ताज्या घडामोडी: भाग ८
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे.
धाग्याची सुरूवात http://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-join-bjp-rajya-sabha-elections-shankersinh-vaghela/ या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या ३ आमदारांपैकी २ पटेल आहेत. मागील दीडदोन वर्षे पटेलांना राखीव जागा द्यावात यासाठी गुजरात पेटविण्याचे प्रयत्न झाले. त्याचा काहीसा फटका भाजपला बसला होता. या पार्श्वभूमीवर २ पटेल आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.
वर्गीकरण
वाचने
42803
वाचनखूण
प्रतिक्रिया
215
भाजपाचे मुखपत्र असे नाव द्या
भाजपाचे मुखपत्र असे नाव द्या धाग्याला.
In reply to भाजपाचे मुखपत्र असे नाव द्या by अभ्या..
+१११
In reply to भाजपाचे मुखपत्र असे नाव द्या by अभ्या..
धाग्याचे शीर्षक बदलण्यासाठी
In reply to भाजपाचे मुखपत्र असे नाव द्या by अभ्या..
डबल भाजप भाजप मॅच
In reply to डबल भाजप भाजप मॅच by वरुण मोहिते
राजकारणाला माके मुरडणारे व
In reply to भाजपाचे मुखपत्र असे नाव द्या by अभ्या..
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by सुज्ञ
स्कोर सेटलींगचा अत्यंत हिणकस
स्कोर सेटलींगचा अत्यंत हिणकस प्रकार+ २० लाख.मुखपत्र
In reply to मुखपत्र by गॅरी ट्रुमन
"आई भवानीच्या कृपेने भाजपाचा
In reply to "आई भवानीच्या कृपेने भाजपाचा by मोदक
इतके हसवू नका हो
In reply to मुखपत्र by गॅरी ट्रुमन
भाजपचेच. बाहेर पडलेल्या
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एन. धरमसिंग यांचे निधन
ईतक्यात बातम्या बघताय का
गॅरी ट्रुमन साहेब तुमचे खरे नाव चेतन रावळ आहे काय ?
In reply to गॅरी ट्रुमन साहेब तुमचे खरे नाव चेतन रावळ आहे काय ? by धर्मराजमुटके
ते वेगळे, हे वेगळे.
In reply to गॅरी ट्रुमन साहेब तुमचे खरे नाव चेतन रावळ आहे काय ? by धर्मराजमुटके
तो मी नव्हेच
http://www.deccanchronicle
भाजप विरोधकांची जळफळाट बघुण
पनामा पेपर लीक प्रकरणी नवाज
In reply to पनामा पेपर लीक प्रकरणी नवाज by अभिजीत अवलिया
आता हे झुल्फिकार अली
In reply to आता हे झुल्फिकार अली by मोदक
बहुतेक राजीनामा देतील. शरीफ
In reply to आता हे झुल्फिकार अली by मोदक
आता हे झुल्फिकार अली
https://www.dawn.com/news
बिहार विधानसभेत नितीशकुमार जिंकले
In reply to बिहार विधानसभेत नितीशकुमार जिंकले by गॅरी ट्रुमन
भाजपसोबत हातमिळवणी करून नितीश
In reply to भाजपसोबत हातमिळवणी करून नितीश by श्रीगुरुजी
इगोचा मामला आहे का?
In reply to इगोचा मामला आहे का? by गॅरी ट्रुमन
बरोबर आहे. पण अन्य
बरोबर आहे. पण अन्य प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे मोदीविरोध या एकमेव अजेंड्यावर उभी राहिलेली कोणतीही विरोधी पक्षांची आघाडी स्थिर होऊच शकणार नाही हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातूनच अशा आघाडीला अन्यथा मतांची बेरीज होऊन जितकी मते मिळू शकली असती ती कापणे हा या उद्योगाचा मुख्य हेतू आहे असे दिसते. बहुदा तुम्हाला ते म्हणणे पटलेले दिसत नाही. सगळे विरोधक एकत्र आले आणि त्यांच्या मतांची बेरीज झाली तर २०१९ च्या निवडणुका अजिबात सोप्या जाणार नाहीत.मोदीविरोध या एकमेव अजेंड्यावर उभी राहिलेली कोणतीही विरोधी पक्षांची कोणतीही आघाडी स्थिर होऊच शकणार नाही हा संदेश यापूर्वीच अनेकदा गेलेला आहे. अगदी अलिकडेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये कोणाला मत द्यायचे यावर एकमत नव्हते हे देखील दिसलेले आहे. प्रत्यक्ष मतदानात विरोधी पक्षांची अनेक मते फुटली हेदेखील दिसलेले आहे. बिहारमधील निवडणुकीत जरी राजद, संजद व काँग्रेसची आघाडी झाली तरी त्या आघाडीपासून सप व राष्ट्रवादी काँग्रेस दूर राहिले होते. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत सप व काँग्रेसची आघाडी झाली. परंतु त्यात बसप व अजितसिंग सामील नव्हते. हरयानात काँग्रेस, चौतालाचा पक्ष व भाजप स्वतंत्र लढले आहेत. महाराष्ट्रात देखील भाजपविरोधासाठी कोणतेही विरोधी पक्ष एकत्र आले नव्हते. सगळे विरोधक एकत्र आले तर भाजपला २०१९ ची निवडणुक नक्कीच जड जाईल हे नक्की. परंतु सगळे विरोधक एकत्र येऊच शकत नाहीत हे विरोधी पक्षांना माहित आहे, भाजपला माहित आहे व मतदारांना सुद्धा माहित आहे. तशीही राजद-संजदची आघाडी २०१९ पर्यंत टिकली नसती. राजद+काँग्रेस युतीला बहुमतासाठी जेमतेम ८-१० जागा कमी असल्याने लालूसारखा महाबिलंदर व पाताळयंत्री माणूस तेवढे आमदार मिळविणार हे नक्की होते. एकदा तेवढे आमदार मिळाले की सरकार पाडून स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करणे यासाठी लालू जोरदार प्रयत्न करणार हेही नक्की होते. म्हणूनच भाजपने ही युती स्वतःहून तुटण्याची वाट बघायला हवी होती.दुसरे म्हणजे २०१४ मध्ये सुरवातीला देवेन्द्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा घेतला होता त्यावेळी मिपावर जवळपास सगळ्यांनी त्यावर टिका केली होती पण तुम्हाला ते मान्य होते असे वाटले. शिवसेनेचे जोखड उतरवायला तसे करणे गरजेचे होते अशी त्याची कारणमिमांसा तुम्ही दिली होतीत असेही वाचल्याचे आठवते. ती कारणमिमांसा कोणाला पटेल किंवा पटणार नाही पण निदान तसे पाऊल उचलण्यामागे काहीतरी दुसरा हेतू होता हे तुम्ही मान्य करत होतात. मग आताही तसाच दुसरा हेतू आहे हे तुम्ही मान्य करत नाही याचे आश्चर्य वाटत आहे.नाही, नाही. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे मी समर्थन केले नव्हते. मी त्यावेळी कोणत्यातरी धाग्यावर असे लिहिले होते की राष्ट्रवादीने न मागता दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग ताकद एकदम संपुष्टात आली. हे ओळखून फडणविसांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेऊन पाठिंबा अधिकृतरित्या स्वीकारला नाही आणि नाकारलाही नाही. त्याबाबत ते गप्पच राहिले. मी त्यावेळी दिल तो पागल है मधील एका प्रसंगाचे उदाहरण दिले होते. जर राष्ट्रवादीच्या पाठिंबा अधिकृतरित्या स्वीकारला असता तर भाजपची सर्वत्र छीथू झाली असती. जर तो नाकारला असता तर शिवसेनेच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडावे लागले असते. त्यामुळे त्यांनी स्वीकार/नकार असे काहीच न देता सरळ सरकार स्थापन करून काम सुरू केले. यथावकाश आवाजी बहुमताने बहुमत सिद्ध केल्यामुळे शिवसेनेला हात चोळत बसावे लागले. सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास मिळत नाही हे पाहून अत्यंत कासावीस झालेल्या सेनेला शेवटी सत्तेत यावेच लागले. परंतु सत्तेत येताना त्यांची बार्गेनिंग पॉवर जवळपास संपुष्टात आली होती कारण आपल्या पाठिंब्याशिवायही सरकार चालत आहे हे कटु सत्य त्यांना पचवायला लागले.नितीशकुमार आणि भाजप १७ वर्षे एकत्र होते. त्या काळात काहीही कुरबुरी झाल्या नव्हत्या. तसेच नितीशकुमार हे कुशल प्रशासक आहेत (सुशासनबाबू) ही प्रतिमा देशात आहे. प्रत्यक्षात ते तसे आहेत की नाही ही गोष्ट वेगळी. त्यांची प्रतिमा तशी आहे हे पण तितकेच खरे. मधल्या काळात काही कारणाने भाजप आणि नितीशकुमारमध्ये दुरावा आला असला तरी बाकी गोष्टी लक्षात घेता परत हातमिळवणी करायला हरकत नसावी. विशेषतः स्वतः नरेंद्र मोदींनी ज्या पक्षाला 'नॅचरली करप्ट पार्टी' असे म्हटले होते त्याच्याशीच हातमिळवणी करण्यापेक्षा तर ते वाईट नाही ना? मुख्यमंत्री असताना नितीशनी लालू आणि कुटुंबियांना काही संरक्षण दिले किंवा त्यांच्या विरूध्दचे भ्रष्टाचाराचे खटले बंद व्हावेत यासाठी काही प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. कितीही काहीही झाले तरी काकांच्या पक्षापेक्षा भ्रष्ट नितीशकुमार नाहीत असे मानायला जागा आहे. तेव्हा २०१४ मध्ये तुम्ही जर राष्ट्रवादीशी छुपी हातमिळवणी करण्यात काही गैर आहे असे मानत नव्हतात तर आता २०१७ मध्ये राष्ट्रवादीपेक्षा बराच जास्त चांगल्या (आणि पूर्वी १७ वर्षे बरोबर असलेल्या) पक्षाबरोबर हातमिळवणी करणे चुकीचे आहे हे मानत आहात ही गोष्ट मात्र हजम झाली नाही. हा थोडा इगोचा मामला आहे? म्हणजे इतकी वर्षे शिवसेनेला विनाकारण मोठ्या भावाचा दर्जा मिळाला तो इगो दुखावला म्हणून शिवसेनेला जागा दाखवून द्यायची आणि त्यासाठी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणे योग्य. पण नितीशकुमारांनी २०१३ मध्ये साथ सोडली म्हणून परत इगो दुखावला गेला म्हणून आता त्यांना परत घेणे चुकीचे आहे असे वाटत आहे का?परत नितीशकुमारबरोबर हातमिळवणी करण्यास हरकत नाही. परंतु ती हातमिळवणी मोठा भाऊ या भूमिकेतून व स्वतःच्या अटींवर व्हायला हवी होती. पुन्हा एकदा नितीशसमोर सेकंड फिडल म्हणून राहण्यात काय अर्थ आहे? २०१३ पर्यंत भाजप बिहारमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच स्वतःहून कनिष्ठ भूमिकेत जाऊन बसला. बिहारमध्ये नितीशकुमारांच्या कुर्मी जातीची जेमतेम २-३ टक्के मते आहेत. त्यात मुस्लिम, यादव व इतर काही जातींची थोडी थोडी मते मिळवून संजदची एकूण मतसंख्या जास्तीतजास्त १६-१७ टक्क्यांच्या पुढे फारशी जात नाही. याऊलट भाजपकडे किमान २८-२९ टक्के मते आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच इथेही भाजपचा जनाधार जास्त असला तरी विनाकारण भाजप कनिष्ठ भूमिकेत जाऊन बसला आहे. कालच्या प्रसंगाच्या निमित्ताने हे व्यस्त प्रमाण बदलता आले असते. राजद-संजद युती स्वतःहून तुटली असती (याची नक्कीच शक्यता होती) तर भाजपला त्याचा नक्कीच फायदा करून घेतला असता. दुर्दैवाने तसे झालेले दिसत नाही. भाजप मागील वर्षापासून बरीच चुकीची पावले टाकत आहे असे माझे मत आहे. यापूर्वी अरूणाचल प्रदेश व उतराखंड मधील सरकार अस्थिर करून झाले. नंतर गोव्यात पूर्णपणे पक्षाविरूद्ध जनादेश असताना जनादेश धुडकावून सत्ता स्थापन केली व त्यासाठी पर्रीकरांसारखा मोहरा केंद्रातून एका अत्यंत छोट्या राज्यात पाठविला. याचीच पुनरावृत्ती मणीपूरमध्ये केली. आता बिहारमध्ये तसेच सुरू आहे. निकोप लोकशाहीच्या दॄष्टीने हे योग्य नाही. इतर सर्व पक्षांनी असेच केले असते किंवा असेच केले आहे हा बचाव यासाठी अयोग्य आहे. इतरांसारखेच करणार असाल तर तुमच्यात आणि इतरांमध्ये फरक तो काय? राजकारण अशा इगोपेक्षा बरेच काही जास्त आहे. मोठे ध्येय साधण्यासाठी काही गोष्टी करायला लागल्या तरी कराव्या लागतात. अटलबिहारी वाजपेयी असताना असे म्हटले जात होते की एन.डी.ए ला २७२ जागा आल्या नाहीत तर त्यांचे सरकार येणे अशक्य. आता अशी परिस्थिती आहे की २०१९ मध्ये भाजपला २७२ जागा आल्या नाहीत तर मोदी परत पंतप्रधान बनणे अशक्य आहे. म्हणजे नितीशकुमारांनी २०१३ मध्ये धोका दिला म्हणून ते धरून ठेऊन २०१९ मध्ये ममता किंवा केजरीवाल किंवा तत्सम कुठल्यातरी थर्डक्लास माणसाला पंतप्रधान (आणि कदाचित कन्हैय्याला मंत्री) बनायची शक्यता मोकळी ठेवायची का? ही गोष्ट काही समजली नाही. आणि त्यातून नितीशना धडा शिकवायचा असेल तर तो शिकवता येईलच. तसा मोदी-शहांचा प्लॅन नसेलच हे कशावरून? आता नितीशकुमार परत लालूंबरोबर जाऊ शकणार नाहीत तेव्हा त्यांना भाजपवरच अवलंबून राहणे आले. त्यामुळे असा धडा शिकवायचाच असेल तर तो आपल्याला अनुकूल वेळी शिकवायचा असा प्लॅन मोदी-शहांचा कशावरून नसेल?In reply to बरोबर आहे. पण अन्य by श्रीगुरुजी
बिहार
In reply to बरोबर आहे. पण अन्य by श्रीगुरुजी
राष्ट्रवादीने न मागता
पनामा पेपर्स प्रकरणाविषयी एक
एकंदरीत पाकिस्तानी
In reply to एकंदरीत पाकिस्तानी by श्रीगुरुजी
हो. एक २६/११ चा खटला वगळता
नवाझ शरीफची प्रक्षोभक
7 वा वेतन आयोग शिफारस
पेजिनेशन
In reply to पेजिनेशन by संग्राम
बघतो मी काही करता येतंय का.
World's Highly Discussed News
In reply to World's Highly Discussed News by सचु कुळकर्णी
World's Highly Disgusted News
गुजरातमध्ये आणखी दोन आमदार काँग्रेसबाहेर पडले
आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.
नितीश कुमारांनी जे केले ते
In reply to नितीश कुमारांनी जे केले ते by प्रतापराव
भाजपच्या विरोधात बिहारमधला
कॅग चा आकाश
In reply to कॅग चा आकाश by अमितदादा
मुळात शत्रू राष्ट्राला आपल्या
In reply to कॅग चा आकाश by अमितदादा
CAG ने ऑडिट केले आहे ते बरोबर
In reply to CAG ने ऑडिट केले आहे ते बरोबर by सुबोध खरे
http://idrw.org/we-are-firmly
In reply to CAG ने ऑडिट केले आहे ते बरोबर by सुबोध खरे
@खरे साहेब
In reply to CAG ने ऑडिट केले आहे ते बरोबर by सुबोध खरे
शेवटी अणूशस्त्रे
In reply to शेवटी अणूशस्त्रे by अभिजीत अवलिया
साहेब
In reply to साहेब by सुबोध खरे
कृपया टंकाळा सोडा डॉक्टर
In reply to साहेब by सुबोध खरे
अहो खरे साहेब,
In reply to साहेब by सुबोध खरे
हे सगळे वाचून देशाला पूर्ण
In reply to हे सगळे वाचून देशाला पूर्ण by अप्पा जोगळेकर
सहमत आहे
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
मोठे नेते आणि संघाचा ग्रिन
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
शहा अध्यक्षाच्या खुर्चीतच
In reply to शहा अध्यक्षाच्या खुर्चीतच by विशुमित
पवार, मुलायम किंवा इतर
No Hindi On Bengaluru Metro,
http://m.timesofindia.com
नवाझ शरीफ प्रकरण
In reply to नवाझ शरीफ प्रकरण by धर्मराजमुटके
इस्लामिक शिक्षा?
Platonic Love
आयकर विवरण पत्र
इंदू सरकार चित्रपट
In reply to इंदू सरकार चित्रपट by गॅरी ट्रुमन
निव्वळ या प्रतिसादामुळे आत्ता
In reply to निव्वळ या प्रतिसादामुळे आत्ता by मोदक
Empowering thoughts by Gandhi
In reply to इंदू सरकार चित्रपट by गॅरी ट्रुमन
या चित्रपटाला काँग्रेस
या चित्रपटाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला, काही ठिकाणी या चित्रपटाचे प्रयोग बंद पाडले त्यामागचे कारण समजतेच. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे प्रयोग बंद पाडायच्या प्रकाराला 'असहिष्णुता' असे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गेली ३ वर्षे अन्यथा सतत 'असहिष्णुता', 'असहिष्णुता' ही बोंब मारणार्या कोणीही म्हटल्याचे ऐकिवात नाही.या बाबत सपशेल सहमत. या चित्रपटाला नक्की का विरोध केला ते काँग्रेसीच जाणोत. आणीबाणी पुकारली होती हे वास्तव आहे, ते बदलता येणार नाही. या चित्रपटात "इंदू सरकार" या सामान्य महिलेची कहाणी आहे. इंदिराबाई २ मिनीटे तर संजय गांधी १५ / २० मिनीटे पडद्यावर दाखवले आहेत. बादवे, मिपावर यावेसे वाटत नाही... यावेसे वाटत नाही... असे म्हणून बरोब्बर भाजपाविरोधी पिंका टाकणारे काँग्रेससमर्थकही अशा वेळी सोयीस्कररीत्या गायब होतात असे निरीक्षण आहे. ;)In reply to इंदू सरकार चित्रपट by गॅरी ट्रुमन
संजय गांधींची सहकारी रूखसाना सुलताना
In reply to संजय गांधींची सहकारी रूखसाना सुलताना by थिटे मास्तर
कित्ति कित्ति गोंधळ घातला होता नाहि
In reply to कित्ति कित्ति गोंधळ घातला होता नाहि by थिटे मास्तर
कोणाकडे ते फोटो आहेत का हो...
In reply to कोणाकडे ते फोटो आहेत का हो... by थिटे मास्तर
आपण का विदेशी कार वापरतोय ?
In reply to इंदू सरकार चित्रपट by गॅरी ट्रुमन
'कुमार' या नाव दिलेल्या पात्राने
In reply to 'कुमार' या नाव दिलेल्या पात्राने by थिटे मास्तर
भरत शाह प्रेझेंट
स्टेट बॅंक आॅफ इंडियाने बचत
भाजपच मुखपत्र म्हणा नायतर
In reply to भाजपच मुखपत्र म्हणा नायतर by वीणा३
ट्रुमन साहेबाना विशेष धन्यवाद
In reply to ट्रुमन साहेबाना विशेष धन्यवाद by रुपी
विरोधी पक्ष
In reply to विरोधी पक्ष by गॅरी ट्रुमन
'तिकडच्या' सदस्यांपैकी
In reply to 'तिकडच्या' सदस्यांपैकी by अप्पा जोगळेकर
बॅटमॅनबाबत सहमत.
In reply to बॅटमॅनबाबत सहमत. by मोदक
थत्तेचाचा सोयीस्कर पिंका
In reply to भाजपच मुखपत्र म्हणा नायतर by वीणा३
सहमत!
In reply to सहमत! by पिलीयन रायडर
ज्यांना इतर पक्षाबद्दल
ज्यांना इतर पक्षाबद्दल लिहायचंय त्यांना लिहायला मिपा तितकंच उपलब्ध आहे जितकं ट्रुमन आणि श्रीगुरुजींना. इतकी लोकशाही असताना पोटात दुखण्याचे कारणच काय खरं तर.. पण असो..+११In reply to भाजपच मुखपत्र म्हणा नायतर by वीणा३
<<<<एकूण काय, मिसळपाव वर पण
In reply to <<<<एकूण काय, मिसळपाव वर पण by विशुमित
भाजपीय नेते आणि समर्थक
In reply to भाजपीय नेते आणि समर्थक by विशुमित
हार्दिक शुभेच्छा!
In reply to भाजपीय नेते आणि समर्थक by विशुमित
नाहीतर मागील ६० वर्षातील
नाहीतर मागील ६० वर्षातील एखादे अप्रासंगिक उदाहरण देऊनचला, म्हणजे गांधी / नेहरू खानदानाने देश चालवताना अप्रासंगिक उदाहरणे तयार केली आहेत हे किमान मान्य केलेत..!माझ्या मते भाजप/मोदी विरोधकांनी पेशियन्स ठेवून या सरकारला राहिलेले २/३ वर्ष किंवा अजून एक टर्म सरकार चालवून द्यावे. काय त्यांना करायचंय ते करून द्यावे.हे वाक्य टिपीकल सरंजामशाही वृत्तीचे प्रतीक आहे. विरोधक कोण आहेत जे सरकार चालू देणार..? सामान्य मतदार भाजपाला आघाडीचे सरकार म्हणून निवडून देतो आहे. मग "विरोधी पक्षाने सरकार चालवून द्यावे" म्हणजे नक्की काय करावे..? विरोधी पक्ष पूर्वी सत्तेत बसला होता आणि आता बुडाखालची खुर्ची गेली आहे हे मान्य का होत नाहीये..?आखा भारत काबीज करू देत, हिंदुराष्ट्र येऊ देत, सुशासन येऊ देत, शेतकऱ्यांचं वाटोळे/कर्जमुक्ती करू देत, भटजी-शेटजीचे कल्याण होऊ देत, अल्पसंख्यांकांच्या किडा बसवू देत, पाकिस्तान निस्तनाबुद करू देत, काश्मीरचा बच्चा बच्चा ठेचून काढू देत किंवा चीनचा पार भुगा करू देत.अजुन एक टर्म मध्ये इतके सगळे जर केलेच तर विरोधक नक्की कोणत्या भूलथापांबद्दल बोलणार ते तरी सांगा.In reply to नाहीतर मागील ६० वर्षातील by मोदक
<<<<विरोधी पक्ष पूर्वी सत्तेत
In reply to भाजपच मुखपत्र म्हणा नायतर by वीणा३
श्री-गुरुजी पूर्णपणे भाजप कडे
श्री-गुरुजी पूर्णपणे भाजप कडे झुकलेले असले तरी, ट्रुमन साहेब सगळ्याच बातम्या देतायत. भाजप ला नावं पण ठेवतायत, विरोधी पक्ष कुठेच दिसत नाहीये त्याकडे पण लक्ष देतायत, मध्ये कोणी राजकारणी स्वर्गवासी झाले तर त्याची पण माहिती देतायत. जर कोणी इतर पक्षाचे समर्थक अशा प्रकारे फॅक्टस + त्यांचे त्या-त्या पक्षाचे बायस्ड मत इथे मिसळपाव वर देऊ शकले तर वाचायला खरंच आवडेल.आत्ता बरेच कुंपणावरचे लोक ज्यांना कुठल्याच पक्षाविषयी जवळीक नाहीये ते फक्त भाजप कडे झुकलेली मतच वाचतायत इथे.मी भाजपच्या प्रत्येक भूमिकेचे समर्थन करीत नाही. नुकतेच झालेले बिहार प्रकरण व त्यापूर्वी भाजपने गोव्यात व मणीपूरमध्ये स्थापन केलेले सरकार याविरोधात मी लिहिले होते. इथे इतर पक्षांचे समर्थकसुद्धा आहेत. २०१४-१५ मध्ये केजरीवाल समर्थकांनी इथे अनेक धागे काढले होते व त्यावर तुंबळ युद्ध झाले होते. परंतु 'आपलाच दाम खोटा' निघाल्यामुळे ते आता केजरीवालांचे समर्थन करण्यापासून लांब राहतात. इथे एकजण राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आहेत. इथे शिवसेनेचे कट्टर समर्थक सुद्धा अनेक आहेत. रवींद्र गायकवाड किंवा नुकत्याच येऊन गेलेल्या शिवसेनेच्या धाग्यावर सेना समर्थकांनी सेनेचे हिरिरीने समर्थन केले होते. पूर्वी काही जण मनसेचे समर्थक होते. परंतु त्यांचाही दाम खोटा निघाला, त्यामुळे तेही आता लिहीत नाहीत.In reply to श्री-गुरुजी पूर्णपणे भाजप कडे by श्रीगुरुजी
गुरूजी.. तुम्ही अनेकदा नको
इथे इतर पक्षांचे समर्थकसुद्धा आहेत. २०१४-१५ मध्ये केजरीवाल समर्थकांनी इथे अनेक धागे काढले होते व त्यावर तुंबळ युद्ध झाले होते. परंतु 'आपलाच दाम खोटा' निघाल्यामुळे ते आता केजरीवालांचे समर्थन करण्यापासून लांब राहतात. इथे एकजण राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आहेत. इथे शिवसेनेचे कट्टर समर्थक सुद्धा अनेक आहेत. रवींद्र गायकवाड किंवा नुकत्याच येऊन गेलेल्या शिवसेनेच्या धाग्यावर सेना समर्थकांनी सेनेचे हिरिरीने समर्थन केले होते. पूर्वी काही जण मनसेचे समर्थक होते. परंतु त्यांचाही दाम खोटा निघाला, त्यामुळे तेही आता लिहीत नाहीत.+ २० लाख.http://abpmajha.abplive.in
In reply to http://abpmajha.abplive.in by अत्रे
आपल्याकडे अशा एकांड्या
डॉकलाम मध्ये भारत चीन
In reply to डॉकलाम मध्ये भारत चीन by अभिजीत अवलिया
चिनी सैनिकांची घुसखोरी नवीन
तसेच भूतानच्या संरक्षणाची
In reply to तसेच भूतानच्या संरक्षणाची by अभिजीत अवलिया
बर्याच माध्यमातून असेच
In reply to बर्याच माध्यमातून असेच by श्रीगुरुजी
इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अनालिसिस
अभिजीत अवलिया व गॅरी यांच्या
राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा दिला होता ?हा पाठिंबा राष्ट्रवादीने खरोखरच न मागता दिला होता असे मला तरी वाटत नाही. पडद्याआड भाजप-राष्ट्रवादीमध्ये काहीच बोलणी न होता राष्ट्रवादीने 'महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे या उदात्त हेतूने' भाजपला पाठिंबा जाहिर केला यावर फार कोणी विश्वास ठेवणे कठिण आहे. मतदार तितके भाबडे नक्कीच नाहीत.राष्ट्रवादीने २०१४ मध्ये निवडणुक निकालांच्या दिवशी दुपारी अचानक भाजपला पाठिंबा का दिला असावा हे तसे एक गूढच आहे. त्यामागे २-३ वेगवेगळी कारणे असावीत. १) भाजपला पाठिंबा दिला तर भाजप आपल्या पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार नाही अशा समजूतीने पाठिंबा दिला असावा. २) निवडणुकपूर्व प्रचारात भाजप व शिवसेना यांच्यातील संबंध रसातळाला गेले होते. विशेषत: शिवसेनेने भाजपविरूद्ध अत्यंत जहरी भाषा वापरली होती. त्यामुळे निवडणुकीनंतर हे दोघे भविष्यात कधीच एकत्र येणार नाहीत अशी पवारांची समजूत झालेली असावी. अशा परिस्थितीत आपण बाहेरून पाठिंबा दिला तर आपल्याला हवे तसे या सरकारला नाचविता येईल व भविष्यात सरकारमध्येही सामील होऊन सत्तेची फळे चाखता येतील हा पाठिंबा देण्यामागे हेतू असावा. तसेच वेळ पडल्यास आपल्या सोयीने पाठिंबा काढून घेऊन सरकार पाडून मध्यावधी निवडणुक घेण्यास भाग पाडता येईल अशीही समजूत असावी. आपल्या विरूद्ध सातत्याने बोलणार्या भाजपने आपलाच पाठिंबा घेतला तर भाजपबद्दल जनतेत अतिशय वाईट मत होईल व असे सरकार काही काळाने पाडले तर आपल्याला फारसा तोटा न होता भाजपलाच सर्वाधिक फटका बसेल असेही त्यामागे गणित असावे. ३) अजून एक वेगळी शक्यता म्हणजे न मागता पाठिंबा देऊन त्याबदल्यात काही मागण्या पदरात पाडून घ्याव्यात अशी एक योजना असावी. आपल्या नेत्यांना भविष्यात भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचवावे हा एक हेतू असणारच. त्याचवेळी असेही वाचण्यात आले होते की मुख्यमंत्रीपदावर खडसे किंवा फडणवीस किंवा इतर कोणी येण्याऐवजी गडकरींना मुख्यमंत्री करावे यासाठी पवार गुपचूप काही भाजप नेत्यांबरोबर दिल्लीत फिल्डींग लावत होते. इतर कोणापेक्षाही गडकरींना मॅनेज करणे सोपे जाईल अशी त्यांची समजूत असावी. शिवसेना तुम्हाला अजिबात पाठिंबा देणार नाही. आम्ही बाहेरून बिनशर्त पाठिंबा देऊ. परंतु त्याबदल्यात तुम्ही गडकरींना मुख्यमंत्री करा अशी काहीतरी त्यांची मागणी होती असे वाचले होते. पवारांच्या दुर्दैवाने मोदी, शहा व फडणवीस त्यांच्यापेक्षाही वरचढ निघाले. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मौन बाळगून मोदी-शहांनी फडणवीसांना मुख्यमंत्री बनविले व शेवटी शिवसेनेला पाठिंबा द्यायला भाग पाडले. त्यामुळे पवारांची खेळी फसली.काहीच फरक नाहीये. जिथे सत्ता तिथे आम्ही हे सगळ्या पक्षांचे सूत्र असते. त्याला जनकल्याणाचा मुलामा चढवला की झाले. भाजप हा नावाला 'पार्टी विथ डिफरन्स' आहे. जो पक्ष गोव्यासारख्या अत्यंत छोट्या राज्याची सत्ता मिळावी म्हणून संरक्षण मंत्र्याला परत पाठवतो आणि हे महत्वाचे खाते कामचलाऊ असल्यासारखे चालवतो त्याच्याकडून बिहारच्या सत्तेचा मिळत असलेला घास सोडला जाईल हे अपेक्षित न्हवतेच.बिहार मॉडेलप्रमाणे सपा-बसपा २०१९ मध्ये खरोखरच एकत्र आले तर (ही शक्यता बरीच आहे) ही आघाडी (बिहारमध्ये झाले त्याप्रमाणे) लवकरच तुटणार म्हणून त्यांना मिळणार्या मतांची बेरीज न होता त्यांची बरीच मते कापली जावीत या उद्देशाने भाजपने हा उद्योग केला आहे असे मला वाटते हेच मी ४-५ वेळा लिहिले आहे. उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये ही युती झाली नाही म्हणून २०१९ मध्येही होणारच नाही आणि राष्ट्रपती निवडणुकांमध्ये विरोधकांमध्ये फाटाफूट झाली हा विरोधक एकजिनसी नसल्याचा पुरेसा संदेश आहे असे मला तरी वाटत नाही. त्यापेक्षा बराच जास्त मोठा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवायला हवा आणि त्यासाठी बिहारमध्ये झाले ते चांगलेच झाले असे मला वाटते.बिहारमध्ये जे झाले व त्यापूर्वी गोवा व मणीपूर मध्ये जे झाले ते अयोग्य होते हे मी यापूर्वीच लिहिले आहे. राजकारण कितीही वाईट असले तरी तिथे थोडी तरी नीतिमत्ता असायला हवी असे माझे मत आहे. २०१३ पासून सातत्याने भाजपवर कठोर टीका करणार्या व भाजपशी विश्वासघात करणार्या नितीशकुमारांना भाजपने काही मिनिटांत पाठिंबा देणे अयोग्य होते. याच न्यायाने उद्या भाजप केजरीवालांशीही हातमिळवणी करू शकेल. लालू व नितीश ही युती २०१९ पूर्वीच तुटण्याची बरीच शक्यता होती. तसे होताना नितीशकुमारांची विश्वासार्हता जवळपास पूर्ण नष्ट झाली असती व त्याचा फायदा भाजपला झाला असताच. त्यांची युती तुटण्याची वाट न बघता भाजपने घाई करून नितीशकुमारांना पाठिंबा देऊन सत्तेत घुसायची घाई केली.कालपरवा बिहार मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. त्यात जदयुचे १४, भाजपचे ११ आणि भाजपचा मित्रपक्ष असलेल्या लोजपचा १ असे नवे मंत्री समाविष्ट करण्यात आले. तसेच भाजपचे मंगल पांडे पाटण्यात उपस्थित नसल्यामुळे त्यांना शपथ घेता आली नाही. त्यांचाही मंत्रीमंडळात लवकरच समावेश होईल. म्हणजे जदयुचे १४ आणि भाजप+ मित्रपक्षांचे १३ मंत्री आहेत. म्हणजे भाजपला पूर्वीइतके दुय्यम स्थान दिले गेलेले नाही.राज्यसरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे कोणत्याही सरकारची बरीवाईट कामगिरी ही मुख्यमंत्र्याच्या खात्यात जमा होते. त्यामुळे भाजपचे पूर्वीपेक्षा जास्त मंत्री असले तरी हे सरकार नितीशकुमारांचे म्हणूनच ओळखले जाणार. मंत्रीमंडळाचे कोणतेही निर्णय हे त्यांच्या मान्यतेनुसारच होणार. त्याअर्थाने भाजप अजूनही दुय्यम भूमिकेतच आहे.तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी राज्यातील ४० पैकी ३१ लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी २५ जागा स्वतः भाजपच्या आहेत. या जागा भाजप सोडायला तयार होईल ही शक्यता बरीच कमी. तेव्हा जदयुला जास्तीतजास्त ९ (किंवा लोजपसारख्या मित्रपक्षांना जदयुच्या तिकिटावर निवडणुक लढवायला लावून जास्तीत जास्त १५) जागा लढवायला मिळू शकतील. पूर्वी जदयु २५ आणि भाजप १५ जागांवर निवडणुक लढवत असे. ते आकडे बरोबर उलटे होतील ही शक्यता जास्त. जर युती तुटली तर २०१९ मध्ये लोकसभेच्या जागावाटपाच्या प्रश्नावरून तुटायचा संभव आहे. आणि त्यातही अमित शहा शिवसेनेला शेवटपर्यंत झुलवत ठेवले होते तसे झुलवत ठेऊन नितीशकुमारांची बार्गेनिंग पॉवर कमी करतील कारण अगदी ऐनवेळी नितीशनी युती तोडली तर भाजप-जदयु-राजद अशी तिरंगी लढत होऊन परत २०१४ ची पुनरावृत्ती होईल हे नितीशकुमारांना कळणार नाही असे नाही.सध्या भाजपचे बिहारमध्ये २५ नसून २२ खासदार आहेत. ७ खासदार लोकजनशक्ती व २ खासदार उपेंद्र कुशवाहच्या पक्षाचे आहेत. समजा ही नवीन युती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकली तर संजदला जास्तीत जास्त ९ जागा लढवायला मिळू शकतात. यापूर्वी ४० पैकी २५ जागा लढविणारा संजद २०१९ मध्ये फक्त ९ जागांवर समाधान मानेल असे वाटत नाही. समजा संजदला जास्त जागा द्यायच्या तर त्यातील जास्तीत जास्त जागा भाजपच्या कोट्यातून द्यावा लागतील. म्हणजे एका अर्थाने भाजप स्वतःचे नुकसान करून घेणार. समजा जागावाटपावरून युती तुटली तर पुन्हा एकदा संजदच्या बरोबरीने भाजपची विश्वासार्हताही कमी होणार.In reply to अभिजीत अवलिया व गॅरी यांच्या by श्रीगुरुजी
रात्री सविस्तर उत्तर टंकतो.
In reply to अभिजीत अवलिया व गॅरी यांच्या by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी, तुम्ही
In reply to श्रीगुरुजी, तुम्ही by अभिजीत अवलिया
आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट...
In reply to आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट... by वामन देशमुख
आपले +111
In reply to श्रीगुरुजी, तुम्ही by अभिजीत अवलिया
तुम्ही अजूनही पवारांनी
तुम्ही अजूनही पवारांनी भाजपाला स्व:खुशीने मदत केली असे गृहीत धरत आहात.माझा अंदाज असा आहे -> निवडणूक निकाल लागल्यानंतर कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले न्हवते. आपण जर लगेच शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव ठेवला तर त्यांना बरीच महत्वाची पदे द्यावी लागलील हे भाजपच्या लक्षात आले. तेव्हा शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपा+राष्ट्रवादीने पडद्यामागे हालचाली केल्या. राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी (?) स्थिर सरकार हवे अशा उदात्त हेतूने भाजपाला पाठिंबा द्यायचा असे वरकरणी घोषित करायचे असे ठरले असावे. त्याबदल्यात राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बगलबच्च्यांवर सरकारने कोणतीही कारवाई करायची नाही असे डील झाले असावे. त्यामुळे सिंचन घोट्याळातील पुरावे भरलेला ट्रक परत कुठे दिसलाच नाही. माझा आक्षेप ह्या पाठिंब्याला आहे. जरी राष्ट्रवादीने स्व:खुशीने पाठिंबा दिला होता असे एकवेळ मानले तरी भाजपाने तो का घेतला हा माझा प्रश्न आहे.कारण असे असण्याची बरीच शक्यता आहे. अर्थात इतरही काही शक्यता आहेत, परंतु मला हीच शक्यता सर्वाधिक आहे असे वाटते. मी वर लिहिल्याप्रमाणे निवडणुक प्रचाराच्या काळात सेना-भाजप संबंध इतके विकोपाला गेले होते की निकालानंतर हे दोन्ही पक्ष अजिबात एकत्र येणार नाहीत असे पवारांना वाटले असावे. अशा परिस्थितीत आपण बाहेरून पाठिंबा जाहीर करून आपल्याला एका दगडात अनेक पक्षी मारता येतील असे त्यांचे गणित असावे. आपल्या पाठिंब्यामुळे आपल्याविरूद्ध असलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे लांबणीवर टाकली जातील, आपला पाठिंबा स्वीकारला तर आपले काही नुकसान नाही परंतु भाजपची बदनामी होईल, आपला पाठिंबा नाकारला भाजपला शिवसेनेच्या नाकदुर्या काढाव्या लागतील म्हणजेच आपला पाठिंबा स्वीकारला किंवा नाकारला तरी भाजपची अडचणच होऊन भविष्यात भाजपला तोटा होईल, आपल्याला जेव्हा सोयिस्कर परिस्थिती निर्माण होईल तेव्हा पाठिंबा काढून घेऊन मध्यावधी निवडणुक लादता येईल व त्यावेळी भाजपला भरपूर तोटा होऊन आपल्याला फायदा होऊ शकेल असे काहीतरी गणित त्यांच्या मनात असावे. शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, कारण शिवसेना पूर्ण खच्ची झाली तर कॉग्रेस/राष्ट्रवादी विरोधी मते भाजपकडे एकवटतील. तसेच जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत शिवसेना आपल्यापेक्षा जास्त कट्टर विरोधकाची भूमिका पार पडेल हे पवारांनी ओळखले होते. भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेचे खच्चीकरण होऊन देणे काँग्रेस/राष्ट्रवादीला परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे ही शक्यता निकालात निघते. फडणविसांनी मागील ३ वर्षात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही नेत्यांच्या भ्रष्टाचारावर नक्कीच कारवाई केलेली आहे. परंतु सिंचन घोटाळ्याची चौकशी फार वेगाने सुरू नाही असी दिसते आहे. माझ्या मते ही चौकशी म्हणजे फडणविसांनी हातात ठेवलेला हुकुमाचा एक्का आहे. २०१९ पूर्वी निवडणुकीच्या आधी काही काळ या चौकशीला वेग येऊन अजित पवार, तटकरे हे सुद्धा भुजबळ चाचा-भतीजांप्रमाणे, रमेश कदम इ. प्रमाणे आत जातील असा माझा अंदाज आहे. अर्थात निवडणुकीवर डोळा ठेवून आपल्याला सोयीचे असेल तेव्हा कारवाई करणे हे निश्चितच अयोग्य आहे.जरी राष्ट्रवादीने स्व:खुशीने पाठिंबा दिला होता असे एकवेळ मानले तरी भाजपाने तो का घेतला हा माझा प्रश्न आहे.मग इतक्या भ्रष्ट पक्षाचा पाठिंबा जरी राष्ट्रवादीने स्वत:हुन दिला असे समजले तरी 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी जाहिरात करून स्वच्छ कारभाराची हमी देणार्या भाजपने घेतला तर हा जनतेचा विश्वासघात न्हवता का?भाजपने जसा पाठिंबा नाकारला नव्हता, तसाच तो स्वीकारलाही नव्हता. पाठिंब्याविषयी पूर्ण मौन पाळून भाजपने सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचा धीर सुटला व त्यामुळे सेना सत्तेत सहभागी झाली. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला १४५ तर भाजपला १३८ जागा मिळाल्या होत्या. भाजपची एकूण संख्या मित्रपक्षांसहीत १८७ होती तर काँग्रेसची एकूण संख्या मित्रपक्षांसहीत २१० च्या आसपास होती (२००४ मध्ये भाजपला हरवून काँग्रेसने विजय मिळविला हा प्रचार एक मोठा विनोद आहे कारण ५४३ सदस्यांच्या लोकसभेत दोन्ही पक्षांच्या सदस्यसंख्येत फक्त ७ चा फरक होता व दोन्ही पक्ष बहुमतापासून प्रचंड लांब होते). काँग्रेसने नंतर अजून काही मित्रपक्षांचा पाठिंबा मिळविला. त्यात भर म्हणजे ६२ जागा जिंकणार्या डाव्या पक्षांनीही काँग्रेसला बाहेरून पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसच्या समर्थक खासदारांची संख्या ३१० च्या पुढे जाऊन पोहोचली. आता काँग्रेसला इतर कोणाचीही गरज नव्हती. त्या निवडणुकीत सपने ३५ जागा जिंकल्या होत्या. मुलायमसिंगने १९९९ मध्ये वाजपेयींचे सरकार १ मताने पडल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी सोनिया गांधींच्या परकीय जन्माचा मुद्दा उपस्थित करून पाठिंबा देण्याचे नाकारले होते. सोनिया गांधी ते विसरल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी २००४ मध्ये सपकडे पूर्ण दुर्लक्ष केले. सत्ता स्थापनेपूर्वी त्यांनी काँग्रेससमर्थक पक्षांची बैठक बोलाविली होती. त्यात अर्थातच सपला निमंत्रण नव्हते. निमंत्रण नसताना सुद्धा मुलायम सिंगने स्वतःहून आपल्या पक्षाच्या वतीने अमरसिंगला बैठकीसाठी पाठविले. सोनिया गांधींनी बैठकीला आलेल्या अमरसिंगची दखलही घेतली नाही. आपल्या भाषणात त्यांनी पाठिंबा देणार्या सर्व पक्षांचे आभार मानले, परंतु त्यात सपचा उल्लेख नव्हता. आपल्या पक्षाचा उल्लेख नसल्याचे पाहून अमरसिंगांनी हात वर करून "हम भी है आपके साथमें" असे ओरडून सांगितले होते. अर्थात सोनिया गांधींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सुरू ठेवले. नंतर २००८ पर्यंत सप संसदेत स्वतःहून संपुआ सरकारला पाठिंबा देत होता परंतु त्यांना संपुआत घेतलेले नव्हते. सोनिया गांधींनी त्यांचा पाठिंबा स्वीकारला नाही आणि नाकारला पण नाही. फक्त योग्य वेळी म्हणजे २००८ मध्ये विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांच्या पाठिंब्याचा उपयोग करून घेतला. फडणविसांनी राष्ट्रवादीने स्वतःहून दिलेल्या पाठिंब्याचा स्वीकार न करता आणि न नाकारता त्याबद्दल मौन पाळून सेनेला नमविण्यासाठी असाच उपयोग करून घेतला.इथे पण तुम्ही नेहमीप्रमाणे सोईस्कर भूमिका घेतली आहे. जसे काही नितीशकुमारांनी तडकाफडकी राजीनामा दिला. हे समजल्यानंतर पंतप्रधानांना नितीशकुमारांच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे कौतुक वाटले आणि ५ मिनिटात त्यांनी ट्विटर वरून नितीश कुमारांचे अभिनंदन केले. नंतर ह्या भ्रष्टाचार विरोधी उदात्त लढ्यात सामील झाल्याबद्दल लगेच नितीशकुमारांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. इथे जितके ढोंगी नितीश आहेत तितकाच ढोंगी भाजप देखील. मोदीना २०१९ साली कुणीही आव्हान देऊ शकणार नाही असे परवा नितीश म्हणाले. आणि हेच कारण होते नितीशकुमारांचे महागठबंधंन सोडून भाजपच्या कळपात शिरण्याचे. तसे पण किमान २०२४ पर्यंत केंद्रात सत्ता बदल होईल असे वाटत नाही. मग पराभूतांचा राजा होण्यापेक्षा विजेत्यांच्या कळपात शिरून निदान मुख्यमंत्रीपदी तरी कायम राहू हा सोईस्कर विचार. कारण इतकाच जर त्यांना भ्रष्टाचाराचा तिटकारा होता तर मुळात लालू यादवांशी हातमिळवणी केलीच नसती. हा संधीसाधूपणा जसा नितीशकुमारांनी केला तसेच बिहारची सत्ता मिळतेय म्हटल्यावर हावऱ्यासारखी ती घेण्याचा भाजपाने देखील केला. पण तुम्ही फक्त नितीश विश्वासघातकी, पवार विश्वासघातकी, काँग्रेस विश्वासघातकी असे उच्चं आवाजाने बोलता पण भाजपाने हे जे विश्वासघात केलेत त्याबद्दल फक्त 'भाजपाने चूक केली हा' अशी सौम्य भाषा वापरता. हे म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका आहे. कुणी कशी भूमिका घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण दाखवून द्यावेसे वाटले इतकेच.२०१७ मध्ये भाजपने गोवा, मणीपूर व उ. प्र. मध्ये (आदित्यनाथांना मुख्यमंत्री बनविणे) घेतलेले राजकीय निर्णय चुकीचे आहेत हे मी पूर्वी अनेकदा लिहिले आहे. मात्र बिहार प्रकरणात भाजपने फक्त चूक केलेली नसून मतदारांचा विश्वासघात केला आहे असे म्हणण्यास माझी मुळीच हरकत नाही.काही मुद्दे
In reply to काही मुद्दे by गॅरी ट्रुमन
नितीशकुमार ह्यांनी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली आहे .
In reply to नितीशकुमार ह्यांनी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली आहे . by वरुण मोहिते
फक्त त्या काळी विवेकी लोक
In reply to काही मुद्दे by गॅरी ट्रुमन
एकंदरीत २-३ मुद्द्यांवर आपले
In reply to एकंदरीत २-३ मुद्द्यांवर आपले by श्रीगुरुजी
इतिहास
In reply to इतिहास by गॅरी ट्रुमन
२०१९ मध्ये किंवा त्यापूर्वी
In reply to २०१९ मध्ये किंवा त्यापूर्वी by श्रीगुरुजी
अडथळे
In reply to अडथळे by गॅरी ट्रुमन
ठीक आहे. बघूया २०१९ पर्यंत
खासदारांना स्वतःचे वेतन
१. काही दिवसापूर्वी डॉ कलाम
In reply to १. काही दिवसापूर्वी डॉ कलाम by अमितदादा
छान प्रतिसाद..!!
In reply to १. काही दिवसापूर्वी डॉ कलाम by अमितदादा
कला आसक्त असतील हि, ते
In reply to १. काही दिवसापूर्वी डॉ कलाम by अमितदादा
त्यांचा वैज्ञानिक दृष्टीने
In reply to १. काही दिवसापूर्वी डॉ कलाम by अमितदादा
मुळात भाटकर आणि माशेलकर हे
In reply to मुळात भाटकर आणि माशेलकर हे by arunjoshi123
तुम्ही प्रतिसाद सॅरकॅस्टिकली
गुजरातमधील काँग्रेसच्या
In reply to गुजरातमधील काँग्रेसच्या by हतोळकरांचा प्रसाद
हेच
In reply to गुजरातमधील काँग्रेसच्या by हतोळकरांचा प्रसाद
काय अयोग्य आहे?
In reply to काय अयोग्य आहे? by गॅरी ट्रुमन
सहमत !
In reply to काय अयोग्य आहे? by गॅरी ट्रुमन
महाराष्ट्रात मुहूर्त
In reply to काय अयोग्य आहे? by गॅरी ट्रुमन
५०-५०
In reply to ५०-५० by संग्राम
रीसॉर्टवर नेमकी आताच धाड पडणे
In reply to रीसॉर्टवर नेमकी आताच धाड पडणे by श्रीगुरुजी
सहमत आहे. पण तरी देखील कारवाई
In reply to काय अयोग्य आहे? by गॅरी ट्रुमन
कृती योग्य कि अयोग्य हा
In reply to गुजरातमधील काँग्रेसच्या by हतोळकरांचा प्रसाद
अहमद पटेल यांना थेटच हंट केले
In reply to अहमद पटेल यांना थेटच हंट केले by arunjoshi123
थेट हंट करायला हरकत नाही पण
अहमद पटेल स्वतः पैसा पावर
गोसंशोधन व शास्त्रज्ञ
In reply to गोसंशोधन व शास्त्रज्ञ by गामा पैलवान
गामा पैलवानांशी सहमत
In reply to गोसंशोधन व शास्त्रज्ञ by गामा पैलवान
@गामा पैलवान
http://m.maharashtratimes.com
माकपच्या मुखपत्रातील लेख
In reply to माकपच्या मुखपत्रातील लेख by गॅरी ट्रुमन
कहींपें निगाहें कहींपें निशाना
In reply to कहींपें निगाहें कहींपें निशाना by गामा पैलवान
:)
व्यंकय्या नायडू ५१६ वि. २४४
उपराष्ट्रपतीपदावर व्यंकय्या नायडू
चांगली बातमी
खटला लांबविण्याचे केजरीवालांचे प्रयत्न अपयशी
http://indianexpress.com/article/india/with-quit-india-spirit-ex
In reply to http://indianexpress.com/article/india/with-quit-india-spirit-ex by babubobade
खंडोबा ला जसे शंकराचा अवतार
In reply to खंडोबा ला जसे शंकराचा अवतार by विशुमित
म्हणजे नेमकं काय?
In reply to खंडोबा ला जसे शंकराचा अवतार by विशुमित
.
In reply to . by babubobade
मोगाखान,
In reply to मोगाखान, by मोदक
मोगाखान परत आलेत?
https://www.facebook.com
http://www.deccanchronicle
डाव्यांचा केरळ मधील हिंसाचार
हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवांचे प्रताप
In reply to हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवांचे प्रताप by गॅरी ट्रुमन
<<<<सध्याची परिस्थिती अशी आहे