✪ "प्लॅनेट परेडची" सत्य स्थिती
✪ आत्ताचे ग्रह कसे व कुठे बघता येतील?
✪ सूर्य मावळल्यानंतर तेजस्वी शुक्र दिसेल
✪ शुक्र, शनि व तेजस्वी गुरू हे तीन ग्रह सहजपणे बघता येतील
✪ पुढचे दोन- तीन दिवस नितांत स्वच्छ आकाश
✪ नितळ निळा रंग- आकाशाचा रंग निळा का असतो?
✪ ३ मार्चला चंद्रग्रहण- पण चंद्र उगवताना ग्रहण संपत असेल
✪ पायथागोरसचे प्रमेय आणि तमिळ गणितज्ञाचं निरीक्षण
नमस्कार. गेले काही दिवस एका रेषेत सगळे ग्रह येणार अर्थात् "प्लॅनेट परेड" होणार अशा पोस्टस आल्या आहेत. ग्रहांची सद्यस्थिती कशी आहे व कुठले ग्रह कसे बघता येतील त्याबद्दल बोलण्याआधी थोडा विचार करूया.