अली कुलीच्या मृत्युनंतर तीन वर्षांनी, १६११ साली, मेहरुन्निसाचा जहाँगिरशी विवाह झाला. द ट्वेंटीथ वाईफ या कादंबरीनुसार, जहाँगिर मेहरुन्निसाला उपस्त्री होण्याबाबत आग्रह धरुन होता, पण मेहरुन्निसाने लग्न करण्याचा आग्रह केला. मेहरुन्निसा ही जहाँगिरची विसावी आणि शेवटची पत्नी ठरली. मेहरुन्निसाचे लग्नानंतर नामकरण “नुर महाल”, म्हणजे, महालातला प्रकाश म्हणून केले गेले. पण इतिहासात ती आठवली जाते ते नुर जहाँ या नावानेच- जगताचा प्रकाश. नुरुद्दीन मुहम्मदची पत्नी- नुर जहाँ.

By Chitrashala Press - <a rel="nofollow" class="external free" href="https://chitravali.com/index.php?route=product/product&product_id=1…">https://chitravali.com/index.php?route=product/product&product_id=1…;, Public Domain, Link
![]()
By <a href="//commons.wikimedia.org/w/index.php?title=User:Drnsreedhar1959&action=edit&redlink=1" class="new" title="User:Drnsreedhar1959 (page does not exist)">Drnsreedhar1959</a> - <span class="int-own-work" lang="en">Own work</span>, CC BY-SA 3.0, Link
समाप्त.
वाचने
6310
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेब सिरीज प्रमाणे सगळे भाग
सोत्रि,
In reply to वेब सिरीज प्रमाणे सगळे भाग by सोत्रि
काही वर्षांपूर्वी EPIC
हे माहीत नव्हते...
In reply to काही वर्षांपूर्वी EPIC by मनिम्याऊ
हो
In reply to हे माहीत नव्हते... by विश्वनिर्माता
छान.
In reply to हो by मनिम्याऊ
का ते सांगता येणार नाही पण
धन्यवाद.
In reply to का ते सांगता येणार नाही पण by गॉडजिला
सुरेख लेखमाला . पुर्वी
धन्यवाद!
In reply to सुरेख लेखमाला . पुर्वी by सिरुसेरि
सगळे भाग वाचले. खूप छान.
खूप छान लेखमाला
धन्यवाद !