मदनबाण
मदनबाण म्हणजे मोगर्यांच्या कुळातील राजाच म्हणायला हरकत नाही. नुसताच आकाराने नाही तर सुगंधानेही हा राजाच आहे. नावात आणि दिसण्यात जरी ह्याच्या कळीत बाण असला तरी ह्याची कळी म्हणजे जणु नाजूक, सुंदर नारच दिसते.
२. कर्दे येथील समुद्र कीनार्यावरुन सुर्यास्त...
३. डोल्फिन्स.. मुरुड बीच....
४.
* * * * *
* * * * *
* * * * *
* * * * *
* * * * *


