२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली.
माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे. कारण मग ज्यांचा भ्रमनिरासच झाला आहे किंवा ज्यांना पोटदुखीच आहे त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधल्या " सोन्याच्या टोपीची" आठवण झाली असती आणि फेकू ऐवजी नाम्या म्हणून टिंगल केली असती, पण टिंगल चुकलीनसती. वैफल्य वगैरे.
आपल्या अकाऊंट मध्ये पंधरा लाखच काय कोट्यवधी रुपये या सरकारने जमा केले आहेत. फक्त एकच म्हंजे उदाहरणार्थ : मागील सरकारने एकूण पेट्रोल खरेदीचे फक्त ५५ % बिल इराणला अदा केले होते. उर्वरित बिलाचे कर्ज देशावर म्हंजे तुमच्या माझ्या डोक्यावर २०१४
मध्ये आणि अलीकडेपर्यंत होते. आजच्या आकड्या नुसार ही रक्कम होती पाच हजार करोड रुपये. ही रक्कम आपल्या डोक्यावर देय होती. ती रक्कम एक टाकी अदा भारत सरकारने अलीकडे केली आहे. आता फक्त एका व्यवहाराने पाच हजार करोड भागिले एकशे तीस करोड एवढी रक्कम तुमच्या माझ्या डोक्यावरून कर्ज कमी झाले, म्हणजे खात्यात जमा झाली आहे. दर डोई पंधरा लाख कधीच वसूल झाले होते. असे अनेक व्यवहार आहेत ज्याचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. आणखी उदाहरणार्थ नोटबंदी नंतर सुमारे अडीच लाख कंपन्या व्यवहारात गडबड जाणवल्यामुळे बंद करायचे आदेश सरकारने दिले. त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, म्हंजे क्लेम वगैरे केला नाही. ती संपुर्ण रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. शिवाय अशा सर्व ठेवींचा स्रोत अज्ञात ठरवून ती ठेवणाऱ्या व्यक्ती वा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इन्कम टॅक्सवाल्याना दिले आहेत. दंडाची वसुली त्यातून जी होईल ती रक्कम आणखी काहीपट असेल. काय पंधरा लाखाचं कौतुक करत बसलीय जनता !
वाचने
65649
प्रतिक्रिया
264
मिसळपाव
प्रतिक्रिया
एल इ डी बल्ब चे आयुष्य
In reply to कंपन्या त्यांचे प्रॉफिट by सुबोध खरे
LED lights पुराण,
In reply to एल इ डी बल्ब चे आयुष्य by सुबोध खरे
म्हणजेच ६ वॉट चा एल इ डी ६०
In reply to एल इ डी बल्ब चे आयुष्य by सुबोध खरे
लोक एवढी प्रचंड ऑर्डर
In reply to कंपन्या त्यांचे प्रॉफिट by सुबोध खरे
India orders 770 million LED
In reply to मोगा खान by सुबोध खरे
जाला वर खोदून पहा उत्तरे
In reply to India orders 770 million LED by मार्मिक गोडसे
तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये
In reply to जाला वर खोदून पहा उत्तरे by सुबोध खरे
सोमनाथजी
In reply to सरकार ची आकडेवारी जाऊ द्या हो by सोमनाथ खांदवे
पुण्यात बऱ्याच वितरकांना आता
फक्त एक कुटुंब वगळता बाकी
एस बी आय के अच्छे दिन
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने
In reply to एस बी आय के अच्छे दिन by manguu@mail.com
छान
आता बोटांनी पूर्वीपेक्षा
मा श्री मोदीजींच्या जीवाच बर
तिचे नाव शेहला रशीद जे एन
In reply to मा श्री मोदीजींच्या जीवाच बर by डँबिस००७
छान
In reply to तिचे नाव शेहला रशीद जे एन by सोमनाथ खांदवे
नोटाबंदी
In reply to तिचे नाव शेहला रशीद जे एन by सोमनाथ खांदवे
मोगा खानला जीव्हरी लागलय !!
In reply to तिचे नाव शेहला रशीद जे एन by सोमनाथ खांदवे
जीवाचे बरेवाईट म्हणे !
In reply to मा श्री मोदीजींच्या जीवाच बर by डँबिस००७
तो कट खरा किंवा खोटा काहीही
In reply to जीवाचे बरेवाईट म्हणे ! by manguu@mail.com
छान
In reply to तो कट खरा किंवा खोटा काहीही by सोमनाथ खांदवे
योग्य
In reply to छान by manguu@mail.com
शेहला राशिद , उमर खालिद ,
ठग्ज अॉफ ईंडीया !!
सत्य ?
In reply to ठग्ज अॉफ ईंडीया !! by डँबिस००७
NDTV:
पत्र
In reply to NDTV: by डँबिस००७
थत्ते साहेब
In reply to पत्र by नितिन थत्ते
दुवेhttps://timesofindia
In reply to थत्ते साहेब by सुबोध खरे
A plot to assassinate Prime
सर्व विरोधी पक्षाचे धाबे
आंबा खाऊन पोरे होती , का कारणे लागे पती
तसंच हिंदूंचे खरे शस्त्रू
हो का ?
In reply to तसंच हिंदूंचे खरे शस्त्रू by डँबिस००७
हाईट झाली..!
In reply to तसंच हिंदूंचे खरे शस्त्रू by डँबिस००७
माफ करा संदीप चांदणे साहेब
कविता इथे चिटकवण्याचं प्रयोजन
In reply to माफ करा संदीप चांदणे साहेब by सोमनाथ खांदवे
मी मोदी भक्त नाही पण
अच्छा असे आहे व्हय!
In reply to मी मोदी भक्त नाही पण by सोमनाथ खांदवे
सोमनाथ खांदवे ,
संपादकांना विनंती
प्रतिसादात किंचितशी भर..
In reply to संपादकांना विनंती by धर्मराजमुटके
हा धागा जिवंत ठेवावा व सतत वर
मंगु जी च्या राष्टीय पक्षा चे विनोदी अध्यक्ष .
नोटाबंदीच्या अपयशाने खचलेले
In reply to मंगु जी च्या राष्टीय पक्षा चे विनोदी अध्यक्ष . by सोमनाथ खांदवे
नमस्कार , रागा भक्त .
In reply to नोटाबंदीच्या अपयशाने खचलेले by मार्मिक गोडसे
नोटबंदीच्या तुलनेचे
In reply to नमस्कार , रागा भक्त . by सोमनाथ खांदवे
चुकतो एखादा निर्णय ,
In reply to नमस्कार , रागा भक्त . by सोमनाथ खांदवे
घ्या मग
हे नको होते म्हणून तर मोदीना आणले ना ?
In reply to घ्या मग by सोमनाथ खांदवे
आणले ना ! मग थांबा ना पाच दहा
In reply to हे नको होते म्हणून तर मोदीना आणले ना ? by manguu@mail.com
<<<शेतकरी आत्महत्या , रोजगार
In reply to घ्या मग by सोमनाथ खांदवे
शेतकरी आत्महत्या -