Skip to main content

लेख

हि(लरी) अमेरिकन दुर्गा आता मागे वळून बघायची नाय.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 07/09/2016 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
"काय रे भाऊ वाजपयीनी इंदिरा गांधीना दुर्गाची उपाधी दिली होती ना?” "अगदी बरोबर.इंदिरा गांधीने,बंगलादेश निर्माण करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते.” “मग तू हिलरीला अमेरिकन दुर्गा असं संबोधून काय सांगयला बघतोयस रे भाऊ?” “अरे,ज्यावेळी एखादी स्त्री आपली मर्दूमकी दाखवून देशाला आपला नैतिक आदेश आणि प्रामाणिकपणाची कृती दाखवण्याच्या प्रयत्नात असते तेव्हा तिला दुर्गा असं संबोधतात.” “पण दुर्ग म्हणजे एखाद्या किल्ल्यासारखी जागा जी संरक्षीत असते आणि दुसरा त्या ठिकाणी पोहचूं शकत नाही.असंच ना रे भाऊ?” "अरे,एव्हडंच नाही तर अशी स्त्री की जी,अरेरावी,मत्सर,पूर्वग्रह,तिरस्कार,क्षोभ,लालसा आणि स्वार्थ अशा ग

बौद्धधर्मप्रसारक... भाग-४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 05/09/2016 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘ फो ’’ बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. Simple, Free Image and File Hosting at MediaFire बौद्धधर्मप्रसारक... भाग-१ बौद्धधर्मप्रसारक... भाग-२ बौद्धधर्मप्रसारक...

फॉकलंड युद्ध- अर्जेन्टिनाचे आक्रमण (१)

लेखक औरंगजेब यांनी सोमवार, 05/09/2016 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा सहजासहजी विजय झाला नव्हता. त्यातच ब्रिटन ची अर्थव्यवस्था हि भारत गमवावा लागल्यामुळे कमालीची ढासळली होती. दुसरी कडे दक्षिण अमेरिका खंडात एक वेगळाच कट शिजत होता. २ एप्रिल १९८२ ,कुठलाही संदेश न पाठवता अर्जेन्टिना ने आपल्या फौज फॉकलंड बेटांवर घुसवल्या. आणि सुरवात झाली एका युद्धाची. फॉकलंड बेटे हि ब्रिटिश स्वयंशासित समूह चा भाग आहेत. गव्हर्नर रेक्स हंट तिथे कार्यरत होता. पण ५७ मारिन आणि ११ सिविल गार्ड अशी आणि एव्हडीच ब्रिटिश फौज बेटावर होती. वात्स्तविक अर्जेन्टिना फॉकलंड बेटांवर हल्ला करू शकतो ह्याची ब्रिटनला कल्पनाच नव्हती.

दर्द ---- भाग २ ---------( कथा )-----------( काल्पनीक )

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 04/09/2016 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
दर्द - भाग १ या आधीचे इतर लेखन - अनुक्रमणिका दर्द ---- भाग २ ---------( कथा )-----------( काल्पनीक ) राघवची आणी देविकाची नंतर कधीच भेट झाली नाही . राघवनेही कधी तसा प्रयत्न केला नाही . देविकाने त्याला चांगलाच दर्दभरा धक्का दिला होता . त्यामुळे त्याच्या मनात कुठे तरी तिच्याबद्दल राग , द्वेश साठला होता . त्याने स्वताला परिक्षा , अभ्यास यामध्ये गुंतवुन घेतले .

लोकलपंची.

लेखक अलका सुहास जोशी यांनी शनिवार, 03/09/2016 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई लोकल……..हिच्याबद्दल प्रेम वाटणारं कोणी असेल असं हिलाही वाटत नसावं. पण ती माझी फार आव़डती सखी आहे. सोळाव्या धोक्याच्या वर्षातल्या अतरंगी करामती वयापासून ते आजच्या ठाय लयीतल्या कुटुंबवत्सल आयुष्यापर्यंत हिने मला फार सुंदर साथ दिली आहे. लोकलचं बदलतं बाह्यरूप तो सब जाने है. पण तिची अंतरंग सुखदु:ख एखाद्यालाच सांगते ती. नीट ऐकणारा मात्र पाहिजे. तिचं टेचात येणं पहात रहावसं. व्ही.टी. ला संध्याकाळी पाचनंतर फलाटाच्या दुतर्फा तुफान गर्दीची खडी ताजिम स्वीकारत ती राणीसारखी येते. रूळांवरून मोहक नागमो़डी लचके घेत. जणू रँपवर कॅटवॉक करणारी सेक्सी शुश्मिता सेन. बाईपणाचा सारा नखरा तिच्यात असतो.

“जेन्ट्स” टॉयलेट

लेखक हेमंत बेंडाळे यांनी शुक्रवार, 02/09/2016 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक हं एक ब्लॉग काय लिहिला फार मोठा लेखक झाला वाटतं “प्रास्ताविक” म्हणे. अहो अस काय म्हणता मागच्या ब्लॉगच्या घवघवीत यशानंतर ( काय विश्वास नाही बसत घवघवीत यश म्हणून बघा बर मोजुन ६ प्रतिक्रिया भेटल्या त्याला ( ठीक आहे, ठीक आहे २ माझ्या आहेत पण ... लोकांनी टाकल्या म्हणून टाकल्या ना मी , हो एकाने लिहिल आहे कि त्याला काही कळलं नाही म्हणून. काय नेहमीच आपला क्वालिटी क्वालिटी करतात लोकं, क्वांटीटी पण बघायची कधी कधी असो ..

अता खेळी महाराष्ट्रातील कामाची

लेखक नाखु यांनी बुधवार, 31/08/2016 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या "खासदारांनी गाव दत्तक घेऊन आदर्श खेडे" या संकल्पने अंतर्गत सचिन ने (खासदार असून्ही आपुलकीने एकेरी ऊल्लेख करावासा वाटतोय त्या बद्दल क्षमस्व्)आंध्रामधील पुत्तमराजूकन्ड्रिगा ईग्रजी नाव Puttamrajuvari Kandrika दत्तक घेतले होते साल २०१४ नोव्हेंबर. त्याचा झालेला कायापालट गोषवारा असा: पहिली भेट२०१५मध्ये दिली नंतर वारंवार कामाचा आढावा व प्रगती यांचा पाठपुरावा केला. खासदार निधीतून २.७

काही ठिकाणे काही आठवणी - २ [खादाडी स्पेशल भाग]

लेखक औरंगजेब यांनी मंगळवार, 30/08/2016 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
आपण पहिला भाग वाचू शकता ह्या लिंक वर:- http://www.misalpav.com/node/37088 ०१: श्री हनुमान डेअरी - ठाणे \ श्रद्धा सर्व्हिसेस ठाणे गोड प्रचंड आवडत असल्यामुळे राम मारुती रोड वरची श्री हनुमान डेअरी म्हणजे जन्नत. गरम गरम जिलबी , काजूकातली , कलिंगड बर्फी ह्या सगळ्या गोष्टी प्राणाहून प्रिय. हनुमान डेअरी मध्ये नमकीन सुद्धा मिळत. पोहे चिवडा / कचोरी तर अगदी उत्तम. दुसरे ठिकाण म्हणजे श्रद्धा सर्विसेस. आता हे पण मिठाईचे दुकानच आहे.

उदय हुसेन - इराक चा नरराक्षस

लेखक लोनली प्लॅनेट यांनी सोमवार, 29/08/2016 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
उदय सद्दाम हुसेन.. खरे तर असल्या कुप्रसिद्ध माणसावर लेख लिहायची आणि स्वतःचे व इतरांचे मन कलुषित करायची आवश्यकताच काय, परंतु माणूस किती चरित्रहीन असू शकतो हे सांगण्यासाठी हा लेखप्रपंच. सामान्य इराकी लोकांनी काय कुणाचे वाकडे केले आहे तेच समजत नाही. यादवी व अस्थिरता कायम त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असते. माणसाला जेवढा स्वतःचा इतिहास ज्ञात आहे तेवढ्या संपूर्ण काळात त्या देशाचीच नव्हे तर त्या संपूर्ण प्रांताची हीच अवस्था आहे. सद्दाम हुसेन नि १९७९ साली जेंव्हा संपूर्ण इराक वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले तेंव्हा खरे तर इराक ला बरे दिवस आले होते.

बारशिंगे

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 29/08/2016 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
बारशिंगे माझा गेली अनेक वर्षे मशिनरी व स्पेअर्स तयार करण्याचा कारखाना आहे . या कारखान्यात काम करण्यासाठी अनेक प्रकारचे लोक आम्हाला नेहमीच लागत असतात .यात मशीन ऑपरेटर ,वेल्डर ,क्लार्क यांची भरती हि सातत्याने चालूच असते . बरेच लोक अनेक वर्षे इथे काम करतात तर कांही लोक अल्प काळातच काम सोडून दुसरीकडे नोकरी साठी जातात .या गोष्टी अनेक वर्षे चालूच आहेत . माझ्या व्यवसायाच्या सुरवातीच्या काळात माझ्या कडे श्री. बारशिंगे ( नाव बदलेले आहे ) नावाचा एक तरुण मुलगा मशीन ऑपरेटर म्ह्णून कामाला होता . बारशिंगे अतिशय बोलक्या स्वभावाचा,दिसायला रुबाबदार, मेहनती व खटपट्या असे एकूण त्याचे व्यक्तीमत्व होते.