. आजचा सकाळ ( २३/१/२०१३ ) . बहुतेक फक्त ठाणे आवृत्ती . शेवटचे पान . टीप टोप प्लाझा ची जाहिरात.
एक वधुपिता आणि त्याची मुलगी. रुबाबदार जोडी. जाहिरात अशी आहे -
'कन्या परक्याचे धन ' मानून
घडवलं व्यक्तिमत्व छान
सासरी करताना वाटे
सार्थ अभिमान
-----------------------------------------------
आता कल्पना करा कि पहिल्या दोन ओळी वधूपिता म्हणत आहे. आणि शेवटच्या दोन ओळी ती मुलगी म्हणतेय !!
अर्थात ती जाहिरात समोर असेल तर खरी मजा समजेल.
इथे त्या लोकांनी "करताना" ऐवजी "पाठवताना" हा शब्द वापरायला पाहिजे होता.
तुम्ही अशा जाहिराती पहिल्या आहेत का ?
वाचने
24573
प्रतिक्रिया
157
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणि दिदी?
In reply to जीजू हा शब्द ऐकला की लै सटकते by बॅटमॅन
दीदी, भैया, इ. शब्द तसेच, पण
In reply to आणि दिदी? by अभ्या..
+१
In reply to आणि दिदी? by अभ्या..
हो नाही पो
In reply to +१ by दादा कोंडके
ते पो वैग्रे तमिऴमध्ये
In reply to हो नाही पो by श्रीरंग_जोशी
कानडी मध्ये हो असेल कदाचित
In reply to ते पो वैग्रे तमिऴमध्ये by बॅटमॅन
संदर्भ बरोबर पण इथे लागू नै
In reply to कानडी मध्ये हो असेल कदाचित by श्रीरंग_जोशी
'बैलाला पो' असेच म्हंटले जाते..
In reply to संदर्भ बरोबर पण इथे लागू नै by बॅटमॅन
अगदी सहजपणे 'जीजू' ह्या
In reply to हिंदी सिनेमाकरण by चावटमेला
आणि 'अद्रक'?
In reply to हिंदी सिनेमाकरण by चावटमेला
बाकी अशा अशुध्द शब्दांसाठी
प्रसंग
In reply to बाकी अशा अशुध्द शब्दांसाठी by किसन शिंदे
काम करायचा प्रसंग आला.....".
In reply to प्रसंग by क्लिंटन
त्या मनुष्यावर मग 'प्रसंगच'
In reply to प्रसंग by क्लिंटन
शॉक अॅब्सॉर्बर हा अजून एक
बाप रे...
In reply to शॉक अॅब्सॉर्बर हा अजून एक by नानबा
शेतात सिद्ध झालेले!