स्वयंपूर्ण भारत: कोरोनापश्चात संकटातील संधी
In reply to एक आयडीया देऊ का? उद्या उठुन by भीमराव
उद्या उठुन समोर दिसणारी प्रत्येक वस्तु कागदावर लिहायची.काही वस्तू सहजच आठवल्या - डास मारण्याची बॅट मोबाइल चार्जर (आणि बहुतेक सगळ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू) स्क्रू, नट-बोल्ट्स (आणि इतर कंझ्यूमेबल्स) हातोडी, पाना, पक्कड (आणि इतर टूल्स) विनाइल, पीवीसी, पॉलीथीन, पोलीस्टिरीन इ. पासून बनलेल्या वस्तू प्लास्टिक, धातू, रबर इ.ची खेळणी डम्बेल्स, बारबेल्स, त्यांची जड रबराची वजने आणि व्यायामाची इतर साधने बैठ्या खेळाची साधने - बुद्धिबळ, ल्युडो, व्यापार इ. . . . औद्योगिक उत्पादने - machinery, equipment, tools and consumables ... खरंच खूप मोठी संधी आहे, टॅप करण्याची गरज आहे. रच्याक, जगातल्या कुठल्यातरी भागात एखादी वस्तू (उदा. वाढदिवसाला वगैरे रंगीत कागदाचे छोटे तुकडे उडवणारा बॉम्ब) तयार होते, ती ट्रक/ रेल्वेमधून तिथल्या बंदरात जाते, जहाजातून भारतात (उदा विशाखापट्टणमला) येते, तिथून ट्रकमधून होलसेल गोदामात येते, तिथून रिक्षा / छोट्या ट्रकमधून कोपऱ्यावरच्या किरकोळ दुकानात येते आणि तरीही मला ती वस्तू पाच-पन्नास रुपयांना मिळते! कुठल्याही विशेष तंत्रज्ञानची गरज नसलेल्या अश्या वस्तू खरंतर गावोगावी तयार व्हायला हव्यात.
In reply to value added exporter by चौकस२१२
जगातील अनेक उद्योग "चीन वर आता अवलंबून असणे कमी करावे" याचाच विचार करीत आहेतही भारतातील आणि ही अमेरिकेतील बातमी #स्वावलंबी_भारत हे भारत सरकारचे धोरण पुढच्या दोन-तीन वर्षांत कितपत यशस्वी होते
In reply to किमान by चौकटराजा
सरकार तर्फे जमीन ,हवा पाणी ,शेतकी वस्तुचे जीवनावश्यक यादीतील स्थान ई चा विचार करून पीक नियोजन ई अनेक गोष्टीतेलंगण शासनाने या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. या हंगामात, ५० लाख एकरांवर भातपिकाची नियंत्रित लागवड करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तेलंगण सोना या भाताच्या वाणाची लागवड दहा लाख एकरांवर, डाळींची लागवड दहा लाख एकरांवर आणि कपाशीची लागवड ५० लाख एकरांवर करण्यात येईल. कुठल्या भागात, कोणती पिके, किती प्रमाणात घेण्यात यावीत याचा निर्णय घेण्याची घोषणा करण्यात आली.

In reply to किमान by चौकटराजा
In reply to किमान by चौकटराजा
In reply to किमान by चौकटराजा
In reply to q मार्केट रिसर्च हे स्वत: एक by भीमराव
एखाद्या देशात चाललेल्या एखाद्या ट्रेंडचं विष्लेशन करुन व्यावसायिक उपयोग करण्यासाठी किती कार्यक्षम मार्केट रिसर्च व्यवस्था लागेल?अॅक्चुअली, आणि चीन ते फार इफेक्टिव्हली राबवतो. शिवाय नुसता प्रॉडक्टवरचा मेड इन चा शिक्का ग्राहक पाहतो ते डायरेक्ट उत्पादनात. काही गोष्टी अशा असतात की थोड्याश्या लोकांना डायव्हर्ट केलं की ते त्यांच्यावर अवलंबून असणार्या लोकांना/ग्राहकांना सुंदर डायव्हर्ट करतात. हे मार्केटिंग खूप मस्त लेव्हलवर चालते. दोन सिंपल उदाहरणे. नॉकाऊट बीरचा खप वाढ्वण्यासाठी वेटरला त्याने दिलेल्या एका नॉकाऊट बीरच्या ढक्कनला ५ रुपये दिले जात. वेटर मग ग्राहकाने इतर कोणतीही बीर मागीतली की थंड नाहीये, ग्यास कमीय, नॉकाऊट कशी भारी ह्याचे गुणगान गात ती खपवत. अगदीच कट्टर असणार इतर ब्रॅन्ड्चे चाहते सोडले तर इतर लोक आपोआप नॉकाउट कडे डायव्हर्ट झाले. दुसरे म्हणजे प्रिंटिंग प्रेस क्षेत्रात आधी कागदाच्या कंपन्या मर्यादित. बरेच स्पेशल कागद परदेशातून येत. पण इथे ग्राहक कोण तर प्रेसवाले. मग चीनी कंपन्यानी त्यांना हाताशी धरले. काही जास्त बिझनेस असणार्या प्रेसवाल्यांना चीनच्या ट्रीपा करवून आणल्या. मोठ्या मोठ्या क्रेडीटच्या ऑफर दिल्या गेल्या, ते भारतात परतेपर्यंत त्यांचा स्टॉक रेडी प्रिंट आणि पॅक एक्झिबिशनमधे हे हंटिंग केले गेले. काही विशिष्ठ कागद (आर्ट कार्ड) इतक्या कमी रेट मध्ये भारतात ओतला गेला की भारतातल्या कंपन्यांचा तो कागद खपणे तर कमी झालेच शिवाय इतर काही त्याच्या जवळपासचे कागदाचे प्रकार वापरणारेही चीनी आर्ट कार्ड कडे डायव्हर्ट झाले. बर छापून घेणार्या ग्राहकाला कधीच हे कळत नाही की हा कागद चिनी आहे की भारतीय. ते असा आग्रह धरु शकत नाहीत. प्रेसवाले थोडे असतात पण ते असे मार्केट चेंज करतात. अर्थात त्यांना ह्याचा मोबदला प्रचंड मिळतो. सर्व ग्राहकांना शहाणे करण्यापेक्षा अशे ड्रायव्हिंग फोर्स पकडणे सोपे.
In reply to लोकांना by धर्मराजमुटके
In reply to रेट काय आहे इन्फ्रारेड by भीमराव
रेट काय आहे इन्फ्रारेड टेंपरेंचर मेजरमेंट उपकरणाचा?इथंच सांगा हो.
In reply to रेट काय आहे इन्फ्रारेड by वामन देशमुख
In reply to हे काम लगेच होणार नाही by Rajesh188
In reply to हे काम लगेच होणार नाही by Rajesh188
In reply to प्रचंड सहमत त्यासाठी ..... by चौकटराजा
मी इकॉनॉमिस्ट आहे . इकॉनॉमिस्ट तो असतो जो आपल्या गरजांची उत्तम मांडणी तरुण वयातच करतो व आपले सर्व रिसोर्सेस त्या पद्धतिने वापरतो.
बरोबर आहे.. आता तारूण्यात चुका झाल्या म्हणूनच आज वयाच्या ७३ व्या वर्षी भारत अजून विकसनशील देश आहे.
त्या त्या वयाला देशाच्या विकासाचे योग्य नियोजन केले असते तर कशाला अशी वेळ आली असती....
बरं.. झाल्या चुका.. मग आता काय करायचे..? कुठूनतरी सुरूवात केली पाहिजे ना..? का जाऊदे सगळे खड्ड्यात आणि आपण हातावर हात ठेऊन "असेल माझा हरी.." अशी भूमीका ठेवायची..?In reply to मी इकॉनॉमिस्ट आहे . by मोदक
In reply to या साठी क्रिकेट चे उदाहरण पाहू..... by चौकटराजा
In reply to लोकाना काय हवे आहे पेक्षा त्याना काय द्यावे याचा विचार महत्वाचा by चौकटराजा
In reply to आपण खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर by मोदक
In reply to लोकाना काय हवे आहे पेक्षा त्याना काय द्यावे याचा विचार महत्वाचा by चौकटराजा
In reply to मी इकॉनॉमिस्ट आहे . by मोदक
>>> बरं.. झाल्या चुका.. मग आता काय करायचे..? कुठूनतरी सुरूवात केली पाहिजे ना..?ठळक भाग हा कळीचा मुद्दा आहे, आणि चर्चेचा उद्देशही तोच आहे. अर्थात, ही सुरुवात म्हणजे आजपासूनच सुरुवात असं काही नाही; सुरुवात आधीच झाली आहे, २०१४ साली, १९४७ साली, १८५७ साली, १६०० साली...
In reply to चांगली चर्चा. by राघव
>>> स्वदेशीची बाजारपेठ तयार करणं आणि त्याचबरोबर स्वदेशी उत्पादनांचा उद्योग वाढवणं या दोन्ही एकत्र उघडाव्या लागणार्या महत्त्वाच्या आघाड्या आहेत.अगदी खरं आहे. स्वदेशी (म्हणजे ज्यांची मूळ मालकी भारतीय नागरिकांची आहे) अश्या कंपन्यांना खूप वाव आहे. विशेषतः कपडे, पादत्राणे, प्रसाधने यांत भारतीय कंपन्या अग्रस्थानी असायला हव्यात. अर्थात, त्यांना हे साध्य करण्यासाठी सरकारच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतीची खरंच गरज आहे का?
In reply to मेक इन इंडिया टू.... गप्पा मार भारत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारत आत्मनिर्भर होणे वगैरे रोचक आहे.
व्वा. काल योजना मांडली आणि आज इतकी जळजळ व द्वेष. इतक्या लगेच इतका त्रास होतोय म्हणजे योजना योग्यच असणार. ;)In reply to भारत आत्मनिर्भर होणे वगैरे by मोदक
In reply to न वाचताच मळमळ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मळमळ कुणाला झाली आहे ते वर by मोदक
In reply to भारत आत्मनिर्भर होणे वगैरे by मोदक

In reply to मेक इन इंडिया टू.... गप्पा मार भारत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मेक इन इंडिया टू.... गप्पा मार भारत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> माझा भारत खुप स्वप्नाळु आहे. लोकांचे अजुन पंधरा लाख खर्च झाले नव्हते की, इतके मोठे पॅकेज आले, भारत आत्मनिर्भर होणे वगैरे रोचक आहे.ठळक भागाचा संदर्भ कळला नाही.
>>> ही बोलाची भात आणि बोलाचीच कढ़ी आहे.म्हणजे भारत सरकार जे काही करूया असं सांगतंय तसं करायचं आहे की नाही? धागा काढण्यामागे मागे माझा हेतू, कोरोना दरम्यान आणि तत्पश्चात संकटात व्यावसायिकांना कोणकोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतील याची चर्चा करणं असा आहे.
In reply to मेक इन इंडिया टू.... गप्पा मार भारत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकांचे अजुन पंधरा लाख खर्च झाले नव्हते की, इतके मोठे पॅकेज आलेकोणते पंधरा लाख रुपये?
In reply to गाव गप्पा करणारे नेतृत्त्व. देशाचं नुकसान करीत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to काय बोलणार.. by राघव
In reply to काय बोलणार.. by राघव
In reply to आभार...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> मूळ चर्चा प्रस्ताव -मूळ चर्चा प्रस्ताव - कोरोना आणि त्यानंतरच्या संकटातील संधी यावर इथे चर्चा करूयात. हा आहे. याव्यतिरिक्त इतर काही अर्थ निघत असेल तर तो माझा लेखनदोष आहे.
In reply to गाव गप्पा करणारे नेतृत्त्व. देशाचं नुकसान करीत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
In reply to मला असं वाटतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to देश आपलय साठी काय करतोय by चौकस२१२
In reply to मला असं वाटतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अतिशय बाळबोध प्रतिसाद, by वगिश
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
>>> परंतु आहे या परिस्थितीत आपण काय करू शकतो हे सुचवा कि?बैलाचा डोळा फोडलात, डॉक्टर! मीही हेच म्हणतोय.
In reply to >>> परंतु आहे या परिस्थितीत by वामन देशमुख
In reply to सकारात्मक असेल तर बोला by चौकस२१२
>>> मूळ धागा आहे कोरोनापश्चात संकटातील संधी आणि ती संधी म्हणजे चीन ला पर्याय निर्माण करणे.. त्याबाबत काही सकारात्मक असेल तर बोला साहेब... हि नाकारघंटा काय नेह्मीचीचीच आहेमीही हेच म्हणतोय. सरकारनं काय करावयाला हवं ही चर्चा मला खरंच अपेक्षित नाही. मी, माझे मित्र, व्यावसायिक नातेसंबंधित, समाजातील इतर लोक यांना मिपावरच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन हवंय, ते मिळावं एवढीच अपेक्षा आहे.
In reply to काय नवीन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या मुला-मुलींना रोजगार मिळेल असे छातीठोकपणे म्हणू शकतो ?
स्पर्धेचा जमाना आहे. जर माझ्या पुढच्या पिढीने कष्ट करून स्वत:ची किंमत वाढवली आणि स्वत:च्या हिमतीवर रोजगार मिळवले तर त्यांना रोजगार मिळतील. छातीठोकपणे.
माझ्या पुढच्या पिढीने, "कुणाच्या तरी दयेवर किंवा एखाद्या वडिलोपर्जित गुणावर सरकार / समाजापुढे हात पसरून रोजगार मिळावा" अशी अपेक्षा मी आज करत असेन तर ते माझ्या कर्तृत्वावर, क्षमतेवर आणि एकंदर विचारसरणीवर प्रश्नचिन्ह असेल.
सर्वांच्या हातात स्मार्टफोन आहेत आणि हव्या त्या क्षेत्रातील माहितीचे दरवाजे उघडे आहेत. कष्ट न करता पाण्यावरचे लोणी फुकट मिळवायचे आहे आहे की खरंच कष्ट करून स्वतःला सिद्ध करायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवावे.In reply to काय नवीन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to काय नवीन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लोकसंख्येतील वाढीमुळे श्रमिकांचा पुरवठा वाढतो आहे ... by मूकवाचक
In reply to बेकारी .. by चौकटराजा
तात्पर्य - यांत्रिकीकरण हे जसे बेकारीला कारणीभूत असेल तसे काही नवीन संकल्पनाही कारणीभूत असतील.
एकदम सहमत.. आणि ते तात्पर्याचे वाक्य शक्यता दर्शवत आहे त्याला विधानात बदल करून टाका. कारण अनेक क्षेत्रात हा बदल सुरू होऊन जमाना उलटला आहे.
ओला / उबेर आल्यामुळे किमान शहरातील चारचाकीच्या विक्रीवर थोडा का होईना परिणाम झाला आहे.
फक्त मोबाईल आल्यामुळे किती वस्तूंची गरज संपली..
१) लँडलाईन फोन.
२) गजराचे घडयाळ आणि थोड्या फार प्रमाणात साधे घड्याळही..
३) मॅप मुळे अॅटलास / जीपीएस.
४) इंटरनेटमुळे झालेली क्रांती..
वगैरे वगैरे..In reply to तात्पर्य - यांत्रिकीकरण हे by मोदक
In reply to यांत्रिकीकरण by चौकस२१२
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum MileIn reply to राष्ट्र सर्वप्रथम सर्वोपरि by मदनबाण
>>> या आपत्तीतुन आपण महासत्ता बनण्याचा हायवे निर्माण करु शकतो आणि हे शक्य आहे.अगदी बरोबर. अजून डिटेलवार येऊ द्या.
In reply to उडेमी व कोर्सेरा वर ... by जेडी
In reply to १. Udemy आणि Coursera या केवळ by वामन देशमुख
In reply to अजुन कोणत्या आहेत? मी आय टी by जेडी
सत्य नागडं असतं
आणि ते आपल्या तोंडावर उलटून येतं ते असं. तेंव्हा पूर्वग्रहाचा चष्मा सोडा आणि उघड्या डोळ्याने जगाकडे पहा.In reply to २००४-०५ मध्ये बेरोजगारांची by सुबोध खरे
In reply to चालू द्या तुम्ही तुमचंच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to त्या लेखात असं काहीही नाहीये. by सुबोध खरे
In reply to (अर्थात कम्युनिस्ट विचारसरणी by ऋतुराज चित्रे
In reply to कुठे शुद्ध कम्युनिस्ट by चौकस२१२
In reply to कुठे शुद्ध कम्युनिस्ट by चौकस२१२
In reply to विचारसरणी असेल जिवंत by चौकस२१२
In reply to विचारसरणी असेल जिवंत by चौकस२१२
In reply to मला उद्देशून नसेल तर ठीक आहे. by ऋतुराज चित्रे
In reply to IF YOU ARE NOT COMMUNIST AT by सुबोध खरे
In reply to घासून गुळगुळीत झालेले क्वोट. by ऋतुराज चित्रे
In reply to कुठे शुद्ध कम्युनिस्ट by चौकस२१२
In reply to त्या लेखात असं काहीही नाहीये. by सुबोध खरे
In reply to चालू द्या तुम्ही तुमचंच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अनि आन्धल्ला by चौकस२१२
In reply to चालू द्या ...!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सरकार हा एक प्लेअर ... by चौकटराजा
In reply to सरकार हा एक प्लेअर ... by चौकटराजा
लोकांचेच, लोकांनी केलेले, लोकांसाठी राज्य म्हणजे लोकशाही अशी एक लोकप्रिय व्याख्या राज्यशास्त्रात आहे. लोकशाही व्यवस्थेत सरकारात असलेले लोक हे जनतेचे प्रतिनिधी असतात आणि सामान्य जनतेचेच सरकार असते. भारतीय राज्यघटनेत सरकारच्या काही जवाबदा-या निश्चित केलेल्या आहेत. सरकारसाठी काही मार्गदर्शक तत्वेही असतात. ”सामाजिक अधिकार - जसे कामाचा अधिकार, शिक्षण व कल्याणाचा अधिकार, जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठीची सरकारची सामाजिक दायित्वे, मनुष्यांना कामे करणे सुलभ होईल अशी कार्यालये (human working conditions and appropriate environment) आदी १. म्हणून सरकारच्या ज्या जबादा-या आहेत त्या सरकारला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणून तर निवडणूकीत विविध पक्ष नेते जनतेला काही आश्वासने देत असतात आणि त्या आश्वासनाची पूर्तता करणे त्या त्या सरकारांची जबाबदारी असते. नागरिकांची काही कर्त्यव्य आहेत. आणि नागरिक कायद्यांचा पालन करीत असतात, आपण नागरिकशास्त्रात नागरिकांचे काही हक्क आणि कर्तव्य शिकलो आहोत.नागरिकांचे विविध कर्तव्यही आहेत.२ म्हणून सरकारकडे असलेल्या जवाबदारीतून सरकाळ पळ काढू शकत नाही. सरकारच्या वतीन आज रात्री आठवाजेपासून पाचशेची नोट बंद होईल, उद्या रात्रीपासून लॉकडाउन राहील असे म्हणून सरकारला थांबता येत नाही तर त्याची उत्तरदायित्व ही त्यांची जबाबदारी आहे. सरकारची जबाबदारी आहे म्हणून ते रोजगार, उद्योगधंदे यांना प्रोत्साहित करणार्या विविध योजना आणत असतात. आणि नागरिक म्हणून आपण त्यात सहभागी होत असतो. सरकारला सरकारची कामे करु दिली पाहिजेत. आणि दिलेया आश्वासनांच्या पूर्ततेसाठी नागरिकांनी विरोधी पक्षांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे असेही वाटते
१. सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे २. नागरिकांची कर्तव्य एक लेख
In reply to नागरिकशास्त्र आम्हीही वाचलं by सुबोध खरे
In reply to नागरिकशास्त्र आम्हीही वाचलं by सुबोध खरे
नागरिकशास्त्र आम्हीही वाचलं आहे हो. पुढे काय?क्या सॉलिड मारा!!!
In reply to नागरिकशास्त्र आम्हीही वाचलं by सुबोध खरे
In reply to भारत व चिन तुलना by उज्वल कुमार
In reply to कॉम्युनिसीम असल्यामुळे by सुबोध खरे
भारतात चीन सारखे उद्योग उभे करणे हि कर्मकठीण गोष्ट आहे.सुदैवाने (आणि दुर्दैवानेही) ही वस्तुस्थिती आहे.
In reply to भारत व चिन तुलना by उज्वल कुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek Din Teri Raahon Mein... :- NaqaabIn reply to चौकस साहेब, तुमच्या कीबोर्डला by सतिश गावडे
In reply to देवनागरी टंकलेखनाचे by चौकस२१२
देवनागरी टंकलेखनाचे सोपे कसे करायचेइथे लिहा आणि मग मिपावर पेस्ट करा - https://www.google.co.in/inputtools/try/
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaane Do Na... :- Cheeni KumIn reply to CHINA KO JAWAAB | Apke Sawalon ka Jawaab | Sonam Wangchuk, Ladak by मदनबाण
In reply to धन्स! by वामन देशमुख
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte ChalteIn reply to माझे दोन पैसे - ८५-९०% वर by वीणा३
जसा भारतातून जगभरात आयटी साठी मनुष्यबळ जातं तसंच डॉक्टर्स, नर्सेस सुद्धा गेले पाहिजेत आणि तेवढेच भरपूर भारतात पण उपलब्ध झाले पाहिजेत.१००% सहमत!
In reply to भारतात ६०,०००( साठ हजार) by सुबोध खरे
In reply to भारतात ६०,०००( साठ हजार) by सुबोध खरे
ग्रामीण भागात सेवा देण्याबद्दल अनमान नाही परंतु हाच न्याय वकील सी ए इंजिनियर आय आय टी या सर्व व्यवसायांना हाच नियम का लागू हात नाही. समानता या मूलभूत न्यायालय हरताळ फासला गेला आहे.समानता या मुद्द्याशी सहमत. -दिलीप बिरुटे
एक आयडीया देऊ का? उद्या उठुन