गोव्यात प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री फिलीप नेरी रॉडरीग्ज यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर विफ्रेड डिसा या आमदारांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला आहे. हेच दोन आमदार जुलै २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. ते आता स्वगृही चालले आहेत. परवाच बघितले की २०१७ मध्ये निवडणुका झाल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या ४० आमदारांपैकी २४ आमदारांनी पक्षांतर केले आहे.आता हे आणखी दोन आमदार दुसर्यांदा पक्षांतर करत आहेत. विधानसभेत निवडून आलेल्या ६०% आमदारांनी पक्षांतर केले असे दुसरे उदाहरण बघायला मिळणे अशक्यच वाटते. आता तरी निवडणुकीत पक्षांतर करायची शक्यता नसलेल्यांनाच लोकांनी निवडून द्यावे ही अपेक्षा.
वर्गीकरण
वाचने
48939
प्रतिक्रिया
157
मिसळपाव
प्रतिक्रिया
9 राज्यांमध्ये हिंदूंना 'अल्पसंख्याक' दर्जा देण्याचं प्रकरण
कनेडामध्ये ट्रकचालकांचे सक्तीच्या लसीविरोधात आंदोलन
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to कनेडामध्ये ट्रकचालकांचे सक्तीच्या लसीविरोधात आंदोलन by टिनटिन
एक गोष्ट कळत नाही
In reply to कनेडामध्ये ट्रकचालकांचे सक्तीच्या लसीविरोधात आंदोलन by टिनटिन
नेमक्या कोणत्या आधारावर
In reply to एक गोष्ट कळत नाही by चंद्रसूर्यकुमार
कॅनडासारखा टिनपाट देश नक्की
In reply to एक गोष्ट कळत नाही by चंद्रसूर्यकुमार
Air India TaTa Group: टाटांनी शब्द पाळला!
माझे फॉलोअर्स कमी झाले, वाढतच नाहीत, राहुल गांधींचं ट्विटरच्या
त्यांचे
In reply to माझे फॉलोअर्स कमी झाले, वाढतच नाहीत, राहुल गांधींचं ट्विटरच्या by मुक्त विहारि
जिल्हा परिषदेच्या आवारात जुगार....
हे राहिले
In reply to जिल्हा परिषदेच्या आवारात जुगार.... by मुक्त विहारि
+१
In reply to हे राहिले by चंद्रसूर्यकुमार
ते आता, न लिहीता पण समजतेच की ...
In reply to हे राहिले by चंद्रसूर्यकुमार
आंधळे भक्त
In reply to ते आता, न लिहीता पण समजतेच की ... by मुक्त विहारि
सेम टू यू
In reply to आंधळे भक्त by sunil kachure
डियर मुवी
तिघाडी सरकारचा कार्यकाळ पुर्ण होईपर्यंत थंड घ्या...
In reply to डियर मुवी by धर्मराजमुटके