. आजचा सकाळ ( २३/१/२०१३ ) . बहुतेक फक्त ठाणे आवृत्ती . शेवटचे पान . टीप टोप प्लाझा ची जाहिरात.
एक वधुपिता आणि त्याची मुलगी. रुबाबदार जोडी. जाहिरात अशी आहे -
'कन्या परक्याचे धन ' मानून
घडवलं व्यक्तिमत्व छान
सासरी करताना वाटे
सार्थ अभिमान
-----------------------------------------------
आता कल्पना करा कि पहिल्या दोन ओळी वधूपिता म्हणत आहे. आणि शेवटच्या दोन ओळी ती मुलगी म्हणतेय !!
अर्थात ती जाहिरात समोर असेल तर खरी मजा समजेल.
इथे त्या लोकांनी "करताना" ऐवजी "पाठवताना" हा शब्द वापरायला पाहिजे होता.
तुम्ही अशा जाहिराती पहिल्या आहेत का ?
वाचने
24518
प्रतिक्रिया
157
मिसळपाव
प्रतिक्रिया
सकाळी सकाळी अतिशय कल्पक अन
सांगतोच..
कदाचित
In reply to सांगतोच.. by गवि
हा हा...
In reply to कदाचित by तिमा
टंकन चुक आहे का?
कुत्तीका.
नुकतीच एका मॉलमधी ही जाहिरात
सगळे तिचायला गोर्या रंगामागे
In reply to नुकतीच एका मॉलमधी ही जाहिरात by गवि
हेही ठीक कदाचित, पण मला ते
In reply to सगळे तिचायला गोर्या रंगामागे by बॅटमॅन
मराठी-इंग्रजी वैग्रे अँगल आहे
In reply to हेही ठीक कदाचित, पण मला ते by गवि
मला हेसुद्धा खटकलं.
In reply to हेही ठीक कदाचित, पण मला ते by गवि
तेच म्हणते मी. मेले
In reply to मला हेसुद्धा खटकलं. by नगरीनिरंजन
त्या
In reply to नुकतीच एका मॉलमधी ही जाहिरात by गवि
(No subject)
In reply to त्या by तिमा
+१
In reply to त्या by तिमा
सर्फ एक्सेल
In reply to नुकतीच एका मॉलमधी ही जाहिरात by गवि
मालिकेत कोणी "माझा विश्वास
आईच्यान्!!!!! इंग्रजाळलेले
In reply to मालिकेत कोणी "माझा विश्वास by आदूबाळ
अगदी अगदी
In reply to आईच्यान्!!!!! इंग्रजाळलेले by बॅटमॅन
कीटाणू हा शब्द हिंदाळलेल्या
In reply to अगदी अगदी by धमाल मुलगा
हरे रा...म!
In reply to कीटाणू हा शब्द हिंदाळलेल्या by बॅटमॅन
आणखी एक म्हणजे, मी तुमचे
In reply to मालिकेत कोणी "माझा विश्वास by आदूबाळ
मेरा क्या जाता है. smiley
In reply to आणखी एक म्हणजे, मी तुमचे by रेवती
करण....
सरकारी जाहिरातींमधे चुकीची
ह्या ह्या ह्या...
In reply to सरकारी जाहिरातींमधे चुकीची by गवि
-निरक्षरांनो साक्षर व्हा.. (असं भिंतीवर मोठ्ठ्या अक्षरात रंगवलेलं..नो कॉमेंट्स)तुमचं "नो कमेंट्स" भिडलं हो गवि. :-))सरकारी
भाषेचे आणि योग्य प्रकटनाचे महत्त्व
तुमच्यासारख्या सोनारानेच
In reply to भाषेचे आणि योग्य प्रकटनाचे महत्त्व by अभ्या..
उपयोग नाही...
In reply to तुमच्यासारख्या सोनारानेच by बॅटमॅन
अवघड आहे
In reply to उपयोग नाही... by योगप्रभू
तळजाभवानी सौभाग्यवती आहेच
In reply to भाषेचे आणि योग्य प्रकटनाचे महत्त्व by अभ्या..
गावांच्या नावाचे तर सर्रास
In reply to भाषेचे आणि योग्य प्रकटनाचे महत्त्व by अभ्या..
उच्चार
In reply to गावांच्या नावाचे तर सर्रास by आदूबाळ
तुम्ही "हिंजेवाडी" विसरलात! ("ज" जांबुवंतातला)
In reply to गावांच्या नावाचे तर सर्रास by आदूबाळ
मालवणचे मलवान
In reply to तुम्ही "हिंजेवाडी" विसरलात! ("ज" जांबुवंतातला) by चावटमेला
बाळासाहेब ठाकर्यांच्या
In reply to मालवणचे मलवान by क्लिंटन
अजून एक.
In reply to तुम्ही "हिंजेवाडी" विसरलात! ("ज" जांबुवंतातला) by चावटमेला
शब्द ते शब्द
वैद्य पाटणकर आयुर्वेदिक काढा ...
यावरनं आठवलं
In reply to वैद्य पाटणकर आयुर्वेदिक काढा ... by तर्री
शिवाय ऑनलाईनच कुठेतरी वाचून
दुनिया गोल आहे.
In reply to शिवाय ऑनलाईनच कुठेतरी वाचून by गवि
आमच्या इथल्या एका मॉलमध्ये
बिहारी...
In reply to आमच्या इथल्या एका मॉलमध्ये by सस्नेह
सेव्हिंग क्रीम..?!
In reply to बिहारी... by धमाल मुलगा
आणि हे लोकं प्रेक्षकांना दर्शक का म्हणतात ?
छ्या! या असल्या इश्तिहारंमुळे
इश्तिहारंमुळे मी परेशान
In reply to छ्या! या असल्या इश्तिहारंमुळे by ऋषिकेश
(त्यातल्या त्यात आजकालच्या
In reply to इश्तिहारंमुळे मी परेशान by अभ्या..
मध्यंतरी
In reply to इश्तिहारंमुळे मी परेशान by अभ्या..
पंक्चर काढले जाईल हे शुध्द
In reply to इश्तिहारंमुळे मी परेशान by अभ्या..
पंक्चर काढले जाईल हे शुध्द
In reply to इश्तिहारंमुळे मी परेशान by अभ्या..
नाही हां, पंपचर म्हणतात.
In reply to पंक्चर काढले जाईल हे शुध्द by इनिगोय
पंपचर
In reply to नाही हां, पंपचर म्हणतात. by रेवती
अजून एक
In reply to पंक्चर काढले जाईल हे शुध्द by इनिगोय
"अपडेट" रहा? "फॉलो" करा?
अ प वा द!
In reply to "अपडेट" रहा? "फॉलो" करा? by बहुगुणी
आताची नॅनोची अॅड जाम डोक्यात
मराठीच्या अभिमानासाठी
बहुतेक गॅरे़जवाले "ऑटो"ऐवजी
एकेठेकाणी 'आमच्या येथे शाखारी
In reply to बहुतेक गॅरे़जवाले "ऑटो"ऐवजी by बाळ सप्रे
सवय झालीय
In reply to एकेठेकाणी 'आमच्या येथे शाखारी by रेवती
शॉकबसर भरून मिलेल...
In reply to सवय झालीय by अभ्या..
बर्याच ठिकाणी
In reply to शॉकबसर भरून मिलेल... by खेडूत
काल परवाच बांधकाम
मस्त धागा
योगदान - हिंदी शब्द - मराठी
In reply to मस्त धागा by समीरसूर
योगदान मराठी शब्द नाही ??
In reply to मस्त धागा by समीरसूर
मस्त धागा
In reply to मस्त धागा by समीरसूर
विमानातील "खुर्चीची पेटी" !!
+१०००००००००००००. हेपण लै
In reply to विमानातील "खुर्चीची पेटी" !! by बाळ सप्रे
भाषांच्या सरमिसळीविषयी,
सहमत
In reply to भाषांच्या सरमिसळीविषयी, by गवि
हेच...
In reply to सहमत by अभ्या..
गविराज, सरमिसळीबद्दल विशेष
In reply to भाषांच्या सरमिसळीविषयी, by गवि
+१...
In reply to गविराज, सरमिसळीबद्दल विशेष by बॅटमॅन
मिपाच्या खफ वरील सुचना
उडवल्या जाईल हे काही
In reply to मिपाच्या खफ वरील सुचना by चाणक्य
नाही
In reply to उडवल्या जाईल हे काही by ऋषिकेश
आणि खटकायच्या बाबतीत :
In reply to नाही by अभ्या..
उडवल्या जाईल वगैरे मी विदर्भ
In reply to उडवल्या जाईल हे काही by ऋषिकेश
मान्य आहे
In reply to उडवल्या जाईल हे काही by ऋषिकेश
ह्म्म्म !!
In reply to उडवल्या जाईल हे काही by ऋषिकेश
उपस्थित सदस्य
In reply to उडवल्या जाईल हे काही by ऋषिकेश
उडवल्या जाईल
In reply to मिपाच्या खफ वरील सुचना by चाणक्य
भाषा आणि आचरण.
मुलांचे शब्दप्रयोग अनेकवेळा ऐकवत नाहीत.
शिकवणाय्रा शिक्षकांच्या व्याकरण शुध्द्तेचा एक नमुना!!
परत आलात?
In reply to शिकवणाय्रा शिक्षकांच्या व्याकरण शुध्द्तेचा एक नमुना!! by अनन्न्या
ते सर्व नंतर केलेच हो!!
In reply to परत आलात? by सूड
काय मूर्ख बाई आहे,
In reply to शिकवणाय्रा शिक्षकांच्या व्याकरण शुध्द्तेचा एक नमुना!! by अनन्न्या
पत्र नव्हे कुत्र!
मटावरचीच भडास काढायला गेलं तर
In reply to पत्र नव्हे कुत्र! by दादा कोंडके
२०१३च्या कालनिर्णय
रचणे
ते आहे ना
In reply to रचणे by राही
जे पूर्वीपासून वापरात आहे ते
In reply to ते आहे ना by पैसा
बरोबर
In reply to जे पूर्वीपासून वापरात आहे ते by राही
..
In reply to जे पूर्वीपासून वापरात आहे ते by राही
लोकसत्ता मध्ये ह्या विषयावरील
चांगले काम करताय दुवा मिळणारच
In reply to लोकसत्ता मध्ये ह्या विषयावरील by श्रिया
लोकसत्ता मध्ये ह्या विषयावरील
चांगले काम करताय
In reply to लोकसत्ता मध्ये ह्या विषयावरील by श्रिया
फसणे
मध्यंतरी पुण्यात असताना
पुणेकरांचा दोष नाही
In reply to मध्यंतरी पुण्यात असताना by नानबा
मुंबैकरच असणार तो. सगळे साले
In reply to पुणेकरांचा दोष नाही by सूड
कश्यावरून तो पेंटर पुणेकर
In reply to मध्यंतरी पुण्यात असताना by नानबा
अहो कधी कधी काय होतं,
In reply to मध्यंतरी पुण्यात असताना by नानबा
सूड आणि रेवतीचे प्रतिसाद आधी
In reply to अहो कधी कधी काय होतं, by आदूबाळ
हे हे हे
In reply to सूड आणि रेवतीचे प्रतिसाद आधी by आदूबाळ
सगळे?
In reply to सूड आणि रेवतीचे प्रतिसाद आधी by आदूबाळ
वाटलंच असं होणार म्हणून!!
In reply to सूड आणि रेवतीचे प्रतिसाद आधी by आदूबाळ
तुम्हाला प्रतिसाद समजला नाही.
In reply to सूड आणि रेवतीचे प्रतिसाद आधी by आदूबाळ
शहर स्वच्छता अभियानामध्ये....
पुणे-बंगळूरू , अर्थात एनेच -
अहो सुज्ञ पुणेकरांनो, हा फलक
आधी मराठीत भांडायला शिका !!
In reply to अहो सुज्ञ पुणेकरांनो, हा फलक by नानबा
चाराठ महिन्यांत बाटलास मेल्या
In reply to आधी मराठीत भांडायला शिका !! by सूड
कडवा
In reply to चाराठ महिन्यांत बाटलास मेल्या by गवि
हेच खरं. मोर पुणेरी दॅन
In reply to कडवा by अभ्या..
काय ते कळत नाहीय !!
In reply to चाराठ महिन्यांत बाटलास मेल्या by गवि
चाराठ महिन्यांत बाटलास मेल्या
In reply to चाराठ महिन्यांत बाटलास मेल्या by गवि
> समुद्र पोटात घेइल तर बरं
In reply to आधी मराठीत भांडायला शिका !! by सूड
हा एकंदरीत बंबैय्या मराठी
अजुन एक...
मराठी
मुंबईतील लोकं मी गेली/आली अस
अर्रे वा. मस्त चर्चा.
आशय पोहोचवण्याचे शब्द हे
In reply to अर्रे वा. मस्त चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आनंदी-आनंद आहे....
In reply to अर्रे वा. मस्त चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गंभीरपणेच म्हणतो आहे.
In reply to आनंदी-आनंद आहे.... by योगप्रभू
ते मत पहिल्या वाक्यासाठी आहे...
In reply to गंभीरपणेच म्हणतो आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लैच शब्दशः अर्थ घेतलेला दिसतो...
In reply to ते मत पहिल्या वाक्यासाठी आहे... by योगप्रभू
तसं न्हाई वो सर...
In reply to लैच शब्दशः अर्थ घेतलेला दिसतो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to अर्रे वा. मस्त चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to अर्रे वा. मस्त चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिंदी सिनेमाकरण
जीजू हा शब्द ऐकला की लै सटकते
In reply to हिंदी सिनेमाकरण by चावटमेला
आणि दिदी?
In reply to जीजू हा शब्द ऐकला की लै सटकते by बॅटमॅन
दीदी, भैया, इ. शब्द तसेच, पण
In reply to आणि दिदी? by अभ्या..
+१
In reply to आणि दिदी? by अभ्या..
हो नाही पो
In reply to +१ by दादा कोंडके
ते पो वैग्रे तमिऴमध्ये
In reply to हो नाही पो by श्रीरंग_जोशी
कानडी मध्ये हो असेल कदाचित
In reply to ते पो वैग्रे तमिऴमध्ये by बॅटमॅन
संदर्भ बरोबर पण इथे लागू नै
In reply to कानडी मध्ये हो असेल कदाचित by श्रीरंग_जोशी
'बैलाला पो' असेच म्हंटले जाते..
In reply to संदर्भ बरोबर पण इथे लागू नै by बॅटमॅन
अगदी सहजपणे 'जीजू' ह्या
In reply to हिंदी सिनेमाकरण by चावटमेला
आणि 'अद्रक'?
In reply to हिंदी सिनेमाकरण by चावटमेला