आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे.
धाग्याची सुरूवात http://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-join… या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या ३ आमदारांपैकी २ पटेल आहेत. मागील दीडदोन वर्षे पटेलांना राखीव जागा द्यावात यासाठी गुजरात पेटविण्याचे प्रयत्न झाले. त्याचा काहीसा फटका भाजपला बसला होता. या पार्श्वभूमीवर २ पटेल आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.
वर्गीकरण
वाचने
42850
प्रतिक्रिया
215
मिसळपाव
प्रतिक्रिया
खंडोबा ला जसे शंकराचा अवतार
In reply to http://indianexpress.com/article/india/with-quit-india-spirit-ex by babubobade
म्हणजे नेमकं काय?
In reply to खंडोबा ला जसे शंकराचा अवतार by विशुमित
.
In reply to खंडोबा ला जसे शंकराचा अवतार by विशुमित
मोगाखान,
In reply to . by babubobade
मोगाखान परत आलेत?
In reply to मोगाखान, by मोदक
https://www.facebook.com
http://www.deccanchronicle
डाव्यांचा केरळ मधील हिंसाचार
हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवांचे प्रताप
<<<<सध्याची परिस्थिती अशी आहे
In reply to हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवांचे प्रताप by गॅरी ट्रुमन
सध्याची परिस्थिती अशी आहे की
In reply to <<<<सध्याची परिस्थिती अशी आहे by विशुमित
सध्याची परिस्थिती अशी आहे की मोदींच्या वर्चस्वाला कोणी विरोधी पक्ष आव्हान द्यायच्या स्थितीत नाहीत. ते कमी करायचे काम कोणी करत असेल तर ही सत्तेचा माज चढलेली असली बांडगुळेच.सहमत.मोदी जी आणखी किती दिवस पुरणार आहेत देशासाठी. ही टर्म किंवा जास्तीत जास्त पुढची टर्म. ते एकदा सत्तरी पार झाले की राजकारणातून संन्यास घेतील. (सन्यास घेतील का ते दिसेलच बहुदा). मोदींसारखा ब्रँड होण्याच्या दुर्ष्टीने भाजप काही पाऊले उचलत आहेत का, हे कळायला मार्ग नाही. असा ब्रँड बनवण्यासाठी कमीत कमीत २० वर्ष तरी लागतील.तुम्ही गंभीरपणे हा प्रश्न विचारला आहे असे समजून उत्तर देत आहे. मोदींनी ऑक्टोबर २००१ पासून खुर्ची सांभाळल्यापासून ते १६ मे २०१४ पर्यंत उण्यापुर्या साडेबारा वर्षात इतिहास घडवला. त्यामुळे कमीतकमी वीस वर्षे हा दावा कशावरून केलात हे कळाले नाही. दुसरी गोष्ट, मोदींनी गुजरात मॉडेल यशस्वी केले आणि तो बेंचमार्क तयार झाला आहे, त्यामुळे आपल्या कामगिरीचे मूल्यमापन गुजरातच्या तुलनेत होणार हे सर्वांना माहिती असावे. हे माहिती असणारे भाजपाच्या दुसर्या फळीमध्ये भरपूर नेते आहेत आणि समजा तुमच्या मते ते कर्तबगार नसले तरी त्यांच्या पासंगाला पुरणारे नेते विरोधी पक्षात आहेत का..? बाकी मला विचाराल तर २०२४ मध्ये मोदी पंतप्रधान नसतील. फडणवीस / योगी किंवा एखादा तरूण चेहरा पुढे येईल. (सध्याच्या कॅबीनेटमध्ये तसे कोणी पंतप्रधानपदासाठी पुढे येईल असे वाटत नाही - गडकरी सोडले तर!)गुजरात मॉडेल
In reply to सध्याची परिस्थिती अशी आहे की by मोदक
तुम्ही गंभीरपणे प्रश्न
In reply to गुजरात मॉडेल by चिर्कुट
असली बांडगुळगिरी , वर शांत
In reply to हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवांचे प्रताप by गॅरी ट्रुमन
तर या कृत्याचा जाहिरपणे निषेध
In reply to हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवांचे प्रताप by गॅरी ट्रुमन
तरी बरं
In reply to तर या कृत्याचा जाहिरपणे निषेध by हतोळकरांचा प्रसाद
भाजप मध्ये असल्यावर/गेल्यावर
In reply to तरी बरं by अभिदेश
पोलिसांनी जर सौम्य कलमे लावली
In reply to भाजप मध्ये असल्यावर/गेल्यावर by विशुमित
मेहता राष्ट्रीय अध्यक्ष्यांचे
In reply to पोलिसांनी जर सौम्य कलमे लावली by श्रीगुरुजी
??
In reply to तरी बरं by अभिदेश
<<<<फक्त शिवसेनेच्या कुणी असे
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
जर रवींद्र गायकवाड यांनी एअर
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
ओह्ह्ह
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
रमेश किणी प्रकरण?
In reply to ओह्ह्ह by वरुण मोहिते
ह्या दोन प्रकरणांचा काडीमात्र
In reply to रमेश किणी प्रकरण? by गॅरी ट्रुमन
संदर्भ
In reply to ह्या दोन प्रकरणांचा काडीमात्र by हतोळकरांचा प्रसाद
अच्छा म्हणजे त्यांनी चुकीच्या
In reply to संदर्भ by गॅरी ट्रुमन
अवांतर: गायकवाडच्या मागे
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
गायकवाडने माफी मागितल्याने
In reply to अवांतर: गायकवाडच्या मागे by अत्रे
आपणही आधीचा धागा काढून
In reply to गायकवाडने माफी मागितल्याने by श्रीगुरुजी
आपणही आधीचा धागा काढून
In reply to आपणही आधीचा धागा काढून by हतोळकरांचा प्रसाद
ह प्र तुम्ही लय पन्हाळ लावता राव..!!
In reply to तर या कृत्याचा जाहिरपणे निषेध by हतोळकरांचा प्रसाद
हो आपले बरोबर आहे, cctv बंद
In reply to ह प्र तुम्ही लय पन्हाळ लावता राव..!! by विशुमित
आधूनिक (उत्क्रांत ?) श्रावणबाळ
हरयाणा प्रकरणावर मत न देता
??
In reply to हरयाणा प्रकरणावर मत न देता by मराठी_माणूस
??
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
<<<मुळात वर उल्लेखलेला
In reply to ?? by अभिदेश
वरती कमीतकमी वीस वर्षे हा
In reply to <<<मुळात वर उल्लेखलेला by विशुमित
मोदी सारखा ब्रँड बनायला आणि
In reply to वरती कमीतकमी वीस वर्षे हा by मोदक
ओके
In reply to मोदी सारखा ब्रँड बनायला आणि by विशुमित
फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते. (कृपया ब्राह्मण आहे म्हणून व्हिक्टीम कार्ड खेळू नका. वीट आलाय त्याचा. )व्हिक्टीम कार्ड काय.. अटलजी पण ब्राह्मण होते. कसे आहे, महाराष्ट्रातले सरंजामवादी विचार सगळीकडेच लागू पडत नाहीत. कळेल हळूहळू.योगीचे नाव घेऊन तुम्ही अमंगळ करमणूक केलीत.मुख्यमंत्री होतील असे वाटले नव्हते. पंप्र होणार नाही असेही वाटून घेऊ शकता. समजा पुढे कधीतरी पंतप्रधानपदाचा उमेदवार न सांगता भाजपा एकहाती निवडून आली आणि केले योगीला पंतप्रधान.. मग काय करणार..?हा हा हा ..!!
In reply to ओके by मोदक
समजा पुढे कधीतरी
In reply to हा हा हा ..!! by विशुमित
समजा पुढे कधीतरी पंतप्रधानपदाचा उमेदवार न सांगता भाजपा एकहाती निवडून आली आणि केले योगीला पंतप्रधान.. मग काय करणार..??काय करणार ?? भोगणार
In reply to समजा पुढे कधीतरी by मोदक
तो गुजरातच्या बेंचमार्क चा
In reply to ओके by मोदक
फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल
In reply to मोदी सारखा ब्रँड बनायला आणि by विशुमित
फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते.वरील यादीत नितीशकुमार आणि विशेषत: पवारांचे नाव पाहून खूप हसलो.बैसाखीच्या हार्दिक शुभेच्छा..
In reply to फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल by श्रीगुरुजी
धन्यवाद! बैसाखीला अजून ८-९
In reply to बैसाखीच्या हार्दिक शुभेच्छा.. by विशुमित
तुम्हाला पण मराठा मोर्चाच्या
In reply to धन्यवाद! बैसाखीला अजून ८-९ by श्रीगुरुजी
बघताय काय मग... व्हा मणिशंकर
In reply to तुम्हाला पण मराठा मोर्चाच्या by विशुमित
मला नको. मुंबईकरांना शुभेच्छा
In reply to तुम्हाला पण मराठा मोर्चाच्या by विशुमित
कोणाची वाट लागणार?
In reply to मला नको. मुंबईकरांना शुभेच्छा by श्रीगुरुजी
एखाद्या शहरात एके दिवशी
In reply to कोणाची वाट लागणार? by विशुमित
पटलं..
In reply to एखाद्या शहरात एके दिवशी by श्रीगुरुजी
फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल
In reply to मोदी सारखा ब्रँड बनायला आणि by विशुमित
फडणवीस यांची स्पर्धा मोदी,
In reply to फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल by अप्पा जोगळेकर
अप्पा.. काही वयक्तिक
In reply to फडणवीस यांची स्पर्धा मोदी, by अत्रे
गुजरात मॉडेल
In reply to वरती कमीतकमी वीस वर्षे हा by मोदक
कशावरून म्हणजे..? २०१४ चा
In reply to गुजरात मॉडेल by चिर्कुट
आता मुद्यावर येतो..
In reply to कशावरून म्हणजे..? २०१४ चा by मोदक
गुजरात मॉडेल बद्दल खालील
In reply to आता मुद्यावर येतो.. by चिर्कुट
चिर्कुट
In reply to आता मुद्यावर येतो.. by चिर्कुट
भाजप समर्थक ..
In reply to चिर्कुट by प्रसाद_१९८२
हम्म्म
In reply to चिर्कुट by प्रसाद_१९८२
चिर्कुट साहेब
In reply to आता मुद्यावर येतो.. by चिर्कुट
http://www.ndtv.com/elections
In reply to चिर्कुट साहेब by सुबोध खरे
<<<२१ अपेक्षित
In reply to कशावरून म्हणजे..? २०१४ चा by मोदक
एक वेळ मानून चालू कि गुजरात
In reply to <<<२१ अपेक्षित by विशुमित
मत देणार कसे ??
In reply to हरयाणा प्रकरणावर मत न देता by मराठी_माणूस
ब्वॉर.
In reply to मत देणार कसे ?? by वरुण मोहिते