Skip to main content

ते पंधरा लाख !

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 04/06/2018 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली. माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे. कारण मग ज्यांचा भ्रमनिरासच झाला आहे किंवा ज्यांना पोटदुखीच आहे त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधल्या " सोन्याच्या टोपीची" आठवण झाली असती आणि फेकू ऐवजी नाम्या म्हणून टिंगल केली असती, पण टिंगल चुकलीनसती. वैफल्य वगैरे. आपल्या अकाऊंट मध्ये पंधरा लाखच काय कोट्यवधी रुपये या सरकारने जमा केले आहेत. फक्त एकच म्हंजे उदाहरणार्थ : मागील सरकारने एकूण पेट्रोल खरेदीचे फक्त ५५ % बिल इराणला अदा केले होते. उर्वरित बिलाचे कर्ज देशावर म्हंजे तुमच्या माझ्या डोक्यावर २०१४ मध्ये आणि अलीकडेपर्यंत होते. आजच्या आकड्या नुसार ही रक्कम होती पाच हजार करोड रुपये. ही रक्कम आपल्या डोक्यावर देय होती. ती रक्कम एक टाकी अदा भारत सरकारने अलीकडे केली आहे. आता फक्त एका व्यवहाराने पाच हजार करोड भागिले एकशे तीस करोड एवढी रक्कम तुमच्या माझ्या डोक्यावरून कर्ज कमी झाले, म्हणजे खात्यात जमा झाली आहे. दर डोई पंधरा लाख कधीच वसूल झाले होते. असे अनेक व्यवहार आहेत ज्याचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. आणखी उदाहरणार्थ नोटबंदी नंतर सुमारे अडीच लाख कंपन्या व्यवहारात गडबड जाणवल्यामुळे बंद करायचे आदेश सरकारने दिले. त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, म्हंजे क्लेम वगैरे केला नाही. ती संपुर्ण रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. शिवाय अशा सर्व ठेवींचा स्रोत अज्ञात ठरवून ती ठेवणाऱ्या व्यक्ती वा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इन्कम टॅक्सवाल्याना दिले आहेत. दंडाची वसुली त्यातून जी होईल ती रक्कम आणखी काहीपट असेल. काय पंधरा लाखाचं कौतुक करत बसलीय जनता !

वाचने 65649
प्रतिक्रिया 264

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

एल इ डी बल्ब चे आयुष्य This particular 10-year claim means that the bulb can last for nearly 11,000 hours. So if we were to have the bulb on for eight hours every day (two hours in the morning and six hours in the evening, for instance—possibly longer on the weekends), this means that it would only last shy of three and a half years. https://www.howtogeek.com/280843/do-led-light-bulbs-really-last-10-year… एल इ डी बल्ब लावण्याचे कारण केवळ त्याचे आयुष्य जास्त आहे असे नव्हे तर ते एक एकक विजेट साध्या बल्ब च्या १० पट प्रकाश देतात. ( ENERGY TO LIGHT CONVERSION ५% IN BULB AND ५० % IN LED). म्हणजेच ६ वॉट चा एल इ डी ६० वॉट च्या बल्ब इतका प्रकाश देतो तोसुद्धा पिवळा नव्हे तर पांढरा. मोदीद्वेषाचा चष्मा लावला आहे आणि त्यावर डोळे हि बंद केले आहेत. मग प्रकाश दिसणार कसा?

In reply to by सुबोध खरे

LED lights पुराण, What is so special about LED lights? LED lights are up to 80% more efficient than traditional lighting such as fluorescent and incandescent lights. 95% of the energy in LEDs is converted into light and only 5% is wasted as heat. ... Less energy use reduces the demand from power plants and decreases greenhouse gas emissions How much can you save by buying LED light bulbs? If you run a single incandescent bulb 5 hours a day for two years, it will cost you around $32 (depending on your energy rates). Most of that money is spent on electricity. If you run a single LED bulb 5 hours a day for two years, it will cost you $12. What are the benefits of using LED lights? Benefits Of LED Lighting. LEDs are extremely energy efficient and consume up to 90% less power than incandescent bulbs. Since LEDs use only a fraction of the energy of an incandescent light bulb there is a dramatic decrease in power costs ईतकी महती असलेल्या LED lights चा प्रसार मा. श्री मोदीजींनी भारताच्या प्रगतीसाठीच केलेला आहे. पॉवर सेव्ड = पॉवर प्रोडुस्ड , ह्या समिकरणा नुसार मा. श्री मोदीजींनी त्यांच्या ह्या एका प्रोजेक्ट द्वारे हजारो मॅगाव्हॅट विज निर्मिती केलेली आहे. "विकास , विकास" आणखी काय असत ? मिपावर काही लोक, ब्रिटिशांनी बनवलेली रेल्वे मोडुन नविन रेल्वे करायला पाहीजे होती का काँग्रेसने ? असा तिरसट सवाल विचारत असतात. जिथे आस असते तिथे रस्ता असतो

In reply to by सुबोध खरे

म्हणजेच ६ वॉट चा एल इ डी ६० वॉट च्या बल्ब इतका प्रकाश देतो तोसुद्धा पिवळा नव्हे तर पांढरा. पिवळा प्रकाश देणारा एल ई डी बल्ब हा पांढरा प्रकाश देणाऱ्या एल् ई डी बल्ब पेक्षा महाग असतो.

In reply to by सुबोध खरे

लोक एवढी प्रचंड ऑर्डर मिळवण्यासाठी जेमतेम नफ्यावरही काम करण्यास तयार होतात. ७७ कोटी एल इ डी बल्ब ची ऑर्डर किती प्रचंड आहे हे समजतंय का? ही इतकी मोठी ऑर्डर नेमकी कोणाला मिळाली हे सांगू शकाल का?

In reply to by सुबोध खरे

India orders 770 million LED light bulbs, prices drop 83 per cent भारताने कोणाला ह्या बल्बच्या ऑर्डर दिल्या आणि ह्या ऑर्डरमुळे जगात कुठे कुठे ह्या बल्बच्या किमती कमी झाल्या?

In reply to by सोमनाथ खांदवे

तुम्ही एका प्रतिसादात राजकीय विचारधारा बदलण्याचा संकेत दिला होता म्हणून हा प्रतिसाद. अन्यथा आडमुठ्या प्रतिसादांचा मी प्रतिवाद करीत नाही. असं बघा, पाईप गॅस आल्यामुळे जी कनेक्शन्स उपलब्ध झाली ती कुणालातरी मिळालीच ना. म्हणजे गॅसच्या दुकानाबाहेर जी पहाटेपासून रांग लागत होती ती तशीच राहायला हवी होती. तशी परिस्थिती नाहीये. आमच्या परिसरातील गॅस वितरकाला त्याचा एरिया वाढवून दिला आहे. म्हणजे उज्वल योजनेतील वाढीव कनेक्शन्स आकडा हा निदान पुण्यापुरता तरी संशयास्पद आहे. गॅसचा काळाबाजार हा तुम्ही म्हणता तेव्हडा कधीच मोठा प्रश्न नव्हता. तरीही तुमच्या भूमिकेवर ठाम असाल तर देवाक काळजी.

पुण्यात बऱ्याच वितरकांना आता दूर दूरपर्यंत गॅस वितरित करावा लागतोय कारण पाईप गॅस मुळे त्यांचे ग्राहक कमी झालेत !! चांगलीच गोष्ट आहे की ही, गॅस सिलींडर सोडाच आता गॅस पाईपने सुद्धा घरोघरी पोहोचवला गेलेला आहे. सबका साथ सबका विकास !!

ग्राहकांच्या एका चुकीमुळे स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) ने गेल्या 40 महिन्यांमध्ये 38 कोटी 80 लाख रुपयांची कमाई केली आहे. धनादेशावरील स्वाक्षरी न जुळल्याने एसबीआयने एवढी रक्कम ग्राहकांच्या खात्यातून कमी केली आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, स्टेट बॅंक ऑफ इंडियाने गेल्या 40 महिन्यांमध्ये 24 लाख 71 हजार 544 लाख धनादेश स्वाक्षरी न जुळल्याने परत पाठवले. एका आरटीआयचं उत्तर देताना बॅंकेने मान्य केलं की, कोणताही धनादेश परत होतो (चेक रिटर्न) त्यावेळी बॅंकेकडून १५० रुपये चार्ज आकारला जातो, तसंच त्यावर जीएसटीही लागतो. म्हणजे प्रत्येक चेक रिटर्न झाल्यावर खातेदाराला १५७ रुपयांचा भुर्दंड बसला. आर्थिक वर्ष ( परत गेलेले चेक) 2015-16 60,0169 2016-17 99,2474 2017-18 79,5769 2018-19 83,132 (केवळ एप्रिल) यापूर्वी जानेवारीमध्ये आलेल्या एका अहवालानुसार एसबीआयने खात्यामध्ये किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) न ठेवणाऱ्यांकडून 1771 कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले होते. मिनिमम बॅलन्स म्हणून वसूल करण्यात आलेली ही रक्कम एसबीआयच्या दुसऱ्या तिमाहीच्या नेट प्रॉफिटपेक्षाही जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत एसबीआयचं नेट प्रॉफिट १५८१.५५ कोटी रुपये होतं. https://www.loksatta.com/desh-videsh-news/sbi-deducted-rupees-from-cust…

In reply to by manguu@mail.com

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) ने गेल्या 40 महिन्यांमध्ये 38 कोटी 80 लाख रुपयांची कमाई केली आहे हे श्रेय मात्र श्री माननिय मोदीजीनाच द्यायला पाहीजे. १) स्टेट बॅंक ऑफ इंडिया एफिशीयंट झालेली आहे. २) धनादेशावरील स्वाक्षरी बारकाईने तपासली जात असल्याने होणार्या संभाव्य ग्राहकाम्च्या पैश्याच्या चोरीला अटकाव केलेला आहे. ३) धनादेशावरील स्वाक्षरी बारकाईने तपासली जात असल्याने व त्यावर दंड आ कारत असल्याने बँकेच्या ग्राहकांनी किमान स्वाक्षरी करताना तरी सावधानी बाळगली पाहीजे. असे अनेक धडेच या मुळे सामान्य जनतेला मिळालेले आहेत.

देशाची अर्थव्यवस्था कॅशलेस करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. जनतेच्या हाती असलेल्या रोख रकमेने विक्रम केला आहे. १८.५ लाख कोटींवरही ही रोकड पोहोचली आहे. नोटाबंदीच्या काळातील तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. नोटाबंदीनंतर जनतेच्या हाती जवळपास ७.८ लाख कोटी रुपये होते. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. सध्या १९.३ लाख कोटीहून अधिक रक्कम चलनात आहे. पण नोटाबंदीच्या काळात हा आकडा ८.९ लाख कोटी रुपये इतका होता. बँकांकडील रक्कम वगळता चलनात जनतेच्या हाती किती रोकड आहे हे समोर आलं आहे, रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली.

आता बोटांनी पूर्वीपेक्षा जास्त नोटा मोजायच प्रमाण वाढलं,ह्यालाच डिजीटल व्यवहार वाढले असं म्हणायचं.

मा श्री मोदीजींच्या जीवाच बर वाईट करण्याचा कट आता ऊघडकीस आलेला आहे !! हा कट वाम पंथीय पक्षाच्या नेत्यांनी नक्षल अतिरेक्यांबरोबर मिळुन केला असल्याच समोर आलेल आहे !! ह्या संबधीचे लिखीत पुरावे नावानीशी पुणे पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत !! ह्या कटात कॉंग्रेसचे जेष्ठ नेतेही लिप्त असल्याच समजल आहे !! ऐका निस्वार्थी जन नेत्यांच्या जिवा ऊठणे हे ह्या कट करणार्या लोकांचा नाईलाज झालेला दिसतोय !! मा श्री मोदीजीच्या अथक परीश्रमामुळे देश प्रगतीपथावर वेगाने धावु लागलेला विरोधी पक्षाला पहावत नाही म्हणुनच त्यांनी मिळुन ठग बंधन निर्माण करण्याचा प्ल्ँन आहे !! पुणे पोलिस ह्या कटाच्यामागे असलेल्या सर्व कारस्थानींना लवकरच अटक करेल !! ह्या कटाचा सुगावा पोलिसांना लागल्यामुळे हादरलेल्या शैला राशिद ह्या वाम पंथिय स्रीला मा श्री मोदीजींच्या जीवा बद्दल अचानक कळवळा आला व ह्या कटाचा आळ त्यांनी गडकरी व आरऐसऐस वर केलेला आहे !! त्याला ऊत्तर म्हणुन गडकरींनी शैला राशिद वर मानहानीचा दावा ठोकला !!

In reply to by डँबिस००७

तिचे नाव शेहला रशीद जे एन विद्यापीठ ची स्तूडेंट आहे , ज्या विद्यापीठात इंडिया मुर्दाबद व भारत तेरे तुकडे होंगे हजार चे नारे दिले जातात .ह्या विदयार्थ्यां वरील खर्च मंगु बाबा सारख्या लोकांनी भरलेल्या इनकम टॅक्स मधून केला जातो हे विशेष .

In reply to by सोमनाथ खांदवे

मुरदाबादचे व्हिडीओ प्रथम भाजपयानाच मिळतात अन नंतर ते खोटेही ठरतात , त्यांचा खर्च कोण करते ?

In reply to by सोमनाथ खांदवे

नोटांबंदीनंतर श्री मोदीजी बोलले - सगळे अतिरेकी , नक्षली समाप्त आता हे अजून कुठून आले ? की त्या 21 वेळा निक्षत्रियसारखे आहे ?

In reply to by डँबिस००७

एक कट उघडकीस काय आला , तोही खरा की खोटा , हेही माहीत नाही , तर मोदीजी व भक्तजी चिंतेत पडले. गांधीजींवर तर नथुरामने तीन वेळा attempt केले होते . तरी गांधीजी स्थितप्रज्ञ होते. गांधीजींचे फोटो हलवून स्वतःचे घालणे सोपे नाही.

In reply to by manguu@mail.com

तो कट खरा किंवा खोटा काहीही असू द्या , पण ज्यांनी देशाविरोधात एल्गार परिषद आयोजित करून दंगल घडऊन देशाच्या संपत्ती चे नुकसान केले अशा नक्सलींना चकमकीत यमसदनी धाडले पाहिजे .या देशात सहिष्णुता आहे म्हणूनच नक्षलीचें कार्यकर्ते ढोबळे ,विल्सन,राऊत गडलिंग व इतर उजळमाथ्याने शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत व तरुणांची डोकी भडकवत आहेत ( मुंगा बाबा , तुम्हाला मी देश प्रेमी नागरिक समजतो ) .

In reply to by सोमनाथ खांदवे

देशातील संपत्तीचा नाश करणे , हा गुन्हा आहेच , त्याला पोलीस व कोर्ट कारवाई करेल पण असे नुकसान तर अयोध्या , सेना , मनसे , गोमांस प्रकाराने यातही झाले आहे, शिक्षा सर्व अपराध्याना द्याव्यात .

In reply to by manguu@mail.com

योग्य बोललास रे मंगू. "लोकशाही गेली तुमची चूलीत'म्हणणर्या शिवसेनेकडे भाजपाने 'आमचा नैसर्गिक मित्र' म्हणूनच पाहिले. १९९२ साली दंगलीचा आगडोंब उसळवून देणारे उप-पंतप्रधानही झाले. अमित शहांबद्दल तर बोलायलाच नको. जे.एन.यु.मध्ये डाव्यांचे प्राबल्य आहे ते भाजपावाल्यांना मोडून काढायचे आहे.

शेहला राशिद , उमर खालिद , कन्हय्या कुमार हे सर्व लाल सलाम वाले व त्यांचे पाठीराखे कोण ? सिताराम येचुरी , डी राजा सारखे कम्युनिस्ट व पप्पु सारखे टाळु वरचे लोणी खाणारे !!

ठग्ज अॉफ ईंडीया !! पुर्वीच्या काळातले ठग्ज म्हणे लुटायचे लुट झाल्यावर जिव ही घ्यायचे !! आता अश्याच ठगांनी "ठग बंधन" करुन श्री मोदीजींविरुद्ध मोर्चा उघडलाय व आता हा कटाची बातमी आलीय!!

In reply to by डँबिस००७

उत्तरेकडील राज्यांमध्ये दलित समाज मोदी सरकारविरोधात आक्रमक झाला होता. आता तर भाजपने नक्षलवाद्यांनी दलित आंदोलनाचा वापर करून मोदींच्या हत्येचा कट रचल्याचा ढिंढोरा पिटल्यामुळे दलित समाज आणखी संतापलेला आहे. नक्षलवाद्यांनी लिहिलेली कथित पत्रे पोलिसांच्या हाती लागण्याआधीच प्रसारमाध्यमांना मिळतात यावरूनच या सर्व प्रकरणात खरोखरच किती गांभीर्य आहे हे लक्षात येते. पुणे पोलिसांनी या पत्रांची सत्यता तपासून पाहिलेली नाही. न्यायालयातही या पत्रांच्या वस्तुनिष्ठतेबाबत शहानिशा झालेली नाही. त्यामुळे भाजपने दलितविरोधी पाऊल उचलून राजकीय धोका पत्करला आहे असे म्हणावे लागते. https://www.loksatta.com/lal-killa-news/bjp-in-india-1694739/

NDTV: PM Modi Assassination Plot Revealed In Maoist Letter, Say Cops: 10 Facts All India Reported by Saurabh Gupta, Edited by Deepshikha Ghosh A plot to assassinate Prime Minister Narendra Modi in a "Rajiv Gandhi-type incident" during one of his roadshows has been revealed in a letter seized from a suspected Maoist, the Pune police told a court on Thursday.

In reply to by डँबिस००७

First the Maoists plot to assassinate Modi. Then they write a long letter detailing the entire plan of assassination giving reasons on why they think Modi should be assassinated. They also give the possible locations where Modi can be targetted and how in the same letter. They talk about BJP's electoral victories in the same letter almost praising Modi for being instrumental in getting those victories. Then, in the same letter the Maoists ask for specific sum of money to procure specific type of arms and specific amounts of rounds of ammunition. They also solicit a reply to the letter in writing from the person to whom the letter has been sent. They mention the names of their "Comrades" in that letter, who would be involved in this assassination. They end the letter with even a "date" written at the end clearly defining when it was written. 18/4/17 And all this happens in that digital age, where data encrypted messaging apps are on every phone and one doesnt really have to send anyone any written letters. So yes, either the Maoists are stupid or someone thinks that the people are stupid to fall for this.

In reply to by नितिन थत्ते

थत्ते साहेब सगळे कम्युनिस्ट आणि माओवादी हे भाजप आणि रा स्व संघासारख्या राष्ट्रवादी संघटनांचा कट्टर द्वेष करतात. माओवादी कोणत्याही थरा ला जाऊ शकतात. जे लोक १२-१४ वर्षाच्या मुलांना फूस लावून दहशतवादी कार्याला लावून घेतात ते लोक मोदींसारख्या माणसाची हत्या करण्याचा करण्याचा कट करणार नाहीत हे म्हणणेच मूर्खपणाचे आहे. पत्र कदाचित योगायोगाने पोलिसांच्या हाती लागले असेल. माओइस्ट हे घातपाती आणि देशद्रोही कारवाया करण्याबद्दल प्रसिद्ध आहेतच. त्यांना चीनचा छुपा किंवा उघड पाठिंबा आणि आर्थिक आणि शस्त्रास्त्रांची मदत मिळत असते. या लोकांवर (कम्युनिस्ट आणि माओवादी) भरोसा ठेवणे हि एक संपूर्ण चूक आहे. कारण लोकशाहीवर त्यांचा मुळातच विश्वास नाही. डॉ मनमोहन सिंह काय म्हणाले ते खाली वाचून घ्या. आणि ही काँग्रेसची स्वतःचो योजना होती. आता केवळ विरोधी पक्षात गेले म्हणून माओवाद्यांना सहानुभूती दाखवणारा असतील तर पूर्णपणे आत्मघातकी धोरण ठरेल. In April 2006, Indian Prime Minister Manmohan Singh, a celebrated “moderate,” described the Maoists as the “single biggest internal security threat” — underscoring the country’s adherence to seeking a purely military solution to the conflict. Thereafter, Singh proceeded to allot a special budget for providing combat assistance to districts where Maoists were present. A rapid militarization of the police was undertaken and armories were upgraded with drones and other equipment designed for high-intensity warfare. Traditionally, anti-Maoist activities had been under the purview of civilian police and the central paramilitary forces. But Singh — for the first time — tried roping in the Indian military. Ideas like the bombing of Maoist strongholds floated around New Delhi’s power circles. The move was decried as overkill and unethical. Singh’s cabinet didn’t find adequate support for this even in the ranks of his own party. Moreover, the Indian Army publicly expressed its reluctance to get involved in domestic issues and turn its guns on citizens. शेवटी महाभारतात काय लिहिले आहे आम्ही पाच विरुद्ध शंभर असू परंतु बाह्य आक्रमण असेल तर आम्ही १०५ आहोत. हे धोरण सोडून संजय निरुपम किंवा श्री शरद पवार हे पत्र खोटं आहे असं कोणत्याही सबळ पुराव्या अभावी म्हणतात यात त्यांची कोती, आत्मकेंद्रित आणि राष्ट्रविरोधी वृत्तीच दिसून येते. गंमत म्ह्ण्जे सीताराम येचुरी यांच्या सारख्या कट्टर मोदी आणि भाजप द्वेष्ट्या माणसाने सुद्धा त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

A plot to assassinate Prime Minister Narendra Modi in a "Rajiv Gandhi-type incident" during one of his roadshows has been revealed in a letter seized from a suspected Maoist, the Pune police told a court on Thursday. Soon after, it was reported that Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has also received letters, alleged from Maoist outfits, threatening him and his family. Home Minister Rajnath Singh said: "We are always concerned about our PM's security. Maoists are just fighting a losing battle".

सर्व विरोधी पक्षाचे धाबे दणाणले असल्यामुळे वाम पंथी पक्ष आपल्या नक्षलवादी अतिरेक्याकडुन पं प्र श्री मोदीजींच्या हत्त्येचा कट रचला होता ! पण सक्रिय पोलिसांनी माहिती मिळाल्यावर लगेच अॅक्शन घेतली! देशाच्या पंप्र च्या जीवावर उठणारे वामपंथी लोक जनतेच भल ईच्छितात ह्यावर कोणाचाच विश्वास राहीलेला नाही !!

आहे. माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा भिडे गुरूजी यांनी केला आहे. आंधश्रद्धेला खतपाणी घालणारं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, अहमदनगरचा उल्लेख 'अहमदनगर' नव्हे तर 'अंबिकानगर' असा करण्याचे आवाहन संभाजी भिडे यांनी केलं. तसंच सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल असंही ते म्हणाले. ते अहमदनगरच्या टिळक रोड इथं झालेल्या सभेत बोलत होते. https://lokmat.news18.com/maharastra/couples-got-children-by-eating-man…

संदीप चांदणे साहेब तुम्ही आजच मिपावर कविता विभागा मध्ये पोस्ट केलेली कविता त्यांची परवानगी न घेता पोस्ट करत आहे . बांडगूळं आधीही दिसायची… पण, ती रानात. राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर… ....जुन्या खोडांवर. आता मात्र ती दिसतात अगदी कुठेही… म्हणजे... रोपांवर वगैरे. इथपर चाललं असतं पण आता ती यायला लागलीत तणांवर.. माजलेल्या… …विचारांच्या तणांवर! संदीप चांदणे (११/६/२०१८

In reply to by सोमनाथ खांदवे

कविता इथे चिटकवण्याचं प्रयोजन काय आहे, कृपया हे समजू शकेल का? म्हणजे नक्की काय अर्थ गवसला आहे, हे आम्हाला पण समजू द्या.

काँग्रेस च्या आता पर्यंत च्या वर्तणुकीला चांदणे साहेबा च्या कविते तुन भावार्थ योग्य प्रमाणात प्रकर्षित झाला म्हणून त्यांची माफी मागून चिटकवली !!! असो ! सुज्ञास वेगळे सांगण्यास कारण नसावे .

In reply to by सोमनाथ खांदवे

अच्छा असे आहे व्हय! समजले. === अवांतर: चांदणेंच्या नजरेतून कवितेचा काय भावार्थ प्रकर्षित होतो हे समजले असते तर आणखी मज्जा आली असती. पण त्यावर ते काही लिहतील या बद्दल शंका आहे. (तसे त्यांनी लिहूच नये म्हणा!) जो जे वांच्छिल तो तें लाहो .. असो..

सोमनाथ खांदवे , नमस्कार, भावना पोहोचल्या !! खरोखर गुड चॉईस ऑफ कविता !

संपादकांना विनंती प्रत्येक भारतीयाला पंधरा लाख मिळेपर्यंत अथवा या धाग्यावर पंधरा लाख प्रतिसाद येईपर्यंत (दोन्हीपैकी जे आधी होईल ते) हा धागा जिवंत ठेवावा व सतत वर राहिले हे बघावे :)

In reply to by धर्मराजमुटके

संपादकांना विनंती प्रत्येक भारतीयाला पंधरा लाख मिळेपर्यंत अथवा या धाग्यावर पंधरा लाख प्रतिसाद येईपर्यंत अथवा २०१९ वर्ष (तिन्हीपैकी जे आधी होईल ते) हा धागा जिवंत ठेवावा व सतत वर राहिले हे बघावे :)

हा धागा जिवंत ठेवावा व सतत वर राहिले हे बघावे मंगु श्री हे कार्य करण्यास सक्षम आहेत !! त्यात त्यांचा स्वार्थ आहे हा भाग सोडा !!

19 june 1970 रोजी गांधी घराण्यात जन्म झालेले बाळ पुढे एक महान कलाकार , विनोदवीर होईल असे तेंव्हा काँग्रेस च्या चार सल्लागार ( चांडाळचौकडी )ला सुद्धा वाटले नसेल . 48 वर्षा चा होईल तरी मुंडावळ्या बांधण्याचा योग नाही , एक एक करून सतरा अठरा काँग्रेस चे बहुमत असलेली राज्य हातातून निसटून गेली , प्रादेशिक पक्षाची मारण्यात काँग्रेस आख्खी ची हायात गेली त्या प्रादेशिक पक्षांना मुखमंत्री पद दोन्ही हाताची ओंजळ करून द्यावे लागले . अशी कित्ती कित्ती दुःख एकट्याने सहन करून व चेहऱ्यावर मात्र सतत हासू ठेवून , या भारत देशातील जनतेला सतत हसत ठेवण्याचे महान कार्य या राजपुत्राने केले आहे . 15 लाख मिळावे म्हणून आसुसलेल्या जनतेचे दुःख आपल्या राष्ट्रीय विनोदवीर नक्कीच कमी केले आहे . काहीही असू द्या पण या विनोदवीर रागा ला किमान 100 वर्ष आयुष्य लाभो व पुढील काही पिढया चें असेच मनोरंजन करो . " स्पीकर मॅडम, सॉरी ! सॉरी !!, चेअरमन सर !" टाळ्या . "गुजरात को दूध दिया हैं तो इन महिलाओ ने दिया है "टाळया चां कडकडाट . " इधर से आलू डाला ,उधर से सोना " या वाक्याला तर मतदार खल्लास . मी तर म्हणतो मोदींनी 15 लाख देण्याचे वचन काही पाळले नाही ज्यांना ज्यांना ते 15 लाख हवेत त्यांनी रागा ला विनंती करावी , देतील तुम्हाला काही तरी शोध लावून . " इधर से कुछ तो डाला , उधर से 15 लाख " ज्यांना 15 लाख हवेत बघावे त्यांनी नशीब अजमावून .

In reply to by सोमनाथ खांदवे

नोटाबंदीच्या अपयशाने खचलेले भक्त आता स्वतःची केविलवाणी करमणूक करून घेत आहेत.

In reply to by मार्मिक गोडसे

चुकतो एखादा निर्णय , अशा हजारो चुकलेल्या निर्णय मूळे काँग्रेस ने तर किमान 100 वर्ष निवडणूक लढविली नाही पाहिजे .भाजप ला नोटबंदीत अपयश आले तर आपणांस हर्षवायू झालेला दिसतोय . मी तर पूर्वीच सांगितले आहे की मी मोदी भक्त नाही , पण तुम्ही रागा चें भक्त आहात हे पाहून माझा आनंद द्विगुणित झाला . असते गुलामगिरी त खितपत पडण्याची काहींची ईच्छा . आपण सुद्धा रागा चे यू ट्यूब वरील व्हिडिओ पाहून फिदीफिदी हसला होता की नाही ते सदसद्विवेकबुद्धी ला स्मरूण सांगा .

In reply to by सोमनाथ खांदवे

नोटबंदीच्या तुलनेचे काँग्रेसचे चुकलेले हजार जाऊ द्यात पण ३-४ चुकलेले निर्णय कृपया सांगता का ? तुलना करायला बरे पडेल. तेवढीच आमच्या ज्ञानात भर.

In reply to by सोमनाथ खांदवे

चुकतो एखादा निर्णय , मान्य केल्याबद्दल धन्यवाद. भाजप ला नोटबंदीत अपयश आले तर आपणांस हर्षवायू झालेला दिसतोय . नोटाबंदीच्या काळात जनतेचे झालेले हाल , atm, बँकेच्या रांगेत उभे राहिल्याने झालेले मृत्यू पाहून तुम्हाला हर्षवायू झाला होता का? नोटाबंदीच्या भोंगळ अंमलबजावणीला माझा विरोध मी कधीच लपवला नाही. पण तुम्ही रागा चें भक्त आहात हे पाहून माझा आनंद द्विगुणित झाला . कशाच्या आधारे तुम्ही असा निष्कर्ष काढला? आपण सुद्धा रागा चे यू ट्यूब वरील व्हिडिओ पाहून फिदीफिदी हसला होता की नाही ते सदसद्विवेकबुद्धी ला स्मरूण सांगा . मी कोणाचेही व्हिडिओ पूर्ण बघतो, त्यामुळे एखादेच वाक्य ऐकून चुकीचा अर्थ काढून फिदीफिदी हसण्याचा बालिशपणा करत नाही.

ऑ आश्चर्य आहे , काँग्रेस ने देशाची आर्थिक, सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात किती प्रगती केली हे तुम्हाला माहीत असून तुम्ही मला विचारताय . तरी पण आसू द्या मी करतो बापुडा सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न . रोजगार हमी योजना - यात त्या त्या दुष्काळी भागातील आमदार,पंचायत समिती सदस्य , सरकारी अधिकारी सगळ्या नीं खोटे मजूर दाखवून बक्कळ पैसे कमावले . दिल्ली ते गल्ली तील सगळ्यांना माहीत होते की यात भ्रष्ट्राचार होतोय पण ती कोणीही बंद किंवा बदलण्याचा प्रयत्न केला नाही .किती कोट्यवधी रुपये पाण्यात गेले हा संशोधनाचा विषय . आणीबाणी - सर्रास होणारा भ्रष्ट्राचार आणी त्याबद्दल कार्यवाही करायच्या ऐवजी 1972 साली देशाला 21 महिन्याच्या आणीबाणीत ढकलले . काँग्रेस चे मवाली नेते सोडून इतर सगळ्या पक्षाचे नेते , कार्यकर्ते व सामान्य जनता अक्षरशः क्रूरपणे भरडली गेली होती . गेल्या महिन्यात देशपातळीवर केलेल्या सर्व्हे मध्ये नोटबंदी त झालेला त्रास सहन करून पुन्हा भाजप / मोदींवर च विश्वास दाखविला होता हे आपल्या लक्षात असेलच . लोकसंख्या नियंत्रण , गरिबी हटाव मध्ये सपशेल अपयशी . शहाबानो केस मध्ये राजीव गांधी चे घुमजाव . . मुस्लिम समुदायाचे लांगुलचालन केल्यामुळे बहूसंख्य हिंदू काँग्रेस पासून दुरावले .टाडा आणि पोटा या कायद्यांचे काँग्रेसच्याच काळात दुरुपयोग वाढल्या मुळे दोन्ही कायदे बंद करावे लागले . अजून भरपूर आहेत पण काँग्रेस चा नाकर्तेपणा सिद्ध करण्यासाठी एवढे पुरेसे ठरतील आणि मला वाटतंय वरील मुद्दे दुव्या शिवाय तुम्हाला पटतील . शेतकरी आत्महत्या , रोजगार उपलब्धता , आता पर्यंत झालेल्या हजारो दंगली व त्यात फक्त हिंदुनाच झालेला त्रास , 1984 शीख हत्याकांड असे भरपूर मुद्दे सापडतील जे नोटबंदी च्या तुलनेत ज्यास्त चुकीचे आहेत .

In reply to by सोमनाथ खांदवे

तरी जुनाच जप अजून सुरू आहे. नोटांबंदीने काय साधले ? याचे उत्तर काय , तर काँग्रेसने शहाबानो प्रकरण केले !

In reply to by सोमनाथ खांदवे

शेतकरी आत्महत्या , रोजगार उपलब्धता , आता पर्यंत झालेल्या हजारो दंगली व त्यात फक्त हिंदुनाच झालेला त्रास , 1984 शीख हत्याकांड असे भरपूर मुद्दे सापडतील जे नोटबंदी च्या तुलनेत ज्यास्त चुकीचे आहेत .>>> ==>> हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत. १. शेतकरी आत्महत्या - काँग्रेसच्या कोणत्या निर्णयामुळे ही समस्या निर्माण झाली? २. रोजगार उपलब्धता - २ करोड रोजगाराचं पुढे काही समजलं नाही. पण काँग्रेसच्या मागच्या १० वर्षामध्ये चांगली स्थिती होती. आमच्या मागच्या पिढीच्या काळात पण नोकऱ्या मुबलक होत्या, पण जागा भरायला लोकं मिळत नसायचे.(मला वाटतंय हा मुद्दा दुव्या शिवाय तुम्हाला पटेल). ३. आता पर्यंत झालेल्या हजारो दंगली- काँग्रेस सत्तेत असल्यावर कशाला स्वतःच दंगली घडवेल.(घडवू ही शकतो, पण त्याला काहीतरी आधार द्या) ४. त्यात फक्त हिंदुनाच झालेला त्रास- हा हवेतला गोळीबार आहे. ५. 1984 शीख हत्याकांड - माझ्या अल्प माहिती प्रमाणे त्या हत्याकांडानंतर पंजाब शांत/थंड होत गेले. (हत्याकांडाचे बिलकुल समर्थन नाही, हे नमूद करू इच्छितो). एवढे होऊन देखील आज घडीला तेथे काँग्रेसची सत्ता आहे. ६. रोजगार हमी योजना - भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधून संबंधित लोकांना शिक्षा झाली पाहिजे, यात वाद नाही. फक्त चालू सरकार ने हा चुकीचा ठरलेला निर्णय मॉडिफाय (?) करून पुढे का चालू ठेवला आहे? ७. काँग्रेससी आणीबाणी - आपला पास. ==== शहाबानो वगैरे विषयामध्ये मला बिलकुल गती नाही आहे.

शेतकरी आत्महत्या - मी स्वतः शेती करत असल्यामुळे शेतकऱ्याचे दुःख थोडं तरी समजत . शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिका साठी हमीभाव निश्चित नसणे , मारवाडी व्यापाऱ्यांची साखळी ,पावसाचे प्रमाण , सावकारी पाश , दुष्काळी भाग किंवा कोल्हापूर पट्टा येथील जुन्याच पद्धतीने केली जाणारी शेती त्यामुळे ऐका ठिकाणी पाण्याचा अपव्यय तर दुसऱ्या ठिकाणी सतत दुष्काळ , 60 वर्ष सत्तेत असून सुद्धा कृष्णा खोरे योजने मधील आपण आपल्या वाट्याचे पाणी उचलू शकलो नाही कारण पूर्वी ची काही धरणे अर्धवट आहेत व कालव्याच्या नियोजनाचा पत्ता नाही .गेल्या 40 / 50 वर्षात ज्यांच्या जमीनी धरणात गेल्या ते धरण ग्रस्त सतत त्यांच्या मागण्यासाठी मोर्चे काढत आहेत , आता मला तुम्ही सांगा 60 वर्षात काँग्रेस ला हे प्रश्न का नाही सुटले ? . रोजगार उपलब्धता -आपल्या वेळी लोकसंख्या कमी होती म्हणून जागा भरायला माणसं मिळत नसतील (40 वर्षा पूर्वी ). सुशिक्षित पदवीधर रिक्षा चालवतात , शिपाई च्या पदा साठी बी कॉम , एम कॉम चे उमेदवार मुलाखती साठी येतात असल्या शैक्षणिक विटंबनेच्या सुरस कथा आपण किमान 20 वर्षा पासून ऐकल्या असतील . आपण जरा " आहे रे " दृष्टी सोडून "नाही रे " दृष्टी ने बघितले तर गरीब सुशिक्षित लोकांना पावलो पावली उदभवणार्या अडचणी कळतील . दंगल - हजारो दंगली मध्ये काँग्रेस ने मुस्लिमनां कुरवाळले , हिंदु ना वाऱ्यावर सोडले . पण " काँग्रेस ने दंगली घडवल्या " असे मी म्हणलोच नाही . शहाबानो प्रकरणात सुद्धा काँग्रेस ने दुटप्पीपणा केला होताच . रोजगार हमी योजना - कोण ? कोणाचा ?आणि केंव्हा पासून ? भ्रष्टाचार उकरून काढणार . शीख हत्याकांड - माझा पण पास . मोगा भाऊ , काँग्रेस चे मुसळ सोडून भाजपचे कुसळ नका शोधत बसू .