चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
वाचने
95929
प्रतिक्रिया
592
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>> पण म्हणून लगेच हि संधी
In reply to खासदारांनी फुशारक्या मारल्या by हतोळकरांचा प्रसाद
ओके. तुमची वैयक्तिक मते आहेत
In reply to >>> पण म्हणून लगेच हि संधी by श्रीगुरुजी
नो फ्लाय पुढील काही दिवसातच
In reply to ओके. तुमची वैयक्तिक मते आहेत by हतोळकरांचा प्रसाद
संपादक मंडळी इकडेही लक्ष द्या!
In reply to >>> मूळ प्रकरण काय झाले ते by श्रीगुरुजी
पण लोकनियुक्त संसद
In reply to संपादक मंडळी इकडेही लक्ष द्या! by शार्दुल_हातोळकर
तुम्हाला किती लोकसभा सदस्यांची माहिती आहे?
In reply to पण लोकनियुक्त संसद by अप्पा जोगळेकर
त्यांच्या भाषेच्या
In reply to तुम्हाला किती लोकसभा सदस्यांची माहिती आहे? by शार्दुल_हातोळकर
एअर इंडिया ने....
In reply to दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी by गामा पैलवान
छे छे भलतेच काहीतरी
In reply to एअर इंडिया ने.... by mayu4u
लोळ!
In reply to छे छे भलतेच काहीतरी by गॅरी ट्रुमन
एअर इंडिया ऐन वेळेस विमान बदलते आणि प्रवाशास तक्रारही नोंदवू देत
In reply to दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी by गामा पैलवान
http://maharashtratimes
रोचक
केजरूके गुलामच्या धर्तीवर नवा शब्द शोधून काढायला हवा आता :)
In reply to रोचक by अनुप ढेरे
मला वैयक्तिकरित्या भक्त
In reply to केजरूके गुलामच्या धर्तीवर नवा शब्द शोधून काढायला हवा आता :) by गॅरी ट्रुमन
काही मुद्दे
In reply to मला वैयक्तिकरित्या भक्त by हतोळकरांचा प्रसाद
प्रतिसाद वाचतोच आहे, पण
In reply to काही मुद्दे by गॅरी ट्रुमन
गैरसमज
In reply to प्रतिसाद वाचतोच आहे, पण by हतोळकरांचा प्रसाद
१९८4 मध्ये Hanover मधून
In reply to काही मुद्दे by गॅरी ट्रुमन
>>> जे गायकवाडांना शिव्या
In reply to मला वैयक्तिकरित्या भक्त by हतोळकरांचा प्रसाद
परत एकदा विनंती आहे, आपण
In reply to >>> जे गायकवाडांना शिव्या by श्रीगुरुजी
मला वैयक्तिकरित्या भक्त
In reply to मला वैयक्तिकरित्या भक्त by हतोळकरांचा प्रसाद
मला वैयक्तिकरित्या भक्त मंडळींपेक्षा अंध विरोधकांची जास्त कीव येते. दिसले मोदी, करा विरोध, दिसली शिवसेना, करा विरोध, दिसली काँग्रेस करा विरोध! मग सत्यता काय याच्याशी काहीही देणेघेणे नाही.मलाही पूर्वी कीव येत होती पण दुर्लक्ष केले की "उत्तरे नाहीत म्हणजे आंम्हीच बरोबर" आणि उत्तरे दिली की "बघा बघा हल्ले करत आहेत" अशी सोयीस्कर कोल्हेकुई ऐकून कंटाळा आला मग त्यांच्याच प्रतिसादपद्धतीनुसार प्रतिसाद द्यायला सुरूवात केली. आता अंधविरोधकांचे "सोयीस्कर निवृत्ती पर्व" सुरू आहे. :)समर्थक्/भक्त वगैरे म्हणवून
In reply to रोचक by अनुप ढेरे
१००% सहमत !!
In reply to समर्थक्/भक्त वगैरे म्हणवून by अभ्या..
+11111
In reply to समर्थक्/भक्त वगैरे म्हणवून by अभ्या..
एका धाग्यावर भाजपा समर्थक
In reply to रोचक by अनुप ढेरे
एका धाग्यावर भाजपा समर्थक फडणवीसांना नावं ठेवत आहेत चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल आणि दुसरीकडे शिवसेना समर्थक एका खासदाराने सरकारी कर्मचार्याला झोडपण्याचं समर्थन करत आहेत. भक्त कोणाला म्हणावं हे विचार करण्यासारखं आहे.:)बरं, नक्की काय झालं आहे हे
*थोडे
In reply to बरं, नक्की काय झालं आहे हे by यशोधरा
बरं, नक्की काय झालं आहे हे
In reply to बरं, नक्की काय झालं आहे हे by यशोधरा
परत तेच होत आहे, स्वतःला आणि
In reply to बरं, नक्की काय झालं आहे हे by अत्रे
हो प्रसाद भाऊ, सगळे वाचेन
In reply to परत तेच होत आहे, स्वतःला आणि by हतोळकरांचा प्रसाद
पहिल्या दोन बातम्यांसंदर्भात
In reply to परत तेच होत आहे, स्वतःला आणि by हतोळकरांचा प्रसाद
अगदी तुम्हाला हवे तसे
In reply to पहिल्या दोन बातम्यांसंदर्भात by श्रीगुरुजी
काहीतरीच काय? चित्रफितीत जे
In reply to अगदी तुम्हाला हवे तसे by हतोळकरांचा प्रसाद
आणखी काही लोकांचं मत येतंय का
In reply to काहीतरीच काय? चित्रफितीत जे by श्रीगुरुजी
विमानात business class नसताना
The problem is all airlines
कोणी कोठेही जाऊ शकतो वि. कोणी
In reply to The problem is all airlines by अत्रे
=))
In reply to कोणी कोठेही जाऊ शकतो वि. कोणी by हतोळकरांचा प्रसाद
वाचतेय
हात लावणं चूक आहे
आजकाल भाजपाची "दोनो हात घी
In reply to हात लावणं चूक आहे by वरुण मोहिते
राजाभाऊ
In reply to आजकाल भाजपाची "दोनो हात घी by राजाभाऊ
याबद्दल काही अधिकृत रेफरन्स देऊ शकाल का?
In reply to राजाभाऊ by अमर विश्वास
भाजपाच्या चुका दाखवल्याने
In reply to हात लावणं चूक आहे by वरुण मोहिते
पण आपण तक्रार पुस्तिका मागून
In reply to हात लावणं चूक आहे by वरुण मोहिते
पण आपण तक्रार पुस्तिका मागून पण जर मिळत नसेल तर ते हि चूक आहेया नवीन कहाणीतील काही परस्परविरोधी मुद्दे - एअर इंडिया लोकांना मिसगाईड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दस्तुरखुद्द गायकवाडांनी अत्यंत अभिमानाने कॅमेर्यासमोर सांगितले आहे की मी सँडल काढून कर्मचार्याला २५ वेळा मारले . . . ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही, मी शिवसेनेचा खासदार आहे . . . उशीरा दाढीमिश्या आल्यासारखे हे जे उशीरा शहाणपण सुचले आहे हे त्याच दिवशी सुचले असते त्यांच्यावर आज लपून रहायची वेळ आली नसती. दुसरा मुद्दा म्हणजे तक्रारपुस्तक मिळाले नाही म्हणून विमानातच बसून राहून इतरांचा खोळंबा करणे व नंतर कर्मचार्याला सँडलने मारहाण करून विमानाच्या शिडीवरून ढकलून द्यायचा प्रयत्न करणे व आपण तसे केले हे अत्यंत अभिमानाने सांगणे हे अत्यंत अयोग्य आहे. विमानात तक्रारपुस्तक मिळाले नसेल तर टर्मिनलवर येऊन तिथल्या एअर इंडियाच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदविता आली असती. एखाद्या खासदाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याएवढे धाडस एअर इंडियाच्या व्यवस्थापक किंवा कर्मचार्यांमध्ये असेल असे वाटत नाही. गायकवाडांच्या म्हणण्यानुसर त्यांना वाईट सेवा मिळाल्याबद्दल तक्रार करायची होती. त्यांना नक्की कोणती सेवा वाईट मिळाली याविषयी ते अजिबात बोललेले नाहीत. विमानात त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते का, त्यांना वाईट खानपान पुरविण्यात आले होते का, त्यांच्याशी विमानात कर्मचार्यांनी गैरवर्तणूक केली होती का, त्यांना खराब आसन देण्यात आले होते का इ. गोष्टींबद्दल ते काहीही बोललेले नाहीत. या सर्व गोष्टींचा खुलासा त्यांनी लगेचच केला असता तर ही वेळ आलीच नसती. त्यांनी कॅमेर्यासमोर आत्मप्रौढीने ज्या बढाया मारलेल्या आहेत त्यावरच विसंबून प्रतिक्रिया येणार. . कोणत्या प्रॉपर सोयीसुविधा त्यांना दिल्या गेल्या नाहीत, त्यांची नक्की काय फसवणूक झाली इ. गोष्टींबद्दल ते अजूनही सांगत नाहीत. आपल्याला वाईट सेवा मिळाल्यामुळे आपल्याला तक्रार करायची होती असा त्यांचा दावा होता. परंतु आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असूनही आपल्याला इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला हीच त्यांचे खरे दुखणे दिसते. जनसामान्यांच्या बरोबर इकॉनॉमी क्लासमध्ये मांडीला मांडी लावून बसावे लागल्यामुळे त्यांचा पारा चढलेला दिसतो. एकीकडे म्हणतात आपल्याला वाईट सेवा मिळाली, परंतु नक्की कोणती सेवा वाईट होती त्याविषयी चकार शब्द नाही. तर दुसरीकडे सांगतात की आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असूनही आपल्याला इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला. जर विमानात बिझनेस क्लासची आसने असूनसुद्धा त्यांना मुद्दाम इकॉनॉमीने जायला लावले असत तर त्यांची तक्रार रास्त होती. पण विमानात जर बिझनेस क्लासची आसनेच नसतील तर फक्त यांच्यासाठी इकॉनॉमी क्लासची ५-६ आसने काढून तिथे बिझनेस क्लासची आसने बसवायची होती का? जर त्या विशिष्ट विमानात बिझनेस क्लासच नव्हता त्यांनी त्या विमानाने प्रवास करणे टाळून ज्यात बिझनेस क्लासची व्यवस्था आहे अशा एखाद्या दुसर्या विमानातून प्रवास करायला हवा होता. तसे न करता त्यांनी इकॉनॉमीतून प्रवास पूर्ण केला आणि नंतर मला बिझनेस क्लास दिला नाही हो म्हणून कांगावा सुरू केला. एअर इंडीया कितीही वाईट कंपनी असली, त्यांना कितीही वाईट सेवा मिळाली असली तरी एका निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने पायातील पादत्राणाने एका ६० वर्षीय कर्मचार्याला अनेकवेळा मारणे, त्याला शिडीवरून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न करणे आणि नंतर आपल्या या घृणास्पद कृत्याबद्दल जराही खेद, खंत न बाळगता अभिमानाने आपल्या कृत्याची प्रौढी मारणे हे अत्यंत संतापजनक व तिरस्करणीय वर्तन आहे. त्यांनी जे केले तो गुन्हाच आहे व या अत्यंत उन्मत्त वर्तनाबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. विमानकंपन्यांनी त्यांच्यावर घातलेली बंदी समर्थनीय आहे.परत परत लांबलचक प्रतिसादातून
In reply to पण आपण तक्रार पुस्तिका मागून by श्रीगुरुजी
मग खासदार महाशयांनी स्वतःच
In reply to परत परत लांबलचक प्रतिसादातून by हतोळकरांचा प्रसाद
ते सांगतील कि त्यांना जेव्हा
In reply to मग खासदार महाशयांनी स्वतःच by श्रीगुरुजी
हरकत नाही. परंतु तोपर्यंत
In reply to ते सांगतील कि त्यांना जेव्हा by हतोळकरांचा प्रसाद
इतिहासातील आणि वर्तमान
In reply to हात लावणं चूक आहे by वरुण मोहिते
इतिहासातील आणि वर्तमान काळातील भाजप च्या चुका ह्यावरही एक धागा काढेन वेळ मिळाला कि . पण सगळ्यांनी नीट बोला हा तेव्हा ....नक्की लिहा. धाग्याची वाट बघतो.बादवे मागे एकदा मला मुंबई
पूर्वी
In reply to बादवे मागे एकदा मला मुंबई by अत्रे
चांगली मेमरी आहे तुमची, २००३
In reply to पूर्वी by माईसाहेब कुरसूंदीकर
मैंच्या वयाच्या मानाने अगदीच
In reply to चांगली मेमरी आहे तुमची, २००३ by अत्रे
चूक ती चूकच
हाच हाच तर मुद्दा आहे.
In reply to चूक ती चूकच by तिमा
हे पहा
In reply to हाच हाच तर मुद्दा आहे. by हतोळकरांचा प्रसाद
हां असं जिथल्या तिथं संपवावं,
In reply to हे पहा by अनुप ढेरे
हांगाश्शी,
In reply to हां असं जिथल्या तिथं संपवावं, by हतोळकरांचा प्रसाद
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहेझाला, व्यवस्थित झाला. लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे.माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.सहानूभूती नाही तर पाठिंबा प्रचंड आहे. माजुरडेपणाला असेच जागच्या जागी उत्तर द्यावे लागते. नंतर फक्त निरवानिरवी असते ह्या तत्त्वावर आमची श्रध्दा आहे.मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?सध्या तरी मी एकटाच आहे आणि माझ्या निवेदनाने तुम्हाला बरे वाटलेले नाहीये. राहता राह्यला परत निवडून यायचा भाग. ते आधीही आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ह्यावेळी खासदारकीची निवडणूक त्यांची पहिली निवडणूक नव्हती अन येत्यावेळेस तर ते जब्बरदस्त मतांनी येणार. . आता कसं वाटतंय?तुम्ही विचारलत की मारण्याचं
In reply to हां असं जिथल्या तिथं संपवावं, by हतोळकरांचा प्रसाद
एअर इंडिया वाल्याना बॅन
आणि मिपावरची सगळ्यात मोठी गंमत काय आहे
म्हणुनच म्हणतो चर्चा निकोप असावी
In reply to आणि मिपावरची सगळ्यात मोठी गंमत काय आहे by धर्मराजमुटके
माझी क्षमा नका मागू.
In reply to आणि मिपावरची सगळ्यात मोठी गंमत काय आहे by धर्मराजमुटके
खासदार गायकवाड साहेब जेंव्हा
अप्पासाहेब काही गोष्टी स्पष्ट करा
In reply to खासदार गायकवाड साहेब जेंव्हा by अप्पा जोगळेकर
नाय नाय. माझे म्हणणे आहे की
In reply to अप्पासाहेब काही गोष्टी स्पष्ट करा by शार्दुल_हातोळकर
करोडो लोक
In reply to अप्पासाहेब काही गोष्टी स्पष्ट करा by शार्दुल_हातोळकर
खरे तर या मूर्ख, उद्दाम
In reply to खासदार गायकवाड साहेब जेंव्हा by अप्पा जोगळेकर