२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली.
माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे. कारण मग ज्यांचा भ्रमनिरासच झाला आहे किंवा ज्यांना पोटदुखीच आहे त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधल्या " सोन्याच्या टोपीची" आठवण झाली असती आणि फेकू ऐवजी नाम्या म्हणून टिंगल केली असती, पण टिंगल चुकलीनसती. वैफल्य वगैरे.
आपल्या अकाऊंट मध्ये पंधरा लाखच काय कोट्यवधी रुपये या सरकारने जमा केले आहेत. फक्त एकच म्हंजे उदाहरणार्थ : मागील सरकारने एकूण पेट्रोल खरेदीचे फक्त ५५ % बिल इराणला अदा केले होते. उर्वरित बिलाचे कर्ज देशावर म्हंजे तुमच्या माझ्या डोक्यावर २०१४
मध्ये आणि अलीकडेपर्यंत होते. आजच्या आकड्या नुसार ही रक्कम होती पाच हजार करोड रुपये. ही रक्कम आपल्या डोक्यावर देय होती. ती रक्कम एक टाकी अदा भारत सरकारने अलीकडे केली आहे. आता फक्त एका व्यवहाराने पाच हजार करोड भागिले एकशे तीस करोड एवढी रक्कम तुमच्या माझ्या डोक्यावरून कर्ज कमी झाले, म्हणजे खात्यात जमा झाली आहे. दर डोई पंधरा लाख कधीच वसूल झाले होते. असे अनेक व्यवहार आहेत ज्याचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. आणखी उदाहरणार्थ नोटबंदी नंतर सुमारे अडीच लाख कंपन्या व्यवहारात गडबड जाणवल्यामुळे बंद करायचे आदेश सरकारने दिले. त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, म्हंजे क्लेम वगैरे केला नाही. ती संपुर्ण रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. शिवाय अशा सर्व ठेवींचा स्रोत अज्ञात ठरवून ती ठेवणाऱ्या व्यक्ती वा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इन्कम टॅक्सवाल्याना दिले आहेत. दंडाची वसुली त्यातून जी होईल ती रक्कम आणखी काहीपट असेल. काय पंधरा लाखाचं कौतुक करत बसलीय जनता !
वाचने
65649
प्रतिक्रिया
264
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान. सुंदर
In reply to अस्स कस्सं by नाखु
काँग्रेसने रस्ते केले , एम्स
In reply to छान. सुंदर by manguu@mail.com
गंमतच !!
In reply to काँग्रेसने रस्ते केले , एम्स by डँबिस००७
अगोदरच्या काळात म्हणजे ७०
In reply to गंमतच !! by manguu@mail.com
<<<त्यामुळे नंतर झालेल्या
In reply to अगोदरच्या काळात म्हणजे ७० by सुबोध खरे
अपघात हे निम्मित झाले, बुलेट
In reply to <<<त्यामुळे नंतर झालेल्या by विशुमित
ज्या गोष्टी माझ्याशी संबंधित
In reply to अस्स कस्सं by नाखु
भले शाबास ! मंग गावाकड्च्या
In reply to ज्या गोष्टी माझ्याशी संबंधित by मराठी कथालेखक
लोकशाहीत तसाही निवडणूकीचा कौल
In reply to भले शाबास ! मंग गावाकड्च्या by गब्रिएल
खरे आहे !
In reply to लोकशाहीत तसाही निवडणूकीचा कौल by मराठी कथालेखक
मराठी कथालेखका, अरे , मोदी
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
त्यामुळे तुम्ही आश्चर्य
In reply to हो चालेल की. by गामा पैलवान
हम्म
In reply to त्यामुळे तुम्ही आश्चर्य by मराठी कथालेखक
फायदा फक्त आर्थिकच नसतो
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
काका ,
In reply to फायदा फक्त आर्थिकच नसतो by मराठी कथालेखक
बरं आजोबा !!
In reply to काका , by सोमनाथ खांदवे
ठीक आहे
In reply to बरं आजोबा !! by मराठी कथालेखक
२०१४ च्या पुढे दिसणारे बदल ..
In reply to ठीक आहे by नाखु
सरकारी योजना
In reply to २०१४ च्या पुढे दिसणारे बदल .. by मराठी कथालेखक
माझ्या फायद्याची एकही योजना जर का राबवली गेली नसेल तर इतरांच्या फायद्याने खूष होवून मी सरकारचे गुणगान करणार नाहीयोजना म्हणजे अगदी शेतकरी कर्ज माफी योजनेसारखी एखादी योजना आयटी मधील आणि त्यातही हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी पाहिजे का? इन्फ्रास्ट्रक्चर मधील सुधारणा, नोटबंदी/ जीएसटी मुळे घरांच्या कमी झालेल्या किंवा स्टेबल झालेल्या किमती आणि त्याचबरोबर गृहकर्जाचे कमी झालेले व्याजदर, तसेच रेरा सारख्या कायद्यामुळे ग्राहकांना मिळालेले संरक्षण - यापैकी काहीच तुम्हाला फायद्याचं नाहीये? गुणगान करावं असं म्हणणं नाही पण नावं पण ठेवण्यासारखं काय आहे ते दाखवून द्या. स्थानिक गोष्टींमध्ये मोदी लक्ष घालू शकणार आहेत का? तुमच्या शहरातील/ गावातील/ विभागातील स्वच्छतेसाठी तिथली जनता आणि मुनिसिपालिटी जबाबदार नाही का? इथे तुम्ही नुसती योजना चालू केली आणि पुढे स्वच्छता झाली नाही/ राहिली नाही म्हणून मोदींना दोष देताय पण त्याचप्रमाणे कित्येक योजना चालू करून त्या नीट न राबवणारी, किंबहुना भ्रष्टाचार करणारी, काँग्रेस का बरं दोषी नाही? त्याच योजना थोड्या सुधारणा करून मोदींनी नीट राबवून दाखवल्या तर त्याचे श्रेय न देता वर जुन्याच "नावाच्या" योजना राबवल्या म्हणून नावं ठेवली जातात? जनता म्हणून आपले काही कर्तव्य आहे याची जाणीव का नाही? परदेशात फिरण्यासाठी म्हणून गेलेला भारतीय सुद्धा कचरा करत नाही कारण जबर दंड असतो, अमेरिकेत रस्त्यांवर कचरा करणाऱ्यास $१००० दंड आहे असे बोर्ड लावलेले असतात. आपल्या इथे रु. १००० दंड लावला तरी लोक सरकारला नावं ठेवणार आणि त्यातही अजून एक भ्रष्टाचाराची संधी शोधणार.माफ करा तुम्हाला माझा
In reply to सरकारी योजना by ट्रेड मार्क
एका अनुभवावरून मत
In reply to माफ करा तुम्हाला माझा by मराठी कथालेखक
मी मोदींना दोष देत नाहीये. पण त्यांचा गौरव करावा असेही काही दिसत नाही नाएकूण तुमच्या प्रतिसादांवरून तुम्ही फारच छोट्या परिघात विचार करताय असं वाटतं, कदाचित तुम्ही म्हणताय तसं मला तुमचा प्रतिसाद कळला नसावा. तुमच्या माझ्या दोष देण्याने किंवा गौरव करण्याने मोदींना काही फरक पडेल असं वाटत नाही. एवढंच काय २०१९ मध्ये पंतप्रधान पद नाही मिळालं तरी त्यांना काही फरक पडेल असं मला तरी वाटत नाही.काँग्रेसच्या पातळीचं काम भाजप करत असेल तरएका ट्रेनच्या प्रवासावरून आणि तुमच्या येणाजाण्याच्या रस्त्यावरून तुम्ही मत बनवताय. यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवताय. पण दुसरीकडे व्याजदर कमी झाले त्याचं श्रेय मात्र मोदी सरकारला नाही देत आणि म्हणताय "मी केवळ वस्तुनिष्ठ विचार करतो."! शहरांतर्गत रस्ते कोणाच्या अखत्यारीत येतात हे जरा बघा. "रेपो रेट" हे शब्द कधीतरी ऐकले असतील अशी आशा करतो, हे काय आहे आणि त्याचा ग्राहक कर्जाशी काय संबंध असतो हे जरा गुगलून बघा. गृहकर्ज का स्वस्त झालं हे इथे वाचा आणि इथे पण वाचा. दुसऱ्या बाजूने विचार केला तर कर्जाचे दर आणि ठेवींचे दर एक एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे ठेवींवर १०% आणि कर्ज मात्र ८% असं होऊ शकत नाही. म्हणून कर्जाचे दर कमी करायचे झाले तर ठेवींचे दर पण कमी करायला लागणार. म्हणजे मग ठेवीदार, मुख्यतः ज्येष्ठ नागरिक रागावणार. हा तिढा कसा सोडवायचा सांगा बघू.सत्तेचा मोह असणार्या सरकारांना लोक नाव ठेवणार याची भिती असते आणि ते लोकधार्जिणे निर्णय घेत राहतातमाझ्या मते तरी निश्चलीकरण आणि जीएसटी या निर्णयांसाठी मोदींना सगळीकडून शिव्या बसल्या आहेत. छोटे आणि मध्यम व्यापारी, जे मोदींचे समर्थक मानले जात होते, त्या लोकांना या दोन्ही निर्णयांचा फटका बसला. निश्चलीकरणात सामान्य माणसाचे पण हाल झाले असं म्हणतात. मग हा सत्तेचा मोह आहे म्हणता येईल का? त्यापुढे जाऊन भ्रष्टाचार कमी करण्यासाठी डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर सारख्या योजना आग्रहाने राबवल्या. त्यामुळे मधल्यामध्ये पैसे खाणारे लोक नाराज झाले. पेट्रोल/ डिझेल वरील सबसिडी बंद करून ते जागतिक दरांशी संलग्न केले, त्यामुळे जगभरात कच्च्या तेलाचे दर वाढल्यावर भारतातले पण दर वाढले. ते वाढायला लागल्याबरोबर लगेच मोदींवर टीका झाली. कर हा त्यातला मोठा भाग आहे आणि ते कमी करावेत अशी मागणी होते आहे. पण त्यात राज्यस्तरीय करांचा पण मोठा सहभाग आहे. जर राज्य तयार नसतील तर काय करायचं?एका अनुभवावरून मत बनवून टाकलं
In reply to एका अनुभवावरून मत by ट्रेड मार्क
दंडवत
In reply to एका अनुभवावरून मत बनवून टाकलं by मराठी कथालेखक
त्याचबरोबर गृहकर्जाचे कमी झालेले व्याजदर, काही प्रमाणात खरंय. पण याचं नेमकं श्रेय कुणाला द्यायचं ते मला माहित नाहि. मी अर्थतज्ञ नाही. अधिक अर्थशास्त्रीय चर्चा न करता तुम्ही म्हणत असाल तर ते श्रेय मोदींचे म्हणू हवं तर.मी म्हणतो म्हणून का होईना तुम्ही मोदींना याचं श्रेय द्यायला तयार झालात, तुमचं मन खरंच मोठं आहे. हे मनापासून म्हणतोय बर्का, नाहीतर तुम्हाला खोडसाळपणा वाटायचा.मी म्हणतो म्हणून का होईना
In reply to दंडवत by ट्रेड मार्क
तुमचा त्रागा अगदी योग्य आहे
In reply to फायदा फक्त आर्थिकच नसतो by मराठी कथालेखक
ह्ये लंच ब्येस म्हंतो मी !
In reply to फायदा फक्त आर्थिकच नसतो by मराठी कथालेखक
ह्यो पर्तिसाद मराटी कतालेखक
In reply to ह्ये लंच ब्येस म्हंतो मी ! by गब्रिएल
माफ करा पण आपल्या
In reply to ह्यो पर्तिसाद मराटी कतालेखक by गब्रिएल
छान
In reply to ह्ये लंच ब्येस म्हंतो मी ! by गब्रिएल
हा भारतदेश हिंदुंचाच आहे !
In reply to छान by manguu@mail.com
छान
In reply to हा भारतदेश हिंदुंचाच आहे ! by प्रसाद गोडबोले
सिरीया हा जाहीरेपणे बा'अथिझम
In reply to छान by manguu@mail.com
कायच्या काय !
In reply to सिरीया हा जाहीरेपणे बा'अथिझम by प्रसाद गोडबोले
nepal
In reply to छान by manguu@mail.com
दुबईत ड्राईव्हींग लायसन सहज
हे देश
In reply to दुबईत ड्राईव्हींग लायसन सहज by डँबिस००७
भारत तिसर्या जगातला(थर्ड वर्ल्ड कंट्री) देश म्हणूनच ओळखला जातो..
In reply to हे देश by माईसाहेब कुरसूंदीकर
लोकांजवळ लय वेळ अस्तो असतो
+1000
In reply to लोकांजवळ लय वेळ अस्तो असतो by वपाडाव
आता मला समजलं की काकांच्या
In reply to +1000 by sagarpdy
वप्या......
In reply to लोकांजवळ लय वेळ अस्तो असतो by वपाडाव
काका , राग नका मानू
मंगु बाबा , खरं म्हंजी आपल्या
तसं नाही
In reply to मंगु बाबा , खरं म्हंजी आपल्या by सोमनाथ खांदवे
भ्रम
In reply to तसं नाही by नाखु
छान
In reply to मंगु बाबा , खरं म्हंजी आपल्या by सोमनाथ खांदवे
सरकार एल्गार वाल्यांचा L गार करायला धडपडतय
In reply to छान by manguu@mail.com
हा ना राव, त्ये न्हेमिच्या
In reply to सरकार एल्गार वाल्यांचा L गार करायला धडपडतय by अर्धवटराव
यकदम लाईन वर आलेत .
In reply to छान by manguu@mail.com
तसं नाही
In reply to मंगु बाबा , खरं म्हंजी आपल्या by सोमनाथ खांदवे
CORPORATES SELL TO REPAY BANK
हे सगळे विकत कोण घेणार ?
In reply to CORPORATES SELL TO REPAY BANK by डँबिस००७
मोदीजींनी पाकिस्तानी मोघल
In reply to हे सगळे विकत कोण घेणार ? by manguu@mail.com
चिंताजनक
निर्लल्जपणाचा कळस असलेली उदाहरणे
मंगु बाबा
In reply to निर्लल्जपणाचा कळस असलेली उदाहरणे by सोमनाथ खांदवे
आदरणीय श्री मोदीजींच्या नेत्
या धाग्यात व्यक्त होणाऱ्या काही मतांचा परामर्श घेणे आवश्यक आहे
या धाग्यात व्यक्त होणाऱ्या काही मतांचा परामर्श घेणे आवश्यक आहे
आपल्या विधानांना काही पुरावा
In reply to या धाग्यात व्यक्त होणाऱ्या काही मतांचा परामर्श घेणे आवश्यक आहे by सर टोबी
सरकार ची आकडेवारी जाऊ द्या हो
In reply to या धाग्यात व्यक्त होणाऱ्या काही मतांचा परामर्श घेणे आवश्यक आहे by सर टोबी
गॅस चे प्रोडक्शन ज्यास्त होत
In reply to सरकार ची आकडेवारी जाऊ द्या हो by सोमनाथ खांदवे
छान
In reply to गॅस चे प्रोडक्शन ज्यास्त होत by डँबिस००७
मोगा खान
In reply to छान by manguu@mail.com
आपण चष्मा लावलेला असल्याने आपले डोळे उघडले तरी आपल्याला अंधारच दिसणार आहे.
पण इतर लोकांच्या माहितीसाठी वरील दुवा पाठवला आहे जो भारतातील पत्रकारांचा नसून विलायतेतील आहे. त्यांनी The scheme's already seen over 50 million LED bulbs distributed and India's reportedly placed massive orders with manufacturers as it chases a target of 770 million LED bulbs. No wonder the price is going down: India may well be scoring bulk purchase discounts.असा म्हटलं आहे. मोदीद्वेष असला किंवा हिरवा चष्मा लावला कि असाच होतंय.2013 ची बातमी
In reply to मोगा खान by सुबोध खरे
हायला
In reply to 2013 ची बातमी by manguu@mail.com
छान
In reply to हायला by सुबोध खरे
छान
In reply to छान by manguu@mail.com
मोगा खान
In reply to छान by manguu@mail.com
कंपन्या त्यांचे प्रॉफिट
In reply to छान by manguu@mail.com