Skip to main content

विरंगुळा

सिलींडर १

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 19/07/2021 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
सिलींडर १ अंदाजे चाळीस वर्षे झाली असावीत.किंवा एकोणचाळीस.कदाचित एक्केचाळीस पण. नक्की आठवत नाही. नुकताच वकील होउन बीडला वकिली सुरू केली होती.आईवडील गावी असत.मी अविवाहीत.बीडला काकांकडे होतो.

डोक्याला शॉट [षष्ठी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 17/07/2021 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

डोक्याला शॉट [षष्ठी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 17/07/2021 02:48 या दिवशी प्रकाशित केले.
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

दोसतार - पुस्तक

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 06/07/2021 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
Dosataar मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे. http://www.misalpav.com/node/47099 या लेखमालेच्या वाटचालीत तुमचा सर्वांचा मोठा मोलाचा सहभाग आहे.

दोसतार

किशोरवय..

अरिस्टोफेन्सने सांगितलेलं प्रेम

लेखक एस.बी यांनी शुक्रवार, 25/06/2021 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
आज वटपौर्णिमा सण,फेरे,पातिव्रत्य ,जीवनसाथी वैग्रे वैग्रे वर्ती खूपच चर्वितचर्वण सुरू असणार! आज ह्या भारतीय सणाच्या निमित्ताने मला एक कथा वाचण्यात आलेली होती ती तुम्हा सगळ्यांसमोर मांडावी असं मला वाटतं. आपली ती तुम्ही नेमी नेमी ऐकता ती सत्यवान सावित्रीची कथा नाहीये ही !

सध्या मी काय पाहतोय ? भाग ७

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 19/06/2021 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन कार्टर... हे नाव मला इतके प्रिय झाले की हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला तरी मला तो परत परत पहायला आवडेल. काल मी हा चित्रपट दुसर्‍यांदा आणि बर्‍याच काळाने पाहिला. हा चित्रपट मला अतिशय आवडण्याचे कारण म्हणजे कथा आणि चित्रिकरण इतक सुरेख मिसळुन गेलयं की मन इतर कुठल्याही ठिकाणी धावायचा प्रयत्न करतच नाही.

तेव्हापासून..

लेखक पाटिल यांनी बुधवार, 16/06/2021 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
'मी उदास झालो' असं नका लिहू. आम्हाला थेट उदास करा. ती उदासी डायरेक्ट पोचवा आमच्यापर्यंत. तुम्ही उदास झालात ही नुसती 'माहिती' घेऊन आम्ही काय करू त्याचं..! उदास व्हायची इच्छा आहे आमची आणि तुम्ही हसवताय..! हे बरं नाही.. हल्ली हे असं फारच व्हायला लागलंय..

शेर अफगाण- कथेनंतर, संदर्भ आणि नोंदी

लेखक विश्वनिर्माता यांनी शनिवार, 22/05/2021 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
अली कुलीच्या मृत्युनंतर तीन वर्षांनी, १६११ साली, मेहरुन्निसाचा जहाँगिरशी विवाह झाला. द ट्वेंटीथ वाईफ या कादंबरीनुसार, जहाँगिर मेहरुन्निसाला उपस्त्री होण्याबाबत आग्रह धरुन होता, पण मेहरुन्निसाने लग्न करण्याचा आग्रह केला. मेहरुन्निसा ही जहाँगिरची विसावी आणि शेवटची पत्नी ठरली. मेहरुन्निसाचे लग्नानंतर नामकरण “नुर महाल”, म्हणजे, महालातला प्रकाश म्हणून केले गेले. पण इतिहासात ती आठवली जाते ते नुर जहाँ या नावानेच- जगताचा प्रकाश.