ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५ (भाग २)
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.
एका प्लंबरच्या घरी १० फूट लांब नाग घुसला होता. प्लंबरने अक्कल हुशारीने नागाला पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना नक्की कुठे घडली याची कल्पना नाही.
अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/viral/viral-news/plumber-catches-10-foot-king-cobra-inside-a-house-shocking-wildlife-video/articleshow/123254987.cms?story=1 वर
प्रतिक्रिया
हे असे कसे झाले पण? ईव्हीएम
इतके हवेत उडू नका
इ व्ही एम
:)
निवडणूक हायजॅक होते आहे.
हरियाणात भाजप विरुद्ध वातावरण
GST फक्त दोन स्लॅब ठेवणार
करुण करुण भागले
व्यक्तिपुजेची फळे भोगत आहेत.
+१
गोबरयुग नावाचे सुवर्णयुग
गोबरयुगाची बला...
:)
खोटे बोला रेटून बोला
पहिल्यापासून लपवालपव चाललीय.
उद्या दुपारी ३ वाजता नडवणूक
बहुतेक जनरेट्यामुळे नडवणूक
विरोधी पक्ष
२०१६ नाही २०१८
दिशाभूल
UPA चे GST बिल हे बऱ्याच
ऐसा कैसा चलेगा कालिया?
धन्यवाद! GST परिषद सरकारचे
सुंदर प्रतिसाद!!
अगदी बरोबर
@ चं सू कु
चंसूकु प्रतिसाद आवडला.
जीएसटीच्या अंमलबजावणीत नेमके
धुळ्यात नागाचा वाढदिवस
त्याला नागडा करून हाणला
वाघ
त्याला वाकडा करून हाणला असता!
घोडा लांड्गा कोंबडा माकडा
उपराष्ट्रपती निवडणुक
विरोधी उमेदवार
भारीच हं
CCTV footage असं share करण
हो असा कायदा आहे खरा! परंतु
गरज असेल तर करतील ही ब्लर. पण
हेहेहे
४५ दिवसानंतर ते नष्ट करण्याचा कायदा आहे.हो, ते चंदीगडचे निर्लज्ज प्रकरण घडले, उघडकीला आले आणि त्यानंतर एका अॅडव्होकेट महमूद प्राचाने हरियाणा असेंब्ली निवडणूकीतले फूटेज, व्हिडिओग्राफि, १७ सी चे १ आणि २ फॉर्म्स मागणीसाठी पंजाब हरियाणा हायकोर्टात पिटिशन टाकली मग आयोग हुशार झाला. डायरेक्ट कायदाच करुन टाकला. आता झाला कायदा तर..... शहरात रस्तोरस्ती आणि गावात सरकारी हपिसात, शाळांत, मॉलमध्ये, चौकात, दुकानांत असणारे सीसीटिव्ही प्रायव्हसी जपतात का आयाबहिणींची? प्रत्येक पक्षाला दिल्या जाणार्या मतदार सूचीवरुन आणि आंतरजालाचा वापर करणार्यांना आणि आतातर ए आय हाताशी असताना कुणाची निदान इलेक्शनातली प्राय्व्हसी जपली जाणारे असे वाटते का खरेच तुम्हाला? मग आता हे लंगडया सबबीचे अधिक लंगडे समर्थन ह्या सदरात धरुयात काय?सहमत
भारतीय लोकशाहीचा गळा आवळायचे
ऐशीकीतैशी
मूळ मुद्दा खोडला गेला नाही
+१
समजले नाही
निवडणुक आयोग पक्षपाती आहे हे
तुम्ही कायच्या काय अॅनॉलॉजी
क?
वकीली मुद्दे पण हेतू स्पष्ट
Pagination