अधिजनुक शास्त्र - डॉ. जगन्नाथ दीक्षित (एम०डी०) यांचा प्रतिसाद
In reply to सध्या व्यस्त असल्यामुळे by युयुत्सु
In reply to सध्या व्यस्त असल्यामुळे by युयुत्सु
There has been unfortunate and erroneous use of terms such as “ किडकी प्रजा” “किडकी बीज “ and complete derailed discussion about “mutations,” “adaptations,” etc.Thanks, at least you accepted the bad way presentation........................
In reply to शंका क्रमांक १ आणि २ by माहितगार
In reply to शंका क्रमांक १ आणि २ by माहितगार
लेख उलट्या दिशेने वाचण्याची सवय असल्यानेहायला, फारच प्रगत उत्क्रांती. लेफ्टटूराईट, राईट टू लेफ्ट आणि इव्हन टॉप टू बॉटम असे वाचतात हे म्हैती होते. आपला प्रकार भारीच आहे. बादवे तुम्हास सस्पेन्स कथा आवडतात का वाचायला मग?
In reply to लेख उलट्या दिशेने वाचण्याची by अभ्या..
बादवे तुम्हास सस्पेन्स कथा आवडतात का वाचायला मग?माझे ललित वाचन अत्यल्प असते - वर्णनात्मक पाल्हाळांपेक्शा समिक्षा बर्या वाटतात. माझ्या हातून सबंध पुस्तक वाचले जाण्यासाठी सॉलीड ग्रीप असलेले लेखनच लागते अन्यथा ललित लेखन हाती घेतलेच मागून वाचल्याने ललित साहित्याचे पुस्तक भर्रकन संपते :) मागून वाचण्याची सवय व्हायला लागते पण एकदा जमले की मिळणार्या फायद्यांचा आनंद मोठा असतो ; मुख्य फायदा म्हणजे छिद्रान्वेषण अत्यंत सुलभ होते :)
In reply to शंका क्रमांक १ आणि २ by माहितगार
(That superb athletic endurance and performance unlike you or me for say for Sachin Tendulkar comes from the energy producing mitochondria shaped and designed by his maternal grandmother).एखाद्या लहान मुलाचा खोडकरपणा त्याची आई किंवा वडील या दोन्ही पैकी कुणाकडूनही आला असू शकेल अशा समाजात आता पर्यंत मी होतो. काही वेळा एखादी आई (आणि आईची आई) तिच्या लहानपणी शांत स्वभावाचे होते तरीही या आईचा मुलगा वडील लहानपणी मस्तीखोर होते तसा मस्तीखोर पणा करतोय असे दिसते . पण तुम्ही वर्णन करत असलेला mitochondria याचे क्रेडिट फक्त आईच्या आईला देतोय असे नाही ना ? माझा गोंधळ होतोय नीटसे समजले नाही , हे कुणी उलगडून सांगू शकेल का ?
In reply to शंका ३ by माहितगार
How a son of great musician becomes a great musician when there is no genetic basiअॅक्वstrong>or they are separated at birth and there is no parental “acquired” influence? That happens by epigenetics. There are the "switches" to turn your good or bad genes off.
In reply to शंका ४ by माहितगार
In reply to डॉ जगन्नाथ दीक्षितांचा by सुबोध खरे
In reply to डॉ० खर्यांच्या प्रतिसादातला by युयुत्सु
In reply to डॉ० खर्यांच्या प्रतिसादातला by युयुत्सु
आता माझा गॅलिलिओ किंवा कोपर्निकस होतो की काय अशी काळजी वाटू लागली आहे.या वरुन एक जोक आठवला, एकदा केज्रु एका जिल्ह्यात प्रचारासाठी फिरत होता तेवढ्यात एक विजेची तार त्याच्या अंगावर पडते तो लगेच सरकार ने मुझे मार डाला असे म्हणुन मेल्या सारखा पडतो, तेंव्हा त्याचा कार्यकर्ता त्याच्या जवळ येवुन त्याला सांगतो, नौटंकी मत करो सर, इस जिले में दो दिन से बिजली ही नही आई है!
In reply to डॉ० खर्यांच्या प्रतिसादातला by युयुत्सु
आता माझा गॅलिलिओ किंवा कोपर्निकस होतो". "गैरसोयीची सत्ये (जी केवळ आपल्यालाच माहिती आहेत)" हि आपली विधाने आपल्याला delusions of grandeur झाला आहे का या शंकेला पुष्टी देणारी वाटतात. आपल्याला माहित नसेल तर खालील दुवा वाचून पहा https://timesofindia.indiatimes.com/city/pune/IISER-prof-gets-GD-Birla-award-for-research-in-epigenetics/articleshow/50507639.cms अधिजनुकशास्त्रात भारतातच किती संशोधन चालू आहे हे दाखवण्यासाठी खालील दुवा पुरेसा आहे. https://www.google.co.in/search?q=epigenetics+study+in+india&rlz=1C1CHNY_en-ININ376IN383&oq=EPIGENETICS+IN+INDIA&aqs=chrome.2.69i57j0l2.7341j0j8&sourceid=chrome&ie=UTF-8 बाकी सत्य हे मलाच सापडले आहे आणि लोकांना त्याबद्दल काहीही माहिती नाही हे विधान चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीवर आधारित आहे एवढेच मी सांगू इच्छितो.
In reply to शहरातील वातावरण हे by सुबोध खरे
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to जाऊ द्या हो एक्का साहेब by सुबोध खरे
Conclusion Various studies that were conducted following the bombings of Hiroshima and Nagasaki showed no statistically significant increase in cancer risk or other pregnancy outcomes among children of survivors. However, evidence shown by later studies proves that there were alarming genetic and health effects on both the survivors and their children. Above all, the survivors have become one of the longest studied groups in health research. The atomic bombs' immediate effects destroyed both Hiroshima and Nagasaki, killing between hundreds of thousands of innocent people. But the long-term health effects on those who survived and their children may be one of the most enduring parts of the attacks' legacy.============================ आता प्रदूषण म्हणजे अणूबाँम्ब नव्हे, पण तरीही काही का होईना वाईट परिणाम जनुकांवर होत असावा. (सध्याला तो खेड्यांपेक्षा जास्त कि कमी हे असो.) http://icmr.nic.in/ijmr/2009/November/1101.pdf ============================================= व्यक्तिशः मला भारतीय एम डी लोक जास्त बुद्धिमान वाटतात.
In reply to डॉ जगन्नाथ दीक्षितांचा by सुबोध खरे
corruption, lack of opportunity for skilled people due to quota system, longer exposure to traffic congestion and leaded fumes, lawlessness, massive poverty, lack of education and hygiene, religious intolerance, poor health care, lack of morality, ethics, stresses of modern life, job pressures, and dwindling resources have a devastating effect on your genome which results in very damaged “epigenome,” This results in activation of several “bad,” and “mean” genes” for self preservation at any cost This “pre programmed” bad epigenome is handed down by such similar experiences of your grandmother to your mother can bring out worst in you, such as affecting complex behavior such as lying, cheating, lack of ethics, lack of morality, lack of compassion and empathy, low birth weight, obesity, diabetes, making you more prone to harmful inflammatory and neurodegenerative diseases, heart disease, high blood pressure, cancers, arthritis, etc. later in life.-- हे कनेक्शन काही तरी भयंकर वाटते आहे -आपण ठरलो या विषयात अज्ञानी माणूस, तज्ज्ञ मंडळी जरा दुजोरा देऊ शकतील काय ?
In reply to शंका क्रमांक ५ by माहितगार
Your grandmother's life and her experiences matter because just like "karma," these are now shown to be passed on next generations by epigenetic modifications - परिच्छेद वरुन ५ वा....So all human beings are epigenetically different. Since mother and her mother and her mother can pass down non genetic good/or bad characters down the progeny (पूर्व पुण्याई or पूर्वजांची पापे ) this - is the basis of the term “caste,” where a certain ethnic group shares some common good or bad non genetic features. How countries like India will swallow politically and socially such unpalatable truth is a very troubling question. परिच्छेद खालून २रा -- ‘..So all human beings are epigenetically different.’ हे समजले , पण पुढे लेखक महोदय म्हणताहेत नॉन जेनेटिक फिचर्स जसे एखादे (चांगले किंवा ) चुकीचे बाह्य वर्तन जसे खोटे बोलणे epigenetic च्या मार्गाने ट्रान्सफर होत असू शकतात . म्हणजे वडिलांकडून नाही पण आईची आई आणि तिच्या आईची आई या मार्गाने ते epigenetically पुढच्या पिढीला पोहोचतात आणि यामुळे आईच्या आईच्या बाजूने जातीय बाजू बळकट कारण लेखकाच्या म्हणण्या नुसार
“Since mother and her mother and her mother can pass down non genetic good/or bad characters down the progeny (पूर्व पुण्याई or पूर्वजांची पापे ) this - is the basis of the term “caste,” where a certain ethnic group shares some common good or bad non genetic features. How countries like India will swallow politically and socially such unpalatable truth is a very troubling question. परिच्छेद खालून दुसरामंडळी लेखकाने त्यांचे मत मांडले, या विषयावर तज्ञ मंडळींनी दुजोरा द्यावा अथवा मत प्रदर्शन करावे
In reply to शंका क्रमांक ६ by माहितगार
...not caste system- which is a human creation of unjust discrimination based on caste)लेखकाने अशी पुस्ती जोडली आहे पण वेगळेपणाला आधार आहे म्हटले की discriminatory एटीट्युड धावत येण्याची शक्यता निर्माण होते . म्हणून हा दावा तज्ञांनी दुजोरा देताना व्यवस्थीत तपासून मत मांडावे असे वाटते
In reply to क्रिमीनल लॉ साईडला या थेअरीचा काय इम्पॅक्ट असेल ? by युयुत्सु
In reply to अर्ध्यापेक्षा जास्त जनुकीय by सुबोध खरे
In reply to आईच्या माहेरच्या संपत्तीतील by प्रकाश घाटपांडे
In reply to अर्ध्यापेक्षा जास्त जनुकीय by सुबोध खरे
In reply to "गंगा उलटी कशी वाहणार हो?" by युयुत्सु
लेखात केलेला स्त्रीयांच्या अधिकारांबद्दलचा वा श्रेष्ठतर योगदानाबद्दलचा युक्तिवाद प्रिमॅच्यूअर आणि भंकस आहे.कृपया भंकस वगैरे भाषा वापरू नये. मला ही अशी भाषा वापरता येईल.
० त्यामुळं मनुष्याच्या जैविक जडणघडणीत एखाद्या विशिष्ट लिंगाचा रोल अधिक असेल तर हे सत्य कोणासही गैरसोयीचं वाटू नये. ० आपल्या स्त्रीया आपल्याला प्रेमपात्र नि आदरपात्र वाटायला त्यांचा अभि/जनुकीय हिस्सा कशाला पाहायला हवा?मूळ लेख समग्र वाचल्यास गैरसोईचे सत्य समजायला मदत होईल व सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
० योगदानाचं प्रमाण वस्तुमानाच्या प्रमाणात ???असा कोणताही दावा आम्ही केलेला नाही. "वस्तुमानाच्या प्रमाणात " हे शब्द तुमचे आहेत आणि हा अर्थ तुम्ही लावला आहे. मी माझ्या लेखात जनुकीय वारसा हा शब्द वापरला आहे. हा वारसा अचेतन किंवा मृत नसतो. तो फलनाच्या वेळे पासून सचेतन होतो. तुमची विचार प्रक्रिय मुळातच चुकीच्या दिशेने गेल्याने अधिक काही लिहीने अयोग्य ठरेल.
In reply to लेखात केलेला स्त्रीयांच्या by युयुत्सु
In reply to लेखात केलेला स्त्रीयांच्या by युयुत्सु
कृपया भंकस वगैरे भाषा वापरू नये. मला ही अशी भाषा वापरता येईल.अशी काही आवश्यकता नसावी. मूळ प्रतिसाद अत्यंत सप्रेम लिहिला आहे. आपल्या लेखनप्रपंचामागे जे जे सदुद्देश आहेत त्यांना माझा पाठींबाच आहे. ============= भंकस, हास्यास्पद इ इ शब्द जिथे ते रिलेव्हंट आहेत तिथे वापरायला हरकत नसावी. ती विधानाची, लेखाची समीक्षा (किंवा आमची समज) आहे, कोणाचं व्यक्तिचरित्रण नाही.

In reply to इथले प्रतिसाद वाचून या by युयुत्सु
निसर्गाच्या नियमानुसार विचार केला तर वंश फक्त स्त्रीचा असतो. (हे वर दिलेल्या विस्तृत प्रतिसादावरून पुरेसे स्पष्ट होत आहे). पुरुषाचा वंश ही समाजाने स्वीकारलेली कल्पना ’मानीव’ आहे. ऐतिहासिक दृष्टीकोनातून संपत्ती निर्मितीची प्रक्रिया ही साधारणत: पुरूषकेंद्रित राहीली. त्यामुळे संपत्तीचे हस्तांतरण पण पुरूषकेंद्रित कुटुंबात होत राहिले आणि पुरुष वंश ही कल्पना रूजली.हे विचार अत्यंत 'गाढीव' वाटताहेत. वंश हा दोन्ही लिंगांच्या पूर्वजांचाच असणार ना? जेनेटीक मॅपिंग करून केवळ मातृवंश ओळखता येतो याला फार काही अर्थ नाही. ठीक आहे, फक्त मातृवंश ओळखता येतो. पण त्याचा अर्थ पितृवंश नव्हताच असा अजिबात होत नाही. प्रत्येक मातेचा एक नवरा असेलच ना? पुरावा न सोडणे म्हणजे नसणे नव्हे.
ऐतिहासिक दृष्टीकोनातून संपत्ती निर्मितीची प्रक्रिया ही साधारणत: पुरूषकेंद्रित राहीली. त्यामुळे संपत्तीचे हस्तांतरण पण पुरूषकेंद्रित कुटुंबात होत राहिले आणि पुरुष वंश ही कल्पना रूजली.पुरुषप्रधान वंशांचा इतिहास २२ लाख वर्षांचा आहे. संपत्ती ही संकल्पनाच फार तर फार ८००० वर्षे जुनी आहे.
आपण आपल्या आईशी अनेक पातळ्यांवर जोडलेले असतो आईच्या पेशी बाळात आणि बाळाच्या पेशी आईमध्ये पण सापडतात ( माझ्या माहितीप्रमाणे) , हे एका पातळीवरचे कनेक्शन. अधिजनुकीय वारसा हे दूसरे कनेक्शन आणि जनुकीय वारसा हे तिसरे कनेकशन.स्त्रीया तशा आपल्या मोठ्या भावाशी देखील कनेक्टेड असतात असं हे वरील आर्टिकल सांगतं.
फार