उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
वाचने
95676
वाचनखूण
प्रतिक्रिया
592
मी सुद्धा सोलापूरकरांना
In reply to मी सुद्धा सोलापूरकरांना by सतीश कुडतरकर
प्रशान्त परिचारक
In reply to प्रशान्त परिचारक by जिमहेश
धन्यवाद!
या मूर्खाला कोणाही उस्मानाबाद
In reply to या मूर्खाला कोणाही उस्मानाबाद by लोनली प्लॅनेट
धन्यवाद. ऐकून बरे वाटले.
In reply to धन्यवाद. ऐकून बरे वाटले. by अत्रे
संपादक मंडळी इकडे लक्ष द्याल काय?
In reply to संपादक मंडळी इकडे लक्ष द्याल काय? by शार्दुल_हातोळकर
अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही
In reply to अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही by मोदक
मग तेही अर्थातच चुकीचेच !
In reply to मग तेही अर्थातच चुकीचेच ! by शार्दुल_हातोळकर
भाषेबद्दल जो निर्णय सम्पादक
In reply to भाषेबद्दल जो निर्णय सम्पादक by अत्रे
गलिच्छ भाषेत शब्दांचा मार देण्यात मोठेपणा कसला
In reply to गलिच्छ भाषेत शब्दांचा मार देण्यात मोठेपणा कसला by शार्दुल_हातोळकर
मंडळ आभारी आहे :)
In reply to मंडळ आभारी आहे :) by अत्रे
आभाराची गरज नाही आणि आभाराचा विषयही नाही
In reply to आभाराची गरज नाही आणि आभाराचा विषयही नाही by शार्दुल_हातोळकर
ते तर आहेच. असल्यांकडून
In reply to आभाराची गरज नाही आणि आभाराचा विषयही नाही by शार्दुल_हातोळकर
ओके, देतो तर उत्तर.
In reply to ओके, देतो तर उत्तर. by अत्रे
टायपिंग मिस्टेक - "अधिकार
In reply to ओके, देतो तर उत्तर. by अत्रे
माझा आक्षेप भाषेबद्दलच आहे
In reply to माझा आक्षेप भाषेबद्दलच आहे by शार्दुल_हातोळकर
तुम्ही आधी माझ्या दोन हो कि
In reply to तुम्ही आधी माझ्या दोन हो कि by अत्रे
मी माझे मुद्दे स्पष्ट मांडले आहेत
In reply to मग तेही अर्थातच चुकीचेच ! by शार्दुल_हातोळकर
शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म
शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म हाताशी मिळाला म्हणजे काहीही मनाला येईल ते आक्षेपार्ह भाषेत लिहिण्याचा अधिकार लोकांना प्राप्त होत नाही!हेच आणि असेच लोकांना नोटाबंदी झाल्यापासून सांगत आहे, पण पटतच नाही. बिन्धास्त खोटी माहिती देतात, चुकीच्या लॉजिकचे ट्रक फिरवतात, यांवर आपण उत्तरे दिली की मिपाकरांवर निखालस खोटी टीका करायची आणि ते ही उलटले की पळ काढणे आणि सोयीस्कर निवृत्ती स्वीकारणे आहेच.In reply to शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म by मोदक
अगदी सहमत!!
In reply to शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म by मोदक
ते ही उलटले की पळ काढणे आणि
In reply to शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म by मोदक
तिरकस शेरा?
In reply to अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही by मोदक
अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही
In reply to अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही by निष्पक्ष सदस्य
तुमच्याबद्दल बोलत नाहीये..
Shiv Sena MP Anandrao Adsul
In reply to Shiv Sena MP Anandrao Adsul by अत्रे
तुम्ही या प्रकरणाची नीट
In reply to तुम्ही या प्रकरणाची नीट by हतोळकरांचा प्रसाद
धन्यवाद. लिंक वाचली.
In reply to धन्यवाद. लिंक वाचली. by अत्रे
बरोबर url http://www.thehindu
In reply to धन्यवाद. लिंक वाचली. by अत्रे
उंचे लोग उंची पसंद
In reply to उंचे लोग उंची पसंद by गॅरी ट्रुमन
ट्रुमन साहेब, मुजोर नेते आणि
In reply to ट्रुमन साहेब, मुजोर नेते आणि by हतोळकरांचा प्रसाद
वास्तविक वेबवरलया काही
In reply to वास्तविक वेबवरलया काही by अत्रे
शिवसेनेला खळ्ळखट्याक आणि राडा
In reply to शिवसेनेला खळ्ळखट्याक आणि राडा by अभ्या..
हाहा, शाब्दिक राडा हो! :)
In reply to हाहा, शाब्दिक राडा हो! :) by अत्रे
बरं बरं. मग चालूद्या काय होत
In reply to शिवसेनेला खळ्ळखट्याक आणि राडा by अभ्या..
आमचा राड्याला थोडा हातभार :
In reply to आमचा राड्याला थोडा हातभार : by गणामास्तर
नायतर काय भेंडी. नामांतर
In reply to वास्तविक वेबवरलया काही by अत्रे
याची लिंक देता का? फेसबुक वर
In reply to ट्रुमन साहेब, मुजोर नेते आणि by हतोळकरांचा प्रसाद
गायकवाड शांतपणे बोलत असताना
गायकवाड शांतपणे बोलत असताना सुकुमार यांच्याकडून काहीतरी वाक्य गेल्याचे ती हवाई सुंदरी म्हणते आहे.हवाईसुंदरीची कहाणी फक्त लोकसत्ता व मटाच्या आंतरजाल आवृत्तीतच आहे. लोकसत्ताच्या छापील आवृत्तीत याचा उल्लेख नाही (मटाची छापील आवृत्ती वाचलेली नाही). मटा व लोकसत्ताचे शिवसेनाप्रेम सर्वश्रुत आहे. इतर वृत्तसंस्थांनी याची दखल घेतलेली नाही. दोन्ही ठिकाणी दिलेल्या बातमीत तफावत आहे. लोकसत्ताच्या बातमीत म्हटले आहे की गायकवाडांनी फक सँडल काढली होती. परंतु मटाच्या बातमीत म्हटले आहे की त्यांनी कर्मचार्याला सँडलने मारहाण करून विमानाच्या शिडीवरून ढकलून दिले होते. दोन्ही बातम्यात हवाईसुंदरीची ओळख लपविण्यात आली आहे. या प्रकरणात ओळख लपविण्याची अजिबात गरज नव्हती. तरीसुद्धा ओळख लपविण्यामागचा हेतू समजत नाही.In reply to गायकवाड शांतपणे बोलत असताना by श्रीगुरुजी
म टा ची लिंक
In reply to गायकवाड शांतपणे बोलत असताना by श्रीगुरुजी
एक अनसेन्सॉर्ड व्हिडिओ पाहिला
In reply to एक अनसेन्सॉर्ड व्हिडिओ पाहिला by कॅप्टन जॅक स्पॅरो
शंभर विडिओ दाखवा हो तुम्ही,
In reply to गायकवाड शांतपणे बोलत असताना by श्रीगुरुजी
लोकसत्ताचे शिवसेनाप्रेम? काहीही
In reply to लोकसत्ताचे शिवसेनाप्रेम? काहीही by गुलाम
हा अग्रलेख ३-४ दिवसांपूर्वीच
शिवसेना व भाजप
In reply to शिवसेना व भाजप by तिमा
बाप्रे !
In reply to शिवसेना व भाजप by तिमा
ते चंद्रकांत पाटील (भाजप)
ते चंद्रकांत पाटील (भाजप) म्हणत आहेत की नारायण राणे हे सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्व आहे.काहीही.. भाजपाला राजकीय आत्महत्या करायची इतकी घाई का करत आहेत ते कळत नाहीIn reply to ते चंद्रकांत पाटील (भाजप) by मोदक
भाजप नारायण राणेंसारखा झगा
In reply to भाजप नारायण राणेंसारखा झगा by श्रीगुरुजी
भाजप नारायण राणेंसारखा झगा
भाजप नारायण राणेंसारखा झगा स्वतःच्या गळ्यात बांधून घेईल असे वाटत नाही.मुंडेंना हलवतील असेही वाटले नव्हते.In reply to भाजप नारायण राणेंसारखा झगा by मोदक
चंद्रकांत पाटलांची सर्व
In reply to चंद्रकांत पाटलांची सर्व by श्रीगुरुजी
राणेंचा पक्ष सोडण्याचा
In reply to राणेंचा पक्ष सोडण्याचा by हतोळकरांचा प्रसाद
इथे तर लिहिलंय की
In reply to इथे तर लिहिलंय की by श्रीगुरुजी
हे पहा -
माफी मागायची ओडून असले बंद
In reply to माफी मागायची ओडून असले बंद by अभ्या..
धन्यवाद. मला फक्त लोकांची
“Is he a terrorist that he
मारहाण ही अयोग्य असली तरी
In reply to मारहाण ही अयोग्य असली तरी by मराठी_माणूस
कोणी त्या थराला का गेले
In reply to कोणी त्या थराला का गेले by अत्रे
बलात्कार गुन्हा फक्त
In reply to कोणी त्या थराला का गेले by अत्रे
दिलेले उदाहरण इथे बसत नाही.
उस्मानाबादेतून कोणी आहे का
In reply to उस्मानाबादेतून कोणी आहे का by विशुमित
असे विचारून धागा लेखकाला
हे अगदी त्या दिवशी मोठ्या
(No subject)
दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी
In reply to दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी by गामा पैलवान
गापै, हाच मुद्दा सांगण्याचा
In reply to गापै, हाच मुद्दा सांगण्याचा by हतोळकरांचा प्रसाद
एअर इंडियाला सहानुभूती आणि
In reply to एअर इंडियाला सहानुभूती आणि by अभ्या..
>>> मूळ प्रकरण काय झाले ते
In reply to >>> मूळ प्रकरण काय झाले ते by श्रीगुरुजी
खासदारांनी फुशारक्या मारल्या
In reply to खासदारांनी फुशारक्या मारल्या by हतोळकरांचा प्रसाद
इसको अंदरही मारते है, मुंह
In reply to इसको अंदरही मारते है, मुंह by अभ्या..
http://zeenews.india.com
In reply to खासदारांनी फुशारक्या मारल्या by हतोळकरांचा प्रसाद
>>> पण म्हणून लगेच हि संधी
In reply to >>> पण म्हणून लगेच हि संधी by श्रीगुरुजी
ओके. तुमची वैयक्तिक मते आहेत
In reply to ओके. तुमची वैयक्तिक मते आहेत by हतोळकरांचा प्रसाद
नो फ्लाय पुढील काही दिवसातच
In reply to >>> मूळ प्रकरण काय झाले ते by श्रीगुरुजी
संपादक मंडळी इकडेही लक्ष द्या!
In reply to संपादक मंडळी इकडेही लक्ष द्या! by शार्दुल_हातोळकर
पण लोकनियुक्त संसद
In reply to पण लोकनियुक्त संसद by अप्पा जोगळेकर
तुम्हाला किती लोकसभा सदस्यांची माहिती आहे?
In reply to तुम्हाला किती लोकसभा सदस्यांची माहिती आहे? by शार्दुल_हातोळकर
त्यांच्या भाषेच्या
In reply to दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी by गामा पैलवान
एअर इंडिया ने....
In reply to एअर इंडिया ने.... by mayu4u
छे छे भलतेच काहीतरी
In reply to छे छे भलतेच काहीतरी by गॅरी ट्रुमन
लोळ!
In reply to दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी by गामा पैलवान
एअर इंडिया ऐन वेळेस विमान बदलते आणि प्रवाशास तक्रारही नोंदवू देत
http://maharashtratimes
रोचक
In reply to रोचक by अनुप ढेरे
केजरूके गुलामच्या धर्तीवर नवा शब्द शोधून काढायला हवा आता :)
In reply to केजरूके गुलामच्या धर्तीवर नवा शब्द शोधून काढायला हवा आता :) by गॅरी ट्रुमन
मला वैयक्तिकरित्या भक्त
In reply to मला वैयक्तिकरित्या भक्त by हतोळकरांचा प्रसाद
काही मुद्दे
In reply to काही मुद्दे by गॅरी ट्रुमन
प्रतिसाद वाचतोच आहे, पण
In reply to प्रतिसाद वाचतोच आहे, पण by हतोळकरांचा प्रसाद
गैरसमज
In reply to काही मुद्दे by गॅरी ट्रुमन
१९८4 मध्ये Hanover मधून
In reply to मला वैयक्तिकरित्या भक्त by हतोळकरांचा प्रसाद
>>> जे गायकवाडांना शिव्या
In reply to >>> जे गायकवाडांना शिव्या by श्रीगुरुजी
परत एकदा विनंती आहे, आपण
In reply to मला वैयक्तिकरित्या भक्त by हतोळकरांचा प्रसाद
मला वैयक्तिकरित्या भक्त
मला वैयक्तिकरित्या भक्त मंडळींपेक्षा अंध विरोधकांची जास्त कीव येते. दिसले मोदी, करा विरोध, दिसली शिवसेना, करा विरोध, दिसली काँग्रेस करा विरोध! मग सत्यता काय याच्याशी काहीही देणेघेणे नाही.मलाही पूर्वी कीव येत होती पण दुर्लक्ष केले की "उत्तरे नाहीत म्हणजे आंम्हीच बरोबर" आणि उत्तरे दिली की "बघा बघा हल्ले करत आहेत" अशी सोयीस्कर कोल्हेकुई ऐकून कंटाळा आला मग त्यांच्याच प्रतिसादपद्धतीनुसार प्रतिसाद द्यायला सुरूवात केली. आता अंधविरोधकांचे "सोयीस्कर निवृत्ती पर्व" सुरू आहे. :)In reply to रोचक by अनुप ढेरे
समर्थक्/भक्त वगैरे म्हणवून
In reply to समर्थक्/भक्त वगैरे म्हणवून by अभ्या..
१००% सहमत !!
In reply to समर्थक्/भक्त वगैरे म्हणवून by अभ्या..
+11111
In reply to रोचक by अनुप ढेरे
एका धाग्यावर भाजपा समर्थक
एका धाग्यावर भाजपा समर्थक फडणवीसांना नावं ठेवत आहेत चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल आणि दुसरीकडे शिवसेना समर्थक एका खासदाराने सरकारी कर्मचार्याला झोडपण्याचं समर्थन करत आहेत. भक्त कोणाला म्हणावं हे विचार करण्यासारखं आहे.:)बरं, नक्की काय झालं आहे हे
In reply to बरं, नक्की काय झालं आहे हे by यशोधरा
*थोडे
In reply to बरं, नक्की काय झालं आहे हे by यशोधरा
बरं, नक्की काय झालं आहे हे
In reply to बरं, नक्की काय झालं आहे हे by अत्रे
परत तेच होत आहे, स्वतःला आणि
In reply to परत तेच होत आहे, स्वतःला आणि by हतोळकरांचा प्रसाद
हो प्रसाद भाऊ, सगळे वाचेन
In reply to परत तेच होत आहे, स्वतःला आणि by हतोळकरांचा प्रसाद
पहिल्या दोन बातम्यांसंदर्भात
In reply to पहिल्या दोन बातम्यांसंदर्भात by श्रीगुरुजी
अगदी तुम्हाला हवे तसे
In reply to अगदी तुम्हाला हवे तसे by हतोळकरांचा प्रसाद
काहीतरीच काय? चित्रफितीत जे
In reply to काहीतरीच काय? चित्रफितीत जे by श्रीगुरुजी
आणखी काही लोकांचं मत येतंय का
विमानात business class नसताना
The problem is all airlines
In reply to The problem is all airlines by अत्रे
कोणी कोठेही जाऊ शकतो वि. कोणी
In reply to कोणी कोठेही जाऊ शकतो वि. कोणी by हतोळकरांचा प्रसाद
=))
वाचतेय
हात लावणं चूक आहे
In reply to हात लावणं चूक आहे by वरुण मोहिते
आजकाल भाजपाची "दोनो हात घी
In reply to आजकाल भाजपाची "दोनो हात घी by राजाभाऊ
राजाभाऊ
In reply to राजाभाऊ by अमर विश्वास
याबद्दल काही अधिकृत रेफरन्स देऊ शकाल का?
In reply to हात लावणं चूक आहे by वरुण मोहिते
भाजपाच्या चुका दाखवल्याने
In reply to हात लावणं चूक आहे by वरुण मोहिते
पण आपण तक्रार पुस्तिका मागून
पण आपण तक्रार पुस्तिका मागून पण जर मिळत नसेल तर ते हि चूक आहेया नवीन कहाणीतील काही परस्परविरोधी मुद्दे - एअर इंडिया लोकांना मिसगाईड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दस्तुरखुद्द गायकवाडांनी अत्यंत अभिमानाने कॅमेर्यासमोर सांगितले आहे की मी सँडल काढून कर्मचार्याला २५ वेळा मारले . . . ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही, मी शिवसेनेचा खासदार आहे . . . उशीरा दाढीमिश्या आल्यासारखे हे जे उशीरा शहाणपण सुचले आहे हे त्याच दिवशी सुचले असते त्यांच्यावर आज लपून रहायची वेळ आली नसती. दुसरा मुद्दा म्हणजे तक्रारपुस्तक मिळाले नाही म्हणून विमानातच बसून राहून इतरांचा खोळंबा करणे व नंतर कर्मचार्याला सँडलने मारहाण करून विमानाच्या शिडीवरून ढकलून द्यायचा प्रयत्न करणे व आपण तसे केले हे अत्यंत अभिमानाने सांगणे हे अत्यंत अयोग्य आहे. विमानात तक्रारपुस्तक मिळाले नसेल तर टर्मिनलवर येऊन तिथल्या एअर इंडियाच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदविता आली असती. एखाद्या खासदाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याएवढे धाडस एअर इंडियाच्या व्यवस्थापक किंवा कर्मचार्यांमध्ये असेल असे वाटत नाही. गायकवाडांच्या म्हणण्यानुसर त्यांना वाईट सेवा मिळाल्याबद्दल तक्रार करायची होती. त्यांना नक्की कोणती सेवा वाईट मिळाली याविषयी ते अजिबात बोललेले नाहीत. विमानात त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते का, त्यांना वाईट खानपान पुरविण्यात आले होते का, त्यांच्याशी विमानात कर्मचार्यांनी गैरवर्तणूक केली होती का, त्यांना खराब आसन देण्यात आले होते का इ. गोष्टींबद्दल ते काहीही बोललेले नाहीत. या सर्व गोष्टींचा खुलासा त्यांनी लगेचच केला असता तर ही वेळ आलीच नसती. त्यांनी कॅमेर्यासमोर आत्मप्रौढीने ज्या बढाया मारलेल्या आहेत त्यावरच विसंबून प्रतिक्रिया येणार. . कोणत्या प्रॉपर सोयीसुविधा त्यांना दिल्या गेल्या नाहीत, त्यांची नक्की काय फसवणूक झाली इ. गोष्टींबद्दल ते अजूनही सांगत नाहीत. आपल्याला वाईट सेवा मिळाल्यामुळे आपल्याला तक्रार करायची होती असा त्यांचा दावा होता. परंतु आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असूनही आपल्याला इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला हीच त्यांचे खरे दुखणे दिसते. जनसामान्यांच्या बरोबर इकॉनॉमी क्लासमध्ये मांडीला मांडी लावून बसावे लागल्यामुळे त्यांचा पारा चढलेला दिसतो. एकीकडे म्हणतात आपल्याला वाईट सेवा मिळाली, परंतु नक्की कोणती सेवा वाईट होती त्याविषयी चकार शब्द नाही. तर दुसरीकडे सांगतात की आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असूनही आपल्याला इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला. जर विमानात बिझनेस क्लासची आसने असूनसुद्धा त्यांना मुद्दाम इकॉनॉमीने जायला लावले असत तर त्यांची तक्रार रास्त होती. पण विमानात जर बिझनेस क्लासची आसनेच नसतील तर फक्त यांच्यासाठी इकॉनॉमी क्लासची ५-६ आसने काढून तिथे बिझनेस क्लासची आसने बसवायची होती का? जर त्या विशिष्ट विमानात बिझनेस क्लासच नव्हता त्यांनी त्या विमानाने प्रवास करणे टाळून ज्यात बिझनेस क्लासची व्यवस्था आहे अशा एखाद्या दुसर्या विमानातून प्रवास करायला हवा होता. तसे न करता त्यांनी इकॉनॉमीतून प्रवास पूर्ण केला आणि नंतर मला बिझनेस क्लास दिला नाही हो म्हणून कांगावा सुरू केला. एअर इंडीया कितीही वाईट कंपनी असली, त्यांना कितीही वाईट सेवा मिळाली असली तरी एका निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने पायातील पादत्राणाने एका ६० वर्षीय कर्मचार्याला अनेकवेळा मारणे, त्याला शिडीवरून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न करणे आणि नंतर आपल्या या घृणास्पद कृत्याबद्दल जराही खेद, खंत न बाळगता अभिमानाने आपल्या कृत्याची प्रौढी मारणे हे अत्यंत संतापजनक व तिरस्करणीय वर्तन आहे. त्यांनी जे केले तो गुन्हाच आहे व या अत्यंत उन्मत्त वर्तनाबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. विमानकंपन्यांनी त्यांच्यावर घातलेली बंदी समर्थनीय आहे.In reply to पण आपण तक्रार पुस्तिका मागून by श्रीगुरुजी
परत परत लांबलचक प्रतिसादातून
In reply to परत परत लांबलचक प्रतिसादातून by हतोळकरांचा प्रसाद
मग खासदार महाशयांनी स्वतःच
In reply to मग खासदार महाशयांनी स्वतःच by श्रीगुरुजी
ते सांगतील कि त्यांना जेव्हा
In reply to ते सांगतील कि त्यांना जेव्हा by हतोळकरांचा प्रसाद
हरकत नाही. परंतु तोपर्यंत
In reply to हात लावणं चूक आहे by वरुण मोहिते
इतिहासातील आणि वर्तमान
इतिहासातील आणि वर्तमान काळातील भाजप च्या चुका ह्यावरही एक धागा काढेन वेळ मिळाला कि . पण सगळ्यांनी नीट बोला हा तेव्हा ....नक्की लिहा. धाग्याची वाट बघतो.बादवे मागे एकदा मला मुंबई
In reply to बादवे मागे एकदा मला मुंबई by अत्रे
पूर्वी
In reply to पूर्वी by माईसाहेब कुरसूंदीकर
चांगली मेमरी आहे तुमची, २००३
In reply to चांगली मेमरी आहे तुमची, २००३ by अत्रे
मैंच्या वयाच्या मानाने अगदीच
चूक ती चूकच
In reply to चूक ती चूकच by तिमा
हाच हाच तर मुद्दा आहे.
In reply to हाच हाच तर मुद्दा आहे. by हतोळकरांचा प्रसाद
हे पहा
In reply to हे पहा by अनुप ढेरे
हां असं जिथल्या तिथं संपवावं,
In reply to हां असं जिथल्या तिथं संपवावं, by हतोळकरांचा प्रसाद
हांगाश्शी,
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहेझाला, व्यवस्थित झाला. लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे.माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.सहानूभूती नाही तर पाठिंबा प्रचंड आहे. माजुरडेपणाला असेच जागच्या जागी उत्तर द्यावे लागते. नंतर फक्त निरवानिरवी असते ह्या तत्त्वावर आमची श्रध्दा आहे.मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?सध्या तरी मी एकटाच आहे आणि माझ्या निवेदनाने तुम्हाला बरे वाटलेले नाहीये. राहता राह्यला परत निवडून यायचा भाग. ते आधीही आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ह्यावेळी खासदारकीची निवडणूक त्यांची पहिली निवडणूक नव्हती अन येत्यावेळेस तर ते जब्बरदस्त मतांनी येणार. . आता कसं वाटतंय?In reply to हां असं जिथल्या तिथं संपवावं, by हतोळकरांचा प्रसाद
तुम्ही विचारलत की मारण्याचं
एअर इंडिया वाल्याना बॅन
आणि मिपावरची सगळ्यात मोठी गंमत काय आहे
In reply to आणि मिपावरची सगळ्यात मोठी गंमत काय आहे by धर्मराजमुटके
म्हणुनच म्हणतो चर्चा निकोप असावी
In reply to आणि मिपावरची सगळ्यात मोठी गंमत काय आहे by धर्मराजमुटके
माझी क्षमा नका मागू.
खासदार गायकवाड साहेब जेंव्हा
In reply to खासदार गायकवाड साहेब जेंव्हा by अप्पा जोगळेकर
अप्पासाहेब काही गोष्टी स्पष्ट करा
In reply to अप्पासाहेब काही गोष्टी स्पष्ट करा by शार्दुल_हातोळकर
नाय नाय. माझे म्हणणे आहे की
In reply to अप्पासाहेब काही गोष्टी स्पष्ट करा by शार्दुल_हातोळकर
करोडो लोक
In reply to खासदार गायकवाड साहेब जेंव्हा by अप्पा जोगळेकर
खरे तर या मूर्ख, उद्दाम
http://www.misalpav.com
धन्यवाद. ऐकून बरे वाटले.असे म्हणण्यात कसलेतरी समर्थन केले आहे. तुमचा निष्कर्ष चुकीचा आहे. धन्यवाद = प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ऐकून बरे वाटले = जनता पुन्हा निवडून आणणार नाही हे ऐकून बरे वाटलेIn reply to http://www.misalpav.com by अत्रे
तुम्हाला वाटते एकेरी भाषा
तुम्हाला वाटते एकेरी भाषा चुकीची आहे. मला नाही वाटत तसे. बेसिकली अशा (मारहाण करणाऱ्या) माणसाबद्दल आदर का म्हणून ठेवायचा? कोणत्यातरी निवडणुकीत जिंकला म्हणून? चप्पल मारणे सोडून त्याचे कर्तृत्व काय?काही व्यक्तींबद्दल एकेरी उल्लेखच केला जातो. त्यांचे कर्तृत्वच इतके महान आहे की त्यांच्याबद्दल अहोजाहो असे वापरताच येत नाही. ते निवडून आले असले तरी त्यांचा आदरपूर्वक उल्लेख करणे अशक्य आहे. (उदा. लालू, आव्हाड, मणीशंकर अय्यर . . असे बरेच जण आहेत).In reply to http://www.misalpav.com by अत्रे
अत्रे साहेब तुम्ही वैयक्तिक टिका करताय
In reply to अत्रे साहेब तुम्ही वैयक्तिक टिका करताय by शार्दुल_हातोळकर
माननीय महोदय,
In reply to माननीय महोदय, by अत्रे
ठीक आहे. पुर्णविराम.
ते मागे रेल्वेवर दगडं फेकणारे
In reply to ते मागे रेल्वेवर दगडं फेकणारे by वरुण मोहिते
हिटलर आणि जोसेफ मेंगेलला
जाऊदे आता एकेरी उल्लेख
रवी गायकवाडांचे नवे काढलेले तिकिट एअर इंडियाकडून रद्द
In reply to रवी गायकवाडांचे नवे काढलेले तिकिट एअर इंडियाकडून रद्द by गॅरी ट्रुमन
नो फ्लाय मागे घेतला होता का?