ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग ३)
गोव्यात प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री फिलीप नेरी रॉडरीग्ज यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर विफ्रेड डिसा या आमदारांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला आहे. हेच दोन आमदार जुलै २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. ते आता स्वगृही चालले आहेत. परवाच बघितले की २०१७ मध्ये निवडणुका झाल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या ४० आमदारांपैकी २४ आमदारांनी पक्षांतर केले आहे.आता हे आणखी दोन आमदार दुसर्यांदा पक्षांतर करत आहेत. विधानसभेत निवडून आलेल्या ६०% आमदारांनी पक्षांतर केले असे दुसरे उदाहरण बघायला मिळणे अशक्यच वाटते. आता तरी निवडणुकीत पक्षांतर करायची शक्यता नसलेल्यांनाच लोकांनी निवडून द्यावे ही अपेक्षा.
वर्गीकरण
वाचने
48899
वाचनखूण
प्रतिक्रिया
157
नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल
In reply to नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल by धर्मराजमुटके
फरक
In reply to फरक by चंद्रसूर्यकुमार
नगरपरीषदांचे निकाल स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवरून असतात
In reply to नगरपरीषदांचे निकाल स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवरून असतात by धर्मराजमुटके
पंचायत समिती तालुका पातळीवर
द ग्रेट रेजिग्नेशन वेव्ह
In reply to द ग्रेट रेजिग्नेशन वेव्ह by धर्मराजमुटके
२-४ मुद्दे
नबाब मलीक आणि संजय राऊत यांना
आपचा गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित
कैराना नंतर आता सुराना
- पंतप्रधान: श्री नरेंद्र मोदी
- केंद्रीय गृहमंत्री: श्री अमित शहा
- मध्यप्रदेशचे गृहमंत्री: श्री नरोत्तम मिश्रा
हे व केंद्र-राज्य शासनातील इतर लोक, भाजप, रास्वसं इ. संस्था संघटना, आणि मुख्यतः हिंदू लोक, हिंदूंच्या हिताबद्धल खरंच संवेदनशील / सक्षम आहेत का? आपली व्यक्त-अव्यक्त ध्येये साध्य करण्यासाठी सत्ता कशी राबवावी हे त्यांना माहित नाही का? --- हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.In reply to कैराना नंतर आता सुराना by वामन देशमुख
हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
In reply to कैराना नंतर आता सुराना by वामन देशमुख
... आणि आता लावण्या
राजकारण हा विषय असलेल्या धाग्यावर
In reply to राजकारण हा विषय असलेल्या धाग्यावर by sunil kachure
नक्की तुम्हाला म्हणायचे काय आहे?
In reply to नक्की तुम्हाला म्हणायचे काय आहे? by Trump
सरळ अर्थ आहे
In reply to सरळ अर्थ आहे by sunil kachure
188 स्वामी, मिपा वर पुन्हा
In reply to 188 स्वामी, मिपा वर पुन्हा by रावसाहेब चिंगभूतकर
188
In reply to 188 by प्रदीप
ही काय भानगड आहे
In reply to 188 स्वामी, मिपा वर पुन्हा by रावसाहेब चिंगभूतकर
सहमत.
In reply to सरळ अर्थ आहे by sunil kachure
आणि वाहिन्या जे खपते ते विकतात.
In reply to राजकारण हा विषय असलेल्या धाग्यावर by sunil kachure
पण देशातील अनेक राज्य सर्वात
पण देशातील अनेक राज्य सर्वात गरीब देशात गणल्या जाणाऱ्या आफ्रिकन देशातील स्थिती पेक्षा वाईट स्थिती मध्ये आहेत हा कधीच राष्ट्रीय प्रश्न नसतो .याला जबाबदार कोण? स्वातंत्र्य मिळून ७ ०वर्षे झाल्यावरही हे प्रश्न अजून असावेत हीच सगळ्यात वाईट गोष्ट आहे. नबाब मलीक, संजय राऊत यांच्यावर बदाबदा बातम्या ओतणारे या बाबतीत गप्प का बसतात? हे विचारणे हे खरेतर नागरीक म्हणून आपले काम आहे. जी राज्ये मागास आहेत त्या राज्यांनी कितीतरी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्री दिले आहेत. पण त्या राज्यात उद्योग कधी आले नाहीत. आलेले उद्योग घालवण्यात त्यांच्या नेत्यांनी धन्यता मानली. तेथील जनता पोटासाठी इतर राज्यात जाते. याचा जाब ना त्या जनतेने कधी विचारला ना मिडीयाने.जगातील अर्धे गरीब फक्त पाच देशात
In reply to जगातील अर्धे गरीब फक्त पाच देशात by sunil kachure
'गरिबी हटाव' ही घोषणा
In reply to 'गरिबी हटाव' ही घोषणा by प्रसाद_१९८२
कॉंग्रेसने केलेल्या चुकांचे परिणाम, अद्याप आपण भोगतो आहेच
In reply to कॉंग्रेसने केलेल्या चुकांचे परिणाम, अद्याप आपण भोगतो आहेच by मुक्त विहारि
चीन तर प्रगत झाला
In reply to चीन तर प्रगत झाला by sunil kachure
चीनला वेळीच वेसण घातली असती तर????
In reply to कॉंग्रेसने केलेल्या चुकांचे परिणाम, अद्याप आपण भोगतो आहेच by मुक्त विहारि
कृती विना
In reply to कृती विना by sunil kachure
नक्षलवाद, इस्लामिक दहशतवाद ....
In reply to नक्षलवाद, इस्लामिक दहशतवाद .... by Trump
नक्षलवाद, इस्लामिक दहशतवाद
In reply to कृती विना by sunil kachure
भारताला अंतर्गत धोका बिलकुल नाही....
मध्य रेल्वेकडून अनधिकृत घरं खाली करण्याच्या नोटिसा,
काँग्रेसने मंत्रिमंडळाला अंधारात ठेवत स्पेक्ट्रम कमी किमतीत विकल
अत्याचारांपासून सोडवा, ही जमीन तुमची आहे”; पाकव्याप्त काश्मीरमधी
रोहित पाटील
गृहमंत्री अमित शाह आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांना अटक करा”
ST कर्मचार्याच्या मुलाने, वडिलांना पगार नाही, म्हणून गळफास घेतला
पाकिस्तानी महिलेने इश्र्वरनिंदा केल्याने, मृत्युदंडाची शिक्षा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा प्रयत्न;
बेटी बचाव,बेटी पढाव
ना पाकिस्तान ,बांगलादेश भारत ताब्यात घेणार आहे. ना मुस्लिम सर्व
उत्पल पर्रीकर
पर्रिकर ह्यांचे पुत्र
अती म्हणजे अतीच शाहणा
उत्पल पर्रीकर
In reply to उत्पल पर्रीकर by कपिलमुनी
+१.
In reply to +१. by अमरेंद्र बाहुबली
+ १
पर्रीकरांना भाजपच्या
या वर्षी भारताच्या
In reply to या वर्षी भारताच्या by निनाद
छान माहीती.
स्वदेशी विकसित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र
मोदी सरकारने स्वयंपूर्णतेच्या
In reply to मोदी सरकारने स्वयंपूर्णतेच्या by सुबोध खरे
त्यातून उत्तम काम करणाऱ्या
In reply to त्यातून उत्तम काम करणाऱ्या by सुक्या
शिक्षण क्षेत्राचे अगदी
In reply to शिक्षण क्षेत्राचे अगदी by रावसाहेब चिंगभूतकर
थोडा असहमत
In reply to थोडा असहमत by सुक्या
कारण
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
अमेरिकन केंद्र सरकारकडून
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
ही समस्या आहे खरी. पण मी असे
मागणी वाढल्याने किंमत वाढली
खासगी करण हाच उपाय नाही
बदल
उचलली जीभ लावली
डिसले गुरूजींना फुलं ब्राईट
In reply to डिसले गुरूजींना फुलं ब्राईट by Bhakti
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
In reply to उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस by शाम भागवत
डीसले गुरुजी परवानगी न घेता
Disle गुरुजी
In reply to Disle गुरुजी by sunil kachure
.
ह्यात दुसरी बाजूही बघितली
In reply to ह्यात दुसरी बाजूही बघितली by रात्रीचे चांदणे
यावरुन आठवण झाली.
In reply to यावरुन आठवण झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगली माणसे नोकरीवर ठेवा.
दिसले गुरुजी
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by sunil kachure
+१११
डिसले गुरुजींनी शिक्षण
जुन्या मराठी सिनेमात त्याचे प्रतिबिंब दिसायचे
डीसले गुरुजींना मुलाखतीत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Enakke Enakkaa... :- Jeansडीसले प्रकरण...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Enakke Enakkaa... :- Jeansमुख्यमंत्री पदावरची बालीश बडबड !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Enakke Enakkaa... :- Jeansभारत स्वदेशी मोबाईल ओएस विकसित करेल?
In reply to भारत स्वदेशी मोबाईल ओएस विकसित करेल? by निनाद
नमो ओएस
In reply to नमो ओएस by कपिलमुनी
नमो ओएस
In reply to नमो ओएस by वामन देशमुख
५०० च्या वर ठिकाणी नेहरू आणि
In reply to ५०० च्या वर ठिकाणी नेहरू आणि by सुबोध खरे
संजय गांधींनी मारूती स्थापली
In reply to संजय गांधींनी मारूती स्थापली by अमरेंद्र बाहुबली
अदानी विलमार घ्या. शिव्या तर
In reply to ५०० च्या वर ठिकाणी नेहरू आणि by सुबोध खरे
मोदी किंवा bjp
In reply to मोदी किंवा bjp by sunil kachure
रावत काय फुले उधळतात का?
In reply to मोदी किंवा bjp by sunil kachure
राऊत काय फुले उधळतात का?
In reply to नमो ओएस by वामन देशमुख
बाजारात तुरी आणि भट
In reply to बाजारात तुरी आणि भट by sunil kachure
कसं बोललात?
In reply to भारत स्वदेशी मोबाईल ओएस विकसित करेल? by निनाद
निदान Android चं निर्विवाद
In reply to निदान Android चं निर्विवाद by श्रीगणेशा
काळ कुणाचा नसतो!
In reply to निदान Android चं निर्विवाद by श्रीगणेशा
अमेरिकेची GPS हि यंत्रणा
In reply to अमेरिकेची GPS हि यंत्रणा by सुबोध खरे
भारतीय नाविक आणि शत्रू
In reply to भारतीय नाविक आणि शत्रू by निनाद
आपला दुवा २०१६ चा आहे.
In reply to भारत स्वदेशी मोबाईल ओएस विकसित करेल? by निनाद
जरा अवघड आहे. Android आणि iOS
In reply to जरा अवघड आहे. Android आणि iOS by सुक्या
सरकार ओएस बनवणार नाहीये - हाच
In reply to सरकार ओएस बनवणार नाहीये - हाच by निनाद
नवी ओएस
आंध्र प्रदेश- तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न गैर?
Former RAW (Research and
In reply to Former RAW (Research and by रावसाहेब चिंगभूतकर
याचा दुवा?
In reply to याचा दुवा? by निनाद
https://www.tv9hindi.com
In reply to https://www.tv9hindi.com by रावसाहेब चिंगभूतकर
कम्युनिस्टांचा आग्रह
In reply to कम्युनिस्टांचा आग्रह by चंद्रसूर्यकुमार
हमीद अन्सारी हा देशद्रोही
In reply to हमीद अन्सारी हा देशद्रोही by सुबोध खरे
भारताच्या हिताचे रक्षण करू शकले नाहीत
In reply to भारताच्या हिताचे रक्षण करू शकले नाहीत by निनाद
कुलभूषण जाधव ला इराण मध्येच
In reply to भारताच्या हिताचे रक्षण करू शकले नाहीत by निनाद
प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहे
भाजप आमदार राणे
In reply to भाजप आमदार राणे by कपिलमुनी
भाजपच्या लोकांना महाराष्ट्र
In reply to भाजपच्या लोकांना महाराष्ट्र by अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्रातकाय द्या
काय द्या
चे राज्य आहे.In reply to महाराष्ट्रातकाय द्या by सुबोध खरे
म्हणूनच २०१९ ला पवारानी
In reply to म्हणूनच २०१९ ला पवारानी by अमरेंद्र बाहुबली
हा हा हा
In reply to हा हा हा by सुबोध खरे
विनोद? सत्ता पालट केली २०१९
In reply to विनोद? सत्ता पालट केली २०१९ by अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्र वाचवला.
महाराष्ट्र वाचवला.
हा हा हा ही ही ही पवारांसारख्या xxxxx माणसा मुळे महाराष्ट्र वाचायला ते काय एखादं डबक्यात बुडणारं शेम्बडं पोर आहे का? काय पण तुमच्या बुद्धीची अगाध झेप?In reply to महाराष्ट्र वाचवला. by सुबोध खरे
नाही ना. पण १०५ घरी बसवले, नी
In reply to महाराष्ट्र वाचवला. by सुबोध खरे
डबक्यात बुडणारं शेंबडं पोर आहे का?
In reply to डबक्यात बुडणारं शेंबडं पोर आहे का? by सर टोबी
खिक्क. किंवा शेंबंडं पोर असेल
In reply to खिक्क. किंवा शेंबंडं पोर असेल by अमरेंद्र बाहुबली
शेम्बडं पोर म्हणजे ज्याला
उद्या
In reply to उद्या by निनाद
त्याने काय होणार आहे?
ठाकरे सरकारला सुप्रीम
In reply to ठाकरे सरकारला सुप्रीम by प्रसाद_१९८२
संजय राऊत उवाच
In reply to संजय राऊत उवाच by चंद्रसूर्यकुमार
त्या साठी राज्य घटना काय सांगते हे महत्वाचे
In reply to त्या साठी राज्य घटना काय सांगते हे महत्वाचे by sunil kachure
ती सीमारेषा कोणीच ओलांडायची
महाराष्ट्र चे राजकरण
In reply to महाराष्ट्र चे राजकरण by sunil kachure
बाकी राज्यांपेक्षा नीती चे
असे कधी ह्या राज्यात घडले होते का
फडणवीस साहेब मुख्यमंत्री असते
नवा व्हेरियन्ट...
In reply to नवा व्हेरियन्ट... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला माहित नाही
In reply to मला माहित नाही by sunil kachure
१८८ साहेब. तुम्हाला काहीही
In reply to १८८ साहेब. तुम्हाला काहीही by सुक्या
ऑ!!!!
In reply to ऑ!!!! by इरसाल
आय माय स्वारी . . .
In reply to १८८ साहेब. तुम्हाला काहीही by सुक्या
१८८ कोण माहीत नाही
In reply to १८८ कोण माहीत नाही by sunil kachure
भारताचे चीन शी मतभेद दाखवायला
परत एकदा पिगॅसस
In reply to परत एकदा पिगॅसस by चंद्रसूर्यकुमार
हि बातमी केवळ संसदेच्या
In reply to हि बातमी केवळ संसदेच्या by सुबोध खरे
सदनात केलेल्या भाषणा/आरोपांबद्दल गुन्हा दाखल करता येणार नाही
In reply to सदनात केलेल्या भाषणा/आरोपांबद्दल गुन्हा दाखल करता येणार नाही by sunil kachure
खूप विचार करून हे कलम घटनेत
In reply to खूप विचार करून हे कलम घटनेत by सुबोध खरे
सुबोध खरे
In reply to सुबोध खरे by sunil kachure
मी ठराविक प्रकारे विचार करा
https://indianexpress.com
In reply to https://indianexpress.com by रावसाहेब चिंगभूतकर
अतिशय उत्तम निर्णय आहे...
9 राज्यांमध्ये हिंदूंना 'अल्पसंख्याक' दर्जा देण्याचं प्रकरण
कनेडामध्ये ट्रकचालकांचे सक्तीच्या लसीविरोधात आंदोलन
In reply to कनेडामध्ये ट्रकचालकांचे सक्तीच्या लसीविरोधात आंदोलन by टिनटिन
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to कनेडामध्ये ट्रकचालकांचे सक्तीच्या लसीविरोधात आंदोलन by टिनटिन
एक गोष्ट कळत नाही
In reply to एक गोष्ट कळत नाही by चंद्रसूर्यकुमार
नेमक्या कोणत्या आधारावर
In reply to एक गोष्ट कळत नाही by चंद्रसूर्यकुमार
कॅनडासारखा टिनपाट देश नक्की
Air India TaTa Group: टाटांनी शब्द पाळला!
माझे फॉलोअर्स कमी झाले, वाढतच नाहीत, राहुल गांधींचं ट्विटरच्या
In reply to माझे फॉलोअर्स कमी झाले, वाढतच नाहीत, राहुल गांधींचं ट्विटरच्या by मुक्त विहारि
त्यांचे
जिल्हा परिषदेच्या आवारात जुगार....