दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा
प्रतिक्रिया
In reply to माझा आता हिरो मायेस्ट्रो by सुहास..
In reply to युनीकोर्न नको by अभ्या..
In reply to सुहासदादा >> by सुहास..
In reply to माझा आता हिरो मायेस्ट्रो by सुहास..
In reply to वाश्या दादा by स्पा
In reply to आमच्या घरी शीबीजी एक्स्ट्रीम by अभ्या..
In reply to चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स by सस्नेह
In reply to चारचाकी सर्वीसिंग by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चार-पाचशे कि.मि. किंवा अधिकचे अंतर जेव्हा असेल तेव्हा इंजिन गरम होत तर नाही ना ? ते बघावे. सारखी गाडी चालवू नये.गाडीचा थर्मोस्टॅट कधीतरी उडतो. त्यासाठी रेडीएटर फॅनला डायरेक्ट कनेक्शन देवून, कॉक्पीटात एक बटन लावुन घ्यावे.. आणीबाणीत बर पडत, खोळंबा होत नाही.
In reply to चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स by सस्नेह
In reply to चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स by शैलेन्द्र
उन्हात गाडी उभी केल्यास वाईपर वर उचलुन ठेवावे.
याचे नेमके काय कारण आहे..?
वाईपर काचेला चिकटून ठेवले असताना काचेवर उन्हाने तापलेल्या रबराचे डाग पडतात की उन्हाने तापलेल्या काचेमुळे वायपरचे रबर खराब होते..?In reply to उन्हात गाडी उभी केल्यास वाईपर by मोदक
In reply to धागा आवडला.... by मन१
चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स कोणी देईल काय ? म्हणजे किती दिवसातून एकदा सर्विसिंग, ऑईल लेवल, हवा, इंजिन देखभाल कोणती इ. ?
म्हणजे कस बघा दिवसा आड ऑईल बदलवणे,रोज हवा काढुन परत भरुन चेक करणे,रोज धुणे,
जमल्यास दर सहा महिन्यातुन गाडीचे इंजीन चेंज करा,कशी गाडी व्यवस्थीत टिकत नाही बघा.In reply to चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स by श्री गावसेना प्रमुख
म्हणजे कस बघा दिवसा आड ऑईल बदलवणे,रोज हवा काढुन परत भरुन चेक करणे,रोज धुणे, जमल्यास दर सहा महिन्यातुन गाडीचे इंजीन चेंज करा,कशी गाडी व्यवस्थीत टिकत नाही बघा.माझं उत्तर चोरलं बरं का तुम्ही. बाकी हवा दिवसातून तीन वेळा चेक करायला हवी. दररोज सर्व्हीसिंग मस्ट.
In reply to माझा खोडकर सल्ला by चौकटराजा
In reply to आईल by तुषार काळभोर
ठराविक ३-४ पंपांवर पेट्रोल टाकतो
त्यातही ब्रँड् सांभाळणे जमते का ते बघावे.
१) मी पॅशन प्लसमध्ये "क्लब एचपी" (नक्की हेच नाव कां..?) चे पेट्रोल टाकतो. ते ही पंप ठरलेले.
बाहेर जायचे असेल तर हिंजवडी साईडचा एक पंप, थेऊर आणि सासवड रोडवर प्रत्येकी एक पंप आहे आणि किकवी (पुण्यापासून ४५ किमीवर सातार्याच्या दिशेने एक पंप आहे, हा पंप २६/११ च्या एका हुतात्म्याच्या वारसांना मिळालेला आहे!) अशा ठरावीक पंपावर पेट्रोल भरायचे..
२) शक्यतो गाडीचा वेग अचानकपणे वाढवायचा नाही. आणि विनाकारण समोरच्या वाहनाला चिकटून ब्रेक मरायचा नाही (हार्ड स्टॉप)
३) सुरूवातीचे १० / १५ हजार किमी गाडी अत्यंत सांभाळून चालवलेली आहे. (इंजिन सेटल होईपर्यंत)
४) दोन जणांच्या गाडीवर तिघेजण प्रवास करायचा नाही (तुझ्या आग्रहामुळे - तुझ्याच यामाहावर तू, सूड आणि मी असा प्रवास केला होता - तसला प्रकार करायचा नाही! :-D)
माझी पॅशन प्लस पुणे शहरात ६५ ते ६८, कोकणात ५५ ते ६० आणि हायवेला ७५ चे मायलेज देते.In reply to +१ by मोदक
In reply to पुण्यातले चांगले पंप by मैत्र
In reply to अजून एक by तुषार काळभोर
परत कोकण दौरा आखलेला आहे . ४/५ दिवसात १२०० किमी . .तुझ्या पार्श्वभागाची काळजी वाटतेय म्हणून एक गावठी पण अत्यंत परिणामकारक उपाय सुचवतो. , एक जुनी सायकलची ट्युब घे (पंक्चर नको), तिच्यात कमीत कमी हवा भर. आणि तुला सहज बसता येईल अशा पद्धतीने ती सीट्ला बांध, वरून सीट कवर घाल.. मस्त एअर कुशन तयार होते.. कंबर व पाठीचा त्रास बराच कमी होईल. अर्थात तुमच्या नव्या गाड्यांवर हे कसं जमेल ते बघायला हवं.
मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं. तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे .हा प्रकार स्वतः करायची इच्चा असल्यास गाडी पाच मिनिट चालवुन मग गाडीतले सगळे ऑईल ड्रेन कर, मग परत थोडे ऑइल टाकुन गाडी चालु कर, पुन्हा शेवटच्या थेंबापर्यन्त निपटून काढ. मग पुर्ण ऑइल भर.. नंतर गाडी न्युत्रलला ठेवून फ्युएल स्क्रु नियंत्रीत कर.
In reply to परत कोकण दौरा आखलेला आहे . by शैलेन्द्र
एक जुनी सायकलची ट्युब घे (पंक्चर नको), तिच्यात कमीत कमी हवा भर. आणि तुला सहज बसता येईल अशा पद्धतीने ती सीट्ला बांध, वरून सीट कवर घाल.. मस्त एअर कुशन तयार होते.मला बहुतेक ट्रकची, नाहीतर ट्रॅक्टरची, ट्यूब शोधावी लागेल.
In reply to उप्स्स... by प्रभाकर पेठकर
In reply to नाही हो काका, उलट तुमच्याकडे by शैलेन्द्र
एक जुनी सायकलची ट्युब घे (पंक्चर नको), तिच्यात कमीत कमी हवा भर. आणि तुला सहज बसता येईल अशा पद्धतीने ती सीट्ला बांध, वरून सीट कवर घाल.. मस्त एअर कुशन तयार होते.. कंबर व पाठीचा त्रास बराच कमी होईल.एक नंबर उपाय शैलेन्द्र भौ. करून बघ्ण्ञात येईल. आणि इंजिन ऑईल बदलते वेळी एक इंजिन क्लिनिंग ऑईल मिळतं ते वापर. जुनं ऑईल काढलं की क्लिनिंग ऑईल टाकयचं, ३-४ मिनिटं गाडी न्युट्रल वर चालू ठेवायची, मग बंद करून हे क्लिनिंग ऑईल काढून टाकायचं आणि नेहमीचं इंजिन ऑईल भरायचं. इंजिनाच्या कार्यक्षमतेत जाणवण्याइतका फरक पडतो. करून पहा.
In reply to १. प्रवासाला निघायच्या आदल्या by ५० फक्त
संध्याकाळी किंवा रात्री, एखाद्या लांबवर प्रवासाला निघालेल्या ट्रकच्या जथ्याबरोबर प्रवास करा.
ब्येष्ट सजेशन, स्वतःच्या रायडींगवर डोळस विश्वास असेल तर ट्रक च्या मागोमाग (ट्रकसारखी वाहने जो व्हॅक्यूम तयार करत जातात त्या व्हॅक्यूम मधून) गाडी न्यावी, हे करताना फक्त मागे बडबड करणारा मित्र नसावा आणि समोरच्या वाहनाच्या टेललँपकडे व्य व स्थी त लक्ष असावे.
समोरचे वाहन आणि आपण यातले अंतर कमीजास्त करण्यासाठी एखादा रेफरन्स पाँईंट पकडावा.
सळ्यांनी भरलेला ट्रक, उसाने भरलेला ट्रक, वाळूची वाहने असल्या वाहनांच्या नादाला लागू नये.
मोठ्या वाहनांच्या मागे गाडी चालवताना शक्यतो चाकामागे चाक अशीच गाडी चालवावी, समोरच्या गाडीने चुकवलेले खड्डे, मेलेले प्राणी वगैरे आपोआप चुकवले जातात.
पावसाळ्यात रस्त्यावरच्या पाण्याची पातळी दुचाकीच्या सायलेन्सरच्या वरती असेल तर असे रस्ते ओलांडू नयेत, अगदीच असे रस्ते ओलांडणे गरजेचे असेल तर एखाद्या मोठ्या गाडीची वाट बघावी व त्यांच्या मागच्या चाकामागून असे पाणी भरलेले रस्ते ओलांडावेत.
वरील सर्व प्रकार स्वतःच्या जबाबदारीवर, स्वत:च्या व गाडीच्या तब्बेतीनुसार करावेत!In reply to संध्याकाळी किंवा रात्री, by मोदक
In reply to उत्तम टिपा by श्रीरंग_जोशी
वल्ली व मोदक - दोघांनीही लिहिलेल्या टिपा मोलाच्या आहेत.
काय राव रंगेश.. वाल्लीशेथ संपादक झाले म्हणून "प्रतिसाद लैच माहितीपूर्ण." ही टीप झाली का..? आणि ती पण मौल्यवान..?? ;-)
बाकी वल्ली यांच्या टिपांचा गोंधळलेला क्रम बघून आणखी एक महत्वाची टिप आठवली - पिऊन गाडी चालवू नका
किती वाजलेत हो तिकडे..?? :-D
(संपूर्ण प्रतिसाद हलका घ्यावा!)In reply to वल्ली व मोदक - दोघांनीही by मोदक
In reply to ;-) by श्रीरंग_जोशी
बाकी मी लिहिलेली टिपदेखील मोलाची आहेच .
नक्कीच मोलाची आहे.In reply to बाकी मी लिहिलेली टिपदेखील by मोदक
In reply to (No subject) by प्रचेतस
In reply to मा.श्री.श्रिरंग काका यांस, by ५० फक्त
In reply to संध्याकाळी किंवा रात्री, by मोदक
ट्रक च्या मागोमाग (ट्रकसारखी वाहने जो व्हॅक्यूम तयार करत जातात त्या व्हॅक्यूम मधून) गाडी न्यावीअतिशय धोकादायक सूचना. याने थोडासे मायलेज वाढते इतकेच. पण रिस्क बघता हे सर्वथा टाळावे हे उत्तम. समोरच्या गाडीमागे व्यवस्थीत अंतर ठेवावे. रात्री जास्त ठेवावे.
In reply to ट्रक च्या मागोमाग (ट्रकसारखी by काळा पहाड
In reply to अतिशय धोकादायक सूचना - मान्य by मोदक
In reply to माझा मुद्दा मोदकने कॅरी केला by ५० फक्त
In reply to १. प्रवासाला निघायच्या आदल्या by ५० फक्त
In reply to ५०, शैलेंद्र, मोदक वाचनीय by स्पा
In reply to अजून काही by स्पा
In reply to काही चुकीचे समज आहेत by ५० फक्त
In reply to आपण तर साला ५० रावांच्या by प्रचेतस
In reply to +१ by स्पा
In reply to +२ by प्रचेतस
In reply to मा. मिस्पाजी, तुम्ही तुमची by ५० फक्त
In reply to एनि टाईम by स्पा
In reply to मा. मिस्पाजी, तुम्ही तुमची by ५० फक्त
In reply to मा. मिस्पाजी, तुम्ही तुमची by ५० फक्त
In reply to मी पण by अभ्या..
In reply to अजून काही by स्पा
अंधार असला तरी रस्ता ओळखीचा असतो
असे कोणत्याही रस्त्याबाबत समजू नये... दुर्दैवाने काही झाले तर ओळखीच्या रस्त्यावर फारतर लगेच मदत मिळू शकते. अन्यथा अडचणी यायच्याच असतील तर अनोळखी रस्त्याइतक्याच तीव्रतेने येवू शकतात.
बाईक चालवताना पहिल्या किलोमीटरला आपण जितकी काळजी घेतो तितकीच काळजी मुक्कामी पोहोचल्यावर गाडी स्टँडला लावतानाही घ्यावी!
२.भरपूर पाणी पीत राहणे गरजेचे.
८. दर ७० किमी नंतर एक छोटा ब्रेक.
भरपूर पाणी पीत राहिलास तर ब्रेक आपोआप घेतले जातील. ;-)
सल्ल्यांचा पाऊस पडला आहे म्हणून एक वैयक्तीक मत - सुरक्षीत वाहन चालवणे सर्वांना जमत असले तरी जसे आपण एकाच फॉरमॅटमध्ये चालवत नाही / शिकत नाही त्याचप्रमाणे सर्व सल्ले योग्य असूनही सोयीचे पडतीलच असे नाही.. आपल्याला गाडीवर बसताना, गाडी चालवताना, समोरची गाडी ओव्हरटेक करताना आणि योग्य जजमेंटने ब्रेक लावताना कम्फर्टेबल वाटले पाहिजे. बस्स!
माझा वैयक्तीक अनुभव विचारशील तर मला रात्री गाडी चालवणे एकदम कम्फर्टेबल वाटते. हवेतील गारव्यामुळे इंजीन फारसे तापत नाही. रस्त्यावर शिकाऊ पब्लीक फारसे नसते. रस्त्यावर लाईटच्या भाषेचे राज्य असल्याने हॉर्नचा त्रासदायक आवाज नसतो. गाडीचा लाईट व्यवस्थीत असेल तर रोड व्हिजीबलिटी व्यवस्थीत असते..
याउलट ट्रक सारखे धूड घेतलेले व दारू पिलेले ड्रायव्हर, रिफ्लेक्टर नसलेले बंद पडलेले ट्रक / ट्रॅक्टर, सलमान खानचे भाऊबंद, लूटमार करणारे लोक असली तमाम जनतासुद्धा रात्रीच रस्त्यावर असते.
त्या त्या परिस्थितीमध्ये असलेली आपली कम्फर्ट लेव्हल महत्त्वाची..In reply to अजून काही by स्पा
लॉंग ड्राईव असल्यास त्याबाबत काही टिपा .खोपोलीच्या आजूबाजूचे रस्ते टाळावेत, हे विसरलास काय रे ?? ;-)
In reply to बाईकची सर्विसिंग by वामन देशमुख
In reply to दुचाकीसंदर्भात.. by मोदक
In reply to दुचाकीसंदर्भात.. by मोदक
In reply to तुम्ही लिहिली आहे ती आदर्श by खबो जाप
जीनचे आयडलींग चेक करणे, फाईनट्यून करणे -- मी एकदा विचारले होते ५००० रु खर्च येयील म्हणून सागितलं:O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O च्यायला माझ्या गाडीच्या ३ वर्षाच्या ट्युनिंग चा खर्च पण येवढा येणार नाही. अहो आयडलिंग आणि ट्युनिंग तुम्ही घरी करु शकता. कार्ब्युरेटर ला सेट स्क्रु दिलेला असतो त्याच्यावरती ह्या अॅडजस्ट्मेंट करता येतात. असल्या भुरट्या मेक्यानिक पासुन गाडीला लांबच ठेवा.
काही म्हणा फक्त आणि फक्त पुरुषांचा धागा झाला. सेम थ्रील, सेम इंटरेस्ट अन गप्पा किती मन लावुन केल्यात.बायकांना "नो वेण्त्री" चा बोर्ड लावलेला नव्हता ;) आणि चर्चा फक्त दुचाकीची नाहीये, चारचाकी वर पण आहे असो तुमचा "फेस्प्याक" च्या ध्ग्याबद्दल आम्ही काही बोललो काय ? ऑ? ;)
In reply to काही म्हणा फक्त आणि फक्त by स्पा
In reply to काही म्हणा फक्त आणि फक्त by स्पा
In reply to काही म्हणा फक्त आणि फक्त by स्पा
In reply to +१११११११११११११११११११. by बॅटमॅन
In reply to काही म्हणा फक्त आणि फक्त by स्पा
तुमचा "फेस्प्याक" च्या ध्ग्याबद्दल आम्ही काही बोललो काय ? ऑ?तुम्ही कशापायी बोलाल? तुम्ही चूपचाप तो धागा वाचून ते प्याक तुमच्या चेहर्यावर चोपडले असणार! :P
नॉयट्रोजन भरल्याने गाडी चांगली ग्रीप कशी घेते? (तसही साध्या हवेत ७८ टक्के नायट्रोजन असतोच की मग वरच्या २२ टक्क्याने नेमका काय फरक पडतो) त्यावेळी टायरमधे हवेचं प्रेशर किती ठेवायचं?असेच बोलतो. पेट्रोल पाप्वर जे फ्री मध्ये हवा भरून देतात , ते नाय्त्रो वाले असतात काय
In reply to नॉयट्रोजन भरल्याने गाडी by स्पा
In reply to हिरो होंडा... आपका शानदार हमसफर. Fill it Forget it... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to आता हिरो होंडा जाउन नुसते by ५० फक्त
In reply to चारचाकी by तुषार काळभोर
In reply to एका वेगळ्या धाग्याचा विषय, by ५० फक्त
In reply to गवी काका या धाग्यापासून काही by स्पा
In reply to सिग्नल ग्रीन होण्याची वाट by मोदक
In reply to सिग्नल ग्रीन होण्याची वाट by मोदक
In reply to जवळपास हवालदार आहे का त्यावर ठरवावे by लॉरी टांगटूंगकर
In reply to ओ ते बाइक ला बाजूला बॉक्स by काळा पहाड
लॅपटॉप कॅरी करून करून पाठ दुखायला लागलिये.
सॅकचे स्ट्रॅप्स अॅडजेस्ट करा. सॅक तुमच्या खांद्यातून निसटली जावू नये आणि ती मागच्या सीटवर / मागच्या व्यक्तीच्या मांडीवर व्यवस्थीत टेकली जावी इतपत सैल ठेवावेत.
(तुम्ही मागे बसणारी व्यक्ती असाल तर लॅपटॉप सॅकमध्ये डबल कुशन ची व्यवस्था करा अन्यथा कॅरीयरवर सॅक आदळून आदळून लॅपटॉप खराब होण्याची शक्यता असते) In reply to लॅपटॉप कॅरी करून करून पाठ by मोदक
In reply to पण त्यापेक्षा एखाद्या सॅडल by काळा पहाड
In reply to तसा विचार करायचा तर रोज कॅब by मोदक


In reply to या पण काही.. by कोमल
In reply to माहिती हवी आहे. by अनिरुद्ध प
- दोन्ही गाड्या छान आहेत
- जर तुमची उंची चांगली असेल तर होंडा अॅव्हीएटरचा विचार करा, या गाडीला होंडा अॅक्टीवाचेच इंजीन आहे पण सिटींग थोडे वरती आहे, शिवाय पुढचे चाक मोठे आहे त्यामुळे गाडी स्टेबल राहते
- अॅक्सेस १२५चे इंजीन आधिक शक्तिशाली आहे, त्यामुळे पिकप चांगला मिळतो.
- स्पेअरपार्ट व सर्विसींग्चे जाळे होंडाचे चांगले आहे
- थोडक्यात दोन्हीही चांगल्या गाड्या आहेत, चालवून बघा, तुम्हाला आवडेल ती घ्या
In reply to धन्यवाद by अनिरुद्ध प
In reply to माश्री फोडणीस काका by स्पा
In reply to धन्यु. कॉलिंग फडणीस काका. by प्रचेतस
In reply to वल्ली नमस्कार. तुमची गाडी by नानबा
In reply to पल्सर असल्याने अॅलॉय व्हील्स by प्रचेतस
आणि हा Michelin PILOT SPORTY Tubeless -
मागील टायरसाठी मात्र ट्रेड पॅटर्न बघून घ्या. तुमच्या चालवण्याची स्टाईल, रस्ते यावर ट्रेड पॅटर्न निवडा.
हा CEAT Vertigo SPORT आणि RAGE -
MRF Zapper C -
MRF Zapper VYDE -
आपल्या कडचे रस्ते आणि इतर स्थितींमध्ये भारतीय बनावटीचे टायर्स जास्त उत्तम चालतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे उगाच Michelin, Bridgestone, Pireli असल्या निष्कारण महागड्या ब्रँड्स कडे जाण्यापेक्षा CEAT किंवा MRF कधीही उत्तम. In reply to अॅलॉय व्हील्स आहेत ना? मग by नानबा
In reply to धन्स रे प्रथम. by प्रचेतस
In reply to चांगल्या आणि थोड्याफार खडबडीत by नानबा
In reply to धन्स रे. by प्रचेतस
In reply to धन्स रे प्रथम. by प्रचेतस
In reply to ' चालवण्याची स्टाईल म्हणशील by ५० फक्त
पल्सरवर मांडी घालुन बसल्यावर हे प्रकार कुणालाच करता येत नसावेत असं वाटतं.वल्ली पण? एक अगदी बालिश शंका आहे. गिअर्स आणि ब्रेक कसे काय वापरतो ब्वॉ तो?
In reply to आँ? by पैसा
In reply to माश्री फोडणीस काका by स्पा
माश्री फोडणीस काकाख्याक :D :D
त्यामुळे माझ्या घाणेरड्या रायडींग स्किल मध्ये सुद्धा ७४ चा मायलेज देतीयेलयच भारी
गाडी डोळ्यादेखतच सर्व्हिसिन्ग करुन घ्या.झकासराव . माझा मित्र आहे बजाज सर्विस सेंटर मध्ये . त्यामुळे बाकी चिंता नाही . (आणि ते हापिस च्या बाजूलाच आहे . त्यामुळे तर अजूनच चिंता मिटली ) ओइल चेंज ते नको म्हणलं तरी करतातच
लयच भारी:D
In reply to बजाज पल्सर १३५एलएस कशी आहे ? by मदनबाण
In reply to k&N Filter आणी iridium spark plug by कपिलमुनी
In reply to k&N Filter आणी iridium spark plug by कपिलमुनी
In reply to +१ by मालोजीराव
In reply to +१ by मालोजीराव
In reply to नविन ट्युबलेस टायर घ्यायचा by स्पा
In reply to अवेन्ज र by चिप्लुन्कर
In reply to किती देते?? मला घ्यायची आहे by टवाळ कार्टा
In reply to निदान ४ ० by चिप्लुन्कर
In reply to किती शीशी आहे १८०/२००/२२०?? by टवाळ कार्टा
In reply to २ २ ० शी शी आहे by चिप्लुन्कर
युनीकोर्न नको