ताज्या घडामोडी - फेब्रुवारी २०२५
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही? ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते. "अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली. https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-donald-trump-military-flight-amritsar-india-handcuffed-2675486-2025-02-06 भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे? प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे? ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.
In reply to एक तर विमाने आपण घेतली नाहीत by रात्रीचे चांदणे
In reply to प्रतिसाद आवडला ... by मुक्त विहारि
In reply to एक तर विमाने आपण घेतली नाहीत by रात्रीचे चांदणे
In reply to जपान, इस्राएल, ऑस्ट्रेलिया, by श्रीगुरुजी
In reply to संभल हिंसा: पुलिसकर्मियों की बाइक फूंकने व पत्थरबाजी के दो आरोपी by मुक्त विहारि
In reply to संभल हिंसा: पुलिसकर्मियों की बाइक फूंकने व पत्थरबाजी के दो आरोपी by मुक्त विहारि
In reply to भारताला by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अगं माईडे, by श्रीगुरुजी
In reply to हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to परदेशात गेलेल्या पंतप्रधानाला by श्रीगुरुजी
In reply to खिक्क! by अमरेंद्र बाहुबली
In reply to निवडणूक आयोगाच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या by हारुन शेख
In reply to मी यातील एकही लिंक उघडत नाही by श्रीगुरुजी
In reply to अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या by हारुन शेख
In reply to अनेक वर्षांनी इथे आलो. ताज्या by हारुन शेख
In reply to खरे आहे, मुक्तविहारी या id by Vichar Manus
In reply to मुक्तविहारीनी दुवे चिकटवणे by रात्रीचे चांदणे
In reply to मुक्तविहारीनी दुवे चिकटवणे by रात्रीचे चांदणे
In reply to गौरव गोगोई की पत्नी के ISI से संबंध, हिमंत बिस्वा सरमा का आरोप; by मुक्त विहारि
In reply to अजिबात by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to नवाब मालिकांवर पण असेच आरोप by रात्रीचे चांदणे
In reply to संभल हिंसा: दारोगा ने सोशल मीडिया यूजर पर दर्ज कराई FIR by मुक्त विहारि
In reply to टाळकी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to कायदा काय सांगतो by वेडा बेडूक
In reply to माई by सुबोध खरे
In reply to १२ वर्षे होत आली तरी वक्फ by अमरेंद्र बाहुबली
In reply to भाजपचा डाव आहे? by वेडा बेडूक
In reply to छान मुविकाका! :) by अमरेंद्र बाहुबली
In reply to माई by सुबोध खरे
In reply to संसद by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to संसद by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to सहमत आहे माई! समाजा समाजात by अमरेंद्र बाहुबली
In reply to भीती दाखवून स्वतच्या तुंबड्या भरणे by वेडा बेडूक
In reply to संसद by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई by सुबोध खरे
In reply to टाळकी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हा तथाकथित कायदा नरसिंह राव by श्रीगुरुजी
In reply to दुबई में रची गई थी संभल हिंसा की साजिश... सारिक साटा का कनेक्शन by मुक्त विहारि
In reply to धमक्या by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माईसाहेब by सुबोध खरे
In reply to आणि येताना प्रयागराजचे पाणी by आग्या१९९०
In reply to उत्तर प्रदेश काय होता आणि काय by सुबोध खरे
In reply to धमक्या by माईसाहेब कुरसूंदीकर
...थोडक्यात उत्तर प्रदेशात अराजक आहे असेच म्हणावे लागेल.हे बातमीसदृश्य लेखन वायरने प्रकाशित केलेले आहे. त्यावर कितपत विश्वास ठेवावा हे माईंच्या ह्यांना विचारावे लागेल. --- रच्याक, हल्ली "माईसाहेबांच्या ह्यांचा" उल्लेख मिपाखरे अनेकदा करतात. प्रत्येक वेळी "माईसाहेबांचे हे" असं लिहिण्याऐवजी "दादासाहेब", "नानासाहेब" किंवा "भाऊसाहेब" असं काही लिहिलेलं चालेल का माई?
In reply to वायरवर कितपत विश्वास ठेवावा? by वामन देशमुख
In reply to मध्य by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to राजस्थान by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to काय बोलावे ते सुचेना! by अमरेंद्र बाहुबली
In reply to राजस्थान by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to बहुजन by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to बहुजन by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मुस्लिम वाईट आहेत ह्याचा by रात्रीचे चांदणे
In reply to पुन्हा अदानी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हे सगळे अडाणीला वाचवायच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to शक्यता by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to असेच चालत राहिले तर उद्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to २०२४ ला देश वाचायला हवा होता. by सुबोध खरे
२०२९ मध्ये तर पार रसातळाला जाणार पहा.
नक्कीच निवडणूक आयोग, इडी
नी ईव्हीएम बनवणाऱ्या कमापनीत घुसलेले चार भाजपेयी असताना कुणाची हिंमत आहे भाजपला हरवायची?
बाकी आम्ही कुठे जायचे ते पाहू हो! काळजी नसावी! :)
एक तर विमाने आपण घेतली नाहीत