जाहिरातीमधील चुकीचे मराठी !!
. आजचा सकाळ ( २३/१/२०१३ ) . बहुतेक फक्त ठाणे आवृत्ती . शेवटचे पान . टीप टोप प्लाझा ची जाहिरात.
एक वधुपिता आणि त्याची मुलगी. रुबाबदार जोडी. जाहिरात अशी आहे -
'कन्या परक्याचे धन ' मानून
घडवलं व्यक्तिमत्व छान
सासरी करताना वाटे
सार्थ अभिमान
-----------------------------------------------
आता कल्पना करा कि पहिल्या दोन ओळी वधूपिता म्हणत आहे. आणि शेवटच्या दोन ओळी ती मुलगी म्हणतेय !!
अर्थात ती जाहिरात समोर असेल तर खरी मजा समजेल.
इथे त्या लोकांनी "करताना" ऐवजी "पाठवताना" हा शब्द वापरायला पाहिजे होता.
तुम्ही अशा जाहिराती पहिल्या आहेत का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सकाळी सकाळी अतिशय कल्पक अन
सांगतोच..
कदाचित
हा हा...
टंकन चुक आहे का?
कुत्तीका.
नुकतीच एका मॉलमधी ही जाहिरात
सगळे तिचायला गोर्या रंगामागे
हेही ठीक कदाचित, पण मला ते
मराठी-इंग्रजी वैग्रे अँगल आहे
मला हेसुद्धा खटकलं.
तेच म्हणते मी. मेले
त्या
(No subject)
+१
सर्फ एक्सेल
मालिकेत कोणी "माझा विश्वास
आईच्यान्!!!!! इंग्रजाळलेले
अगदी अगदी
कीटाणू हा शब्द हिंदाळलेल्या
हरे रा...म!
आणखी एक म्हणजे, मी तुमचे
मेरा क्या जाता है. smiley
करण....
सरकारी जाहिरातींमधे चुकीची
ह्या ह्या ह्या...
-निरक्षरांनो साक्षर व्हा.. (असं भिंतीवर मोठ्ठ्या अक्षरात रंगवलेलं..नो कॉमेंट्स)तुमचं "नो कमेंट्स" भिडलं हो गवि. :-))सरकारी
भाषेचे आणि योग्य प्रकटनाचे महत्त्व
तुमच्यासारख्या सोनारानेच
उपयोग नाही...
अवघड आहे
तळजाभवानी सौभाग्यवती आहेच
गावांच्या नावाचे तर सर्रास
उच्चार
तुम्ही "हिंजेवाडी" विसरलात! ("ज" जांबुवंतातला)
मालवणचे मलवान
बाळासाहेब ठाकर्यांच्या
अजून एक.
शब्द ते शब्द
वैद्य पाटणकर आयुर्वेदिक काढा ...
यावरनं आठवलं
शिवाय ऑनलाईनच कुठेतरी वाचून
दुनिया गोल आहे.
आमच्या इथल्या एका मॉलमध्ये
बिहारी...
सेव्हिंग क्रीम..?!
आणि हे लोकं प्रेक्षकांना दर्शक का म्हणतात ?
छ्या! या असल्या इश्तिहारंमुळे
इश्तिहारंमुळे मी परेशान
(त्यातल्या त्यात आजकालच्या