ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग ३)
गोव्यात प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री फिलीप नेरी रॉडरीग्ज यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर विफ्रेड डिसा या आमदारांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला आहे. हेच दोन आमदार जुलै २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. ते आता स्वगृही चालले आहेत. परवाच बघितले की २०१७ मध्ये निवडणुका झाल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या ४० आमदारांपैकी २४ आमदारांनी पक्षांतर केले आहे.आता हे आणखी दोन आमदार दुसर्यांदा पक्षांतर करत आहेत. विधानसभेत निवडून आलेल्या ६०% आमदारांनी पक्षांतर केले असे दुसरे उदाहरण बघायला मिळणे अशक्यच वाटते. आता तरी निवडणुकीत पक्षांतर करायची शक्यता नसलेल्यांनाच लोकांनी निवडून द्यावे ही अपेक्षा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्यातून उत्तम काम करणाऱ्या
शिक्षण क्षेत्राचे अगदी
थोडा असहमत
कारण
अमेरिकन केंद्र सरकारकडून
ही समस्या आहे खरी. पण मी असे
मागणी वाढल्याने किंमत वाढली
खासगी करण हाच उपाय नाही
बदल
उचलली जीभ लावली
डिसले गुरूजींना फुलं ब्राईट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
डीसले गुरुजी परवानगी न घेता
Disle गुरुजी
.
ह्यात दुसरी बाजूही बघितली
यावरुन आठवण झाली.
चांगली माणसे नोकरीवर ठेवा.
दिसले गुरुजी
बरोबर आहे
+१११
डिसले गुरुजींनी शिक्षण
जुन्या मराठी सिनेमात त्याचे प्रतिबिंब दिसायचे
डीसले गुरुजींना मुलाखतीत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Enakke Enakkaa... :- Jeansडीसले प्रकरण...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Enakke Enakkaa... :- Jeansमुख्यमंत्री पदावरची बालीश बडबड !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Enakke Enakkaa... :- Jeansभारत स्वदेशी मोबाईल ओएस विकसित करेल?
नमो ओएस
नमो ओएस
५०० च्या वर ठिकाणी नेहरू आणि
संजय गांधींनी मारूती स्थापली
अदानी विलमार घ्या. शिव्या तर
मोदी किंवा bjp
रावत काय फुले उधळतात का?
राऊत काय फुले उधळतात का?
बाजारात तुरी आणि भट
कसं बोललात?
निदान Android चं निर्विवाद
काळ कुणाचा नसतो!
अमेरिकेची GPS हि यंत्रणा
भारतीय नाविक आणि शत्रू
आपला दुवा २०१६ चा आहे.
जरा अवघड आहे. Android आणि iOS
सरकार ओएस बनवणार नाहीये - हाच
नवी ओएस
आंध्र प्रदेश- तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न गैर?
Former RAW (Research and
याचा दुवा?
https://www.tv9hindi.com
कम्युनिस्टांचा आग्रह