Skip to main content

बे एरिया मध्ये भाषण : भारतीय शिक्षण धोरण बदल आणि RTE कायदा - प्रा. भरत गुप्त

लेखक साहना यांनी मंगळवार, 03/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
इंडो-अमेरिकन डेव्हलोपमेंट कौन्सिल मधील काही मित्र खालील इव्हेंट घडवून आणत आहेत. प्रा. भरत गुप्त ह्यांना मी भारतात असताना ओळखत होते. ते चांगले वक्ते असून शैक्षणिक धोरण ह्या विषयावर त्यांनी खूप काम केले आहे. मिपा वरील मंडळी जर बे एरिया मध्ये असेल तर त्यांनी ऐकायला जायला हरकत नाही. "Education in India - Scope for Reforms and Right to Education" A talk and discussion with Prof. Bharat Gupt Location: Jupiter Room, 3rd floor, 4500 Great America Parkway, Santa Clara, California 95054 Moderator and Contact Person: Akshar Prabhu Desai akshar.iitb@gmail.com Get your free tickets at : https://www.eventbrite.com/e/education-in-india-scope-for-reforms-and-r…
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2076
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया