Skip to main content

ताज्या घडामोडी - फेब्रुवारी २०२५

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी शुक्रवार, 07/02/2025 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि निवड्णुकपूर्व जाहीरनाम्यात जी वचने दिली होती, त्यांची पुर्ती करण्याची सुरुवात केली.अवैधरीत्या अमेरिकेत वास्त्वय करुन असणार्या परदेशी लोकाना परत पाठवणार हे एक वचन. अमेरिकेत एकंदर एक कोटीहुन अधिक परदेशी लोक बेकाय्देशीर वास्त्वव्य करून आहेत. ह्यात साधारण सात लाख भारतिय आहेत. ह्यातील १०४ लोकांची पहिली बॅच अमेरिकेच्या मिलिटरी विमानाने अम्रुतसर येथे उतरली.
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.
भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही? ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते. "अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली. https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-don… भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे? प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे? ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.

वाचने 34275
प्रतिक्रिया 253

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

अर्थात! विषगुरूंचे extra 2ab सारखे विष पचवण्यासाठी अमृत ग्रहण करावे लागते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमचे प्रतिसाद वाचले की आमची पण अवस्था अशीच होत होती. पण, आजकाल तुमच्या वैचारीक भूमिकेची कीव वाटते.... कधीतरी स्वतः ची भूमिका मांडा. पूर्वी तुमचे असे बांडगुळा सारखे "होयबा" प्रतिसाद येत न्हवते... चालायचेच म्हणा, वैचारीक गुलामगिरीची एकदा सवय झाली की, माणूस तारतम्य विसरून जातो.

महाराष्ट्र ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार; फडणवीस सरकारने केली समितीची स्थापना https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-government-bring-law-a… ------

In reply to by मुक्त विहारि

समिती स्थापन केली म्हणजे पुढे काहीही होणार नाही. फडणवीस म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात.

In reply to by श्रीगुरुजी

काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी हे पण केले नाही....

एफ-३५ लढाऊ विमाने ट्रम्प भारताच्या गळी उतरवणार अशी चर्चा होतीच. एफ-३५ ची किंमत पाहता ती 'लय भारी' असणारच पण त्यात काही त्रुटीदेखील असल्याचे समजते- According to a report released last year by the US Director of Operational Test and Evaluation, the F-35 Lockheed Martin fighter jets faced ongoing challenges with reliability, maintainability, and availability, with aircraft being ready for missions just 51% of the time, falling short of the targeted 65% goal. Similarly, according to a US Government Accountability Office report released in April last year, the costs “to sustain the F-35 fleet keep increasing – from $1.1 trillion in 2018 to $1.58 trillion in 2023.” एकंदरित विमाने चांगली आहेत पण त्यांचा खर्च आणि त्रुटी पाहता अमेरिका विमाने विकण्यासाठी 'बकरा' शोधत होती. https://www.aa.com.tr/en/world/timeline-f-35-fighter-jets-11-crashes-in…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

+१ तसेच शिक्षणाचा अभाव असल्याने “बकरा” फासला असेलच!

एक तर विमाने आपण घेतली नाहीत किंवा घेतोय असेही सांगितलं नाही. आणि अशा त्रुटी काढायचं असेल तर जगातलं कुठलेही विमान न घेतलेल बर.जगातल्या सगळ्या विमानांच्या काहीना काही कमतरता असणारच. सध्यातरी आघाडीचे बरेच देश, चीन आणि रशिया वगळता f 35 वापरत आहेत. सगळेच बकरे आहेत का मग?

In reply to by रात्रीचे चांदणे

बोलणी सुरू आहेत. नक्की असे काहीच ठरलेले नाही. डब्बल ढोलकी आहे. विमाने खरेदी नाकारली तरी स्वलाल आणि अपघातात एखादे विमान पडले तरी स्वलाल... ------- बाकी काही असले तरी, काँग्रेस जर ह्या खरेदीला विरोध करत असेल तर ही खरेदी भारताच्या हितासाठीच असणार, हे माझे मत. काँग्रेस देशहिताचा विचार करते, ह्या भाकडकथे वर माझा अणूभर पण विश्वास नाही...

In reply to by मुक्त विहारि

भारत-अमेरिका F-35 लढाऊ विमान करारावर पाकिस्तानचा आकांडतांडव, म्हणाला, ‘शांततेसाठी हे…’ https://www.tv9marathi.com/international/pakistan-upset-that-america-is… ------- काँग्रेस जर ह्या विमान खरेदीला विरोध करत असेल तर, ह्याचाच अर्थ असा की पाकिस्तान आणि काँग्रेस यांचा एकच सूर आहे....

In reply to by रात्रीचे चांदणे

ही साधी गोष्ट समजण्यासाठी किमान अक्कल असावी लागते. इथे तर सगळाच आनंद. "एक दिवसासाठी पंतप्रधान करा, २४ तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवून दाखवतो. सरळ एक अणुबॉम्ब पाकिस्तानवर टाकून द्यायचा. लगेच काश्मीर प्रश्न सुटेल." असल्या मूर्ख विचारसरणीच्या समर्थक असलेल्याकडून किमान अकलेची सुद्धा अपेक्षा नाही. कोणतीही संरक्षण खरेदी पंतप्रधान किंवा संरक्षणमंत्री आपल्या मनाने करीत नाही. सैन्याकडून शस्त्रे, विमाने, रणगाडे, तोफा वगैरे संबंधित मागण्या येतात. सैन्यातील वरीष्ठ अधिकारी व तज्ज्ञ मागण्या पाहून विविध देशातील उपलब्ध शस्त्रांचा सखोल अभ्यास करतात. त्यातील काही आपल्या यादीत आणतात व त्यांची सखोल चाचणी घेतल्यानंतरच संरक्षणमंत्री व पंतप्रधानांना अहवाल दिल्यानंतर मग प्रत्यक्ष खरेदीची प्रक्रिया सुरू होते. याचीच पुढील पायरी म्हणजे मोदींच्या भेटीत या विमानविक्रीचा ट्रंपकडून आलेला प्रस्ताव. हा प्रस्ताव प्रत्यक्ष खरेदी करारापर्यंत जाण्यास मोठा कालावधी लागणार आहे. आता हा फक्त प्रस्ताव आहे. याव्यतिरिक्त पुढे काहीही झालेले नाही. जेव्हा भारत विमाने घ्यायचे नक्की करेल तेव्हा विविध देशांकडून प्रस्ताव मागविले जातील व त्यातील सर्वोत्तम निवडले जाईल. पण हे समजण्यासाठी किमान अक्कल असावी लागते. There is a process by which platforms are acquired. There is, in most cases, a request for proposals (RfP) that is floated. There are responses to those. These are evaluated. With regard to the acquisition of an advanced aviation platform by India, that process has not started as yet. So, this is currently something that’s at the stage of a proposal.

पिता ने नहीं दिए रुपये तो ग्लोबल आतंकी बन गया था सना उल हक उर्फ आसिम उमर https://www.livehindustan.com/uttar-pradesh/sambhal/story-from-aspiring… -------- "संभल" बद्दल जितके वाचावे, तितके कमीच...

इस्लामाबाद बैठकर तमाशा नहीं देख सकता.... ट्रंप-मोदी की मुलाकात से पाकिस्तान में टेंशन, बड़े बदलाव की उठी मांग https://navbharattimes.indiatimes.com/world/pakistan/narendra-modi-dona… ये डर अच्छा हैं... काही लिंब्रांडू लोकांच्या पोटात नक्कीच दुखायला लागले असणार.......

दिल्ली पुलिस ने दाखिल की 8 आरोपियों के खिलाफ चार्जशीट, झारखंड अलकायदा ट्रेनिंग मॉड्यूल से जुड़ा मामला https://www.abplive.com/states/delhi-ncr/delhi-police-filed-charge-shee…

मोहसिन ने मनोज बनकर महिला को प्रेमजाल में फंसाया, 3 साल बाद खुली पोल... धर्म परिवर्तन का डाल रहा था दबाव https://www.aajtak.in/india/gujarat/story/vadodara-man-trapped-women-in…

पहचान छिपाकर Instagram पर की दोस्ती... नाबालिग लड़की को बुलाकर 3 दिन होटल में रखा, ऐसे खुला राज https://www.aajtak.in/bihar/story/sitamarhi-friendship-on-instagram-by-…

संभल हिंसा: पुलिसकर्मियों की बाइक फूंकने व पत्थरबाजी के दो आरोपी गिरफ्तार, जेल में 79 लोग.. इसमें चार महिलाएं https://www.amarujala.com/uttar-pradesh/sambhal/sambhal-violence-two-ac…

In reply to by मुक्त विहारि

संभल हिंसा में शामिल हसन और समद गिरफ्तार, दोनों ने कबूला- किस तरह पुलिस पर की फायरिंग और पथराव? https://www.indiatv.in/uttar-pradesh/two-more-accused-of-sambhal-violen…

In reply to by मुक्त विहारि

Sambhal Police पर 2-3 हजार उपद्रवियों ने किया था हमला”, ओवैसी के आरोपों पर SP का कड़ा जवाब https://policemedianews.com/sambhal-sp-krishna-kumar-vishnoi-replied-as…

7,000 आतंकी वीडियो, 30 सिम कार्ड, ISIS से रिश्ता... स्कूल में काम करने वाली फरिश्ता कैसे बनीं दहशतगर्द? https://zeenews.india.com/hindi/world/englnad-school-dinner-lady-farish…

“आपण भारताला २.१ कोटी अमेरिकन डॉलर्स का देत आहोत? त्यांच्याकडे खूप जास्त पैसे आहेत. ते आपल्या तुलनेत जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहेत; त्यांचे कर खूप जास्त असल्याने आपण तिथे पोहोचू शकत नाही. मला भारत आणि त्यांच्या पंतप्रधानांबद्दल खूप आदर आहे, परंतु आपण मतदारवाढीसाठी २.१ कोटी अमेरिकन डॉलर्स का देत आहोत?” असे मार-ए-लागो येथे कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केल्यानंतर ट्रम्प म्हणाले. धन्यवाद. आमच्या करवसुलीची तिकडेही खूप चर्चा आहेत तर. आता जगातील कर शोधणे आले आणि प.नेहरुंच्या काळात कराची काय परिस्थिती होती त्याचा अभ्यास करणे आले. -दिलीप बिरुटे

नेहरूंच्या काळाची तुलना करूच नये. तेव्हाच्या आताच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीत खूपच फरक आहे. नेहरूंना कुठे सुधारणा करायच्या हे पक्के ठाऊक होते.

एलॉन मस्क आणी त्याच्या कुटुंबकबिला कशासाठी होता व्हाईट-हाउसमध्ये? एकाबाजुला भारत सरकारचे उच्च अधिकारी आणी दुसरीकडे एलॉन मस्क आणि ह्यांची बागडणारी मुले. डोनाल्ड ट्रम्प हा तमाशा मुद्द्दामुन घडवुन आणत आहेत की काय ? असा संशय येतो. मस्क ह्यांना टेस्ला गाडी भारतात विकायची आहे , त्यासाठी भारत सरकारकडे विनवणी करावी लागेल हे मान्य.. पण हे अशा प्रकारे?अमेरिकेचा राष्ट्रपती किंवा दुसरा देशप्रमुख भारतात आला तर त्यांच्या समोर अशी कोणत्या उद्योगप्तीची पोरे-टोरे उभी केली तर मान्य होईल का? असो. भारत सरकारने/मोदीनी ज्या सोरोसच्या नावाने आपण रोज खडे फोडत असतो.. त्याबद्दल तक्रार केली असेल अशी अपेक्षा आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अगं माईडे, तुझ्या ह्यांना ब्रह्मांडात घडलेल्या आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेची इत्यंभूत माहिती असते. मग ट्रंपंने मस्कला सरकारमधील एका विभागाचे प्रमुख केलंय हे ह्यांनी सांगितले नाही वाटतं तुला? भांडणबिंडण झालं की काय ह्यांच्याशी?

In reply to by श्रीगुरुजी

विभागप्रमुखाने आपल्या सगळ्या कुटुंबासकट देशप्रमुखांना भेटणे, ही कुठली पद्धत ?भारताने हे कसे काय मान्य केले?चीन/युरोपियन देशांचे प्रमुख जेव्हा व्हाईट हाउसला भेट देतील तेव्हा असे लहान मुलांबरोबर खेळण्याची सक्ती होते का ? ते बघुया.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

परदेशात गेलेल्या पंतप्रधानाला कोणी भेटावे व कोणी भेटू नये यासाठी लिखित नियमावली नाही. यजमान देशाचा विरोध असतानाही पाहुणा पंतप्रधान काही जणांना भेटल्याची उदाहरणे आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भारतात कितीही बोंबला एकही पत्रकार परिषद न घेणारा, अमेरिकन अध्यक्ष जे सांगेल ते निमूटपणे ऐकतो त्यांचा मित्र आणि घेतो आपले हसे करुन. मस्कच्या मुलांबरोबर लपाछपी खेळायला सांगितले असते तर खेळलाही असता त्याचा जिवलग मित्र. आता बघायचे ट्रम्प आपल्या अडाणी मित्राला काय काय भंगार खेळणी खरेदी करायला लावतो ते.

निवडणूक आयोगाच्या नियुक्तींबाबत नव्या कायद्यावर आज सुनावणी, मोदी सरकारने घटनापीठाचा निर्णय फिरवला; ज्ञानेश कुमारांची 17 फेब्रुवारी रोजीच नियुक्ती https://marathi.abplive.com/news/india/hearing-on-new-law-regarding-ele…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आपल्या मर्जीतील लोक निवडणूक आयोगात घुसवण्यासाठी भाजपचे प्रयत्न का चाललेत? निवडणुका प्रामाणिकपणे होतात ना? की आपली माणसे घुसवून निवडणूकात खेळखंडोबा करायचा आहे? नाहीतरी ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत नाहीतरी चार गुजराती भाजपेयी डायरेक्टर बनून घुसलेत. महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकालही संशयास्पद आहेत.

अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या घडामोडी - फेब्रुवारी २०२५ हा धागा उघडला. त्यावर काही नेहमीचे लोक दिसले. वादही नेहमीसारखेच. पण एक गोष्ट मात्र खटकली. 'मुक्तविहारी' या आयडीने दुवे चिकटवून फक्त मुस्लिमांसबंधी(च) नकारात्मक बातम्या चिकटविण्याचा जो छंद जोपासला आहे तो संपादक मंडळाच्या संमतीने आहे काय ? संपादक या 'मुक्तविहारी' नामक आयडीला साधी एक शब्दाची समज देत नाहीत का ? लोकांना गूगल करता येत नाही यासाठी हे दुवे इथे आणून टाकतात की इथे फक्त मुस्लिमांबद्दल नकारात्मक प्रचार व्हावा असा संपादक मंडळाचा सद्हेतू आहे नकळे. पूर्वी संपादकांचा इतका ढिसाळपणा दिसत नसे. असे एकांगी प्रतिसाद सतत दिल्याने जामोप्याला अनेकदा संस्थळावरून हाकललेले. मग आता हे कसे चालते बॉ ?

In reply to by हारुन शेख

मी यातील एकही लिंक उघडत नाही व कोणताही प्रतिसाद देत नाही. मुविंना यापूर्वी अनेकांनी सांगितले आहे की अश्या लिंक्स येथे आणून ओतू नका. पण ते हट्ट सोडायला तयार नाहीत.

In reply to by हारुन शेख

असत्य आहेत हे सिद्ध करणारे दुवे तुम्ही द्या, हा का ना का! त्यांनी दिलेल्या बात्म्या सत्य आहेत, म्हणून जळजळ होत नाहीये ना?

खरे आहे, मुक्तविहारी या id विषयी सगळ्या सन्माननीय सदस्यांचे मौन आणि संपादकांची निष्क्रियताअनाकलनीय आहे

In reply to by Vichar Manus

माझ्या प्रत्येक प्रतिसादाखाली “मनोरंजक प्रतिसाद “ लिहिणे, वयक्तिक अपशब्द वापरणे हे त्यांचे नेहमीचे उद्योग आहेत, हिंदी वृत्तपत्रांच्या लिंका आणून ओतणे वगैरे वगैरे सुरूच असते. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी.

मुक्तविहारीनी दुवे चिकटवणे बंद करायला पाहिजे. कोणी प्रतिसाद दिला असेल म्हणून धागा उघडायला जावा तर तेच हिंदी न्यूज चॅनेल चे दुवे.

In reply to by रात्रीचे चांदणे

मुविंना दुवे चिकटविण्यासाठी संपादक मंडळाने एक वेगळा धागा निर्माण करावा.

In reply to by रात्रीचे चांदणे

काय करणार? मराठी वर्तमान पत्रात बातम्या मिळाल्या नाहीत,हा माझा दोष नाही....शिवाय, माहिती महत्वाची आहे. भाषा महत्वाची नाही...हा माझा दृष्टिकोन...

रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना कार्यालयातून लवकर सुट्टी मिळणार; तेलंगणा सरकारचा निर्णय https://www.loksatta.com/desh-videsh/telangana-cm-revanth-reddy-has-dec…

सॉफ्टेवयर इंजीनियर के घर पर पहुंची NIA तो पाकिस्तान से जुड़े तार; देश में खपाता था जाली नोट https://www.amarujala.com/bihar/bihar-news-nia-raid-in-bhagalpur-and-bh… ------ छापील बातमी आहे... अफवा नाही....

संभल के 10 पौराणिक कूप वंदन योजना के तहत संवारे जाएंगे, 1.9 करोड़ होंगे खर्च https://www.jagran.com/uttar-pradesh/sambhal-city-under-vandan-yojana-1… ------- संभल बद्दल, जितके वाचावे, तितके कमीच...

महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचा घोटाळा; किरीट सोमय्या म्हणतात, ‘बोगस कागदपत्रांद्वारे… https://www.loksatta.com/nagpur/kirit-somaiya-claim-regarding-banglades… ------- छापील बातमी आहे... अफवा नाही....

बांगलादेशी रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण; अमरावतीत 6 तर, अकोल्यात 11 जणांविरुद्ध कारवाईचा बडगा https://marathi.abplive.com/news/bangladesh-rohingya-fake-caste-certifi… छापील बातमी आहे... अफवा नाही....

नायडू सरकार का बड़ा फैसला, रमजान में मुस्लिम कर्मचारियों को मिलेगी ये छूट https://www.aajtak.in/india/news/story/telangana-ramzan-order-similar-m… ------ छापील बातमी आहे... अफवा नाही...

गौरव गोगोई की पत्नी के ISI से संबंध, हिमंत बिस्वा सरमा का आरोप; जानिए कांग्रेस नेता ने क्या जवाब दिया https://www.jansatta.com/national/assam-cm-himanta-claims-gaurav-gogoi-… ------- आरोप गंभीर आहे. छापील बातमी आहे...

In reply to by मुक्त विहारि

अजिबात दम नाही त्या आरोपात. एलिझाबेथ गोगोईण्चे त्या शेखमार्फत आय एस आय शी संबंध असते आणी पुरावे असते तर आमचे अजित डोवाल काय करत आहेत? केव्हाच अटक व्हायला पाहिजे होती. फक्त पाकिस्तानी नागरिक म्हणून आय एस आय शी संबंध? मागे अजित दोवाल ह्यांच्या मुलाची ब्रिटनमध्ये पाकिस्तानी नागरिकाबरोबर भागीदारीत व्यवसाय होता. त्याच्या तर मुसक्याच आव़ळायला हव्या होत्या. पुण्यात प्रदीप कुरुलकर ह्या डी आर डी ओ च्या अधिकार्याला अटक झाली होती हे आठवत असेल!!.. ह्याने आय एस आय ला पाकिस्तानला माहिती पुरवली होती. पुरावे मिळाले आणी मग अटक झाली. ह्याला म्हणतात आय एस आयशी संबंध! पण ह्या कुरुलकरचे समर्थन करणारे व्हिडियोज पाकिस्तानने नाही तर विशिष्ट विचारसरणीच्या भारतिय पत्रकारांनीच यु-ट्युबवर टाकले. " कुरुलकर संघाचे असतील पण आरोप सिद्ध कुठे झाले आहेत?" असे हे पत्रकार विचारत होते. https://timesofindia.indiatimes.com/city/pune/drdo-scientist-pradeep-ku… हेमंत अण्णा जे सांगत आहेत ती कथा २०१५ सालची आहे. गौरव गोगोईंची पाकिस्तानी उच्चायुक्तांबरोबर झालेली भेट. एलिझाबेथ गोगोई ब्रिटिश.. शेख ह्या पर्यावरण्/हवामान तज्ञ आहेत(https://cdkn.org/author/ali-tauqeer-sheikh) . नेहमीच्या सवयीप्रमाणे ब्रिटन्,पाकिस्तान्,मुस्लिम हे सगळे इकडे एकत्र असल्याने हेमंत अण्णांना चेव चढला नसता तर नवल.

In reply to by रात्रीचे चांदणे

'राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रु नसतो' असेही ह्यानंतर वॉट्स-अ‍ॅप विद्यापीठावर वाचायला मिळाले समर्थकांकडुन. म्हणजे ह्यांचे नुसते आरोपच असतात. हेमंत अण्णा करत आहेत तेही नुसते आरोपच आहे. त्या शेख ह्यांनी एक लेख लिहिला होता. आसाममधील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीबद्दल. त्यामूळे ह्यांचे पित्त खवळले आणी डायरेक्ट आय एस आयशी संबंध जोडला.

संभल हिंसा: पांच लोगों की मौत का जिम्मेदार पुलिस को ठहराया, दारोगा ने सोशल मीडिया यूजर पर दर्ज कराई FIR https://www.jagran.com/uttar-pradesh/sambhal-city-police-held-responsib… ---- संभल बद्दल, जितके वाचावे, तितके कमीच...

In reply to by मुक्त विहारि

राजकीय नेते कार्यकर्त्यांची टाळकी फिरवतात हे माहित आहे पण आता न्यायाधीशही आपली टाळकी फिरवुन घेतात हे दुर्दवी आहे. Sambhal made headlines after the court of civil judge (senior division) on November 19 last year ordered a survey of the Shahi Jama Masjid following a petition by Supreme Court lawyer Vishnu Shankar Jain https://www.hindustantimes.com/cities/lucknow-news/sambhal-violence-sit… १५२६ मधे बांधलेली ही मशीद, तेथे आधी मंदीर होते असे वकील विष्णु शंकर जैन ह्यांचे म्हणणे. तेथे आधी हरिहर मंदिर होते असे ते म्हणतात. पण ही वास्तु पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली येते. The mosque is a protected monument under the Ancient Monuments Protection Act, 1904 कायदा काय सांगतो- The law says that the religious character of any place of worship - temples, mosques, churches and gurdwaras - must be maintained as it was on 15 August 1947 उद्या एखाद्या मंदिराखाली बौद्ध स्तूप होता असे सिद्ध झाले तर मंदीर पाडायचे का? एका बाजुला मेक-इन-इंडिया,एफ-३५ म्हणत नाचायचे.. तर दुसरीकडे बहुजन समाजाला धर्माच्या नावाने पेटवायचे. आता ५ जण ठार झाले असल्याने हे वकील जैन खूष झाले असतील.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

The law says that the religious character of any place of worship - temples, mosques, churches and gurdwaras - must be maintained as it was on 15 August 1947 मूर्ख्पणाचा कायदा आहे! आक्रमकांनी हडप केलेली मंदिरे हिंदूंनी पुन्हा मिळव्लीच पाहिजेत. उद्या माईंचे घर कुणी हडप करुन अस्ले पुचाट कायदे दाखवू लागला तर माईंचे म्हणने काय असेल?

In reply to by वेडा बेडूक

माई तुमच्या ह्यांचे वडिलोपार्जित घर उद्या वक्फ बोर्ड सांगू लागले कि हि वक्फ मालमत्ता आहे तर तुम्ही घरादाराला पारखे व्हायचे कि कायदा बदलण्याची मागणी करायची! नाही देखील पंचानना तोवरी, जंबुक करी गर्जना! स्वतः वर वेळ येत नाही तोवर जग छान असतं काँग्रेस सरकारने मुस्लिम लांगूलचालनासाठी केलेले अनेक कायदे बदलण्याची वेळ आलेली आहे.

In reply to by सुबोध खरे

१२ वर्षे होत आली तरी वक्फ कायदा रद्द का करत नाहीत? की फक्त हिंदूना वक्फच्या नावाने घाबरवून मतांची भीक पदरात पाडून घ्यायचा भाजपचा डाव आहे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

असेच आहे. अन्य कोणताही पक्श "आम्ही वक्फ मोडित काढू" असं म्हणाला की त्याला मत देऊ. पण सध्या भाजप व्यतिरिक्त अन्य प्क्ष "वक्फ मोडित काढणं चुकीचं आहे" असं म्हणतात. त्यामुळे आमचं मत भाजप ला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मला "डू आय डी" काढायची गरज नाही... मी स्वाभिमानी आहे.... तुमच्या सारखा लोचट नाही....

In reply to by सुबोध खरे

संसद भवनाखाली मोठी मशीद आहे असे पुरावे मिळाले तर मग संसद भवन जमीन्दोस्त करायचे? एखाद्या जुन्या मंदिराखाली बौद्ध स्तुप आहेत असे पुरावे मिळाले तर मग काय करायचे? की जास्त मागे जायचे नाही? म्हणजे बाबर-अकबर-शहजहान-औरंगझेब एवढाच कालखंड सोयिस्करपणे विचारात घ्यायचा? आणि ईस्ट इंडिया कंपनीने जे हिंदुस्तानला भीकेला लावले, मग ब्रिटिशांनी जे अनेक क्रांतिकारक फासावर लटकवले, देश लुटला.. त्यांना माफ करायचे? आणि मग पैसे मोजुन ब्रिटनमध्ये कोहिनूर हिरा बघायचा?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नाहीच बघायचा. तुम्हाला भारतीय शासन कोहिनूर बघायला जा अशी बळजोरि करते का? >>संसद भवनाखाली मोठी मशीद आहे असे पुरावे मिळाले कोणता गांजा ओढता हो? आजवर मषीद पाडून अन्य कहिही वास्तू उभारल्याचे एक तरी उदाहरण द्या पाहू.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत आहे माई! समाजा समाजात भांडणे लावून मजा पाहणे नी वक्फ वगैरेची भीती दाखवून स्वतच्या तुंबड्या भरणे हेच ह्यांचे उद्योग.

In reply to by वेडा बेडूक

घोषणा बिहाऱ्यांविरूद्ध पण प्रत्यक्षात मराठी माणसांना डावलून बिहाऱ्यांना राज्यसभेची खासदारकी विकली.