बारशिंगे
बारशिंगे
माझा गेली अनेक वर्षे मशिनरी व स्पेअर्स तयार करण्याचा कारखाना आहे . या कारखान्यात काम करण्यासाठी अनेक प्रकारचे लोक आम्हाला नेहमीच लागत असतात .यात मशीन ऑपरेटर ,वेल्डर ,क्लार्क यांची भरती हि सातत्याने चालूच असते . बरेच लोक अनेक वर्षे इथे काम करतात तर कांही लोक अल्प काळातच काम सोडून दुसरीकडे नोकरी साठी जातात .या गोष्टी अनेक वर्षे चालूच आहेत . माझ्या व्यवसायाच्या सुरवातीच्या काळात माझ्या कडे श्री. बारशिंगे ( नाव बदलेले आहे ) नावाचा एक तरुण मुलगा मशीन ऑपरेटर म्ह्णून कामाला होता . बारशिंगे अतिशय बोलक्या स्वभावाचा,दिसायला रुबाबदार, मेहनती व खटपट्या असे एकूण त्याचे व्यक्तीमत्व होते.
मिसळपाव
माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते.