ते पंधरा लाख !
२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली.
माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे. कारण मग ज्यांचा भ्रमनिरासच झाला आहे किंवा ज्यांना पोटदुखीच आहे त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधल्या " सोन्याच्या टोपीची" आठवण झाली असती आणि फेकू ऐवजी नाम्या म्हणून टिंगल केली असती, पण टिंगल चुकलीनसती. वैफल्य वगैरे.
आपल्या अकाऊंट मध्ये पंधरा लाखच काय कोट्यवधी रुपये या सरकारने जमा केले आहेत. फक्त एकच म्हंजे उदाहरणार्थ : मागील सरकारने एकूण पेट्रोल खरेदीचे फक्त ५५ % बिल इराणला अदा केले होते. उर्वरित बिलाचे कर्ज देशावर म्हंजे तुमच्या माझ्या डोक्यावर २०१४
मध्ये आणि अलीकडेपर्यंत होते. आजच्या आकड्या नुसार ही रक्कम होती पाच हजार करोड रुपये. ही रक्कम आपल्या डोक्यावर देय होती. ती रक्कम एक टाकी अदा भारत सरकारने अलीकडे केली आहे. आता फक्त एका व्यवहाराने पाच हजार करोड भागिले एकशे तीस करोड एवढी रक्कम तुमच्या माझ्या डोक्यावरून कर्ज कमी झाले, म्हणजे खात्यात जमा झाली आहे. दर डोई पंधरा लाख कधीच वसूल झाले होते. असे अनेक व्यवहार आहेत ज्याचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. आणखी उदाहरणार्थ नोटबंदी नंतर सुमारे अडीच लाख कंपन्या व्यवहारात गडबड जाणवल्यामुळे बंद करायचे आदेश सरकारने दिले. त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, म्हंजे क्लेम वगैरे केला नाही. ती संपुर्ण रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. शिवाय अशा सर्व ठेवींचा स्रोत अज्ञात ठरवून ती ठेवणाऱ्या व्यक्ती वा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इन्कम टॅक्सवाल्याना दिले आहेत. दंडाची वसुली त्यातून जी होईल ती रक्कम आणखी काहीपट असेल. काय पंधरा लाखाचं कौतुक करत बसलीय जनता !
याद्या
65597
प्रतिक्रिया
264
मिसळपाव
ह्म्म
यावर तुमचा ॲप्रोच ठरणार का ?
In reply to ह्म्म by राजेंद्र मेहेंदळे
नाहि बुवा
In reply to यावर तुमचा ॲप्रोच ठरणार का ? by उगा काहितरीच
जिएस्टी मुळे फक्त
In reply to नाहि बुवा by राजेंद्र मेहेंदळे
छान
पेट्रोलियम तेलाचं बिल अदा
मुळात"आम्ही लोकांच्या खात्यात
"आम्ही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू"
असे मोदी म्हणाल्याचे कधीही पाहिले किंवा वाचले नाही. मी पाहिलेल्या व्हिडीओ मध्ये श्री मोदी असे म्हणतात कि"जर काँग्रेसच्या काळात देशाबाहेर गेलेला पैसा परत आला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील".
या दोन वाक्यात असलेला स्पष्ट फरक लक्षात घेतला तर विरोधी ही पक्षांनी याचे केलेले राजकीय भांडवल सहज लक्षात येईल. अर्थात त्यांचा याला आक्षेप असाच असणार आहे कि मग परदेशात असलेले पैसे आणा कि भारतात तुम्हाला कोणी थांबविले आहे. श्री मल्ल्या किंवा स्पष्ट पणे पुरावे असणाऱ्या अबू सालेम सारख्या लोकांना येथे आणण्यात किती कायद्याच्या भानगडी कराव्या लागत आहेत हे जर आपण पहिले तर हे काम किती कठीण आहे हे समजून येईल. अर्थात मोदी द्वेष्ट्या लोकांना समजूनच घ्यायचे नाही त्यामुळे मी अजून काही लिहिणारच नाही. जर श्री मोदी "आम्ही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू" हे म्हणाल्याचं व्हिडीओ कुणाकडे असेल तर मी माझे म्हणणे मागे घेईन. अन्यथा आरोपांचे गुऱ्हाळ चालू द्या. आम्ही बसतो पोपकोर्न घेऊन.छान
In reply to मुळात"आम्ही लोकांच्या खात्यात by सुबोध खरे
(मोदी असे बोलल्याचा) तुम्ही
In reply to छान by manguu@mail.com
पिचक्या
In reply to (मोदी असे बोलल्याचा) तुम्ही by सुबोध खरे
आणि काळा पैसे परत आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असेही
In reply to मुळात"आम्ही लोकांच्या खात्यात by सुबोध खरे
सगळा काळा पैसा चार वर्षात परत
In reply to आणि काळा पैसे परत आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असेही by सर टोबी
https://www.loksatta.com
In reply to आणि काळा पैसे परत आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असेही by सर टोबी
70 % टक्के गरीब जनता असलेला देश
हम्म
छान
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
मोगा खान स्पष्ट पुरावा असेल
In reply to छान by manguu@mail.com
डॉ क
पटलं..
In reply to डॉ क by नाखु
नाखुंनी पुढील पंतप्रधान पदाचे
In reply to डॉ क by नाखु
साधारण नव्वद टक्के भारतीय
तुम्हाला फुकटची एस्टेत्ट नको आहे का ?
In reply to साधारण नव्वद टक्के भारतीय by Ram ram
भाजपाची भलामण करणाऱ्या
कशाला उगाच कष्ट घेताय ? "मोदी
+१
In reply to कशाला उगाच कष्ट घेताय ? "मोदी by साहना
> बाकी तुर्तास कितीही झाले
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
छान
In reply to > बाकी तुर्तास कितीही झाले by साहना
आस कस
In reply to छान by manguu@mail.com
आम्हाला पृथ्वीराज चव्हाण हवेत
In reply to आस कस by सोमनाथ खांदवे
पृथ्वीराज चव्हाण...
In reply to आम्हाला पृथ्वीराज चव्हाण हवेत by मराठी कथालेखक
++१११
In reply to पृथ्वीराज चव्हाण... by विशुमित
अब की बार
In reply to ++१११ by पुंबा
नको हा ऑप्शन
In reply to पृथ्वीराज चव्हाण... by विशुमित
एकदम समर्पक प्रतिसाद
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
ते @@@ चुकीच्या ठिकाणी टाकलंत
In reply to एकदम समर्पक प्रतिसाद by नाखु
@ मार्कस ऑरेलियस
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
याचा नक्की अर्थ काय? आणि एवढं
In reply to @ मार्कस ऑरेलियस by सुबोध खरे
@ मार्कस ऑरेलियस
In reply to याचा नक्की अर्थ काय? आणि एवढं by प्रसाद गोडबोले
ओके.
In reply to @ मार्कस ऑरेलियस by सुबोध खरे
त्यातल्या त्यात ममतादींचेच
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
इतर भाजप नेत्याप्रमाणे
In reply to कशाला उगाच कष्ट घेताय ? "मोदी by साहना
४४ सीटच्या जोरावर काँग्रेसने
In reply to इतर भाजप नेत्याप्रमाणे by पुंबा
कोणी काही म्हणो...
छान
In reply to कोणी काही म्हणो... by टवाळ कार्टा
खात्यात पंधरा लाख नको आहेत पण
हा
मोदींकडून अपेक्षा व त्यांची कामगिरी
गंमतच !
In reply to मोदींकडून अपेक्षा व त्यांची कामगिरी by गामा पैलवान
३३ वर्षे ठीक आहे... पण
In reply to मोदींकडून अपेक्षा व त्यांची कामगिरी by गामा पैलवान
३३ वर्षांचा हिशोब
In reply to ३३ वर्षे ठीक आहे... पण by मराठी कथालेखक
मी ही तेच म्हणतोय. जर शिवाजी
In reply to ३३ वर्षांचा हिशोब by गामा पैलवान
जरा संदर्भ..
In reply to मोदींकडून अपेक्षा व त्यांची कामगिरी by गामा पैलवान
Civil services marks may not be sole criteria for cadre allocati
In reply to जरा संदर्भ.. by चिगो
जास्त काही बोलत नाही..
In reply to Civil services marks may not be sole criteria for cadre allocati by गामा पैलवान
भारत देश , पन्तप्रधान पद व मोदी
अतिरेकी आशावाद निर्माण
लोकांना स्वतः काहीही करायचे नसते
( नोटबंदी नंतर किती लोक प्रामाणिकपणे कर भरू लागले आणि किती लोक कायद्याच्या बडग्यामुळे कर भरू लागले हा अभ्यास-कुणी केला तर-- सुरस आणि चमत्कृती पूर्ण असेल)पण आपल्यासाठी बलिदान देणारा हुतात्मा मात्र हवा असतो.
असा हुतात्मा जो स्वतः साठी काहीच मागत नाही आणि ज्याला आगा पिच्छा काहीच नाही तो श्री मोदींच्या रूपाने मिळाला. तेंव्हा आता मी काहीच करणार नाही जे काही करायचे ते"श्री मोदींनीच"
केले पाहिजे. अन्यथा मोदी काय करतात? फेकू आहेत. त्यांना पोकळ बांबूचे फटके मारायला पाहिजेत अशा क्षुद्र तर्हेच्या टीका लोक सहजा सहजी करताना आढळतात. तोंडाला येतील अशी वक्तव्ये याच धाग्यावर दिसत आहेत. कायद्याची किंवा प्रक्रियेची कोणतीही माहिती किंवा ज्ञान नसताना मुक्ताफळे उधळायचे फक्त येते आम्हाला.पटापट लोकांना बेड्या ठोकायच्या? कशा ठोकायच्या हो?
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालू असलेल्या २ जी घोटाळ्यातील( जेथे सकृतदर्शनी स्पष्ट पुरावा आहे) आरोपी सुद्धा जामिनावर बाहेर आहेत तर जेथे सरकारला "फक्त माहिती" आहे अशा केसेस मध्ये कसे काय पटापट बेड्या ठोकणार हो. नट चुडामणी "श्री संजय दत्त" यांच्या कडे "१९९३" मध्ये ए के ५६ हि रायफल सापडली इतका स्पष्ट आणि सबळ पुरावा असूनही आणि टाडा कायदा लावूनही त्यांना शेवटी २१ वर्षांनी २०१४ मध्ये तुरुंगवास झाला. ते बाहेर २०१६ मध्ये आले आणि आता त्यांच्या सत चरित्रावर सिनेमा हि निघाला. तो भरपूर चालेलही. अशी आमची सदगुणी जनता. आपले नेता कोण तर सलमान खान संजय दत्त इ मोदींसारखा निस्वार्थी नेता असावा अशी आमची लायकीच नाही हेच खरं. काय बोलायचं?बाकी सगळे ठीक आहे पण
In reply to अतिरेकी आशावाद निर्माण by सुबोध खरे
समज कशाला
In reply to बाकी सगळे ठीक आहे पण by विशुमित
छान . हं !
In reply to समज कशाला by ट्रेड मार्क
बरं, तुम्ही म्हणताय तर
In reply to छान . हं ! by manguu@mail.com
छान
In reply to बरं, तुम्ही म्हणताय तर by ट्रेड मार्क
लोकांची लायकी काढणं
In reply to बाकी सगळे ठीक आहे पण by विशुमित
छान
In reply to अतिरेकी आशावाद निर्माण by सुबोध खरे
बरोबर आहे
In reply to छान by manguu@mail.com
बाकी ते राजकारण सोडुन सोडा हो
In reply to बरोबर आहे by ट्रेड मार्क
मलाही आदर आहे
In reply to बाकी ते राजकारण सोडुन सोडा हो by प्रसाद गोडबोले
हे बरीक खरं
In reply to बाकी ते राजकारण सोडुन सोडा हो by प्रसाद गोडबोले
आपल्याला दिग्विजय सिंगांविषयी ह्या बाबतीत आदर आहे , अन त्यां पेक्षा जास्त एन. डी. तिवारीं विषयीमला वाटतं यात व्यक्तीपेक्षा पैसा आणि पॉवर याचा संबंध जास्त असावा. अर्थात व्यक्तीही स्त्रीलंपट असावी लागतेच. पण आजकालच्या जगात हे भूषणावह मानलं जातं, हेही खरं आहे. अजून मुसळी पॉवर, वायग्रा किंवा तत्सम कंपन्या या लोकांना ब्रँड ऍम्बॅसॅडर म्हणून कसे नेमत नाहीत? गमतीची गोष्ट अशी की अगदी फोटोसहीत बातम्या आल्या तरी भोळ्याभाबड्या जनमानसावर वाईट परिणाम होईल किंवा आपले राजकारणी कुठला आदर्श ठेवत आहेत यावर पुरोगामी जनता चकार शब्द काढत नाही. अतिअवांतरः वर राजकारणी असा शब्द आला असला तरी हा प्रतिसाद राजकारणाशी संबंधित नाही.छान
In reply to हे बरीक खरं by ट्रेड मार्क
हायला
In reply to छान by manguu@mail.com
छान
In reply to हायला by सुबोध खरे
हो पण
In reply to छान by manguu@mail.com
हुतात्मे , त्यागी समाजाचे
In reply to हो पण by सुबोध खरे
"मध्ये तोंड"
घातलंय. त्यातटिपिकल हिन्दु विचारपद्धतीतुन जन्मलेला प्रतिसाद
अशा तर्हेची अनावश्यक टिप्पणी यानंतर "मोदीनी स्वस्त्री सोडली. घर सोडले" हे बोलणे तुम्हीच काढले आणि यानंतर त्यामुळे उठसुठ मोदींनी बायको सोडली व काँग्रेसवाळ्यानी 2 केल्या , परदेशी लफडे होते , ह्याच्या चरचा करू नयेत हा तुमचाच प्रतिसाद आहे. मागे पण बऱ्याच वेळेस मी तुम्हाला लिहिले होते कि या बोटावरची थुंकी त्या बोटावर केली तरी ती आपल्याच बोटावर राहते पण तुम्ही काही सुधारायचे नाव घेत नाही. असो. जाता जाता --यालाच
मी पिचक्या टाकणे म्हणतो. त्यावर लोकांना ऑब्जेक्शन आहे बढिया हैछान
In reply to अतिरेकी आशावाद निर्माण by सुबोध खरे
मोदी हा विषय बाजूला ठेवून मी
आता कुठे सरकार जाग झालय !
आता येणार्या काळात कॉंग्रेस
In reply to आता कुठे सरकार जाग झालय ! by डँबिस००७
खरे सा. ,
In reply to आता येणार्या काळात कॉंग्रेस by सुबोध खरे
हो का ?
In reply to आता येणार्या काळात कॉंग्रेस by सुबोध खरे
मोगा खान
In reply to हो का ? by manguu@mail.com
देशाविरुद्ध युद्ध पुकारणे हा
In reply to मोगा खान by सुबोध खरे
### मोदीनी स्वस्त्री सोडली.
!!!!!
In reply to ### मोदीनी स्वस्त्री सोडली. by डँबिस००७
अय्या खर की काय ??
In reply to !!!!! by manguu@mail.com
कायच्या काय !
In reply to अय्या खर की काय ?? by डँबिस००७
याला फिरवाफिरवी म्हणतात
In reply to !!!!! by manguu@mail.com
चर्चा
आदरणीय माई
In reply to चर्चा by माईसाहेब कुरसूंदीकर
धन्यवाद माई
In reply to चर्चा by माईसाहेब कुरसूंदीकर
इथे आहेत होय ताज्या घडामोडी!!
मिपासन्यास
In reply to इथे आहेत होय ताज्या घडामोडी!! by पिलीयन रायडर
ते १५ लाख सोडाच आता ५ कोटी
एकाच व्यक्तीविरुध्द अनेक
खरंच की
In reply to एकाच व्यक्तीविरुध्द अनेक by मार्मिक गोडसे
खबरे
In reply to खरंच की by ट्रेड मार्क
खबऱ्याना फक्त फौजदारी
In reply to खबरे by manguu@mail.com
आदरणीय महामहीम
In reply to खबऱ्याना फक्त फौजदारी by मार्मिक गोडसे
शिष्यवृत्ती आधीच्या सरकारात
In reply to आदरणीय महामहीम by नाखु
शिष्यवृत्ती आधीच्या सरकारात
In reply to आदरणीय महामहीम by नाखु
काय आहे ती सांगा पाहू
In reply to खबरे by manguu@mail.com
उत्तम
संबंधित अधिकार्यानी तशी
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
मार्मिका
In reply to संबंधित अधिकार्यानी तशी by मार्मिक गोडसे
त्याला प्रोत्साहन भत्ता/ वेतन
In reply to संबंधित अधिकार्यानी तशी by मार्मिक गोडसे
एका अर्थी यंत्रणा
भाजपाच सरकार म्हणजे
In reply to एका अर्थी यंत्रणा by डँबिस००७
काहीतरी नवीन घडवण्यासाठी
In reply to भाजपाच सरकार म्हणजे by मार्मिक गोडसे
अय्या खर की काय ?
In reply to भाजपाच सरकार म्हणजे by मार्मिक गोडसे
अय्या खर की काय ?
In reply to भाजपाच सरकार म्हणजे by मार्मिक गोडसे
काहीतरी नवीन घडवण्यासाठी
अवकाश संशोधन, उपग्रह, माहिती
हा हा हा !
In reply to अवकाश संशोधन, उपग्रह, माहिती by मार्मिक गोडसे
मोघल हिंदुस्थानी होते
In reply to हा हा हा ! by manguu@mail.com
पण ते तर स्वतः ला तुर्क
In reply to मोघल हिंदुस्थानी होते by डँबिस००७
कसला शोध ?
In reply to पण ते तर स्वतः ला तुर्क by सुबोध खरे
अवकाश संशोधन, उपग्रह, माहिती
ऐक स्पेसेक्स नावाची खासगी
In reply to अवकाश संशोधन, उपग्रह, माहिती by डँबिस००७
२०१४ ला बहुमत मिळाले काय आणि
पुर्विच्या सरकारांनी काहीच
माझी आय टीतली नोकरी अधिक
In reply to पुर्विच्या सरकारांनी काहीच by मराठी कथालेखक
माझी आय टीतली नोकरी अधिक
In reply to माझी आय टीतली नोकरी अधिक by डँबिस००७
@मराठी कथालेखक
In reply to पुर्विच्या सरकारांनी काहीच by मराठी कथालेखक
PM Modi’s signature Ujjwala Yojana praised in WHO report: All you need to know
http://indianexpress.com/article/what-is/what-is-the-ujjwala-scheme-pradhan-mantri-ujjwala-yojana-5159570-5159570/ https://www.economist.com/international/2018/04/05/household-smoke-may-be-the-worlds-deadliest-environmental-hazard http://www.thehindu.com/sci-tech/health/when-kitchen-smoke-can-kill/article19897927.ece https://sites.ndtv.com/breathe-clean/smoke-from-chulahs-biggest-killer-in-rural-india असाच एक दुवा "शहरातील किडलेली जनता" (यात आपण पण येताय) या युयुत्सूनच्या धाग्यावर मी दिला होता. तोही पाहून घ्या जर फरक इतका जास्त आहे तर मग तो आपसूकच दिसायला हवा. टीव्ही , रेडिओवरुन इतकी जास्त जाहिरात का करावी लागते. आपण सुशिक्षित आहात. स्वयंपाकाच्या धुराचे दुष्परिणाम याबद्दल आपली माहिती किती आहे हे मला माहित नाही परंतु वरील दोन दुवे जे भाजप चे मुखपत्र नसलेल्या वृत्तपत्रांचे आहेत शिवाय जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते आहे हेही दिलेले आहे. जाहिरात अशासाठी द्यायला लागते कि ज्या घरात उज्ज्वल योजना पोचवायची आहे तेथे निर्णय घेणाऱ्या व्यक्तीत या स्त्रिया नसून पुरुष आहेत. आपल्या बायकोचे आरोग्य धोक्यात आहे हे त्यांच्या गळी उतरवता आले तरच ते या योजनेला मान्यता देतील. निम्न स्तरातील किती पुरुष घरात बायको गरोदर आहे हे माहित असूनही घराच्या आत सिगरेट आणि विड्या ओढताना दिसतात ते लक्षात घेतले तर जन जागृती का करावी लागते हे दिसून येईल. अर्थात उज्ज्वल योजनेत "माझा काय फायदा" असे विचारणारे लोक आहेतच. राष्ट्र गेले खड्यात तर जाऊ दे. पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त झाले का ? मोदींनी नक्की काय केले?उज्वला योजनाअ अपयशी झाली
In reply to @मराठी कथालेखक by सुबोध खरे
हायला
In reply to उज्वला योजनाअ अपयशी झाली by मराठी कथालेखक
अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत...
https://www.misalpav.com/node/42260 यावर मी जोरदार प्रतिवाद केला आहे आणि तुम्ही मला उलटे बोलताय? एकदा हा धागा पूर्ण वाचून घ्या. त्यात मी चुलीच्या धुराने काय होते याचा हि दुवा दिला आहे तो हि एकदा वाचून घ्या https://timesofindia.indiatimes.com/india/chulhas-linked-to-25-of-pollut... अधिक काय लिहिणेयुयुत्सुच्या धाग्याचे इथे काय
In reply to हायला by सुबोध खरे
https://timesofindia
In reply to युयुत्सुच्या धाग्याचे इथे काय by मराठी कथालेखक
आय टी वाल्यानां
In reply to उज्वला योजनाअ अपयशी झाली by मराठी कथालेखक
तीन वर्षांपूर्वी सिलेंडर बुक
In reply to आय टी वाल्यानां by सोमनाथ खांदवे
मराठी लेखक :
?? ईतका स्वकेंद्री विचार ?
In reply to मराठी लेखक : by डँबिस००७
पण पुर्ण देश सुखी झालाय का ,
In reply to ?? ईतका स्वकेंद्री विचार ? by मराठी कथालेखक
हे गेल्या 70 वर्षात झाल नाही
In reply to पण पुर्ण देश सुखी झालाय का , by डँबिस००७
हे गेल्या 70 वर्षात झाल नाही
In reply to पण पुर्ण देश सुखी झालाय का , by डँबिस००७
आयत्या पिठावर एकही रेघोटी न
In reply to हे गेल्या 70 वर्षात झाल नाही by मार्मिक गोडसे
देश स्वत:पेक्षा फार फार मोठा
In reply to मराठी लेखक : by डँबिस००७
अगदी योग्य आगम
In reply to देश स्वत:पेक्षा फार फार मोठा by मराठी कथालेखक
मग मोदींनी जाहिरात केली तर तो
In reply to अगदी योग्य आगम by गामा पैलवान
जाहिरातचा खर्च पक्ष निधीतूनच
In reply to मग मोदींनी जाहिरात केली तर तो by मराठी कथालेखक
हो चालेल की.
In reply to मग मोदींनी जाहिरात केली तर तो by मराठी कथालेखक
हम्म
In reply to हो चालेल की. by गामा पैलवान
अस्स कस्सं
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
छान. सुंदर
In reply to अस्स कस्सं by नाखु
काँग्रेसने रस्ते केले , एम्स
In reply to छान. सुंदर by manguu@mail.com
गंमतच !!
In reply to काँग्रेसने रस्ते केले , एम्स by डँबिस००७
अगोदरच्या काळात म्हणजे ७०
In reply to गंमतच !! by manguu@mail.com
<<<त्यामुळे नंतर झालेल्या
In reply to अगोदरच्या काळात म्हणजे ७० by सुबोध खरे
अपघात हे निम्मित झाले, बुलेट
In reply to <<<त्यामुळे नंतर झालेल्या by विशुमित
ज्या गोष्टी माझ्याशी संबंधित
In reply to अस्स कस्सं by नाखु
भले शाबास ! मंग गावाकड्च्या
In reply to ज्या गोष्टी माझ्याशी संबंधित by मराठी कथालेखक
लोकशाहीत तसाही निवडणूकीचा कौल
In reply to भले शाबास ! मंग गावाकड्च्या by गब्रिएल
खरे आहे !
In reply to लोकशाहीत तसाही निवडणूकीचा कौल by मराठी कथालेखक