ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५ (भाग २)
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.
एका प्लंबरच्या घरी १० फूट लांब नाग घुसला होता. प्लंबरने अक्कल हुशारीने नागाला पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना नक्की कुठे घडली याची कल्पना नाही.
अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/viral/viral-news/plumber-catches-10-foot-king-cobra-inside-a-house-shocking-wildlife-video/articleshow/123254987.cms?story=1 वर
वर्गीकरण
वाचने
24813
वाचनखूण
प्रतिक्रिया
173
हे धागे म्हणजे वंध्यामैथुन
In reply to हे धागे म्हणजे वंध्यामैथुन by प्रसाद गोडबोले
सहमत आहे
In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
उगाचच
In reply to उगाचच by प्रसाद गोडबोले
श्री० गोडबोले यांचा वैचारिक गोंधळ
In reply to श्री० गोडबोले यांचा वैचारिक गोंधळ by युयुत्सु
इथं नामस्मरणाचा काय संबंध =))
In reply to श्री० गोडबोले यांचा वैचारिक गोंधळ by युयुत्सु
=))
माणसं च्युईंग गम का खातात?
हे धागे म्हणजे वंध्यामैथुन
In reply to हे धागे म्हणजे वंध्यामैथुन by गवि
सहमत सहमत गवी सर.
In reply to सहमत सहमत गवी सर. by प्रसाद गोडबोले
खाली लगेच बाहुबली ह्यांनी
खाली लगेच बाहुबली ह्यांनी सुरुवात केलेलीच आहे पहा =))))धागा वाचायची सक्ती आहे का? मी आणी माझ्यासारखे अनेक मीपाकर तुमचे धागे न वाचता स्कीप करतोच की, तुम्हाला किंवा मिपावर कुठे आम्ही हे सांगितले का? तुमच्या धाग्यांचे शीर्षक वाचले तरीही एखाद्याला भोवळ येईल, फक्त दगडाच्या काळजाचे लोकच ते धागे उघडून वाचू शकतात.In reply to खाली लगेच बाहुबली ह्यांनी by अमरेंद्र बाहुबली
स्पष्ट कबुली दिल्याबद्दल
In reply to खाली लगेच बाहुबली ह्यांनी by अमरेंद्र बाहुबली
सहमत आहे
In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
हाहा! मुळात ज्याना
In reply to सहमत सहमत गवी सर. by प्रसाद गोडबोले
नवीन गोष्टी
In reply to नवीन गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
तुम्ही हे लेख विनोदी ढंगाने
शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठी
In reply to शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठी by अमरेंद्र बाहुबली
जर जैन समुदायाला पारव्यांची
वंध्यामैथुनाचे फायदे
In reply to वंध्यामैथुनाचे फायदे by राजेंद्र मेहेंदळे
असे कसे
In reply to असे कसे by अभ्या..
खिक्क. वंध्यामैथून पाहनारे
Louis Vuitton ची ३५ लाखांची पर्स
In reply to Louis Vuitton ची ३५ लाखांची पर्स by चंद्रसूर्यकुमार
खिक्क. आजच बातमी वाचली की
In reply to खिक्क. आजच बातमी वाचली की by अमरेंद्र बाहुबली
हैला
रोनाल्डोचे लग्न ठरले आहे त्याच्या रॉड्रिग्स नावाच्या गर्लफ्रेंडला त्याने ४२ कोटींची अंगठी गिफ्ट केली आहे.हायला. आपल्या बिपाशाने त्यावेळी जरा हालचाल केली असती तर ४२ कोटी बोटात घातली असती. ती जॉन्याला धरुन बसली. जॉन्या तिलाही सोडून पहिली बायको सोडून दुसरे लग्नात सुखी आहे. जॉन्याने लै लै झाले तर यामाहा दिली असती एखादी ब्रॅन्ड अॅम्बॅसेडर म्हणून फुकटात मिळालेली.In reply to हैला by अभ्या..
बिपाशा नी रोनाल्डो? :(
In reply to Louis Vuitton ची ३५ लाखांची पर्स by चंद्रसूर्यकुमार
३० एक वर्षांपूर्वी हेमा
In reply to ३० एक वर्षांपूर्वी हेमा by सुबोध खरे
नही.....
त्यावर हेमामालिनी आपल्या जाड मद्रासी हिंदी भाषेत त्याला विचारती झाली. कि इतना पैसा पर्स के लिये देंगे तो पर्स मे क्या रखेंगे?आधी "नह्ह्ह्ह्ही" असे म्हणली असेल. ;)श्रीगुर्जींची आठवण येतेय.
दिवसेन्दिवस
In reply to दिवसेन्दिवस by माईसाहेब कुरसूंदीकर
दिवसेंदिवस काय माई? पुण्यात
दिवसातून मर्यादित वेळेसाठी
In reply to दिवसातून मर्यादित वेळेसाठी by गवि
आव्/फुर्र्र
कसे चालू बंद करतात कबुतरखाने रोज थोडा वेळ ?आव.. आव.. फुर्र... फुर्र..In reply to आव्/फुर्र्र by अभ्या..
ठ्ठो....
कसे चालू बंद करतात कबुतरखाने रोज थोडा वेळ ?
In reply to कसे चालू बंद करतात कबुतरखाने रोज थोडा वेळ ? by धर्मराजमुटके
कबुतरखाना तुम्ही पहिला आहेच
In reply to कबुतरखाना तुम्ही पहिला आहेच by गवि
शटर
In reply to शटर by चंद्रसूर्यकुमार
तेवढा चौथरा किंवा रिंगण बंद
In reply to तेवढा चौथरा किंवा रिंगण बंद by गवि
इमेज
In reply to इमेज by चंद्रसूर्यकुमार
ओह नो..
In reply to ओह नो.. by गवि
दादर कबूतर् खाना
आज पाकिस्तानच स्वातंत्र्य
एका ठिकाणी हे वाचायला मिळाले.
In reply to एका ठिकाणी हे वाचायला मिळाले. by शाम भागवत
डिडॉलरायझेशन
In reply to डिडॉलरायझेशन by चंद्रसूर्यकुमार
अभ्यासपूर्ण विवेचन अतिशय
In reply to अभ्यासपूर्ण विवेचन अतिशय by युयुत्सु
+१
In reply to +१ by शाम भागवत
+२
In reply to डिडॉलरायझेशन by चंद्रसूर्यकुमार
ही एकत्रित माहिती मराठीत
In reply to डिडॉलरायझेशन by चंद्रसूर्यकुमार
एक प्रकारचे गुप्त युद्ध
In reply to डिडॉलरायझेशन by चंद्रसूर्यकुमार
या शिवाय
शुभेच्छा.
विविध भाषा,विविध धर्म, पंथ,जाती, रंग आणि विविध संस्कृती असूनही एकता अखंडता जपणा-या सर्व भारतीयांसाठी आजचा आनंदाचा दिवस. भारताची एकता आणि अखंडता कायम जपली पाहिजे. आपण सर्व त्यासाठी प्रयत्न करुया. भारतीय लोकशाही मजबूत करणा-या, एकता आणि अखंडता जपणा-या, सर्व भारतीयांना आजच्या १५ ऑगष्ट स्वातंत्र्यदिनाच्या खुप खुप शुभेच्छा. लब यू ऑल. ः) -दिलीप बिरुटे
ईव्हीएम घोळ
In reply to ईव्हीएम घोळ by कपिलमुनी
हे असे कसे झाले पण? ईव्हीएम
In reply to हे असे कसे झाले पण? ईव्हीएम by अमरेंद्र बाहुबली
इतके हवेत उडू नका
In reply to इतके हवेत उडू नका by चंद्रसूर्यकुमार
इ व्ही एम
In reply to इ व्ही एम by कपिलमुनी
:)
In reply to :) by चंद्रसूर्यकुमार
निवडणूक हायजॅक होते आहे.
In reply to निवडणूक हायजॅक होते आहे. by कपिलमुनी
हरियाणात भाजप विरुद्ध वातावरण
GST फक्त दोन स्लॅब ठेवणार
In reply to GST फक्त दोन स्लॅब ठेवणार by आग्या१९९०
करुण करुण भागले
In reply to करुण करुण भागले by अमरेंद्र बाहुबली
व्यक्तिपुजेची फळे भोगत आहेत.
In reply to व्यक्तिपुजेची फळे भोगत आहेत. by आग्या१९९०
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोबरयुग नावाचे सुवर्णयुग
In reply to गोबरयुग नावाचे सुवर्णयुग by अमरेंद्र बाहुबली
गोबरयुगाची बला...
In reply to गोबरयुगाची बला... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
खोटे बोला रेटून बोला
In reply to खोटे बोला रेटून बोला by कपिलमुनी
पहिल्यापासून लपवालपव चाललीय.
उद्या दुपारी ३ वाजता नडवणूक
In reply to उद्या दुपारी ३ वाजता नडवणूक by आग्या१९९०
बहुतेक जनरेट्यामुळे नडवणूक
In reply to उद्या दुपारी ३ वाजता नडवणूक by आग्या१९९०
विरोधी पक्ष
In reply to विरोधी पक्ष by चंद्रसूर्यकुमार
२०१६ नाही २०१८
In reply to २०१६ नाही २०१८ by आग्या१९९०
दिशाभूल
In reply to दिशाभूल by चंद्रसूर्यकुमार
UPA चे GST बिल हे बऱ्याच
In reply to UPA चे GST बिल हे बऱ्याच by आग्या१९९०
ऐसा कैसा चलेगा कालिया?
In reply to ऐसा कैसा चलेगा कालिया? by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद! GST परिषद सरकारचे
In reply to ऐसा कैसा चलेगा कालिया? by चंद्रसूर्यकुमार
सुंदर प्रतिसाद!!
In reply to ऐसा कैसा चलेगा कालिया? by चंद्रसूर्यकुमार
अगदी बरोबर
In reply to ऐसा कैसा चलेगा कालिया? by चंद्रसूर्यकुमार
@ चं सू कु
In reply to ऐसा कैसा चलेगा कालिया? by चंद्रसूर्यकुमार
चंसूकु प्रतिसाद आवडला.
जीएसटीच्या अंमलबजावणीत नेमके
धुळ्यात नागाचा वाढदिवस
In reply to धुळ्यात नागाचा वाढदिवस by चंद्रसूर्यकुमार
त्याला नागडा करून हाणला
In reply to त्याला नागडा करून हाणला by अमरेंद्र बाहुबली
वाघ
In reply to वाघ by चंद्रसूर्यकुमार
त्याला वाकडा करून हाणला असता!
In reply to त्याला वाकडा करून हाणला असता! by अमरेंद्र बाहुबली
घोडा लांड्गा कोंबडा माकडा
उपराष्ट्रपती निवडणुक
In reply to उपराष्ट्रपती निवडणुक by चंद्रसूर्यकुमार
विरोधी उमेदवार
भारीच हं
CCTV footage असं share करण
In reply to CCTV footage असं share करण by रात्रीचे चांदणे
हो असा कायदा आहे खरा! परंतु
In reply to हो असा कायदा आहे खरा! परंतु by आग्या१९९०
गरज असेल तर करतील ही ब्लर. पण
In reply to CCTV footage असं share करण by रात्रीचे चांदणे
हेहेहे
४५ दिवसानंतर ते नष्ट करण्याचा कायदा आहे.हो, ते चंदीगडचे निर्लज्ज प्रकरण घडले, उघडकीला आले आणि त्यानंतर एका अॅडव्होकेट महमूद प्राचाने हरियाणा असेंब्ली निवडणूकीतले फूटेज, व्हिडिओग्राफि, १७ सी चे १ आणि २ फॉर्म्स मागणीसाठी पंजाब हरियाणा हायकोर्टात पिटिशन टाकली मग आयोग हुशार झाला. डायरेक्ट कायदाच करुन टाकला. आता झाला कायदा तर..... शहरात रस्तोरस्ती आणि गावात सरकारी हपिसात, शाळांत, मॉलमध्ये, चौकात, दुकानांत असणारे सीसीटिव्ही प्रायव्हसी जपतात का आयाबहिणींची? प्रत्येक पक्षाला दिल्या जाणार्या मतदार सूचीवरुन आणि आंतरजालाचा वापर करणार्यांना आणि आतातर ए आय हाताशी असताना कुणाची निदान इलेक्शनातली प्राय्व्हसी जपली जाणारे असे वाटते का खरेच तुम्हाला? मग आता हे लंगडया सबबीचे अधिक लंगडे समर्थन ह्या सदरात धरुयात काय?In reply to हेहेहे by अभ्या..
सहमत
In reply to सहमत by स्वधर्म
भारतीय लोकशाहीचा गळा आवळायचे
In reply to सहमत by स्वधर्म
ऐशीकीतैशी
In reply to ऐशीकीतैशी by चंद्रसूर्यकुमार
मूळ मुद्दा खोडला गेला नाही
In reply to मूळ मुद्दा खोडला गेला नाही by स्वधर्म
+१
In reply to मूळ मुद्दा खोडला गेला नाही by स्वधर्म
समजले नाही
In reply to समजले नाही by चंद्रसूर्यकुमार
निवडणुक आयोग पक्षपाती आहे हे
In reply to समजले नाही by चंद्रसूर्यकुमार
तुम्ही कायच्या काय अॅनॉलॉजी
In reply to तुम्ही कायच्या काय अॅनॉलॉजी by स्वधर्म
क?
In reply to क? by चंद्रसूर्यकुमार
वकीली मुद्दे पण हेतू स्पष्ट
In reply to वकीली मुद्दे पण हेतू स्पष्ट by स्वधर्म
कारण
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद
In reply to धन्यवाद by स्वधर्म
:)
गरज असेल तर करतील ही ब्लर. पण
मग काय ठरलं?
In reply to मग काय ठरलं? by सुबोध खरे
जे काही ठरवायचं होतं ते आधीच ठरलेलं होतं
In reply to मग काय ठरलं? by सुबोध खरे
मग तुम्हाला चीड येत नाही का?
In reply to मग तुम्हाला चीड येत नाही का? by अमरेंद्र बाहुबली
चाटूंना चिडीचे स्वातंत्र्य
In reply to चाटूंना चिडीचे स्वातंत्र्य by आग्या१९९०
चाटूंना
In reply to चाटूंना चिडीचे स्वातंत्र्य by आग्या१९९०
चाटूंना
In reply to चाटूंना by सुबोध खरे
ऑनलाईन वैद्यकीय सल्ले आणि
In reply to ऑनलाईन वैद्यकीय सल्ले आणि by आग्या१९९०
इनो घ्यायला कोणी ही डॉक्टर
In reply to इनो घ्यायला कोणी ही डॉक्टर by सुबोध खरे
उपहासाचा बाण वर्मी लागला
In reply to उपहासाचा बाण वर्मी लागला by आग्या१९९०
घ्या घ्या
पण येणार मोदीच म्हणजे मजबूत
पण येणार मोदीचम्हणजे मजबूत असे नेतृत्व देशाला मिळणार नाहीच? पाकड्यांकडू नाचक्की होतच राहणार? :(महाराष्ट्र विधानसभा निवडणुक
स्वतःच्या सहीने अॅफिडेव्हिट
विरोध व्हायलाच पाहिजे.
In reply to विरोध व्हायलाच पाहिजे. by कंजूस
सहमत
In reply to विरोध व्हायलाच पाहिजे. by कंजूस
संसदपटू
In reply to संसदपटू by चंद्रसूर्यकुमार
मुद्देसूद बोलून सरकारला
मुद्देसूद बोलून सरकारला टरकायला भाग पाडतीलआणी नंतर त्यांच्यावर इडी सोडली जाईल, त्यामुळे असे सदस्य बोलू दिले तरी काही बोलतील ह्याची शंका आहेIn reply to मुद्देसूद बोलून सरकारला by अमरेंद्र बाहुबली
पण अनिल अंबानीवरही ईडी सोडली
In reply to पण अनिल अंबानीवरही ईडी सोडली by कंजूस
काहींच्या मागेच सोडली जाते
काहींच्या मागेच सोडली जातेजे भाजपात नाहीत किंवा भाजपात ज्याना आण्याचे आहे त्यांच्या!राहुल गांधींचा खोटारडेपणा
In reply to राहुल गांधींचा खोटारडेपणा by चंद्रसूर्यकुमार
तिचा बोलविता धनी कोणीतरी
तिचा बोलविता धनी कोणीतरी वेगळा आहे हे स्पष्ट झालेराहुल गांधींचा खोटारडेपणा परत एकदा उघडकीला आला आहे.:)In reply to तिचा बोलविता धनी कोणीतरी by अमरेंद्र बाहुबली
सोनिया गांधींचे भारतीय
In reply to राहुल गांधींचा खोटारडेपणा by चंद्रसूर्यकुमार
वाह...
In reply to वाह... by अभ्या..
काय संबंध सीएस्डीएस आणि राहुल
In reply to काय संबंध सीएस्डीएस आणि राहुल by आग्या१९९०
खोटारडेपणा काय असतो ना तो असा
In reply to खोटारडेपणा काय असतो ना तो असा by अभ्या..
खोटे पण रेटून बोला असे
In reply to खोटे पण रेटून बोला असे by अमरेंद्र बाहुबली
खोटे पण रेटून बोला असे
In reply to खोटे पण रेटून बोला असे by आग्या१९९०
असे लोक सत्तेत असल्याने
बेस्टची पतपेढीची निवडणूक
In reply to बेस्टची पतपेढीची निवडणूक by कंजूस
बेस्ट पतपेढी
कायदा सर्वांसाठी समान
In reply to कायदा सर्वांसाठी समान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राज्यराज्यातील
In reply to राज्यराज्यातील by अमरेंद्र बाहुबली
बारीकसा पतशील
केजरीवालांनी केलेली फजिती ??
In reply to केजरीवालांनी केलेली फजिती ?? by सुबोध खरे
शेवटी जनतेच्या न्यायालयात
In reply to केजरीवालांनी केलेली फजिती ?? by सुबोध खरे
शेवटी जनतेच्या न्यायालयात
शेवटी जनतेच्या न्यायालयात निकाल लागून त्यांना घरी बसवण्यात आले आहे.. नक्की का? की तिथेही “महाराष्ट्र पॅटर्न” राबवला असावा! जनतेने काहीही दाबू द्या! जिंकणार कमळच!In reply to शेवटी जनतेच्या न्यायालयात by अमरेंद्र बाहुबली
लोकसभा निवडणुकीत कमी जागा
In reply to लोकसभा निवडणुकीत कमी जागा by आग्या१९९०
+१
In reply to लोकसभा निवडणुकीत कमी जागा by आग्या१९९०
ह ह पु वा....
In reply to लोकसभा निवडणुकीत कमी जागा by आग्या१९९०
आपण वाटेल ते बेफाट आरोप करू
In reply to शेवटी जनतेच्या न्यायालयात by अमरेंद्र बाहुबली
. नक्की का? की तिथेही
In reply to . नक्की का? की तिथेही by सुबोध खरे
जर कमळ च जिंकणार असेल तर
जर कमळ च जिंकणार असेल तर तुम्ही रडारड करून काय करताय?मला देशाची काळजिनाहे, देशप्रेमी आहे अंधभक्त नाही!In reply to . नक्की का? की तिथेही by सुबोध खरे
जर कमळ च जिंकणार असेल तर
जर कमळ च जिंकणार असेल तर तुम्ही रडारड करून काय करताय?मला देशाची काळजी आहे ,मी देशप्रेमी आहे अंधभक्त नाही!मला देशाची काळजी आहे ,मी
In reply to मला देशाची काळजी आहे ,मी by सुबोध खरे
पण करणार काय ते सांगा कि !
पण करणार काय ते सांगा कि !देशद्रोही अडवणूक आयोगाला विरोध करणाऱ्याना समर्थन!In reply to पण करणार काय ते सांगा कि ! by अमरेंद्र बाहुबली
हां, तेच पण कसं करणार?