ब्रिटन युरोपपासून घटस्फोट घ्यायला निघालाय्-एक झलक
लेखक/संकलक: सुधीर काळे (sbkay@hotmail.com)
१९७३ पासून चार दशकांपेक्षा जास्त वर्षें ब्रिटन युरोपीय महासंघाच्या एका विशाल उपक्रमात ’नांदतोय्’ खरा, पण या नांदण्याला ’नांदा सौख्यभरे’ या प्रकारचे नांदणे म्हणता येणार नाहीं! कारण इटली (लिरा), फ्रान्स (फ्रँक), जर्मनी (मार्क) यासारख्या सशक्त अर्थव्यवस्था असलेल्या राष्ट्रांनीसुद्धा आपल्या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या चलनांना (currencies) डावलून ’यूरो’ हे नवीन सर्वमान्य चलन जसे स्वीकारले, तसे ब्रिटनने मात्र स्वीकारले नाहीं.
मिसळपाव

इतिहासात नोंद झालेली सर्वात पहिली समुद्री लुटीची घटना इ स पूर्व १४ व्या शतकात घडली, समुद्री चाच्यांनी त्या वेळेस भरभराटीस आलेल्या एजियन व मेडिटेरिअन व्यापाऱ्यांची जहाजे लुटली.