डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि निवड्णुकपूर्व जाहीरनाम्यात जी वचने दिली होती, त्यांची पुर्ती करण्याची सुरुवात केली.अवैधरीत्या अमेरिकेत वास्त्वय करुन असणार्या परदेशी लोकाना परत पाठवणार हे एक वचन. अमेरिकेत एकंदर एक कोटीहुन अधिक परदेशी लोक बेकाय्देशीर वास्त्वव्य करून आहेत. ह्यात साधारण सात लाख भारतिय आहेत. ह्यातील १०४ लोकांची पहिली बॅच अमेरिकेच्या मिलिटरी विमानाने अम्रुतसर येथे उतरली.
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही? ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते. "अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली. https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-don… भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे? प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे? ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.
वाचने
34275
प्रतिक्रिया
253
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्थात!
In reply to राहुल गांधी ??????? by मुक्त विहारि
विषगुरु? हसून हसून पुरेवाट! :
In reply to अर्थात! by आग्या१९९०
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to विषगुरु? हसून हसून पुरेवाट! : by अमरेंद्र बाहुबली
तुमच्या विचार सरणी बद्दल आदर होताच...
In reply to अर्थात! by आग्या१९९०
महाराष्ट्र ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार; फडणवीस सरकारने
समिती स्थापन केली म्हणजे पुढे
In reply to महाराष्ट्र ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार; फडणवीस सरकारने by मुक्त विहारि
तोंड देखले तरी का होईना... निदान काही भूमिका तरी घेतली...
In reply to समिती स्थापन केली म्हणजे पुढे by श्रीगुरुजी
फडणवीस म्हणजे बोलाची कढी आणि
In reply to समिती स्थापन केली म्हणजे पुढे by श्रीगुरुजी
फडणवीस म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात.+१फ-३५
+१
In reply to फ-३५ by माईसाहेब कुरसूंदीकर
एक तर विमाने आपण घेतली नाहीत
प्रतिसाद आवडला ...
In reply to एक तर विमाने आपण घेतली नाहीत by रात्रीचे चांदणे
भारत-अमेरिका F-35 लढाऊ विमान करारावर पाकिस्तानचा आकांडतांडव, म्ह
In reply to प्रतिसाद आवडला ... by मुक्त विहारि
ही साधी गोष्ट समजण्यासाठी
In reply to एक तर विमाने आपण घेतली नाहीत by रात्रीचे चांदणे
जपान, इस्राएल, ऑस्ट्रेलिया,
ह्या माहिती बद्दल धन्यवाद....
In reply to जपान, इस्राएल, ऑस्ट्रेलिया, by श्रीगुरुजी
ग्लोबल आतंकी बन गया था सना उल हक उर्फ आसिम उमर
ट्रंप-मोदी की मुलाकात से पाकिस्तान में टेंशन
झारखंड अलकायदा ट्रेनिंग मॉड्यूल मामले में 8 आरोपियों के खिलाफ चा
मोहसिन ने मनोज बनकर महिला को प्रेमजाल में फंसाया, 3 साल बाद खुली
अनीश अंसारी ने नाबालिग लड़की को बुलाकर 3 दिन होटल में रखा, ऐसे ख
संभल हिंसा: पुलिसकर्मियों की बाइक फूंकने व पत्थरबाजी के दो आरोपी
संभल हिंसा में शामिल हसन और समद गिरफ्तार,
In reply to संभल हिंसा: पुलिसकर्मियों की बाइक फूंकने व पत्थरबाजी के दो आरोपी by मुक्त विहारि
Sambhal Police पर 2-3 हजार उपद्रवियों ने किया था हमला”, ओवैसी के
In reply to संभल हिंसा: पुलिसकर्मियों की बाइक फूंकने व पत्थरबाजी के दो आरोपी by मुक्त विहारि
स्कूल में काम करने वाली फरिश्ता कैसे बनीं दहशतगर्द?
अरे देवा,
नेहरूंच्या काळाची तुलना करूच
भारताला
अगं माईडे,
In reply to भारताला by माईसाहेब कुरसूंदीकर
हा हा
In reply to अगं माईडे, by श्रीगुरुजी
परदेशात गेलेल्या पंतप्रधानाला
In reply to हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
खिक्क!
In reply to परदेशात गेलेल्या पंतप्रधानाला by श्रीगुरुजी
भारतात कितीही बोंबला एकही
In reply to खिक्क! by अमरेंद्र बाहुबली
निवडणूक आयोगाच्या
आपल्या मर्जीतील लोक निवडणूक
In reply to निवडणूक आयोगाच्या by अमरेंद्र बाहुबली
अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या
मी यातील एकही लिंक उघडत नाही
In reply to अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या by हारुन शेख
हट्ट सोडायला तयार नाहीत.
In reply to मी यातील एकही लिंक उघडत नाही by श्रीगुरुजी
छापील बातम्या आहेत...
In reply to अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या by हारुन शेख
'मुक्तविहारी' या आयडीने दिलेले दुवे...
In reply to अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या by हारुन शेख
खरे आहे, मुक्तविहारी या id
माझ्या प्रत्येक प्रतिसादाखाली
In reply to खरे आहे, मुक्तविहारी या id by Vichar Manus
मुक्तविहारीनी दुवे चिकटवणे
मुविंना दुवे चिकटविण्यासाठी
In reply to मुक्तविहारीनी दुवे चिकटवणे by रात्रीचे चांदणे
हिंदी न्यूज चॅनेल चे दुवे.
In reply to मुक्तविहारीनी दुवे चिकटवणे by रात्रीचे चांदणे
रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना कार्यालयातून लवकर सुट्ट
सॉफ्टेवयर इंजीनियर के घर पर पहुंची NIA तो पाकिस्तान से जुड़े तार
वर्सोवा येथे एका बांगलादेशी दांपत्याला अटक..
संभल के 10 पौराणिक कूप वंदन योजना के तहत संवारे जाएंगे, 1.9 करोड
महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचा घोटाळा; किरी
बांगलादेशी रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण; अमरावतीत 6 त
नायडू सरकार का बड़ा फैसला, रमजान में मुस्लिम कर्मचारियों को मिले
गौरव गोगोई की पत्नी के ISI से संबंध, हिमंत बिस्वा सरमा का आरोप;
अजिबात
In reply to गौरव गोगोई की पत्नी के ISI से संबंध, हिमंत बिस्वा सरमा का आरोप; by मुक्त विहारि
नवाब मालिकांवर पण असेच आरोप
In reply to अजिबात by माईसाहेब कुरसूंदीकर
खरे आहे
In reply to नवाब मालिकांवर पण असेच आरोप by रात्रीचे चांदणे
संभल हिंसा: दारोगा ने सोशल मीडिया यूजर पर दर्ज कराई FIR
टाळकी
In reply to संभल हिंसा: दारोगा ने सोशल मीडिया यूजर पर दर्ज कराई FIR by मुक्त विहारि
कायदा काय सांगतो
In reply to टाळकी by माईसाहेब कुरसूंदीकर
माई
In reply to कायदा काय सांगतो by वेडा बेडूक
१२ वर्षे होत आली तरी वक्फ
In reply to माई by सुबोध खरे
भाजपचा डाव आहे?
In reply to १२ वर्षे होत आली तरी वक्फ by अमरेंद्र बाहुबली
छान मुविकाका! :)
In reply to भाजपचा डाव आहे? by वेडा बेडूक
लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद....
In reply to छान मुविकाका! :) by अमरेंद्र बाहुबली
संसद
In reply to माई by सुबोध खरे
पैसे मोजुन ब्रिटनमध्ये कोहिनूर हिरा बघायचा?
In reply to संसद by माईसाहेब कुरसूंदीकर
सहमत आहे माई! समाजा समाजात
In reply to संसद by माईसाहेब कुरसूंदीकर
भीती दाखवून स्वतच्या तुंबड्या भरणे
In reply to सहमत आहे माई! समाजा समाजात by अमरेंद्र बाहुबली
घोषणा बिहाऱ्यांविरूद्ध पण
In reply to भीती दाखवून स्वतच्या तुंबड्या भरणे by वेडा बेडूक
संसद भवनाखाली मशीद आहे याचे
In reply to संसद by माईसाहेब कुरसूंदीकर