग...
- 49 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
छत्री
गुरूपोर्णिमेदिवशीचा सुंदर चंद्र
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about गुरूपोर्णिमेदिवशीचा सुंदर चंद्र
- 34 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
काया ही पंढरी, आत्मा हा विट्ठल..
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजकाल आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्र टाईम्स मधे डॉ. रामचंद्र देखणे यांचं "पालखी" हे सदर प्रकाशीत होतंय. रोज घरून ऑफिसला कितीही लवकर निघालो किंवा घरी येण्यास कितीही उशीर झाला तरी मी ते वाचतोच वाचतो. ते वाचलं की दिवसाचा सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जातो. आजचं ते सदर वाचूनंच ही पोस्ट सुचली.
पालखीला वेळेत पोहोचलोच नसतो जर किश्या ने मदत केली नसती तर. त्याचे खास आभार.
आदल्या दिवशी म्हणजे गुरूवारी ऑफिसमधून संध्याकाळी ६.०० ला निघालो तेव्हा मनातली धाकधूक वाढली होती. कारण घर गाठून मग पुणं गाठायचं होतं. घरी पोहोचेस्तोवर १०.०० झाले होते. तसंच थोडं जेवण पोटात ढकलून, वंदनाहून ११.३० ची एस्.टी (स्वारगेट) पकडली.
- Read more about काया ही पंढरी, आत्मा हा विट्ठल..
- 43 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
नाचण
लेखनविषय:
लेखनप्रकार
या पक्षाला बर्याच दिवसांपासून कॅमेर्यात पकडायचा होता. पण हा होता इतका चपळ की सहजासहजी ते शक्य होईल असं वाटत नव्हतं. काल काही कामानिमित्त घरीच होतो. तेव्हा संध्याकाळच्या सुमारास हा समोरच्या तारेच्या रेलिंगवर दिसू लागला. आधी घरातूनच त्याचं निरीक्षण केलं, की हा कुठे जातो, परत कधी येतो इ. आणि मग सर्व तयारीनिशी खाली जाऊन बैठक मांडली. बराचवेळ साहेबांनी दर्शन दिलं नाही. पण आलेच थोड्यावेळाने आणि त्यातून हे फोटो मिळाले.
नावः नाचण.
स्थळः वसंत विहार.
- Read more about नाचण
- 13 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
कॅकटसव्ररचे चांदणे
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज गुरुवारच्या मुहुर्तावर ब्रम्हकमळ नावाने ओळखले जाणारे २४ कॅकटस आमच्याइथे फुलले. हे फुलले म्हणजे सण असल्यासारखे आम्ही सगळे बाहेर असतो फुलांना पहात. बाहेर ह्या फुलांच्या सुगंधाने वातावरणही धुंद केलेले असते.
- Read more about कॅकटसव्ररचे चांदणे
- 27 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग - ७)
लेखनविषय:
लेखनप्रकार
3
- Read more about रानफुलांच्या रानवाटेवर (भाग - ७)
- 18 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
रवीतेज
अदला-बदली
लेखनविषय:
नमस्कार,
नमस्कार, चौकट राजांच्या http://www.misalpav.com/node/२१९३१ या धाग्यात चित्र्गुप्तानी विचारलेल्या रंगाची अदला बदली करता येते का या प्रश्नाला उत्तर दिलेल्या त्या फोटोशोप च्या किमयेची मकिंग आपल्यासाठी या धाग्यात टाकत आहे...
मी वापरलेले सॉफ्टवेर photoshop CS5 on mac आहे म्हणून तुम्हाला बघताना जरा वेगळ वाटेल....
- Read more about अदला-बदली
- 18 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments