आई .. मिटलेला श्वास .. ५
आई .. मिटलेला श्वास .. ४ https://www.misalpav.com/node/15170
पार्श्वभुमी : घरामध्ये वावरताना .. घरातील प्रत्येक गोष्टीकडे पाहताना त्या वस्तु ही आपापल्या पद्धतीने आपल्या दु:खात सामील होत आहेत असा भास कवितेतील नायकाला होतो .. एक व्याकुळ मन आई साठी रणकंदन करताना
नयनांची दोन पिल्ले
आसूसले घरटे
मायेच्या छप्पराला
काळजाची झुंबरे
पापण्यांच्या तोरणाला
अबोल आसवांची घुंगरे
हरवलेल्या ह्रदयतरंगावर
सूर ओळखीचे हळवे
मिसळपाव