चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
वाचने
95929
प्रतिक्रिया
592
मिसळपाव
प्रतिक्रिया
http://www.misalpav.com
धन्यवाद. ऐकून बरे वाटले.असे म्हणण्यात कसलेतरी समर्थन केले आहे. तुमचा निष्कर्ष चुकीचा आहे. धन्यवाद = प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ऐकून बरे वाटले = जनता पुन्हा निवडून आणणार नाही हे ऐकून बरे वाटलेतुम्हाला वाटते एकेरी भाषा
In reply to http://www.misalpav.com by अत्रे
तुम्हाला वाटते एकेरी भाषा चुकीची आहे. मला नाही वाटत तसे. बेसिकली अशा (मारहाण करणाऱ्या) माणसाबद्दल आदर का म्हणून ठेवायचा? कोणत्यातरी निवडणुकीत जिंकला म्हणून? चप्पल मारणे सोडून त्याचे कर्तृत्व काय?काही व्यक्तींबद्दल एकेरी उल्लेखच केला जातो. त्यांचे कर्तृत्वच इतके महान आहे की त्यांच्याबद्दल अहोजाहो असे वापरताच येत नाही. ते निवडून आले असले तरी त्यांचा आदरपूर्वक उल्लेख करणे अशक्य आहे. (उदा. लालू, आव्हाड, मणीशंकर अय्यर . . असे बरेच जण आहेत).अत्रे साहेब तुम्ही वैयक्तिक टिका करताय
In reply to http://www.misalpav.com by अत्रे
माननीय महोदय,
In reply to अत्रे साहेब तुम्ही वैयक्तिक टिका करताय by शार्दुल_हातोळकर
ठीक आहे. पुर्णविराम.
In reply to माननीय महोदय, by अत्रे
ते मागे रेल्वेवर दगडं फेकणारे
हिटलर आणि जोसेफ मेंगेलला
In reply to ते मागे रेल्वेवर दगडं फेकणारे by वरुण मोहिते
जाऊदे आता एकेरी उल्लेख
रवी गायकवाडांचे नवे काढलेले तिकिट एअर इंडियाकडून रद्द
नो फ्लाय मागे घेतला होता का?
In reply to रवी गायकवाडांचे नवे काढलेले तिकिट एअर इंडियाकडून रद्द by गॅरी ट्रुमन
:)
In reply to नो फ्लाय मागे घेतला होता का? by हतोळकरांचा प्रसाद
ओके. मला तर खरंच उत्सुकता
In reply to :) by गॅरी ट्रुमन
हे बघा.
In reply to ओके. मला तर खरंच उत्सुकता by हतोळकरांचा प्रसाद
ओक्के
In reply to ओके. मला तर खरंच उत्सुकता by हतोळकरांचा प्रसाद
आता सामान्य जनतेला
In reply to नो फ्लाय मागे घेतला होता का? by हतोळकरांचा प्रसाद
एअर इंडियाचे खमकेपणा
In reply to रवी गायकवाडांचे नवे काढलेले तिकिट एअर इंडियाकडून रद्द by गॅरी ट्रुमन
तेथे एअर इंडिया च्या ढिसाळ
In reply to एअर इंडियाचे खमकेपणा by अत्रे
तेथे एअर इंडिया च्या ढिसाळ
In reply to तेथे एअर इंडिया च्या ढिसाळ by सुबोध खरे
मा.
मारहाण
अगदी नेमका प्रश्न
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
ओवेसीला मारले ना
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
ज्याची मते स्पष्ट असतात
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
>>म्हणजे 'बिहारी खासदाराने ६०
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
पुन्हा तेच
In reply to >>म्हणजे 'बिहारी खासदाराने ६० by राजाभाऊ
"तुमची विमानसेवा खराब आहे,
In reply to पुन्हा तेच by माईसाहेब कुरसूंदीकर
खासदाराने विमान कंपनीच्या
In reply to पुन्हा तेच by माईसाहेब कुरसूंदीकर
तुम्हाला हवे ते अर्थ काढण्यास
In reply to खासदाराने विमान कंपनीच्या by अनुप ढेरे
पुन्हा तेच काय? दुसर्याच्या
In reply to पुन्हा तेच by माईसाहेब कुरसूंदीकर
माई साहेब
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
सॉरी , तुमचा प्रश्न मला
In reply to माई साहेब by सुबोध खरे
असेच अधिकार सरकारी
In reply to सॉरी , तुमचा प्रश्न मला by अत्रे
असेच अधिकार सरकारी
In reply to असेच अधिकार सरकारी by सुबोध खरे
विमानात एखादा गैरवर्तन करत
In reply to असेच अधिकार सरकारी by अत्रे
अनिश्चित कालावधीसाठी एखाद्या
In reply to विमानात एखादा गैरवर्तन करत by सुबोध खरे
आहेच हे उल्लंघन मूलभूत
In reply to विमानात एखादा गैरवर्तन करत by सुबोध खरे
आत नेऊन तोंड फुटेपर्यंत
In reply to आहेच हे उल्लंघन मूलभूत by हतोळकरांचा प्रसाद
आता कसं बोललात बगा! अगदी हेच
In reply to आत नेऊन तोंड फुटेपर्यंत by अत्रे
ठीक आहे ना. गायकवाड साहेबांना
In reply to आता कसं बोललात बगा! अगदी हेच by हतोळकरांचा प्रसाद
ते तर ते करतच आहेत हो, संसदेत
In reply to ठीक आहे ना. गायकवाड साहेबांना by अत्रे
कर्मा इज अ बिच, का काय
In reply to ते तर ते करतच आहेत हो, संसदेत by हतोळकरांचा प्रसाद
मला एकच मुद्दा मांडायचा आहे
In reply to माई साहेब by सुबोध खरे
या खासदारांच्या वागणुकीवरही
तो कार्यक्रम बसविलेल्या
In reply to या खासदारांच्या वागणुकीवरही by हतोळकरांचा प्रसाद
मुद्दा एक मनोज तिवारी हे एक
In reply to तो कार्यक्रम बसविलेल्या by श्रीगुरुजी
असल्या मुजोर लोकप्रतिनिधींना
उस्मानबउस्मानबदद
श्म्त..
In reply to उस्मानबउस्मानबदद by इन्द्र
Bravo Air India! 2 more
काल सकाळी कधीतरी हा धागा
Why the Shiv Sena won't say
एकूण काय, आम्ही पहिल्यापासूनच
In reply to Why the Shiv Sena won't say by अत्रे
याबाबद्दल मी इथे मत व्यक्त
In reply to एकूण काय, आम्ही पहिल्यापासूनच by हतोळकरांचा प्रसाद
टायपिंग मिस्टेक - दुग्धशर्करा
In reply to याबाबद्दल मी इथे मत व्यक्त by अत्रे
परत टायपो
In reply to याबाबद्दल मी इथे मत व्यक्त by अत्रे
ओक्के! बाकी ही शांतताप्रियता
In reply to याबाबद्दल मी इथे मत व्यक्त by अत्रे
ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो
In reply to ओक्के! बाकी ही शांतताप्रियता by हतोळकरांचा प्रसाद
ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो
In reply to ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो by अत्रे
ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो एक वेगळा विषय, असो :)वेगळा कसा, धागाच पक्षसापेक्ष अन खुनशीपणाने काढलाय की.पण आजघडीला शिवसेनेला जी रिस्पेक्ट आहे ती अतिशय कमी आहे.कशाच्या तुलनेत कमीय? स्व. बाळासाहेबांच्या काळात अन नंतर अशी का? का इतर पक्षाच्या तुलनेत? ते टोटल तुमचे वैयक्तिक मत झाले. रिस्पेक्ट मोजायचे मीटर खासदारसंख्येवरुन ठरते काय?यावर चिंतन त्यांनीच करावे,ऑ..म्हणजे थोड्या अजून निवडणुका जिंकतील. जाऊदे.आता काय एक राष्ट्रपतीची इलेक्शन सोडली तर दुसरी काय नाय दृष्टीपथात. मध्यावधी वगैरे झाली तर बघतील त्यांचे ते. अन धागा काढायच्याच आधी जाऊ दे म्हणून सोडायचे असते हो. इतकी पूर्वग्रहदूषित धुळवड आटपल्यावर कीती ती घाण असा आव कशाला?रिस्पेक्ट मोजायचे मीटर
In reply to ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो by अभ्या..
आगाऊ सल्ला..!!
In reply to रिस्पेक्ट मोजायचे मीटर by अत्रे
असेल असेल. समाजप्रबोधनाची गरज
In reply to आगाऊ सल्ला..!! by विशुमित
सामना चे अग्रलेख वाचूनच
In reply to रिस्पेक्ट मोजायचे मीटर by अत्रे
हे मात्र बरोबर बोललात.
In reply to सामना चे अग्रलेख वाचूनच by अभ्या..
जे वाटते ते टुकार पक्षाच्या
In reply to हे मात्र बरोबर बोललात. by अत्रे
जे वाटते ते टुकार पक्षाच्या टुकार कार्यकर्त्यांना न भीता, लिहिता येते.ह्याला निर्भयपणा म्हणत नसतात हो, ट्रोलिंग म्हणतात. असल्या भाषेत लिहून मोकळे व्हायचीच भावना होत असेल तर मग डायरी ठेवा ना.मग डायरी ठेवा ना.
In reply to जे वाटते ते टुकार पक्षाच्या by अभ्या..
मला माझा जीव प्यारा आहे आणि
In reply to हे मात्र बरोबर बोललात. by अत्रे
मला माझा जीव प्यारा आहे आणि माझ्याकडे गुंडांची फौज ही नाही.नोव्हेंबर २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाल्यानंतर दुसर्या दिवशी मुंबईत बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे एका महाविद्यालयीन मुलीने चेपुवरील आपल्या भिंतीवर "बाळासाहेब ठाकरे गेले म्हणून बंद पाळणे योग्य नाही" अशा अर्थाची १-२ वाक्ये लिहिली होती. तिच्या एका मैत्रिणीने तिची पोस्ट लाईक केली होती. शिवसेनेच्या एका स्वाभिमानी, मर्दमावळा, शिवाजी महाराजांचा चेला, वाघ वगैरे असलेल्या कार्यकर्त्याने ही पोस्ट पाहिल्यावर त्याचे डोके फिरले आणि लगेच त्याने पोलिसात तक्रार दाखल करून त्यांना अटक करायला लावली. त्यानंतर लगेच सेनेच्या टोळक्याने तिच्या काकांच्या रुग्णालयात धुडगूस घालून मोडतोड केली. त्या दोन्ही मुली नंतर इतक्या घाबरल्या की त्यांनी पालघर सोडून गुजरातमध्ये शिकायला गेल्या. २००१ मध्ये आनंद दिघेंचे सिंघानिया रूग्णालयात निधन झाल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे हल्ला करून रूग्णालयाला आग लावली व प्रचंड मोडतोड केली ज्यात कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. सर्वसामान्य नागरिकांनी असल्या गुंडांच्या टोळीला घाबरूनच राहिले पाहिजे.पक्षात सर्वसाधारणपणे कीती
In reply to मला माझा जीव प्यारा आहे आणि by श्रीगुरुजी
आगीसाठी कारणीभूत पक्षातील
In reply to पक्षात सर्वसाधारणपणे कीती by अभ्या..
आनंद दिघे गेले, का गेले
In reply to आगीसाठी कारणीभूत पक्षातील by श्रीगुरुजी
अहो माझा नाही हा युक्तीवाद.
In reply to आगीसाठी कारणीभूत पक्षातील by श्रीगुरुजी