ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५ (भाग २)
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.
एका प्लंबरच्या घरी १० फूट लांब नाग घुसला होता. प्लंबरने अक्कल हुशारीने नागाला पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना नक्की कुठे घडली याची कल्पना नाही.
अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/viral/viral-news/plumber-catches-10-foot-king-cobra-inside-a-house-shocking-wildlife-video/articleshow/123254987.cms?story=1 वर
प्रतिक्रिया
कारण
धन्यवाद
:)
गरज असेल तर करतील ही ब्लर. पण
मग काय ठरलं?
जे काही ठरवायचं होतं ते आधीच ठरलेलं होतं
मग तुम्हाला चीड येत नाही का?
चाटूंना चिडीचे स्वातंत्र्य
चाटूंना
चाटूंना
ऑनलाईन वैद्यकीय सल्ले आणि
इनो घ्यायला कोणी ही डॉक्टर
उपहासाचा बाण वर्मी लागला
घ्या घ्या
पण येणार मोदीच म्हणजे मजबूत
पण येणार मोदीचम्हणजे मजबूत असे नेतृत्व देशाला मिळणार नाहीच? पाकड्यांकडू नाचक्की होतच राहणार? :(महाराष्ट्र विधानसभा निवडणुक
स्वतःच्या सहीने अॅफिडेव्हिट
विरोध व्हायलाच पाहिजे.
सहमत
संसदपटू
मुद्देसूद बोलून सरकारला
मुद्देसूद बोलून सरकारला टरकायला भाग पाडतीलआणी नंतर त्यांच्यावर इडी सोडली जाईल, त्यामुळे असे सदस्य बोलू दिले तरी काही बोलतील ह्याची शंका आहेपण अनिल अंबानीवरही ईडी सोडली
काहींच्या मागेच सोडली जाते
काहींच्या मागेच सोडली जातेजे भाजपात नाहीत किंवा भाजपात ज्याना आण्याचे आहे त्यांच्या!राहुल गांधींचा खोटारडेपणा
तिचा बोलविता धनी कोणीतरी
तिचा बोलविता धनी कोणीतरी वेगळा आहे हे स्पष्ट झालेराहुल गांधींचा खोटारडेपणा परत एकदा उघडकीला आला आहे.:)सोनिया गांधींचे भारतीय
वाह...
काय संबंध सीएस्डीएस आणि राहुल
खोटारडेपणा काय असतो ना तो असा
खोटे पण रेटून बोला असे
खोटे पण रेटून बोला असे
असे लोक सत्तेत असल्याने
बेस्टची पतपेढीची निवडणूक
बेस्ट पतपेढी
कायदा सर्वांसाठी समान
राज्यराज्यातील
बारीकसा पतशील
केजरीवालांनी केलेली फजिती ??
शेवटी जनतेच्या न्यायालयात
शेवटी जनतेच्या न्यायालयात
शेवटी जनतेच्या न्यायालयात निकाल लागून त्यांना घरी बसवण्यात आले आहे.. नक्की का? की तिथेही “महाराष्ट्र पॅटर्न” राबवला असावा! जनतेने काहीही दाबू द्या! जिंकणार कमळच!लोकसभा निवडणुकीत कमी जागा
+१
ह ह पु वा....
आपण वाटेल ते बेफाट आरोप करू
. नक्की का? की तिथेही
जर कमळ च जिंकणार असेल तर
जर कमळ च जिंकणार असेल तर तुम्ही रडारड करून काय करताय?मला देशाची काळजिनाहे, देशप्रेमी आहे अंधभक्त नाही!जर कमळ च जिंकणार असेल तर
जर कमळ च जिंकणार असेल तर तुम्ही रडारड करून काय करताय?मला देशाची काळजी आहे ,मी देशप्रेमी आहे अंधभक्त नाही!मला देशाची काळजी आहे ,मी
पण करणार काय ते सांगा कि !
पण करणार काय ते सांगा कि !देशद्रोही अडवणूक आयोगाला विरोध करणाऱ्याना समर्थन!हां, तेच पण कसं करणार?
Pagination