डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि निवड्णुकपूर्व जाहीरनाम्यात जी वचने दिली होती, त्यांची पुर्ती करण्याची सुरुवात केली.अवैधरीत्या अमेरिकेत वास्त्वय करुन असणार्या परदेशी लोकाना परत पाठवणार हे एक वचन. अमेरिकेत एकंदर एक कोटीहुन अधिक परदेशी लोक बेकाय्देशीर वास्त्वव्य करून आहेत. ह्यात साधारण सात लाख भारतिय आहेत. ह्यातील १०४ लोकांची पहिली बॅच अमेरिकेच्या मिलिटरी विमानाने अम्रुतसर येथे उतरली.
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही? ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते. "अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली. https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-don… भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे? प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे? ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.
वाचने
34275
प्रतिक्रिया
253
मिसळपाव
प्रतिक्रिया
काहीही!
In reply to माई by सुबोध खरे
हा तथाकथित कायदा नरसिंह राव
In reply to टाळकी by माईसाहेब कुरसूंदीकर
हा तथाकथित कायदा नरसिंह राव यांच्या काळात आणला
In reply to हा तथाकथित कायदा नरसिंह राव by श्रीगुरुजी
ठाणे : धावत्या कल्याण-दादर लोकलमध्ये रक्तरंजित राडा
दुबई में रची गई थी संभल हिंसा की साजिश... सारिक साटा का कनेक्शन
संभल हिंसा को लेकर पुलिस का बड़ा खुलासा, दाऊद की गैंग का है कनेक
In reply to दुबई में रची गई थी संभल हिंसा की साजिश... सारिक साटा का कनेक्शन by मुक्त विहारि
धमक्या
माईसाहेब
In reply to धमक्या by माईसाहेब कुरसूंदीकर
आणि येताना प्रयागराजचे पाणी
In reply to माईसाहेब by सुबोध खरे
उत्तर प्रदेश काय होता आणि काय
In reply to आणि येताना प्रयागराजचे पाणी by आग्या१९९०
असेच काहीसे...
In reply to उत्तर प्रदेश काय होता आणि काय by सुबोध खरे
वायरवर कितपत विश्वास ठेवावा?
In reply to धमक्या by माईसाहेब कुरसूंदीकर
भाईसाहेब असा उल्लेख करूया. या
In reply to वायरवर कितपत विश्वास ठेवावा? by वामन देशमुख
रेखा
माई साहेबांचा उजवा मेंदू
Housing Jihad in Mumbai: 'हाउसिंग जिहाद' से मुंबई में हिंदुओं को
Nashik News : नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जम
संभल हिंसा की चार्जशीट में पाकिस्तान से अमेरिका तक का जिक्र, माम
Punjab : ‘आप’च्या मंत्र्याने २० महिने चालवलं अस्तित्वात नसलेलं म
‘होली मनाओगे तो बिछा देंगे लाशें…’ हिंदू समुदाय के लोगों पर किया
हल्ला
फराह खान की मुश्किलें बढ़ी, धार्मिक भावनाओं का अपमान करने पर FIR
मध्य
गोष्ट ह्या थरा पर्यंत का आली?
In reply to मध्य by माईसाहेब कुरसूंदीकर
पाकिस्तानचे आभार
राजस्थान
काय बोलावे ते सुचेना!
In reply to राजस्थान by माईसाहेब कुरसूंदीकर
लोचट माणसाचा "होयबा" प्रतिसाद....
In reply to काय बोलावे ते सुचेना! by अमरेंद्र बाहुबली
ह्याच घटने संदर्भात, अजून एक बातमी....
In reply to राजस्थान by माईसाहेब कुरसूंदीकर
संभल हिंसा- विष्णु शंकर जैन को मारने की साजिश थी:SP बोले-आरोपी म
मुस्लिम
+१
In reply to मुस्लिम by माईसाहेब कुरसूंदीकर
बहुजन
+१
In reply to बहुजन by माईसाहेब कुरसूंदीकर
मुस्लिम वाईट आहेत ह्याचा
In reply to बहुजन by माईसाहेब कुरसूंदीकर
बहुजन हा शब्द खास करून
In reply to मुस्लिम वाईट आहेत ह्याचा by रात्रीचे चांदणे
भाजपच्या १५०० रुपयांचा विरोध
पुन्हा अदानी
हे सगळे अडाणीला वाचवायच्या
In reply to पुन्हा अदानी by माईसाहेब कुरसूंदीकर
शक्यता
In reply to हे सगळे अडाणीला वाचवायच्या by अमरेंद्र बाहुबली
असेच चालत राहिले तर उद्या
In reply to शक्यता by माईसाहेब कुरसूंदीकर
२०२४ ला देश वाचायला हवा होता.
In reply to असेच चालत राहिले तर उद्या by अमरेंद्र बाहुबली
२०२९ मध्ये तर पार रसातळाला
In reply to २०२४ ला देश वाचायला हवा होता. by सुबोध खरे
२०२९ मध्ये तर पार रसातळाला जाणार पहा.नक्कीच निवडणूक आयोग, इडी नी ईव्हीएम बनवणाऱ्या कमापनीत घुसलेले चार भाजपेयी असताना कुणाची हिंमत आहे भाजपला हरवायची? बाकी आम्ही कुठे जायचे ते पाहू हो! काळजी नसावी! :)