४ डि
बन्कोकमधल्या 'ड्रीम वर्ल्ड ' नावाच्या मनोरंजक पार्कमध्ये असलेल्या सिनेमागृहाबाहेर ४ डी अशी पाटी बघितली.पोस्टरवर एक तरुण हातात मोठ्ठी बंदूक घेऊन आणि शास्त्रान्यांचे कपडे घालून जेम्स बोन्डच्या स्टाइल्मध्ये उभा होता.पोस्टरवरून चित्रपट लहान मुलांचा आहे अस वाटत होत.आता हा चौथा डी कशासाठी हि उत्सुकता आम्हाला होती पण थेटरात जायची मला जाम भीती वाटत होती.कारण बन्कोक.इथे कशाच्या आवरणातमध्ये काय निघेल हे सांगता येत नाही.आदल्या दिवशी अपचन झाल्याने आम्ही भारतीय जेवण कुठे मिळतंय का हे बघायला बाहेर पडलो.रीसेप्शानिस्त्कडून एक पत्ता मिळाला होता.तिथे साधारण पुण्याच्या तुलाशिबागेसारख होत.म्हण्जे कानातले , गळ्या
मिसळपाव
कधीतरी कुठेतरी वाचले होते किंवा ऐकले होते, असे म्हणतात की कुठल्याही चित्रपटाला यशस्वी तेव्हाच म्हणायला हवे जेव्हा प्रेक्षक त्या चित्रपटाचे एक डायमेन्शन बनून जाईल. 3D मध्ये नुकताच प्रदर्शित झालेला टायटॅनिक ह्यात अगदी तंतोतंत पास झालेला आहे.