ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५ (भाग २)
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.
एका प्लंबरच्या घरी १० फूट लांब नाग घुसला होता. प्लंबरने अक्कल हुशारीने नागाला पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना नक्की कुठे घडली याची कल्पना नाही.
अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/viral/viral-news/plumber-catches-10-foot-king-cobra-inside-a-house-shocking-wildlife-video/articleshow/123254987.cms?story=1 वर
वर्गीकरण
वाचने
24813
वाचनखूण
प्रतिक्रिया
173
In reply to हां, तेच पण कसं करणार? by सुबोध खरे
हो!
In reply to मला देशाची काळजी आहे ,मी by सुबोध खरे
पण करणार काय ते सांगा कि !
पण करणार काय ते सांगा कि !सत्ताबदलाचे बरेच बेंचमार्क्स प्राचीन आणि अर्वाचीन भारतीय इतिहासात आहेत. त्यातील एखादा वापरला जाईल. अगदीच त्यांनाही दाद मिळाली नाही तर बदलत्या काळानुसार एखादा नवीन बेंचमार्क तयार होईल. एकहाती क्रांती घडल्याची उदाहरणे नसतातच फक्त त्याला एखादा चेहरा असतो. १८५७ सालीही तसाच एक चेहरा होता, चेहरे बदलत गेले तसाच २०१४ साली एक चेहरा होता, तोही बदलेल, आता सगळेच आपल्यालाच करावे लागेल असेही नाही. अगदीच खारीचा सुध्दा नसला तरी खारीच्या नखांचा वाटा उचलता येईल. त्यात काय एवढे घाबरायचे आणि विचार करायचे.नुसतं मिपा वर टंकलेखन करून काय क्रांती होणार आहे? हे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्या ला विश्वेश्वराच्या घाटी वर बसून कुराण वाचून दाखवण्यासारखे आहे. ह्याचा त्यास फायदा नाही आणि त्याचा ह्यासनुसते मिपावर टंकलेखन करुन काहीच होत नाही तसे काही व्हायचे थांबतही नाही असे जरी सर्वानाच समजले तरी मिपावरची क्रांतीच समजायला हवी. हो की नाही?मतदारांना आधाराचा आधार.
मतचोरी विरोधात ठाकरेबंधू
In reply to मतचोरी विरोधात ठाकरेबंधू by अमरेंद्र बाहुबली
चल काहीतरीच काय
भाजपेयींचे धाबे दणाणले असतील!काहीही काय बाहुबली? कीती म्हणजे किती फेकायचे? भाजपेयांचे काय धाबे दणाणत असतात कधी? ते धाब्याच्या घरात राहात नाहीच्चेत मुळी. आणि प्रत्येकाची नाडी त्यांच्याच हातात आहे. ठाकरे किस झाड की मूळी. सगळी विरोधी आघाडी एकत्र झाली तरी काहीही फरक पडणार नाही भाजपाला. सुप्रीम कोर्टाने जरी काही म्हणले तरी फरक पडणार नाही. निवडणुका लागल्या तरी फरक पडणार नाही. निवडणुकीत पडले तरी फरक पडणार नाही. किंबहुना कुणी आले गेले तरी फरक पडणार नाही. जनतेने काही म्हणले तरी फरक पडणार नाहीये कारण अंतिम सत्य त्यांच्याच हातात आहे. कारण तेच सत्य आहेत. ते अंतिम सत्य साध्य करा तुम्ही. . चला....उचला......In reply to चल काहीतरीच काय by अभ्या..
खिक्क!
तुकाराम महाराजांनतर प्रथमच एक संपूर्ण बॅच
In reply to तुकाराम महाराजांनतर प्रथमच एक संपूर्ण बॅच by धर्मराजमुटके
मानसिक आजार
In reply to मानसिक आजार by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मागे दिल्लित कुटुंबातील एका
In reply to मानसिक आजार by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mob psychology?
मराठीत एक म्हण आहे, आडत नाही
मोदींची डिग्री
In reply to मोदींची डिग्री by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता न्यायालयानेच सांगितल्यावर
In reply to आता न्यायालयानेच सांगितल्यावर by अमरेंद्र बाहुबली
निदान ज्या विद्यापीठातून
In reply to निदान ज्या विद्यापीठातून by आग्या१९९०
खिक्क! नी सहविद्यार्थी,
In reply to खिक्क! नी सहविद्यार्थी, by अमरेंद्र बाहुबली
अशा विभूतीच्या तेजाने त्यांची
In reply to अशा विभूतीच्या तेजाने त्यांची by आग्या१९९०
:)
In reply to मोदींची डिग्री by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गेल्या साडेबारा तासात एकही
मोठे प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात अडकले आहेत?
In reply to मोठे प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात अडकले आहेत? by निनाद
अमेरिकी सरकारने चिप उत्पादक
In reply to अमेरिकी सरकारने चिप उत्पादक by आग्या१९९०
९० बिलीयन डॉलर्स त्यासाठी
राहूल गांधींनी आठवड्याची मुदत
एक अशीही कॉमेंट