उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
In reply to मी सुद्धा सोलापूरकरांना by सतीश कुडतरकर
In reply to प्रशान्त परिचारक by जिमहेश
In reply to या मूर्खाला कोणाही उस्मानाबाद by लोनली प्लॅनेट
In reply to धन्यवाद. ऐकून बरे वाटले. by अत्रे
In reply to संपादक मंडळी इकडे लक्ष द्याल काय? by शार्दुल_हातोळकर
In reply to अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही by मोदक
In reply to मग तेही अर्थातच चुकीचेच ! by शार्दुल_हातोळकर
In reply to भाषेबद्दल जो निर्णय सम्पादक by अत्रे
In reply to गलिच्छ भाषेत शब्दांचा मार देण्यात मोठेपणा कसला by शार्दुल_हातोळकर
In reply to मंडळ आभारी आहे :) by अत्रे
In reply to आभाराची गरज नाही आणि आभाराचा विषयही नाही by शार्दुल_हातोळकर
In reply to आभाराची गरज नाही आणि आभाराचा विषयही नाही by शार्दुल_हातोळकर
उद्या विमान कंपनीच्या लोकांनी चुकीचे वर्तन करुन संसद सदस्याला कठोर भूमिका घेण्यास भाग पाडल्याचे अधिकृतरित्या सिद्ध झाल्यास तुम्ही स्वतः इथे मिपावर आक्षेपार्ह भाषेबद्दल बिनशर्त माफी मागणार आहात काय?त्याचं कसंय.. मी हे मुळीच मनात नाही कि कोणी शिवीगाळ केली तरी आपल्याला शारीरिक मारहाण करण्याचा अधिकार नसतो. हे तुम्हाला मान्य आहे का - हो कि नाही - हे सांगा. आणि केली मारहाण तर माफी ही मागितलीच पाहिजे. हे तुम्हाला मान्य आहे का - हो कि नाही - हे सांगा. ३. समजा उद्या सिद्ध झाले कि एअर इंडिया वाल्यांनी त्यांना आधी शारीरिक मारहाण केली होती - तर मी स्वतःहून असे नमूद कारेन कि वृत्त माध्यमांनी पूर्ण चित्र दाखवले नाही. पण मी वापरलेले "चप्पलमार" वगैरे शब्द मग मी एअर इंडिया वाल्याना पण वापरेन - पण म्हणून गायकवाड यांना सूट देण्यात काहीच बरोबर नाही. माझा राग यावर आहे कि गायकवाड माफी न मागता नाक वर करून फुशारकी करतात.
In reply to ओके, देतो तर उत्तर. by अत्रे
In reply to ओके, देतो तर उत्तर. by अत्रे
In reply to माझा आक्षेप भाषेबद्दलच आहे by शार्दुल_हातोळकर
In reply to तुम्ही आधी माझ्या दोन हो कि by अत्रे
In reply to मग तेही अर्थातच चुकीचेच ! by शार्दुल_हातोळकर
शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म हाताशी मिळाला म्हणजे काहीही मनाला येईल ते आक्षेपार्ह भाषेत लिहिण्याचा अधिकार लोकांना प्राप्त होत नाही!
हेच आणि असेच लोकांना नोटाबंदी झाल्यापासून सांगत आहे, पण पटतच नाही.
बिन्धास्त खोटी माहिती देतात, चुकीच्या लॉजिकचे ट्रक फिरवतात, यांवर आपण उत्तरे दिली की मिपाकरांवर निखालस खोटी टीका करायची आणि ते ही उलटले की पळ काढणे आणि सोयीस्कर निवृत्ती स्वीकारणे आहेच. In reply to शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म by मोदक
In reply to शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म by मोदक
ते ही उलटले की पळ काढणे आणि सोयीस्कर निवृत्ती स्वीकारणे आहेच.ख्या ख्या ख्या हे लोकं ऑलिंपिक मधे प्लॅटिनम मेडल मिळवुन देतील एवढ्या पटकन पळतात बरं का रे. वरनं त्यांची एक्सक्युझेस ऐकणं रोचक प्रकार असतो. जनरली प्रत्येक गोष्टीमधलं आपल्यालाचं कळतं अशी वाटणारी माणसं ह्या क्याटेग्रीत बसतात (किंवा पळ काढतात). =))
In reply to शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म by मोदक
In reply to अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही by मोदक
अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही हरामखोर म्हटले गेले आहे. मग मूर्ख वगैरे एकदम सामान्य गोष्टी आहेत.माझ्याबद्दल बोलत असाल तर मी सर्व हिंदी मिडियावाल्यांना हरामखोर म्हटलं आहे,,,,,,,,बाकि कोणाबद्दल बोलत असाल तर i don't know.
In reply to अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही by निष्पक्ष सदस्य
Shiv Sena MP Anandrao Adsul raises the issue of airlines banning his party MP Ravindra Gaikwad after the latter brutally thrashed an Air India staff. He also says actor Kapil Sharma too misbehaved with an airline staff earlier. But he was not banned. They why ban an MP?लिंक वा! काय लॉजिक आहे! चोर तो चोर वर शिरजोर. यांना परत बालवाडीत पाठवायला पाहिजे. असली स्पष्टीकरणे तिथेच शोभतील. सामान्य लोकांपेक्षा खासदारांकडून कडून अधिक अपेक्षा करू नाही शकत का आपण?
In reply to Shiv Sena MP Anandrao Adsul by अत्रे
In reply to तुम्ही या प्रकरणाची नीट by हतोळकरांचा प्रसाद
12:18 pm: Minister of Civil Aviation Ashok Gajpati Raju responds. "I just want to put things in right perspective. **Around November 2014, there was a lot of discussion on demeanor of the passengers. Any passenger whose demeanor is bad is stopped from travelling now**. An MP is also a passenger, we can't have unequal treatment to people of different classes, we need to keep safety in mind, can't compromise safety of airlines," says the Aviation Minister.http://www.thehindu.com/news/national/live-updates-from-budget-session-in-lok-sabha-and-rajya-sabha/article17671359.एके समजा तुम्ही हॉटेल मध्ये जाऊन वेटर ला चपलेने बडवले तर हॉटेल ने का म्हणून तुम्हाला परत आत घ्यावे? कॉमन सेन्स ची गोष्ट आहे.
In reply to धन्यवाद. लिंक वाचली. by अत्रे
In reply to धन्यवाद. लिंक वाचली. by अत्रे
An MP is also a passenger, we can't have unequal treatment to people of different classesयापुढे जाऊन जर आमदार,खासदार,मंत्री अशा पदावर असलेल्या व्यक्तीने असा बेजबाबदारपणा केला तर त्याला त्याच बेजबाबदारपणासाठी सामान्य माणसाला असेल त्यापेक्षा अधिक कडक शिक्षा हवी असे मी म्हणेन. तुम्ही जर का लोकप्रतिनिधी असाल तर तुमच्या वर्तनातून लोकांपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे.जर असे वर्तन लोकप्रतिनिधींचेच असेल तर ते कसे चालेल? बाकी जर का त्या कर्मचार्याने रवी गायकवाडांना 'तू एम.पी असशील तर तुझ्या घरचा. नियम म्हणजे नियम' असे म्हटले असेल तर तो कर्मचारी अभिनंदनास पात्र आहे. असल्या बेमुर्वत लोकप्रतिनिधींना चाप लावायचे धाडस दाखविणे ही साधी गोष्ट नाही. या पेंग्विनसेनेची आणि त्यांच्या समर्थकांची नेहमी मजा वाटते. एकीकडे सतत शिवाजी महाराजांचा घोषा लावायचा. पण त्याच शिवाजी महाराजांच्या मावळ्याने 'परवलीचा शब्द माहित नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष शिवाजी महाराज जरी असलात तरी गडाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार नाही' असे म्हटले होते अशी गोष्ट आहे. म्हणजे कोणीही-- अगदी स्वतः स्वराज्याचे संस्थापक छत्रपतीही नियमावर नाहीत हा छत्रपतींचा आदर्श होता. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून शिवसेनेचा एम.पी म्हणजे मानवजातीचे कल्याण करायला आकाशातून टपकला आहे अशी धारणा करून घेऊन वर उद्दामपणाचे समर्थन करायचे आणि त्याचवेळी त्याच शिवाजीमहाराजांच्या नावाचाही जप करायचा!! आणि यात काही विसंगती आहे हे पण त्यांच्या गावी नसते. मागे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने असेच काहीतरी झाले म्हणून ट्रॅफिक पोलिसाला थोबडावला होता. तर या खासदाराने एअर इंडियाच्या कर्मचार्याला मारहाण केली आहे. सामान्य शिवसैनिक ते खासदार अशी प्रगती झाल्यावर कोणाला थोबडावायचे यातही प्रगती व्हायला नको का? उंचे लोग उंची पसंद!!
In reply to उंचे लोग उंची पसंद by गॅरी ट्रुमन
In reply to ट्रुमन साहेब, मुजोर नेते आणि by हतोळकरांचा प्रसाद
वास्तविक वेबवरलया काही प्रतिक्रियांमध्ये हा टर्निंग पॉईंट म्हणजे गायकवाडांना "आईवरून शिवी" असल्याचे ऐकले आहे. विडिओत ते ऐकूही येतेय असे काही लोकांचे म्हणणे आहे. .याची लिंक देता का? फेसबुक वर वाचले का रेडिट? तुमचं (शिवसेना पॉईंट) म्हणणं थोडाफार पटतं. कारण त्यांची प्रतिमाच तशी झालेली आहे. शिवसेनेला खळ्ळखट्याक आणि राडा करण्याची हौस असते. यावेळी त्यांचे शिलेदार चांगले कायद्याच्या कचाट्यात अडकले, म्हणून मला (आणि माझ्यासाख्या शांतताप्रिय नागरिकाना ) पर्सनली फार आनंद झाला आहे हे मीही मान्य करतो.
In reply to वास्तविक वेबवरलया काही by अत्रे
शिवसेनेला खळ्ळखट्याक आणि राडा करण्याची हौस असते.बोर्डावर ऑलरेडी एक धागा चालू असताना उस्मानाबादचे सेपरेट नाव घेऊन राडा करायच्या तुमच्या हौसेचे कारण कळले नाही अद्याप.
In reply to शिवसेनेला खळ्ळखट्याक आणि राडा by अभ्या..
In reply to हाहा, शाब्दिक राडा हो! :) by अत्रे
In reply to शिवसेनेला खळ्ळखट्याक आणि राडा by अभ्या..
In reply to आमचा राड्याला थोडा हातभार : by गणामास्तर
In reply to वास्तविक वेबवरलया काही by अत्रे
याची लिंक देता का? फेसबुक वर वाचले का रेडिट?हे तुम्ही खोचकपणे विचारात नसाल असे गृहीत धरून उत्तर देतोय. मी काही एपपेरच्या खालच्या प्रतिक्रियांमध्ये आणि फेसबुकच्या कंमेंट्स मधेही वाचले. तूर्तास नक्की आठवत नाही कुठे ते पण म्हणूनच मी म्हणालो कि मी तो व्हिडीओ पाहून काही माहिती मिळतेय का ते पाहायचा प्रयत्न करतो. बाकी कायद्याचे कचाट्यात सापडले वगैरे केस चालून निकाल लागला तर तुमचा आनंद सार्थकी लागेल.
In reply to ट्रुमन साहेब, मुजोर नेते आणि by हतोळकरांचा प्रसाद
गायकवाड शांतपणे बोलत असताना सुकुमार यांच्याकडून काहीतरी वाक्य गेल्याचे ती हवाई सुंदरी म्हणते आहे.
हवाईसुंदरीची कहाणी फक्त लोकसत्ता व मटाच्या आंतरजाल आवृत्तीतच आहे. लोकसत्ताच्या छापील आवृत्तीत याचा उल्लेख नाही (मटाची छापील आवृत्ती वाचलेली नाही). मटा व लोकसत्ताचे शिवसेनाप्रेम सर्वश्रुत आहे. इतर वृत्तसंस्थांनी याची दखल घेतलेली नाही.
दोन्ही ठिकाणी दिलेल्या बातमीत तफावत आहे. लोकसत्ताच्या बातमीत म्हटले आहे की गायकवाडांनी फक सँडल काढली होती. परंतु मटाच्या बातमीत म्हटले आहे की त्यांनी कर्मचार्याला सँडलने मारहाण करून विमानाच्या शिडीवरून ढकलून दिले होते.
दोन्ही बातम्यात हवाईसुंदरीची ओळख लपविण्यात आली आहे. या प्रकरणात ओळख लपविण्याची अजिबात गरज नव्हती. तरीसुद्धा ओळख लपविण्यामागचा हेतू समजत नाही.
In reply to गायकवाड शांतपणे बोलत असताना by श्रीगुरुजी
In reply to गायकवाड शांतपणे बोलत असताना by श्रीगुरुजी
In reply to एक अनसेन्सॉर्ड व्हिडिओ पाहिला by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to गायकवाड शांतपणे बोलत असताना by श्रीगुरुजी
लोकसत्ताचे शिवसेनाप्रेमकै च्या कै.. तण माजोरी.. हा अग्रलेख वाचा आणि मग काय ते मत बनवा..
In reply to लोकसत्ताचे शिवसेनाप्रेम? काहीही by गुलाम
In reply to शिवसेना व भाजप by तिमा
In reply to शिवसेना व भाजप by तिमा
ते चंद्रकांत पाटील (भाजप) म्हणत आहेत की नारायण राणे हे सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्व आहे.
काहीही.. भाजपाला राजकीय आत्महत्या करायची इतकी घाई का करत आहेत ते कळत नाहीIn reply to ते चंद्रकांत पाटील (भाजप) by मोदक
In reply to भाजप नारायण राणेंसारखा झगा by श्रीगुरुजी
भाजप नारायण राणेंसारखा झगा स्वतःच्या गळ्यात बांधून घेईल असे वाटत नाही.
मुंडेंना हलवतील असेही वाटले नव्हते.
In reply to भाजप नारायण राणेंसारखा झगा by मोदक
In reply to चंद्रकांत पाटलांची सर्व by श्रीगुरुजी
In reply to राणेंचा पक्ष सोडण्याचा by हतोळकरांचा प्रसाद
In reply to इथे तर लिहिलंय की by श्रीगुरुजी
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.तुम्हाला वाटत नसेल पण आहे. भरपूर आहे. सामान्यातून वर आलेलेच लोक आहेत हे. अरेरावीला अरेरावीनेच उत्तर दिलेले कळते अन अशा लढणार्या लोकांना सहानूभूतीच नव्हे तर फुल्ल पाठिंबा आहे. अन मोदी लाट बिट कै नै. लढाऊ वृत्तीने अन चांगल्या जनसंपर्काने निवडून आलेले हे लोक आहेत. राष्ट्रवादी अन कॉग्रेसच्या दडपशाही अन पैशाच्या राजकारणाला सेनेने अन सेनेच्याच पध्दतीने स्व. गोपीनाथरावांनी मराठवाड्यात लढा दिलेला आहे. त्या परंपरेतले आहेत. उस्मानाबाद मतदारसंघ हा मोठा आहे, त्यात सोलापूर जिल्ह्यातला बार्शी तालुका पण आहे. आता बार्शीतला सेनेचा आमदार व्हाया कॉग्रेस बीजेपी करत अस्ल्याने बार्शीतला थोडाफार विरोध वगळता सर्वत्र प्रा. रविसरांना फुल्ल पाठिंबा आहे.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?मी त्यांच्याच मतदरसंघातला आहे, आता हे सगळं सांगितल्यावरही तुम्ही विश्वास ठेवणार आहात काय? का परत माणुसकी, संस्कार वगैरे कॅसेट चालू होणारे? तसेच ऐकीव बातम्यावर विसंबून राह्यचे असेल तर बिन्धास्त चघळत बसा..
In reply to माफी मागायची ओडून असले बंद by अभ्या..
अरेरावीला अरेरावीनेच उत्तर दिलेले कळते अन अशा लढणार्या लोकांना सहानूभूतीच नव्हे तर फुल्ल पाठिंबा आहेअरेरावी करणे आणि मारहाण करणे यातला फरक लोकांना कळाला पाहिजे! आणि झाली चूक तर माफी मागा ना! वर उद्दाम मपणे जर ते म्हणू लागले कि मी अमुक - तमुक आहे, घाबरत नाही, तर मग शिक्षा झालीच पाहिजे (होय कि नाही?)
आता हे सगळं सांगितल्यावरही तुम्ही विश्वास ठेवणार आहात काय?कशावर विश्वास ठेवायचा ते कळले नाही.
“Is he a terrorist that he has been barred from flying by all airlines?” asks Shiv Sena district vice president Kamlakar Chavanhttp://www.thehindu.com/news/national/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh/article17671421.ece?homepage=true कोणी चप्पल ने मारहाण करत असेल तर त्याला दहशतवादी का म्हणू नये? कर्मचाऱ्यांना त्याची दहशतच वाटेल ना?
In reply to मारहाण ही अयोग्य असली तरी by मराठी_माणूस
कोणी त्या थराला का गेले ह्याची काही चौकशी वगैरे होणार की नाही ?एखाद्याने बलात्कार केला तर तो का त्या थराला गेला याची लोक शहानिशा करतात का?
तसेच अजुन सगळे सत्य बाहेर यायच्या आधी बाकिच्या एअर लाइन्संनी असा परस्पर निर्णय कसा घेतला ?त्यांनी (रवी "सर") व्हिडीओ मध्ये स्वत: कबुल केलाय, अजून काय पाहिजे? आणि एअर लाइन्संनी विचार करूनच निर्णय घेतला असेल ना, कर्मचाऱ्यावर कोणीही उठून चप्पल मारत असेल तर अशा मानसिक संतुलन ढळणाऱ्या माणसाला विमानात ठेवणे हि सुरक्षेच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. (at least until the case is closed)
In reply to कोणी त्या थराला का गेले by अत्रे
In reply to कोणी त्या थराला का गेले by अत्रे
In reply to उस्मानाबादेतून कोणी आहे का by विशुमित
असे विचारून धागा लेखकाला गायकवाड प्रकरणावरून उस्मानाबादच्या लोकांची मानसिकता (मुजोर आहेत का वगैरे) जाणून घायची दिसतंय असे प्रतीत झाले.माफ करा. असा हेतू नव्हता. मला वाटत होते कि वृत्त माध्यमांनी उस्मानाबादला जाऊन त्यांना मत देणार्यला लोकांना प्रतिक्रिया विचारायला पाहिजे होती. सकाळी उठून सकाळ ची लोकल एडिशन चेक केली कुठेच काहीच बातमी नाही. म्हणून म्हटलं मिपा वर विचारावं. अनेकदा आपण मतदार नको त्या लोकांना निवडून देतो. अशा वेळी त्यांनी काही दुष्कर्म केले तर त्या बाबतीत त्यांच्या मतदारांची मते काय असतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. कारण हेच लोक उद्या जाऊन अशाच लोकांना निवडून आणतील. मतदारांना विचार करायला लावणारे असे प्रश्न वृत्त माध्यमांनी डायरेक्ट विचारले पाहिजेत असे मला वाटते. उस्मानाबादच्या लोकांशी भांडायचे म्हणून धागा काढला नाही.
राच्याकने धागा लेखक पुण्याचे आहेत का?हा हा, नाही मी औरंगाबादचा.
PMPL च्या कंडक्टरला पण चामड्याच्या बुटाने मारायची इच्छा होते पण आम्ही खासदार नाही आहोत ना, ते पण शिवसेनेचे..!!लोल
In reply to दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी by गामा पैलवान
In reply to गापै, हाच मुद्दा सांगण्याचा by हतोळकरांचा प्रसाद
एअर इंडियाला सहानुभूती आणि आधीपासूनच असलेला सगळं राग रवी गायकवाडांवर आणि पर्यायाने शिवसेनेवर काढणे पटत नाही.परफेक्ट, अगदी हेच चाललंय सुरुवातीपासून. आणि मूळ प्रकरण काय झाले ते अजूनही पूर्ण्पणे क्लीअर नाही, आक्रमकपणे सरब्त्ती करणार्या वृत्तसंस्थांना दिलेल्या बाईटसवरुन अंदाधुंद अंदाज बांधत गेम करायचा प्रयत्न क्लीअरकट दिसतोय. ज्यापध्दतीने भाजपेयांकडून 'आमच्या सोबत गुमान राहा नाहीतर असे करण्यात येईल' अशी दडपशाही चाललीय त्यावरुन सेनेच्या राडेबाजीपेक्षा असली दडपशाही जास्त त्रासदायक होत राहणार हे निश्चित.
In reply to एअर इंडियाला सहानुभूती आणि by अभ्या..
In reply to >>> मूळ प्रकरण काय झाले ते by श्रीगुरुजी
In reply to खासदारांनी फुशारक्या मारल्या by हतोळकरांचा प्रसाद
इसको अंदरही मारते है, मुंह फोड देते है किसिको क्या पता चलेगा अशा आशयाची वाक्ये ऐकू येत आहेत.आं तिज्यायला. असले भुरटे एअर इंड्यात असले तर मग लै भारी झाले हाणले ते. दिल्लीत हाणले असल्या मुजोरांना. लैच भारी.
In reply to इसको अंदरही मारते है, मुंह by अभ्या..
In reply to खासदारांनी फुशारक्या मारल्या by हतोळकरांचा प्रसाद
In reply to >>> पण म्हणून लगेच हि संधी by श्रीगुरुजी
In reply to ओके. तुमची वैयक्तिक मते आहेत by हतोळकरांचा प्रसाद
In reply to >>> मूळ प्रकरण काय झाले ते by श्रीगुरुजी
In reply to संपादक मंडळी इकडेही लक्ष द्या! by शार्दुल_हातोळकर
In reply to पण लोकनियुक्त संसद by अप्पा जोगळेकर
In reply to तुम्हाला किती लोकसभा सदस्यांची माहिती आहे? by शार्दुल_हातोळकर
In reply to दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी by गामा पैलवान
In reply to एअर इंडिया ने.... by mayu4u
गायकवाड यांनी स्वत:च्या वागण्याचे समर्थन करण्या ऐवजी क्षमा मागायला हवी होती, असे माझे मत.क्षमा? छे छे भलतेच काहीतरी. शिवसेनेचा खासदार म्हणजे सद्गुणांचा पुतळा.त्याने काहीही केले तरी ते बरोबरच कसे असते, इतरांमुळेच ही वेळ कशी आली इत्यादी गोष्टी बोलायच्या असतात. आणि कोणाची बिशाद शिवसेनेच्या खासदाराच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करेल???? तसे प्रश्नचिन्ह उभे करणारा प्रत्येक माणूस भाजपेयीच असतो आणि फॅसिस्ट मोदींच्या राज्यात इतर सर्वांची दडपशाही कशी चालते ते दर्शविणारा असतो. काय म्हणता?
In reply to छे छे भलतेच काहीतरी by गॅरी ट्रुमन
In reply to दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी by गामा पैलवान
नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि शिवसेनेचे खासदार यांच्यात सुमारे पाऊण तास झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.अरेरे, या सभ्य वेशातील गुंडाला लोकसभेतून हाकलून देण्याचे सोडून हे लोक काय करत आहेत! एअर इंडिया वाल्यानी संपावर जावे.
In reply to रोचक by अनुप ढेरे
भक्त कोणाला म्हणावं हे विचार करण्यासारखं आहे.बहुतांश वेळी हेच बघायला मिळते. आणि शिवसेनेच्या त्या खासदाराच्या त्या कृत्याचे निर्लज्जपणे समर्थन करणारेच भाजप समर्थकांना मोदीभक्त म्हणतात हा अजून एक मोठा विनोद!! केजरूके गुलामच्या धर्तीवर नवा शब्द शोधून काढायला हवा आता :)
In reply to केजरूके गुलामच्या धर्तीवर नवा शब्द शोधून काढायला हवा आता :) by गॅरी ट्रुमन
In reply to मला वैयक्तिकरित्या भक्त by हतोळकरांचा प्रसाद
जे गायकवाडांना शिव्या घालण्यात जराही वेळ दवडत नाहीयेत ते विमान कंपनीबाबत चकार शब्दही काढत नाहीयेत कसे याचे वैषम्य वाटते...असो!काही मुद्दे-- १. विमानकंपन्यांचा ढिसाळ कारभार वगैरे पेंग्विनसेना समर्थकांची पश्चातबुद्दी आहे. पेंग्विनसेनेच्या लहानमोठ्या पदाधिकार्यांनी याला ठोकला, त्याला थोबडावला अशा घटना गेल्या ५० वर्षात अनेकवेळा घडलेल्या आहेत. यावेळी असे थोबडावणारा खासदार असल्यामुळे आरडाओरडा बराच जास्त झाला. तेव्हा त्याचे काहीतरी रॅशनलायझेशन करायला म्हणून विमानकंपन्यांचा कारभार वगैरे गोष्टी आणल्या जात आहेत हे आम्हाला समजत नाही असे अजिबात नाही. २. बरं विमानकंपन्यांचा कारभार ढिसाळ होता/आहे हे मान्य केले तरी त्याविषयी पेंग्विनसेनेने यापूर्वी कधी आवाज उठवला होता असे फार कधी (किंवा कधीच) ऐकिवात आलेले नव्हते. मग विमानकंपन्यांचा कारभार ढिसाळ आहे त्याविषयी आवाज उठवला पाहिजे हे नेमके आताच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) आठवणे म्हणजे विलक्षणच योगायोग झाला. ३. समजा विमानकंपनीचा कारभार ढिसाळ असेल तरी अशा कारभाराविरूध्द नियमाप्रमाणे तक्रार करायचे मार्ग (तक्रारपुस्तिका वगैरे) असतात. गेलाबाजार ग्राहक न्यायालयाकडेही जाता येतेच. असे सामान्य माणसांनी करून चांगली घसघशीत नुकसानभरपाई पदरात पाडून घेतली आहे अशा बातम्या कधी पेपरात वाचल्या नाहीत का? एक खासदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून नियमांचे आणि कायद्याचे पावित्र्य जपायची जबाबदारी गायकवाडांवर जास्त होती. सामान्य माणसाचा अशाप्रसंगी तोल सुटणे समजू शकतो पण खासदाराकडून असे होणे अगदी पूर्ण अमान्य. लोकप्रतिनिधी म्हणून अधिक जबाबदारीचे वर्तन गायकवाडांकडून अपेक्षित होते. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे याविरूध्द आवाज उठवायचे सामान्य माणसाकडे असतात त्यापेक्षा अधिक मार्गही उपलब्ध होते (लोकसभेत आवाज उठवणे वगैरे). त्या मार्गांचा वापर त्यांनी करणे नक्कीच अपेक्षित होते. जर खासदाराला "अशी" वागणूक मिळते तर सामान्य माणसाला कशी वागणूक मिळत असेल हा मुद्दा त्यांनी लोकसभेत मांडला असता तर त्याचा नक्कीच अधिक चांगला उपयोग झाला असता. लोकांचेही मोठे समर्थन त्यांना मिळाले असते. परत एकदा-- एक खासदार म्हणून असे जबाबदारीचे वर्तन त्यांनी करावे ही अपेक्षा सामान्य माणसापेक्षा कितीतरी जास्त. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण १९८६ मध्ये काँग्रेसचे इंदूरचे खासदार प्रकाशचंद्र सेठी (आणीबाणीत मंत्रीपदे भूषवून बदनाम झालेले) यांनीही मुंबईला ट्रंक कॉल बराच वेळ मिळाला नव्हता म्हणून टेलिफोन एक्स्चेंजमध्ये जाऊन गोंधळ घातला होता. सेठींनी घातलेला गोंधळ अधिक मोठ्या प्रमाणावर होता (बरोबर बंदूक घेऊन जाणे, टेलिफोन एक्स्चेंजमध्ये नासधूस करणे वगैरे). पण १९८० च्या दशकात सरकारी टेलिफोन कंपनीचा कारभार २०१७ मध्ये विमान कंपन्यांच्या कारभारापेक्षा कित्येक पटींनी जास्त भोंगळ होता. तरीही सेठी आणि गायकवाड यांच्या कृत्याची पार्श्वभूमी आणि एकंदरीत स्वरूप सारखेच. आणि दोन कंपन्यांचा भोंगळ कारभार आणि त्याला दोन खासदारांचे उत्तर यांचे गुणोत्तर कदाचित सारखेच येईल!! जर प्रकाशचंद्र सेठींच्या कृत्याची देशभरातून निंदा झाली असेल तर गायकवाडांना वेगळी वागणूक द्यायचे अजिबात कारण नाही. ४. समजा विमानकंपनीचा कारभार ढिसाळ असेल, तसा अनुभव गायकवाडांना आला असेल तरी २०-२५ वेळा चपलेने मारणे ही त्या मानाने कित्येक पटींनी जास्त मोठी प्रतिक्रिया झाली नाही का? त्यातूनच कंपनीचा ढिसाळ कारभार हा मुद्दा मागे पडून गायकवाडांच्या कृत्यावरतीच सगळे लक्ष केंद्रित होणे अगदीच स्वाभाविक आहे.
In reply to काही मुद्दे by गॅरी ट्रुमन
In reply to प्रतिसाद वाचतोच आहे, पण by हतोळकरांचा प्रसाद
पण तोपर्यंत तुम्ही मला पेंग्विनसेना समर्थक वगैरे समजत असाल तर... खेदाने नमूद करतो गैरसमज दूर करावा.विमानकंपन्यांचा कारभार हा मुद्दा आणणारे तुम्ही एकटेच नाहीत. बाकी गैरसमज वगैरे अजिबात नाही. तरीही माझ्या प्रतिसादावरून मला तुम्ही पेंग्विनसेना समर्थक आहात असे म्हणायचे आहे असे वाटल्यास तसे नाही. त्याबद्दल दिलगिरी. प्रतिसादातच 'हे जनरल वक्तव्य करत आहे' असे लिहायला हवे होते.
In reply to काही मुद्दे by गॅरी ट्रुमन
In reply to मला वैयक्तिकरित्या भक्त by हतोळकरांचा प्रसाद
In reply to >>> जे गायकवाडांना शिव्या by श्रीगुरुजी
In reply to मला वैयक्तिकरित्या भक्त by हतोळकरांचा प्रसाद
मला वैयक्तिकरित्या भक्त मंडळींपेक्षा अंध विरोधकांची जास्त कीव येते. दिसले मोदी, करा विरोध, दिसली शिवसेना, करा विरोध, दिसली काँग्रेस करा विरोध! मग सत्यता काय याच्याशी काहीही देणेघेणे नाही.
मलाही पूर्वी कीव येत होती पण दुर्लक्ष केले की "उत्तरे नाहीत म्हणजे आंम्हीच बरोबर" आणि उत्तरे दिली की "बघा बघा हल्ले करत आहेत" अशी सोयीस्कर कोल्हेकुई ऐकून कंटाळा आला मग त्यांच्याच प्रतिसादपद्धतीनुसार प्रतिसाद द्यायला सुरूवात केली.
आता अंधविरोधकांचे "सोयीस्कर निवृत्ती पर्व" सुरू आहे. :)In reply to रोचक by अनुप ढेरे
In reply to समर्थक्/भक्त वगैरे म्हणवून by अभ्या..
In reply to समर्थक्/भक्त वगैरे म्हणवून by अभ्या..
In reply to रोचक by अनुप ढेरे
एका धाग्यावर भाजपा समर्थक फडणवीसांना नावं ठेवत आहेत चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल आणि दुसरीकडे शिवसेना समर्थक एका खासदाराने सरकारी कर्मचार्याला झोडपण्याचं समर्थन करत आहेत. भक्त कोणाला म्हणावं हे विचार करण्यासारखं आहे.
:)In reply to बरं, नक्की काय झालं आहे हे by यशोधरा
In reply to बरं, नक्की काय झालं आहे हे by यशोधरा
बरं, नक्की काय झालं आहे हे कोणी वस्तुनिष्ठपणे सांगेल का?
The MP was flying from Pune to Delhi, and was entitled to free business class travel with our money, as all elected representatives are, but as Air India operated an aircraft which had no business class, Gaikwad had to travel economy — this, after the airline had explained it all to his political staff (read flunkeys who are at the service of our parliamentarians, again at our cost). After landing at Delhi, the MP refused to disembark and demanded an explanation. When the airline manager, a 60-year-old man, boarded the aircraft to explain to him why this had happened, Gaikwad slippered him.सोर्स
In reply to बरं, नक्की काय झालं आहे हे by अत्रे
In reply to परत तेच होत आहे, स्वतःला आणि by हतोळकरांचा प्रसाद
In reply to परत तेच होत आहे, स्वतःला आणि by हतोळकरांचा प्रसाद
In reply to पहिल्या दोन बातम्यांसंदर्भात by श्रीगुरुजी
In reply to अगदी तुम्हाला हवे तसे by हतोळकरांचा प्रसाद
In reply to काहीतरीच काय? चित्रफितीत जे by श्रीगुरुजी
The problem is all airlines have restricted him. The Constitution says people can go anywhere in the country. If there is one incident and all airlines ban him, it is wrong.”यातले दुसरे वाक्य घेतल्याबद्दल सेनेला पारितोषिक दिले पाहिजे. http://m.hindustantimes.com/india-news/sena-demands-flying-ban-on-mp-lifted-but-govt-says-airlines-have-right-to-refuse/story-7VnNvKGD5gGygjSpiEmgEK.html
In reply to The problem is all airlines by अत्रे
In reply to कोणी कोठेही जाऊ शकतो वि. कोणी by हतोळकरांचा प्रसाद
In reply to हात लावणं चूक आहे by वरुण मोहिते
In reply to आजकाल भाजपाची "दोनो हात घी by राजाभाऊ
In reply to राजाभाऊ by अमर विश्वास
In reply to हात लावणं चूक आहे by वरुण मोहिते
In reply to हात लावणं चूक आहे by वरुण मोहिते
पण आपण तक्रार पुस्तिका मागून पण जर मिळत नसेल तर ते हि चूक आहे
या नवीन कहाणीतील काही परस्परविरोधी मुद्दे -
Asserting that Air India was trying to misguide everyone as to what actually caused the altercation onboard the aircraft, Shiv Sena MP Ravindra Gaikwad stated that he had never demanded a business class seat, but had instead requested a complaint book to address his grievance about ‘substandard service’. Issuing a fresh statement, the MP said that while travelling in the flight, he noticed “carelessness and substandard” service of Air India and requested for a complaint book, but despite his frequent requests he was not provided the complaint book, instead the staffer misbehaved with him.एअर इंडिया लोकांना मिसगाईड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दस्तुरखुद्द गायकवाडांनी अत्यंत अभिमानाने कॅमेर्यासमोर सांगितले आहे की मी सँडल काढून कर्मचार्याला २५ वेळा मारले . . . ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही, मी शिवसेनेचा खासदार आहे . . . उशीरा दाढीमिश्या आल्यासारखे हे जे उशीरा शहाणपण सुचले आहे हे त्याच दिवशी सुचले असते त्यांच्यावर आज लपून रहायची वेळ आली नसती. दुसरा मुद्दा म्हणजे तक्रारपुस्तक मिळाले नाही म्हणून विमानातच बसून राहून इतरांचा खोळंबा करणे व नंतर कर्मचार्याला सँडलने मारहाण करून विमानाच्या शिडीवरून ढकलून द्यायचा प्रयत्न करणे व आपण तसे केले हे अत्यंत अभिमानाने सांगणे हे अत्यंत अयोग्य आहे. विमानात तक्रारपुस्तक मिळाले नसेल तर टर्मिनलवर येऊन तिथल्या एअर इंडियाच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदविता आली असती. एखाद्या खासदाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याएवढे धाडस एअर इंडियाच्या व्यवस्थापक किंवा कर्मचार्यांमध्ये असेल असे वाटत नाही. गायकवाडांच्या म्हणण्यानुसर त्यांना वाईट सेवा मिळाल्याबद्दल तक्रार करायची होती. त्यांना नक्की कोणती सेवा वाईट मिळाली याविषयी ते अजिबात बोललेले नाहीत. विमानात त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते का, त्यांना वाईट खानपान पुरविण्यात आले होते का, त्यांच्याशी विमानात कर्मचार्यांनी गैरवर्तणूक केली होती का, त्यांना खराब आसन देण्यात आले होते का इ. गोष्टींबद्दल ते काहीही बोललेले नाहीत. या सर्व गोष्टींचा खुलासा त्यांनी लगेचच केला असता तर ही वेळ आलीच नसती. त्यांनी कॅमेर्यासमोर आत्मप्रौढीने ज्या बढाया मारलेल्या आहेत त्यावरच विसंबून प्रतिक्रिया येणार.
“I was demanding proper facilities not the business class seat. But just to hide their carless attitude and cheating towards lakhs of Air India passengers, they tried to create a picture that I was continuously demanding for business class seat. This is completely baseless,” he said. कोणत्या प्रॉपर सोयीसुविधा त्यांना दिल्या गेल्या नाहीत, त्यांची नक्की काय फसवणूक झाली इ. गोष्टींबद्दल ते अजूनही सांगत नाहीत.
Gaikwad on Friday submitted a complaint against Air India before the Delhi Police alleging that he was pushed and yelled on. In his complaint, Gaikwad, who allegedly manhandled Air India staffer, said he was made to travel by Air India on economy class even as he had business class ticket.आपल्याला वाईट सेवा मिळाल्यामुळे आपल्याला तक्रार करायची होती असा त्यांचा दावा होता. परंतु आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असूनही आपल्याला इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला हीच त्यांचे खरे दुखणे दिसते. जनसामान्यांच्या बरोबर इकॉनॉमी क्लासमध्ये मांडीला मांडी लावून बसावे लागल्यामुळे त्यांचा पारा चढलेला दिसतो. एकीकडे म्हणतात आपल्याला वाईट सेवा मिळाली, परंतु नक्की कोणती सेवा वाईट होती त्याविषयी चकार शब्द नाही. तर दुसरीकडे सांगतात की आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असूनही आपल्याला इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला. जर विमानात बिझनेस क्लासची आसने असूनसुद्धा त्यांना मुद्दाम इकॉनॉमीने जायला लावले असत तर त्यांची तक्रार रास्त होती. पण विमानात जर बिझनेस क्लासची आसनेच नसतील तर फक्त यांच्यासाठी इकॉनॉमी क्लासची ५-६ आसने काढून तिथे बिझनेस क्लासची आसने बसवायची होती का? जर त्या विशिष्ट विमानात बिझनेस क्लासच नव्हता त्यांनी त्या विमानाने प्रवास करणे टाळून ज्यात बिझनेस क्लासची व्यवस्था आहे अशा एखाद्या दुसर्या विमानातून प्रवास करायला हवा होता. तसे न करता त्यांनी इकॉनॉमीतून प्रवास पूर्ण केला आणि नंतर मला बिझनेस क्लास दिला नाही हो म्हणून कांगावा सुरू केला. एअर इंडीया कितीही वाईट कंपनी असली, त्यांना कितीही वाईट सेवा मिळाली असली तरी एका निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने पायातील पादत्राणाने एका ६० वर्षीय कर्मचार्याला अनेकवेळा मारणे, त्याला शिडीवरून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न करणे आणि नंतर आपल्या या घृणास्पद कृत्याबद्दल जराही खेद, खंत न बाळगता अभिमानाने आपल्या कृत्याची प्रौढी मारणे हे अत्यंत संतापजनक व तिरस्करणीय वर्तन आहे. त्यांनी जे केले तो गुन्हाच आहे व या अत्यंत उन्मत्त वर्तनाबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. विमानकंपन्यांनी त्यांच्यावर घातलेली बंदी समर्थनीय आहे.
In reply to पण आपण तक्रार पुस्तिका मागून by श्रीगुरुजी
In reply to परत परत लांबलचक प्रतिसादातून by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मग खासदार महाशयांनी स्वतःच by श्रीगुरुजी
In reply to ते सांगतील कि त्यांना जेव्हा by हतोळकरांचा प्रसाद
In reply to हात लावणं चूक आहे by वरुण मोहिते
इतिहासातील आणि वर्तमान काळातील भाजप च्या चुका ह्यावरही एक धागा काढेन वेळ मिळाला कि . पण सगळ्यांनी नीट बोला हा तेव्हा ....
नक्की लिहा. धाग्याची वाट बघतो. In reply to बादवे मागे एकदा मला मुंबई by अत्रे
In reply to पूर्वी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to चांगली मेमरी आहे तुमची, २००३ by अत्रे
In reply to चूक ती चूकच by तिमा
In reply to हाच हाच तर मुद्दा आहे. by हतोळकरांचा प्रसाद
वरील कुठल्या प्रतिसादात कोणी समर्थन केलंय हे सरसकटीकरण न करता सांगाल काय?www.misalpav.com/comment/928987#comment-928987
जर शिवीगाळ ऐकुन किंवा परत परत तक्रारी करुन एअर इंडियाच्या लोकांनी हा प्रकार केला असेल तर लुंगीवाल्याला फोडला हेचं उत्तम.
In reply to हे पहा by अनुप ढेरे
In reply to हां असं जिथल्या तिथं संपवावं, by हतोळकरांचा प्रसाद
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे
झाला, व्यवस्थित झाला. लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे.
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
सहानूभूती नाही तर पाठिंबा प्रचंड आहे. माजुरडेपणाला असेच जागच्या जागी उत्तर द्यावे लागते. नंतर फक्त निरवानिरवी असते ह्या तत्त्वावर आमची श्रध्दा आहे.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
सध्या तरी मी एकटाच आहे आणि माझ्या निवेदनाने तुम्हाला बरे वाटलेले नाहीये. राहता राह्यला परत निवडून यायचा भाग. ते आधीही आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ह्यावेळी खासदारकीची निवडणूक त्यांची पहिली निवडणूक नव्हती अन येत्यावेळेस तर ते जब्बरदस्त मतांनी येणार.
.
आता कसं वाटतंय?
In reply to हां असं जिथल्या तिथं संपवावं, by हतोळकरांचा प्रसाद
Shiv Sena has had a strong presence in the Airport unions and not just Gaikwad but even लो level Sena functionaries have managed to get their way simply because they belonged to the party. “See many years ago the Sena had a strong presence in the Airport Unions. If anyone misbehaved with a Shiv Sena worker or functionary, we used to shut down not just the airline operations but the entire airport. I believe when Gaikwad beat up the Air India official he felt that nothing would happen to him as the Sena union would not let the Airline act against him,” said Kiran Pawaskar, an old Sena hand who headed party’s Bharatiya Kamgar Sena for a long while. Pawaskar has now switched sides and joined the NCP. He heads the All India Aviation Employees Association (AIAEA). “What Gaikwad did not know is that the Sena has almost a negligible presence in the Mumbai Airport now, which is why the airline has been able to debar him from flying. While his behaviour was reprehensible, no CMD would dare to debar a Sena functionary, that too an MP, earlier. The Sena would have never allowed it, ” he said.
In reply to आणि मिपावरची सगळ्यात मोठी गंमत काय आहे by धर्मराजमुटके
In reply to आणि मिपावरची सगळ्यात मोठी गंमत काय आहे by धर्मराजमुटके
In reply to खासदार गायकवाड साहेब जेंव्हा by अप्पा जोगळेकर
In reply to अप्पासाहेब काही गोष्टी स्पष्ट करा by शार्दुल_हातोळकर
In reply to अप्पासाहेब काही गोष्टी स्पष्ट करा by शार्दुल_हातोळकर
In reply to खासदार गायकवाड साहेब जेंव्हा by अप्पा जोगळेकर
खरे तर या मूर्ख, उद्दाम माणसाला रेल्वेबंदी सुद्धा झाली पाहिजे.असेच म्हणतो एका ऑनलाइन लेखात खालचा पॅरा वाचून फार हसू आले -
One only hopes that the airlines which have blacklisted Gaikwad continue to do so, for at least a year, if not longer. And, as several twitterati have indulged in wishful thinking, if the Indian Railways bans him too, he will really have to put his chappals to the use they are actually meant for — walking!:D :D
शिवाय संसद सदस्यांनी माफी मागावी की नाही हे माझ्या अखत्यारित नाही, तसेच तत्वतः माफी मागायला हवी की नाही ते मा. न्यायालयाच्या निकालानंतरच सामान्य माणसाला ठरविता येईल.हेच तर आपले (समाजाचे) दुर्दैव. काही नागरिकांना थोडादेखील स्वाभिमान नाही कि कोणा खासदाराने सामान्य नागरिकाला मारहाण केल्यांनतर सुद्धा त्याने माफी मागावी कि नाही हे सांगता येत नाही!
या धाग्यावर देखील काही व्हिडिओ च्या लिंक्स दिल्या गेल्या आहेतकुठे आहेत बरे? ctrl + f "youtube" nothing found! तुम्ही मला वृत्त माध्यमातले सोर्स देता का जरा?
अयोग्य भाषेच्या समर्थनाबद्दलतुम्हाला वाटते एकेरी भाषा चुकीची आहे. मला नाही वाटत तसे. बेसिकली अशा (मारहाण करणाऱ्या) माणसाबद्दल आदर का म्हणून ठेवायचा? कोणत्यातरी निवडणुकीत जिंकला म्हणून? चप्पल मारणे सोडून त्याचे कर्तृत्व काय? तुम्हाला वाटते "मूर्ख" म्हणणे आक्षेपार्ह आहे. मला नाही वाटत आक्षेपार्ह. तुम्हाला वाटते कि मी
धन्यवाद. ऐकून बरे वाटले.
असे म्हणण्यात कसलेतरी समर्थन केले आहे.
तुमचा निष्कर्ष चुकीचा आहे.
धन्यवाद = प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद
ऐकून बरे वाटले = जनता पुन्हा निवडून आणणार नाही हे ऐकून बरे वाटले
In reply to http://www.misalpav.com by अत्रे
तुम्हाला वाटते एकेरी भाषा चुकीची आहे. मला नाही वाटत तसे. बेसिकली अशा (मारहाण करणाऱ्या) माणसाबद्दल आदर का म्हणून ठेवायचा? कोणत्यातरी निवडणुकीत जिंकला म्हणून? चप्पल मारणे सोडून त्याचे कर्तृत्व काय?
काही व्यक्तींबद्दल एकेरी उल्लेखच केला जातो. त्यांचे कर्तृत्वच इतके महान आहे की त्यांच्याबद्दल अहोजाहो असे वापरताच येत नाही. ते निवडून आले असले तरी त्यांचा आदरपूर्वक उल्लेख करणे अशक्य आहे. (उदा. लालू, आव्हाड, मणीशंकर अय्यर . . असे बरेच जण आहेत).In reply to http://www.misalpav.com by अत्रे
In reply to अत्रे साहेब तुम्ही वैयक्तिक टिका करताय by शार्दुल_हातोळकर
In reply to माननीय महोदय, by अत्रे
In reply to ते मागे रेल्वेवर दगडं फेकणारे by वरुण मोहिते
In reply to रवी गायकवाडांचे नवे काढलेले तिकिट एअर इंडियाकडून रद्द by गॅरी ट्रुमन
मी सुद्धा सोलापूरकरांना