होत अस कधी कधी
होत अस कधीतरी
कधीतरी काहीतरी राहून जात. निवांत वेळी अचानक आठवत रहात. ऑफीस मध्ये कुठल्यातरी विषयावर प्रेझेंटेशन चालू आसत.तुम्ही त्यात असता आणि नसताही. कधी तरी अस होतेही किंवा होतही नाही. समोरच्या सफेद पडद्या वर अचानक तुमच्या आयुष्यातील क्षण चित्रे नव्हे स्थिर चित्रे दिसायला लागतात. तुम्ही दचकता इतराना तुमच्या मनातले पडद्यावर दिसतेय म्हणोन.
मिसळपाव