मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच
हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं.
बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते.
बाकी इतरही बरेच प्रश्न असतात
उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे.
५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या.
पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून)
२. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे
३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो
४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक .
माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती.
पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.)
अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात .
आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता.
नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते .
गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई.
याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल .
आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो
परत कोकण दौरा आखलेला आहे .
४/५ दिवसात १२०० किमी .
मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर
आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं.
तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे .
अजून एक
दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D
त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल .
बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच
धन्यवाद
वाचने
150712
प्रतिक्रिया
358
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त सल्ले दिले आहेत
हेल्मेट आणि बॅग
माझ्या कडे CBZ इक्सट्रिम आहे.
सोप्पा उपाय म्हणजे नेहमी
बाईकची सर्विसिंग
दुचाकीसंदर्भात..
In reply to बाईकची सर्विसिंग by वामन देशमुख
धन्यवाद!
In reply to दुचाकीसंदर्भात.. by मोदक
तुम्ही लिहिली आहे ती आदर्श
In reply to दुचाकीसंदर्भात.. by मोदक
प्रतिसाद
In reply to तुम्ही लिहिली आहे ती आदर्श by खबो जाप
चला अजरामर झाला हा धागा.
काही म्हणा फक्त आणि फक्त
>>>>असो तुमचा "फेस्प्याक"
In reply to काही म्हणा फक्त आणि फक्त by स्पा
असो तुमचा "फेस्प्याक" च्या
In reply to काही म्हणा फक्त आणि फक्त by स्पा
+१११११११११११११११११११.
In reply to काही म्हणा फक्त आणि फक्त by स्पा
आणि हो, फेसप्याकबद्दल
In reply to +१११११११११११११११११११. by बॅटमॅन
तुमचा "फेस्प्याक" च्या
In reply to काही म्हणा फक्त आणि फक्त by स्पा
एक फुकट सल्ला....
मपल्याकडे पल्सर १५० आहे.
नॉयट्रोजन भरल्याने गाडी
पेट्रोल पाप्वर जे फ्री मध्ये
In reply to नॉयट्रोजन भरल्याने गाडी by स्पा
हिरो होंडा... आपका शानदार हमसफर. Fill it Forget it...
आता हिरो होंडा जाउन नुसते
In reply to हिरो होंडा... आपका शानदार हमसफर. Fill it Forget it... by ज्ञानोबाचे पैजार
५० राव,
In reply to आता हिरो होंडा जाउन नुसते by ५० फक्त
+५० फक्त
In reply to ५० राव, by प्रचेतस
प्लीजे धागा क्र २ काढता का?
मस्त लेख...
चारचाकी
एका वेगळ्या धाग्याचा विषय,
In reply to चारचाकी by तुषार काळभोर
आमी सि.एन.जि.वाले-२रु.प्रति
In reply to एका वेगळ्या धाग्याचा विषय, by ५० फक्त
गवी काका या धाग्यापासून काही
इतका वेळ बाईकवर बसून बसून
In reply to गवी काका या धाग्यापासून काही by स्पा
सिग्नल ग्रीन होण्याची वाट
चालू करताना सारखी किका
In reply to सिग्नल ग्रीन होण्याची वाट by मोदक
जवळपास हवालदार आहे का त्यावर ठरवावे
In reply to सिग्नल ग्रीन होण्याची वाट by मोदक
दुचाकीला १० सेकंद आणि
In reply to जवळपास हवालदार आहे का त्यावर ठरवावे by लॉरी टांगटूंगकर
ओ ते बाइक ला बाजूला बॉक्स
लॅपटॉप कॅरी करून करून पाठ
In reply to ओ ते बाइक ला बाजूला बॉक्स by काळा पहाड
लॅपटॉप कॅरी करून करून पाठ दुखायला लागलिये.सॅकचे स्ट्रॅप्स अॅडजेस्ट करा. सॅक तुमच्या खांद्यातून निसटली जावू नये आणि ती मागच्या सीटवर / मागच्या व्यक्तीच्या मांडीवर व्यवस्थीत टेकली जावी इतपत सैल ठेवावेत. (तुम्ही मागे बसणारी व्यक्ती असाल तर लॅपटॉप सॅकमध्ये डबल कुशन ची व्यवस्था करा अन्यथा कॅरीयरवर सॅक आदळून आदळून लॅपटॉप खराब होण्याची शक्यता असते)पण त्यापेक्षा एखाद्या सॅडल
In reply to लॅपटॉप कॅरी करून करून पाठ by मोदक
तसा विचार करायचा तर रोज कॅब
In reply to पण त्यापेक्षा एखाद्या सॅडल by काळा पहाड
बाईकच्या बाजुला साईड बॉक्स
In reply to तसा विचार करायचा तर रोज कॅब by मोदक
स्पावड्या, झाली का गाडी झ्याक
हो रे
हे पहा..
फटू दिसत नाहीयेत
दिसले... कडक बाइक्स हैत राव
या पण काही..
ह्योसंग आहे ती
In reply to या पण काही.. by कोमल
माहिती हवी आहे.
तज्ञ म्हणणार नसाल तर माहीत
In reply to माहिती हवी आहे. by अनिरुद्ध प
धन्यवाद
क्स्च कस्च..
In reply to धन्यवाद by अनिरुद्ध प
अप्रतिम
माझा एक प्रश्न
बाईकचे जुने टायर्स खराब
माश्री फोडणीस काका
धन्यु. कॉलिंग फडणीस काका.
In reply to माश्री फोडणीस काका by स्पा
वल्ली नमस्कार. तुमची गाडी
In reply to धन्यु. कॉलिंग फडणीस काका. by प्रचेतस
पल्सर असल्याने अॅलॉय व्हील्स
In reply to वल्ली नमस्कार. तुमची गाडी by नानबा
अॅलॉय व्हील्स आहेत ना? मग
In reply to पल्सर असल्याने अॅलॉय व्हील्स by प्रचेतस
धन्स रे प्रथम.
In reply to अॅलॉय व्हील्स आहेत ना? मग by नानबा
चांगल्या आणि थोड्याफार खडबडीत
In reply to धन्स रे प्रथम. by प्रचेतस
धन्स रे.
In reply to चांगल्या आणि थोड्याफार खडबडीत by नानबा
Zapper जब्राटच आहेत. आणि
In reply to धन्स रे. by प्रचेतस
' चालवण्याची स्टाईल म्हणशील
In reply to धन्स रे प्रथम. by प्रचेतस
आँ?
In reply to ' चालवण्याची स्टाईल म्हणशील by ५० फक्त
मी नाय हो.
In reply to आँ? by पैसा
माश्री फोडणीस काका ख्याक
In reply to माश्री फोडणीस काका by स्पा
डिस्कव्हर १०० टी . आज
खरय रावसाहेब.
त्यामुळे माझ्या घाणेरड्या